Next Academy Navoday Book 2024

Next Academy Navoday Book 2024
नवीन अभ्यासक्रम नवीन पुस्तक. या पुस्तकात 3500+ सराव प्रश्न आहेत. फेज 1 आणि फेज 2 च्या प्रश्नपत्रिका स्पष्टीकरण सहित सरावासाठी OMR [संपर्क - 9168667007]

बीएड सीईटी परीक्षा 2025-26 (B.Ed. CET Exam 2025-26) साठी नोंदणी प्रक्रिया सुरू

SHARE:

बीएड सीईटी परीक्षा 2025-26 (B.Ed. CET Exam 2025-26) साठी नोंदणी प्रक्रिया सुरू,B.Ed. CET Exam 2025-26, बीएड सीईटी परीक्षा 2025-26,b.ed cet exam date 2

Registration schedule for MAH-B.Ed. (General & Special) & B.Ed. ELCT- CET Examination A.Y. 2025-26

बीएड सीईटी परीक्षा 2025-26 (B.Ed. CET Exam 2025-26) साठी नोंदणी प्रक्रिया सुरू 

महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा प्राधिकरण, मुंबईतर्फे शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी B.Ed. CET Exam 2025-26 आणि B.Ed. ELCT CET परीक्षांसाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या परीक्षेसंदर्भातील महत्त्वाची माहिती खालीलप्रमाणे आहे. 

बीएड सीईटी परीक्षेची नोंदणी तारीख: (B.Ed. CET Exam 2025-26)

- नोंदणी सुरू होण्याची तारीख: 28 डिसेंबर 2024 

- नोंदणी करण्याची शेवटची तारीख: 28 जानेवारी 2025 

बीएड सीईटी परीक्षेची संभाव्य तारीख (B.Ed. CET Exam 2025-26):

- 24, 25 आणि 26 मार्च 2025 

बीएड सीईटी परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी सूचना (B.Ed. CET Exam 2025-26)

या परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया आणि माहितीपत्रक अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी [www.mahacet.org] या संकेतस्थळाला भेट देऊन अर्ज भरावा. 

(B.Ed. CET Exam 2025-26) बीएड सीईटी परीक्षा केंद्र:

बीएड सीईटी परीक्षा 2025-26 विविध परीक्षा केंद्रांवर आयोजित करण्यात येणार आहे. 

बीएड सीईटी B.Ed. CET Exam 2025-26 पात्रता आणि माहिती:

  • - पात्रता निकष: B.Ed. (General & Special) तसेच B.Ed. ELCT साठी पात्र उमेदवारांनी अर्ज करावा. 
  • - परीक्षेसंदर्भातील कोणत्याही माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाचा वापर करावा. 

Pre-Requisite for MAH-BED-CET-2025 / एमएएच-बी.एड.-सीईटी २०२५ परीक्षेसाठी पुर्वापेक्षित अटी

