nmms 2024 answer key maharashtra,nmms 2021 answer key maharashtra,who is eligible for nmms,nmms 2023 answer key maharashtra,nmms 2024 answer key in ma
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल (NMMS) 2024-25 परीक्षा निकाल प्रसिद्ध | NMMS Exam 2024 Result
NMMS Exam 2024 Answer Key महाराष्ट्र राज्य परीक्षा
परिषदेमार्फत दिनांक 22 डिसेंबर 2024
रोजी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय
प्रोत्साहन परीक्षा (NMMS) ची उत्तरतालिका प्रसिद्ध करण्यात
आली आहे.
गुणयादी बाबत सूचना....
१) राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी
शिष्यवृत्ती योजना परीक्षेची गुणयादी दि. ०७/०२/२०२५ रोजी परिषदेच्या https://www.mscepune.in
व https://mscenmms.in या संकेतस्थळावर जाहीर
करण्यात आली आहे.
२) सदर यादीमध्ये विद्यार्थ्यांचे नाव, वडिलांचे
नाव, आडनाव, आईचे नाव यामधील स्पेलिंग
दुरुस्ती असल्यास (कोणत्याही परिस्थितीत पूर्ण नावात बदल केला जाणार नाही.) तसेच
जन्मतारीख, जात, आधारकार्ड, इत्यादीमध्ये दुरुस्ती असल्यास सदर दुरुस्ती करण्यासाठी दि. १८/०२/२०२५
पर्यंत संबंधित शाळेच्या लॉगिनमध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
ऑनलाईन आलेल्या अर्जा व्यतिरिक्त कोणत्याही पद्धतीने पाठविलेल्या दुरुस्त्या (टपाल,
समक्ष, अथवा ईमेलद्वारे) तसेच विहित मुदतीनंतर
प्राप्त झालेल्या दुरुस्त्या / अर्जाचा विचार केला जाणार नाही.
३) आलेल्या सर्व दुरुस्त्यांचा विचार करून शिष्यवृत्तीसाठीची
निवडयादी परिषदेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल.
४) सदर परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना कार्बानलेस उत्तरपत्रिका
देण्यात आलेली असल्याने पेपरची गुणपडताळणी केली जात नाही.
५) शिष्यवृत्तीसाठीची निवडयादी जाहीर झाल्यानंतर निवडयादीत
कोणताही बदल करण्यात येणार नाही.
६) सदर परीक्षेसाठी उत्तीर्ण होण्यासाठी दोन्ही विषयात
एकत्रित ४० % गुण मिळणे आवश्यक आहेत. (अनुसूचीत जाती (SC) / अनुसूचीत जमाती (ST) व दिव्यांग विद्यार्थ्यासाठी
दोन्ही विषयात एकत्रित ३२ % गुण मिळणे आवश्यक आहेत)
शालेय क्षमता चाचणी (SAT) उत्तरसूची
बौद्धिक क्षमता चाचणी (MAT) उत्तरसूची
महत्वाची दुवा:
टीप: आक्षेप नोंदविताना पुरावे जोडणे अनिवार्य आहे.
ही माहिती आपल्यासाठी उपयुक्त वाटल्यास आपल्या मित्रांना
शेअर करा आणि NMMS परीक्षेसाठी संबंधित सर्व अपडेट मिळवण्यासाठी आमचे
संकेतस्थळ नियमित पाहत रहा.
निकालाबाबत Updates मिळवा
निकाल आणि अन्य महत्वाच्या Updates मिळवण्यासाठी
आमच्या सोशल मीडिया ग्रुपला जॉईन करा. खालील लिंकवरून तुम्ही ग्रुपला जोडले जाऊ
शकता:
महत्त्वाची सूचना:
ही उत्तरसूची संभाव्य आहे. अंतिम निकालासाठी अधिकृत संकेतस्थळावरील माहितीला प्रमाण मानावे.
NMMS Exam 2024 Answer Key च्या
माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्तरांची तपासणी करून अंदाज बांधता येईल.
यामुळे पुढील तयारीसाठी त्यांना दिशा मिळेल.
nmms 2024 answer key maharashtra,nmms 2021 answer key maharashtra,who is eligible for nmms,nmms 2023 answer key maharashtra,nmms 2024 answer key in maharashtra answer key,nmms 2024 answer key in maharashtra agriculture,nmms 2024 answer key in maharashtra app,nmms 2024 answer key in maharashtra agriculture department,nmms 2024 answer key in maharashtra app download,nmms 2024 answer key in maharashtra board,nmms 2024 answer key in maharashtra book,nmms 2024 answer key in maharashtra book pdf,nmms 2024 answer key in maharashtra b,nmms 2024 answer key in maharashtra bihar,nmms 2024 answer key in maharashtra cut off,nmms 2024 answer key in maharashtra,nmms 2024 answer key in maharashtra download,nmms 2024 answer key in maharashtra district wise
- [message]
- ##check## वाचकांसाठी महत्त्वाची सूचना
- कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराइट कायदा 1976 च्या कलम 107 अन्वये नियमानुसार नोटीस देण्यात येईल.
आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.
- Facebook - https://www.facebook.com/thakareblog
- Twitter – https://twitter.com/aapalathakare
- Instagram – https://www.instagram.com/aapala.thakare/
- Telegram – https://telegram.me/aapalathakare
- Whats App - https://cutt.ly/Next-Update-Group-Join
- Google News- https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
- Threads Join Link- https://www.threads.net/@aapala.thakare
COMMENTS