शिष्यवृत्ती परीक्षा इ.५ वी व इ.८ वी शिष्यवृत्ती परीक्षा 09 फेब्रुवारी रोजी Scholarship Exam 5th & 8th Scholarship Exam on 09 February,शिष्यवृत्ती परीक
शिष्यवृत्ती परीक्षा इ.५ वी व इ.८ वीची 09
फेब्रुवारी रोजी
Scholarship Exam 5th & 8th Scholarship Exam on 09
February
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृती परीक्षा (इ. 5
वी ) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी )
फेब्रुवारी - 2025
इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षा 2025 प्रवेशपत्र उपलब्ध
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने शिष्यवृत्ती परीक्षा 2025 साठी इयत्ता पाचवी (पूर्व उच्च प्राथमिक) आणि इयत्ता आठवी (पूर्व माध्यमिक) शिष्यवृत्ती परीक्षांचे प्रवेशपत्र उपलब्ध करून दिले आहेत. या परीक्षा दिनांक 9 फेब्रुवारी 2025 रोजी संपूर्ण राज्यात एकाच दिवशी होणार आहेत.
प्रवेशपत्र कसे मिळवावे?
शाळांच्या लॉगिनमध्ये दिनांक 17 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11:00 वाजता प्रवेशपत्र उपलब्ध झाले आहे. संबंधित मुख्याध्यापकांनी हे प्रवेशपत्र प्रिंट करून विद्यार्थ्यांना वितरित करावे. प्रवेशपत्रावर विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सर्व तपशील नमूद आहेत.
परीक्षार्थ्यांसाठी महत्त्वाचे
1. प्रवेशपत्राशिवाय परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जाणार नाही.
2. प्रवेशपत्रावर नमूद असलेल्या सर्व सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.
3. परीक्षा केंद्रावर वेळेपूर्वी पोहोचण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांची व पालकांची आहे.
विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी आपल्या शाळेच्या मुख्याध्यापकांकडून संबंधित प्रवेशपत्राची प्रिंट प्रत प्राप्त करून घ्यावी.
टीप: प्रवेशपत्राशी संबंधित अधिक माहिती किंवा अडचणीसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृती परीक्षा (इ. 5
वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी) दि. 09 फेब्रुवारी, 2025 रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व
जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेची अधिसूचना परिषदेच्या www.mscepune.in
व https://puppssmsce.in या संकेतस्थळावर
प्रसिध्द करण्यात आली आहे.
[पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. ५ वी करिता अभ्यासक्रम]
महत्वाच्या दिनांक
- परीक्षा दिनांक –09 फेब्रुवारी 2025
- शाळा नोंदणी व ऑनलाईन विद्यार्थी अर्ज भरण्यासाठी दिनांक- 18/10/2025 ते दि. 30/11/2025
शिष्यवृत्ती परीक्षा 2025 इयत्ता पाचवी,शिष्यवृत्ती परीक्षा 2025 इयत्ता आठवी,शिष्यवृत्ती परीक्षा 2025 इयत्ता पाचवी,शिष्यवृत्ती परीक्षा 2025 इयत्ता पाचवी निकाल,शिष्यवृत्ती परीक्षा निकाल 2025,mscepuppss.in 2025,पूर्व,उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी,शिष्यवृत्ती परीक्षा 2025 इयत्ता आठवी,पूर्व माध्यमिक,शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी,www.mscepune.in scholarship result 2025 5th class
- [message]
- ##check## वाचकांसाठी महत्त्वाची सूचना
- कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराइट कायदा 1976 च्या कलम 107 अन्वये नियमानुसार नोटीस देण्यात येईल.
आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.
- Facebook - https://www.facebook.com/thakareblog
- Twitter – https://twitter.com/aapalathakare
- Instagram – https://www.instagram.com/aapala.thakare/
- Telegram – https://telegram.me/aapalathakare
- Whats App - https://cutt.ly/Next-Update-Group-Join
- Google News- https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
- Threads Join Link- https://www.threads.net/@aapala.thakare
COMMENTS