  • उमेदवाराने पदवी / पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण किंवा बसणे (appear )आवश्यक आहे.
  • माहितीपुस्तीकेतील सूचना अवगत असूनही उमेदवाराने अर्ज केला असेल तर त्यांनी भरलेले शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत मिळणार नाही अथवा इतर कोणत्याही अभ्यासक्रमाच्या सीईटीमध्ये समायोजित होणार नाहीत.
  • संवर्ग निहाय आरक्षणासाठी महाराष्ट्र राज्यातील उमेदवारांनी स्वतःचा संवर्ग स्पष्टपणे नमूद करावा. (अनुसूचित जाती / अनुसूचीत जमाती / इतर मागास वर्ग / भटक्या व विमुक्त जमाती (डी.टी.-एन.टी.(ए) / (एन.टी.(बी) / एन.टी.(सी) / एन.टी.(डी) /सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला वर्ग/विशेष मागास वर्ग / आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक या उमेदवारांकडे अपेक्षित संवर्गाचे जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र आणि उमेदवार उन्नत उत्पन्न गटामध्ये मोडत नसल्याचे प्रमाणपत्र जे दिनांक ३१ मार्च २०२६ पर्यंत वैध आहे, असणे आवश्यक आहे.
  • दिव्यांग उमेदवाराजवळ दिव्यांगत्वाचे किमान ४० टक्के किंवा अधिक असे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  • शुल्क- महाराष्ट्र राज्यातील खुल्या संवर्गातील उमेदवार व महाराष्ट्र राज्याबाहेरील सर्व संवर्गांच्या उमेदवारासाठी साधारण प्रवर्गाच्या उमेदवारासाठी.(ओ.एम.एस.) रु.१०००/-
  • महाराष्ट्र राज्यातील मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारासाठी (अनुसूचित जाती / अनुसूचीत जमाती /इतर मागास वर्ग / भटक्या व विमुक्त जमाती (डी.टी.-एन.टी.(ए)/(एन.टी.(बी)/एन.टी(सी)/एन.टी(डी)/सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला वर्ग/विशेष मागास वर्ग/आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक/दिव्यांग उमेदवार) रु. ८००/-
  • सर्व अनाथ/लिंग - इतर उमेदवारांना रु. ८००/- शुल्क अदा करावे लागेल.
  • उमेदवारांनी कृपया संगणक आधारित चाचणीचा ऑनलाईन नोंदणी अर्ज भरण्यापूर्वी माहिती पुस्तिका काळजीपूर्वक वाचावी.
  • ऑनलाईन भरलेला अर्ज काळजीपूर्वक तपासून नंतरच अर्जाचे शुल्क अदा करावे.
  • एकदा ऑनलाईन शुल्क अदा केलेल्या अर्जात भरलेली माहिती उमेदवारांना दुरुस्त करता येणार नाही आणि ती माहिती उमेदवारांवर बंधनकारक राहील.
  • ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी उमेदवारांचा स्वतःचा भ्रमणध्वनी क्रमांक आणि ईमेल आय डी असणे आवश्यक आहे. प्रवेश प्रक्रिया पूर्ण होई पर्यंत उमेदवाराने स्वतःचा भ्रमणध्वनी क्रमांक आणि ईमेल आय डी बदलू नये.
  • भरलेल्या आणि शेवटी सादर केलेल्या माहितीसाठी उमेदवार जबाबदार आहेत.
  • कृपया आपला आप्लिकेशन नंबर, पासवर्ड आणि ओटीपी कोणालाही देऊ नका.
  • कृपया छायाचित्र, स्वाक्षरी आणि ओळखपत्र चांगल्या प्रतीचे अपलोड करा.
  • उमेदवारांनी अधिक माहितीसाठी तसेच नवीन सूचनाकरिता https://cetcell.mahacet.org/ या अधिकृत संकेतस्थळा ला भेट द्यावी.
  • एका अर्ज फॉर्मसाठी उमेदवार फक्त एक मोबाइल नंबर आणि ई-मेल आयडी वापरू शकतो.
  • ज्या उमेदवारांनी आपले शालांत परीक्षेपासूनचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून पूर्ण केले आहे अशा उमेदवारांनी बी.एड सीईटीसोबत इंग्रजी विषय ज्ञान चाचणीस (ELCT) अर्जात होकार दयावा.
  • एकदा ऑनलाईन अर्ज सादरकेल्यावर इंग्रजी विषय ज्ञान चाचणीचा (ELCT) पर्यायात बदल करता येणार नाही याची अर्जदारांनी गांभीर्यपुर्वक नोंद घ्यावी.
  • अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने सूचना व माहिती पुस्तिका वाचली आहे असे समजण्यात येईल

महत्वाची सूचना: 

सर्व संबंधित विद्यार्थ्यांनी, पालकांनी आणि इतर भागधारकांनी वेळेत अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात येते. 

