Jawahar Navodaya Vidyalaya Entrance Exam 2025 Class 9th & 11th Online Form, जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2025: इयत्ता 9 वी व 11 वी साठी ऑनलाइन
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2025: इयत्ता 9 वी व 11 वी साठी ऑनलाइन फॉर्म भरण्यास सुरु
जवाहर नवोदय विद्यालयात (JNV) इयत्ता 9 वी आणि 11 वी साठी प्रवेश प्रक्रिया 2025 साठी सुरू झाली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळवून देण्यासाठी JNV चे महत्वपूर्ण योगदान आहे. lateral entry selection test 2025 साठी ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी नोटिफिकेशन आज दिनांक 1 ऑक्टोबर 2024 पासून जाहीर करण्यात आली आहे.
"जवाहर नवोदय विद्यालय समितीच्या कक्षा ९ व ११ साठी होणाऱ्या *LEST-2025* परीक्षेसाठी प्रवेशपत्रे जाहीर करण्यात आलेली आहेत. सर्व पात्र उमेदवारांना प्रवेशपत्रे डाउनलोड करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील थेट लिंकचा वापर करू शकता."
Class IX : https://cbseitms.nic.in/2024/nvsix
Class XI : https://cbseitms.nic.in/2024/nvsxi_11
उमेदवारांनी लक्ष द्या! अधिकृत NVS वेबसाइट सध्या देखरेखीखाली आहे. तुम्हाला ऑनलाइन अर्ज भरताना समस्या येत असल्यास, तुम्ही खालील लिंक्स वापरून फॉर्म सबमिट करू शकता:
🔊 इयत्ता नववी आणि अकरावीसाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 19 नोव्हेंबर 2024 पर्यंत वाढवण्यात आली आहे. उमेदवार खालील लिंकवर जाऊन विनामूल्य अर्ज करू शकतात.
प्रवेश परीक्षेची महत्वाची माहिती:
1. इयत्ता 9 वी आणि 11 वी साठी प्रवेश: दोन्ही वर्गांसाठी lateral entry प्रवेशासाठी परीक्षा घेतली जाणार आहे.
2. ऑनलाइन फॉर्म भरण्यास प्रारंभ: फॉर्म भरण्याची प्रक्रिया 1 ऑक्टोबर 2024 पासून सुरू झाली आहे.
फॉर्म भरण्यासाठी लिंक:
- इयत्ता 9 वी साठी ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी [येथे क्लिक करा]
- इयत्ता 11 वी साठी ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी [येथे क्लिक करा]
ऑनलाइन अर्ज करण्याचे टप्पे:
1. वर दिलेल्या लिंकवर क्लिक करून अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
2. तुमची वैयक्तिक व शैक्षणिक माहिती व्यवस्थित भरा.
3. आवश्यक कागदपत्रे जसे फोटो, सही व इतर आवश्यक प्रमाणपत्रे अपलोड करा.
4. सर्व माहिती एकदा तपासून पहा.
5. अर्ज सबमिट करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआउट घ्या.
महत्वाच्या तारखा:
- - ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 1 ऑक्टोबर 2024 पासून सुरू झाली आहे.
- - अंतिम तारीख- 30 ऑक्टोबर 2024
- - परीक्षा तारीख- 8 फेब्रुवारी 2025
विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण देण्यासाठी JNV मध्ये प्रवेश घेण्याची ही एक सुवर्णसंधी आहे. तरी आपण वेळेत आपला फॉर्म नक्की भरावा!
अधिक माहितीसाठी जवाहर नवोदय विद्यालयाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- [message]
- ##check## वाचकांसाठी महत्त्वाची सूचना
- कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराइट कायदा 1976 च्या कलम 107 अन्वये नियमानुसार नोटीस देण्यात येईल.
आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.
- Facebook - https://www.facebook.com/thakareblog
- Twitter – https://twitter.com/aapalathakare
- Instagram – https://www.instagram.com/aapala.thakare/
- Telegram – https://telegram.me/aapalathakare
- Whats App - https://cutt.ly/Next-Update-Group-Join
- Google News- https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
- Threads Join Link- https://www.threads.net/@aapala.thakare
COMMENTS