यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (YCMOU) अंतर्गत बी.एड. (सेवांतर्गत) 2025 आणि इतर शिक्षणक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (YCMOU): बी.एड. 2025 प्रवेश प्रक्रिया सुरू
Yashwantrao Chavan Maharashtra Open University (YCMOU): B.Ed. 2025 admission process begins
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (YCMOU) अंतर्गत बी.एड. (सेवांतर्गत) 2025 आणि इतर
शिक्षणक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. 20 जानेवारी
2025 पासून शैक्षणिक सत्र जानेवारी 2025 साठी प्रवेश अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांसाठी ही
सुवर्णसंधी असून विविध शिक्षणक्रमांत नावनोंदणी करण्याची संधी उपलब्ध आहे.
प्रवेशासाठी उपलब्ध शिक्षणक्रम:
- कृषी शिक्षणक्रम
- बी.एड. (सेवांतर्गत)
- बी.एड. (विशेष)
विज्ञान विद्याशाखा शिक्षणक्रम:
- बी.एस्सी.
- एम.एस्सी.
- उर्वरित इतर सर्व शिक्षणक्रम
माहितीपुस्तिका उपलब्ध:
प्रवेश प्रक्रियेची सविस्तर माहिती आणि संबंधित
अभ्यासक्रमांच्या माहितीपुस्तिका विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहेत.
विद्यार्थी खालील वेबसाईटला भेट देऊन माहिती डाउनलोड करू शकतात: 👉 https://www.ycmou.digitaluniversity.ac
[ONLINE REGISTRATION FOR YCMOU B.Ed. PROGRAMME]
प्रवेशाबाबत सूचना:
शैक्षणिक सत्र जानेवारी 2025 साठी प्रवेश प्रक्रिया 20
जानेवारी 2025 पासून सुरू होईल.
आपल्या विभागीय केंद्रांतर्गत असलेल्या सर्व
अभ्यासकेंद्रांना ही माहिती वेळेत पोहोचवावी.
YCMOU च्या माध्यमातून शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही मोठी संधी आहे. शिक्षणक्रमांची माहिती घेण्यासाठी आणि प्रवेश प्रक्रियेसाठी आजच वेबसाईटला भेट द्या.
- [message]
- ##check## वाचकांसाठी महत्त्वाची सूचना
- कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराइट कायदा 1976 च्या कलम 107 अन्वये नियमानुसार नोटीस देण्यात येईल.
आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.
- Facebook - https://www.facebook.com/thakareblog
- Twitter – https://twitter.com/aapalathakare
- Instagram – https://www.instagram.com/aapala.thakare/
- Telegram – https://telegram.me/aapalathakare
- Whats App - https://cutt.ly/Next-Update-Group-Join
- Google News- https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
- Threads Join Link- https://www.threads.net/@aapala.thakare
COMMENTS