B.Ed. CET Exam 2025-26, बीएड सीईटी परीक्षा 2025-26,b.ed cet exam date 2025-26,b ed cet exam 2025 26 date 2023,b ed cet exam 2025 26 date Maharashtra,b ed cet exam 2025 26 date, b ed cet exam 2025 26 date 2022 maharashtra,b ed cet exam 2025 26 date,b ed cet exam 2025 26 date 2022 maharashtra syllabus.b ed cet exam 2025 26

  • [message]
    • ##check##  वाचकांसाठी महत्त्वाची सूचना
      • कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराइट कायदा 1976 च्या कलम 107 अन्वये नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

COMMENTS

BLOGGER
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2024 | मराठी माध्यम

Join Now

  • Instagram
  • Whats App
  • Telegram
नाव

अभ्यासक्रम,6,अभ्यासमाला,4,आयकर,1,उपक्रम यादी,3,तंत्रज्ञान,138,दिनविशेष,17,नवोदय परीक्षा,101,नवोपक्रम,6,निपुण भारत अभियान,1,निबंधमाला,4,परीक्षा,111,पुस्तके,12,प्रशिक्षण,65,प्रश्नपत्रिका,29,प्रश्नमंजुषा,2,बोधकथा,8,भाषण,16,मंथन परीक्षा,1,मूल्यमापन आराखडे,13,राज्य अभ्यासक्रम आराखडा,1,राष्ट्रीय कार्यक्रम,11,लेख,49,विद्यार्थी कट्टा,372,विषय पेटी,2,शालार्थ,54,शालेय समिती,3,शाळा माहिती,638,शाळापूर्व तयारी अभियान,9,शाळासिद्धी,6,शिष्यवृत्ती परीक्षा,79,शिक्षक Update,535,शैक्षणिक उपक्रम,23,शैक्षणिक खेळ,3,शैक्षणिक साहित्य,18,संचमान्यता,11,सरल पोर्टल,32,सुट्ट्या,5,सूचना,791,All Update,316,Avirat,5,Best Essay,7,careers,19,CTET,4,English Grammar,9,GR,63,Live Webinar,77,Mahatet,1,News,513,Online exam,33,pariptrak,10,Pavitra Portal,10,recent,1,Result,9,RTE admission,1,Scholarship,32,Udise plus,1,Video,18,Yojana,9,
ltr
item
आपला ठाकरे : बीएड सीईटी परीक्षा 2025-26 (B.Ed. CET Exam 2025-26) साठी नोंदणी प्रक्रिया सुरू
बीएड सीईटी परीक्षा 2025-26 (B.Ed. CET Exam 2025-26) साठी नोंदणी प्रक्रिया सुरू
बीएड सीईटी परीक्षा 2025-26 (B.Ed. CET Exam 2025-26) साठी नोंदणी प्रक्रिया सुरू,B.Ed. CET Exam 2025-26, बीएड सीईटी परीक्षा 2025-26,b.ed cet exam date 2
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiFEeuGWWbVLeNS6wrgjPYg-yOfQh8oeMj63XNJgojyJHBPDb_-_XPaUY58fiQTA0HNbJYOfTv7_ht6PUpDwfvd3VW6pymeUx6j8ik6jsPkjWT28n1rygdWRqxGRXjLWK3p2ouSwlgnW9YTEGWUPo1lc7q-iQ4Ks8rx45EDUeYsO0NToOLHDNzzKQgPC78/s16000/B.Ed.%20CET%20Exam.png
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiFEeuGWWbVLeNS6wrgjPYg-yOfQh8oeMj63XNJgojyJHBPDb_-_XPaUY58fiQTA0HNbJYOfTv7_ht6PUpDwfvd3VW6pymeUx6j8ik6jsPkjWT28n1rygdWRqxGRXjLWK3p2ouSwlgnW9YTEGWUPo1lc7q-iQ4Ks8rx45EDUeYsO0NToOLHDNzzKQgPC78/s72-c/B.Ed.%20CET%20Exam.png
आपला ठाकरे
https://www.aapalathakare.com/2024/12/BEd-cet-exam-2025-26.html
https://www.aapalathakare.com/
https://www.aapalathakare.com/
https://www.aapalathakare.com/2024/12/BEd-cet-exam-2025-26.html
true
6560251832759801907
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
CLOSE ADS
CLOSE ADS