⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

अल्पसंख्यांक शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरणार; अल्पसंख्यांक शाळांची यादी

अल्पसंख्यांक शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरणार; अल्पसंख्यांक शाळांची यादी 

To fill the vacant posts of teachers in minority schools; List of Minority Schools

राज्यातील अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थांमधील अत्यावश्यक असलेली एकूण १४७४ रिक्त पदे भरण्यास दिनांक ०२.०२.२०२३ च्या शासन पत्रान्वये मान्यता देण्यात आलेली आहे. तसेच शासन पत्रान्वये अल्पसंख्यांक संस्थांमधील रिक्त पदांच्या ५० टक्के रिक्त पदे भरण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. परंतु दि.२१.०६.२०२३ च्या शासन निर्णयान्वये सामान्य शाळांतील ८० टक्के पदे भरण्यास परवानगी देण्यात आली होती. यास्तव अल्पसंख्यांक शाळांमधील देखील मंजूर शिक्षकीय पदांच्या ८० टक्के पदे भरण्यास यान्वये मान्यता देण्यात येत आहे.

अल्पसंख्यांक शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरणार; अल्पसंख्यांक शाळांची यादी

अल्पसंख्यांक शाळांची यादी | List of Minority Schools

अल्पसंख्यांक शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरणार; अल्पसंख्यांक शाळांची यादी

  • [message]
    • ##check##  वाचकांसाठी महत्त्वाची सूचना
      • कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराइट कायदा 1976 च्या कलम 107 अन्वये नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम