नवोदय सराव परीक्षा 2023 | माध्यम- मराठी | गुण 80 | Navodaya Practice Exam 2023
नवोदय सराव परीक्षा 2023 | माध्यम- मराठी | गुण
८०
प्रश्न –
- · मानसिक क्षमता चाचणी 40
- · अंकगणित प्रश्न २०
- ·
भाषा
प्रश्न २०
1.
सूचना : प्रश्न 1ते20 मध्ये डाव्या बाजूस एक प्रश्न आकृती दिलेली आहे आणि (A), (B), (C) आणि (D) अशी चार उत्तरे असलेल्या आकृत्या उजव्या बाजूस दिलेल्या आहेत. जिच्यामध्ये प्रश्न आकृती लपलेली, जडवलेली आहे, अशी उत्तरआकृती निवडा. योग्य आकृतीचे वर्णाक्षर ओ.एम.आर. उत्तरपृष्ठावर प्रश्नक्रमांकासमोरील ज्या वर्तुळात आहे, ते वर्तुळ काळे करा.

Explanation:
2.

Explanation:
3.

Explanation:
4.

Explanation:
5.

Explanation:
6.

Explanation:
7.

Explanation:
8.

Explanation:
9.

Explanation:
10.

Explanation:
11.

Explanation:
12.

Explanation:
13.

Explanation:
14.

Explanation:
15.

Explanation:
16.

Explanation:
17.

Explanation:
18.

Explanation:
19.

Explanation:
20.

Explanation:
21.
सूचना : प्रश्न 21 ते 40 मध्ये डाव्या बाजूस एक प्रश्नआकृती दिलेली आहे आणि (A),(B),(C) आणि (D) अशी चार उत्तरे असलेल्या आकृत्या उजव्या बाजूस दिलेल्या आहेत तुकडे केलेल्या प्रश्नआकृती मधून तयार होईल अशी उत्तर आकृती निवडा. योग्य आकृतीचे वर्णाक्षर ओ. एम.आर. उत्तरपृष्ठावर प्रश्न क्रमांका समोरील ज्या वर्तुळात आहे, ते वर्तुळ काळे करा.

Explanation:
22.

Explanation:
23.

Explanation:
24.

Explanation:
25.

Explanation:
26.

Explanation:
27.

Explanation:
28.

Explanation:
29.

Explanation:
30.

Explanation:
31.

Explanation:
32.

Explanation:
33.

Explanation:
34.

Explanation:
35.

Explanation:
36.

Explanation:
37.

Explanation:
38.

Explanation:
39.

Explanation:
40.

Explanation:
41.
सूचना : प्रत्येक प्रश्नासाठी चार संभावित उत्तरे आहेत. केवळ A,B,C आणि D पर्याय दिले आहेत. यामध्ये फक्त एक उत्तर बरोबर आहे. तुम्ही योग्य पर्याय निवडून उत्तर पत्रिकेमध्ये योग्य तो पर्याय लिहा.

Explanation:
42.

Explanation:
43.

Explanation:
44.

Explanation:
45.

Explanation:
46.

Explanation:
47.

Explanation:
48.

Explanation:
49.

Explanation:
50.

Explanation:
51.

Explanation:
52.

Explanation:
53.

Explanation:
54.

Explanation:
55.

Explanation:
56.

Explanation:
57.

Explanation:
58.
एक भांडे दोन तृतियांश भरलेले आहे. जर ते भांडे पूर्ण भरण्याकरिता आणखी 50 लिटरची आवश्यकता असेल, तर त्या भांड्याची क्षमता सांगा ?
Explanation:
59.

Explanation:
60.

Explanation:
61.
सूचना: प्रश्न 61 ते 80 या विभागात चार उतारे आहेत. प्रत्येक प्रश्नासाठी चार संभावित उत्तरे आहेत. केवळ A,B,C आणि D हे पर्याय दिले आहेत. यामध्ये फक्त एक उत्तर बरोबर आहे. तुम्ही बरोबर उत्तर निवडून तुमचे उत्तर खालील दिलेल्या चार पर्याया पैकी योग्य पर्याय निवडा. उतारा 01: तुम्ही 70 वर्षे जगलात तर त्यापैकी 20 वर्षे झोपेत गेलेली आढळतील. दरवर्षी आरशात बघण्यात तुमचे 30 तास व तोंड पुसण्यात 4 तास खर्च होतात. दररोज 23040 वेळा श्वासोच्छवास करून 438 घन फूट हवा आपण शरीरात घेत असतो. दररोज शरीरातील 750 मोठ्या स्नायूंची हालचाल आपण करतो. चाळीशी उलटल्यावर दर 10 वर्षांनी आपली उंची पाव इंचाने कमी होत जाते. आपल्या शरीराला 25 लाख रंध्रे आहेत. एका दिवसात शरीरातून 85.6℃ इतकी उष्णता बाहेर टाकली जाते. 2 हजार ज्वालाग्राही काड्या तयार करता येतील इतका गंधक आपल्या शरीरात असतो. दरवर्षी डोळ्यांची उघडझाप करण्यास जेवढी शक्ती लागते तेवढ्या शक्तीत आपण 8 वर्षाच्या मुलाला उचलून खांद्यावर घेऊ शकू. प्रश्न- जगण्याच्या किती पट आयुष्य झोपेत जाते ?
Explanation:
62.
उतारा 01: तुम्ही 70 वर्षे जगलात तर त्यापैकी 20 वर्षे झोपेत गेलेली आढळतील. दरवर्षी आरशात बघण्यात तुमचे 30 तास व तोंड पुसण्यात 4 तास खर्च होतात. दररोज 23040 वेळा श्वासोच्छस्वास करून 438 घन फूट हवा आपण शरीरात घेत असतो. दररोज शरीरातील 750 मोठ्या स्नायूंची हालचाल आपण करतो. चाळीशी उलटल्यावर दर 10 वर्षांनी आपली उंची पाव इंचाने कमी होत जाते. आपल्या शरीराला 25 लाख रंध्रे आहेत. एका दिवसात शरीरातून 85.6℃ इतकी उष्णता बाहेर टाकली जाते. 2 हजार ज्वालाग्राही काड्या तयार करता येतील इतका गंधक आपल्या शरीरात असतो. दरवर्षी डोळ्यांची उघडझाप करण्यास जेवढी शक्ती लागते तेवढ्या शक्तीत आपण 8 वर्षाच्या मुलाला उचलून खांद्यावर घेऊ शकू. प्रश्न - आपण दररोज किती वेळा श्वासोच्छस्वास करतो ?
Explanation:
63.
उतारा 01: तुम्ही 70 वर्षे जगलात तर त्यापैकी 20 वर्षे झोपेत गेलेली आढळतील. दरवर्षी आरशात बघण्यात तुमचे 30 तास व तोंड पुसण्यात 4 तास खर्च होतात. दररोज 23040 वेळा श्वासोच्छवास करून 438 घन फूट हवा आपण शरीरात घेत असतो. दररोज शरीरातील 750 मोठ्या स्नायूंची हालचाल आपण करतो. चाळीशी उलटल्यावर दर 10 वर्षांनी आपली उंची पाव इंचाने कमी होत जाते. आपल्या शरीराला 25 लाख रंध्रे आहेत. एका दिवसात शरीरातून 85.6℃ इतकी उष्णता बाहेर टाकली जाते. 2 हजार ज्वालाग्राही काड्या तयार करता येतील इतका गंधक आपल्या शरीरात असतो. दरवर्षी डोळ्यांची उघडझाप करण्यास जेवढी शक्ती लागते तेवढ्या शक्तीत आपण 8 वर्षाच्या मुलाला उचलून खांद्यावर घेऊ शकू. प्रश्न - वयानुसार आपल्या उंचीत कसा फरक पडतो ?
Explanation:
64.
उतारा 01: तुम्ही 70 वर्षे जगलात तर त्यापैकी 20 वर्षे झोपेत गेलेली आढळतील. दरवर्षी आरशात बघण्यात तुमचे 30 तास व तोंड पुसण्यात 4 तास खर्च होतात. दररोज 23040 वेळा श्वासोच्छवास करून 438 घन फूट हवा आपण शरीरात घेत असतो. दररोज शरीरातील 750 मोठ्या स्नायूंची हालचाल आपण करतो. चाळीशी उलटल्यावर दर 10 वर्षांनी आपली उंची पाव इंचाने कमी होत जाते. आपल्या शरीराला 25 लाख रंध्रे आहेत. एका दिवसात शरीरातून 85.6℃ इतकी उष्णता बाहेर टाकली जाते. 2 हजार ज्वालाग्राही काड्या तयार करता येतील इतका गंधक आपल्या शरीरात असतो. दरवर्षी डोळ्यांची उघडझाप करण्यास जेवढी शक्ती लागते तेवढ्या शक्तीत आपण 8 वर्षाच्या मुलाला उचलून खांद्यावर घेऊ शकू. प्रश्न -आठ वर्षाच्या मुलांना उचलून घेताना केवढी शक्ती खर्च होईल ?
Explanation:
65.
उतारा 01: तुम्ही 70 वर्षे जगलात तर त्यापैकी 20 वर्षे झोपेत गेलेली आढळतील. दरवर्षी आरशात बघण्यात तुमचे 30 तास व तोंड पुसण्यात 4 तास खर्च होतात. दररोज 23040 वेळा श्वासोच्छवास करून 438 घन फूट हवा आपण शरीरात घेत असतो. दररोज शरीरातील 750 मोठ्या स्नायूंची हालचाल आपण करतो. चाळीशी उलटल्यावर दर 10 वर्षांनी आपली उंची पाव इंचाने कमी होत जाते. आपल्या शरीराला 25 लाख रंध्रे आहेत. एका दिवसात शरीरातून 85.6℃ इतकी उष्णता बाहेर टाकली जाते. 2 हजार ज्वालाग्राही काड्या तयार करता येतील इतका गंधक आपल्या शरीरात असतो. दरवर्षी डोळ्यांची उघडझाप करण्यास जेवढी शक्ती लागते तेवढ्या शक्तीत आपण 8 वर्षाच्या मुलाला उचलून खांद्यावर घेऊ शकू. प्रश्न- आपल्या शरीरात केवढा गंधक असतो ?
Explanation:
66.
उतारा 02: शरीरात घेतलेल्या अन्नावर आतड्यात रासायनिक क्रिया होऊन ते अन्न आतड्यात शोषून घेण्यायोग्य होते. हे अन्न मग शरीराच्या निरनिराळ्या भागांत रक्तामधून वाटले जाते, तेथे आणि यकृतामध्ये हे अन्न साखरेच्या रूपाने साठवले जाते, शरीरात शक्ती निर्माण होण्यासाठी या साखरेचे ज्वलन होते. म्हणूनच शारीरिक हालचाली शक्य होतात. ज्या वेळी शरीर हालचाल न करता स्वस्थ राहते त्यावेळी ज्यादा निर्माण झालेली साखर मेद स्वरुपात शरीराच्या त्वचेखाली साठवली जाते. आपण उपास करतो तेव्हा अन्नाची जागा हा भेद भरून काढतो. परंतु हा प्रकार नेहमी चालू ठेवल्यास अशक्तता येते, म्हणूनच शरीरात विशिष्ट कॅलरी उष्णता निर्माण करणारे अन्न गेले पाहिजे. जरुरीपुरतेच अन्न घेऊन व्यायाम घेणे हाच मेदवृद्धी कमी करण्याचा खात्रीचा उपाय आहे. प्रश्न- अन्न आतड्यात शोषण्या योग्य केव्हा होते ?
Explanation:
67.
उतारा 02: शरीरात घेतलेल्या अन्नावर आतड्यात रासायनिक क्रिया होऊन ते अन्न आतड्यात शोषून घेण्यायोग्य होते. हे अन्न मग शरीराच्या निरनिराळ्या भागांत रक्तामधून वाटले जाते, तेथे आणि यकृतामध्ये हे अन्न साखरेच्या रूपाने साठवले जाते, शरीरात शक्ती निर्माण होण्यासाठी या साखरेचे ज्वलन होते. म्हणूनच शारीरिक हालचाली शक्य होतात. ज्यावेळी शरीर हालचाल न करता स्वस्थ राहते त्यावेळी ज्यादा निर्माण झालेली साखर मेद स्वरुपात शरीराच्या त्वचेखाली साठवली जाते. आपण उपास करतो तेव्हा अन्नाची जागा हा भेद भरून काढतो. परंतु हा प्रकार नेहमी चालू ठेवल्यास अशक्तता येते, म्हणूनच शरीरात विशिष्ट कॅलरी उष्णता निर्माण करणारे अन्न गेले पाहिजे. जरुरीपुरतेच अन्न घेऊन व्यायाम घेणे हाच मेदवृद्धी कमी करण्याचा खात्रीचा उपाय आहे. प्रश्न - यकृतात अन्न कोणत्या रूपात साठवले जाते ?
Explanation:
68.
उतारा 02: शरीरात घेतलेल्या अन्नावर आतड्यात रासायनिक क्रिया होऊन ते अन्न आतड्यात शोषून घेण्यायोग्य होते. हे अन्न मग शरीराच्या निरनिराळ्या भागांत रक्तामधून वाटले जाते, तेथे आणि यकृतामध्ये हे अन्न साखरेच्या रूपाने साठवले जाते, शरीरात शक्ती निर्माण होण्यासाठी या साखरेचे ज्वलन होते. म्हणूनच शारीरिक हालचाली शक्य होतात. ज्यावेळी शरीर हालचाल न करता स्वस्थ राहते त्यावेळी ज्यादा निर्माण झालेली साखर मेद स्वरुपात शरीराच्या त्वचेखाली साठवली जाते. आपण उपास करतो तेव्हा अन्नाची जागा हा भेद भरून काढतो. परंतु हा प्रकार नेहमी चालू ठेवल्यास अशक्तता येते, म्हणूनच शरीरात विशिष्ट कॅलरी उष्णता निर्माण करणारे अन्न गेले पाहिजे. जरुरीपुरतेच अन्न घेऊन व्यायाम घेणे हाच मेदवृद्धी कमी करण्याचा खात्रीचा उपाय आहे. प्रश्न- शारीरिक हालचाली न झाल्यास साखरेचे काय होते ?
Explanation:
69.
उतारा 02: शरीरात घेतलेल्या अन्नावर आतड्यात रासायनिक क्रिया होऊन ते अन्न आतड्यात शोषून घेण्यायोग्य होते. हे अन्न मग शरीराच्या निरनिराळ्या भागांत रक्तामधून वाटले जाते, तेथे आणि यकृतामध्ये हे अन्न साखरेच्या रूपाने साठवले जाते, शरीरात शक्ती निर्माण होण्यासाठी या साखरेचे ज्वलन होते. म्हणूनच शारीरिक हालचाली शक्य होतात. ज्यावेळी शरीर हालचाल न करता स्वस्थ राहते त्यावेळी ज्यादा निर्माण झालेली साखर मेद स्वरूपात शरीराच्या त्वचेखाली साठवली जाते. आपण उपास करतो तेव्हा अन्नाची जागा हा भेद भरून काढतो. परंतु हा प्रकार नेहमी चालू ठेवल्यास अशक्तता येते, म्हणूनच शरीरात विशिष्ट कॅलरी उष्णता निर्माण करणारे अन्न गेले पाहिजे. जरुरीपुरतेच अन्न घेऊन व्यायाम घेणे हाच मेदवृद्धी कमी करण्याचा खात्रीचा उपाय आहे. प्रश्न - मेदवृद्धी कमी करण्याचा खात्रीचा उपाय कोणता ?
Explanation:
70.
उतारा 02: शरीरात घेतलेल्या अन्नावर आतड्यात रासायनिक क्रिया होऊन ते अन्न आतड्यात शोषून घेण्यायोग्य होते. हे अन्न मग शरीराच्या निरनिराळ्या भागांत रक्तामधून वाटले जाते, तेथे आणि यकृतामध्ये हे अन्न साखरेच्या रूपाने साठवले जाते, शरीरात शक्ती निर्माण होण्यासाठी या साखरेचे ज्वलन होते. म्हणूनच शारीरिक हालचाली शक्य होतात. ज्यावेळी शरीर हालचाल न करता स्वस्थ राहते त्यावेळी ज्यादा निर्माण झालेली साखर मेद स्वरूपात शरीराच्या त्वचेखाली साठवली जाते. आपण उपास करतो तेव्हा अन्नाची जागा हा भेद भरून काढतो. परंतु हा प्रकार नेहमी चालू ठेवल्यास अशक्तता येते, म्हणूनच शरीरात विशिष्ट कॅलरी उष्णता निर्माण करणारे अन्न गेले पाहिजे. जरुरीपुरतेच अन्न घेऊन व्यायाम घेणे हाच मेदवृद्धी कमी करण्याचा खात्रीचा उपाय आहे. प्रश्न- साखरेचे ज्वलन कशासाठी होते ?
Explanation:
71.
उतारा 03: ठोके पाडण्याचे प्रमाण प्राण्याच्या शरीराचे आकारमान व त्यांच्या रक्ताची उष्णता व्यस्त प्रमाणात असते. उंदराच्या हृदयाचे ठोके दर मिनिटास 600 ते 700 पडतात ,तर कॅनरी नावाच्या छोट्या पक्ष्याच्या हृदयाचे ठोके मिनिटास 1000 असतात . हत्तीच्या बाबतीत हेच प्रमाण मिनिटास 20 ते 50 पडते. व्हेल मासा हत्ती पेक्षा प्रचंड असून त्याचे प्रमाण हत्तीपेक्षाही कमी भरते. शीतरक्ताच्या प्राण्यांमध्ये बेडूक आणि कासव यांची गणना होते. बेडकाच्या नाडीचे ठोके मिनिटास 30 तर कासवाच्या हृदयाचे ठोके 20 पडतात. प्रश्न- हृदयाचे ठोके पाडण्याचे प्रमाण कशावर अवलंबून असते ?
Explanation:
72.
उतारा 03: ठोके पाडण्याचे प्रमाण प्राण्याच्या शरीराचे आकारमान व त्यांच्या रक्ताची उष्णता व्यस्त प्रमाणात असते. उंदराच्या हृदयाचे ठोके दर मिनिटास 600 ते 700 पडतात ,तर कॅनरी नावाच्या छोट्या पक्ष्याच्या हृदयाचे ठोके मिनिटास 1000 असतात . हत्तीच्या बाबतीत हेच प्रमाण मिनिटास 20 ते 50 पडते. व्हेल मासा हत्ती पेक्षा प्रचंड असून त्याचे प्रमाण हत्तीपेक्षाही कमी भरते. शीतरक्ताच्या प्राण्यांमध्ये बेडूक आणि कासव यांची गणना होते. बेडकाच्या नाडीचे ठोके मिनिटास 30 तर कासवाच्या हृदयाचे ठोके 20 पडतात. प्रश्न- कोणाच्या हृदयाचे ठोके सर्वात कमी पडते ?
Explanation:
73.
उतारा 03: ठोके पाडण्याचे प्रमाण प्राण्याच्या शरीराचे आकारमान व त्यांच्या रक्ताची उष्णता व्यस्त प्रमाणात असते. उंदराच्या हृदयाचे ठोके दर मिनिटास 600 ते 700 पडतात ,तर कॅनरी नावाच्या छोट्या पक्ष्याच्या हृदयाचे ठोके मिनिटास 1000 असतात . हत्तीच्या बाबतीत हेच प्रमाण मिनिटास 20 ते 50 पडते. व्हेल मासा हत्ती पेक्षा प्रचंड असून त्याचे प्रमाण हत्तीपेक्षाही कमी भरते. शीतरक्ताच्या प्राण्यांमध्ये बेडूक आणि कासव यांची गणना होते. बेडकाच्या नाडीचे ठोके मिनिटास 30 तर कासवाच्या हृदयाचे ठोके 20 पडतात. प्रश्न-शीतरक्ताचे प्राणी कोणते ?
Explanation:
74.
उतारा 03: ठोके पाडण्याचे प्रमाण प्राण्याच्या शरीराचे आकारमान व त्यांच्या रक्ताची उष्णता व्यस्त प्रमाणात असते. उंदराच्या हृदयाचे ठोके दर मिनिटास 600 ते 700 पडतात ,तर कॅनरी नावाच्या छोट्या पक्ष्याच्या हृदयाचे ठोके मिनिटास 1000 असतात . हत्तीच्या बाबतीत हेच प्रमाण मिनिटास 20 ते 50 पडते. व्हेल मासा हत्ती पेक्षा प्रचंड असून त्याचे प्रमाण हत्तीपेक्षाही कमी भरते. शीतरक्ताच्या प्राण्यांमध्ये बेडूक आणि कासव यांची गणना होते. बेडकाच्या नाडीचे ठोके मिनिटास 30 तर कासवाच्या हृदयाचे ठोके 20 पडतात. प्रश्न-कोणाच्या नाडीचा ठोका दोन सेकंदात एक वेळा पडतो ?
Explanation:
75.
उतारा 03: ठोके पाडण्याचे प्रमाण प्राण्याच्या शरीराचे आकारमान व त्यांच्या रक्ताची उष्णता व्यस्त प्रमाणात असते. उंदराच्या हृदयाचे ठोके दर मिनिटास 600 ते 700 पडतात ,तर कॅनरी नावाच्या छोट्या पक्ष्याच्या हृदयाचे ठोके मिनिटास 1000 असतात . हत्तीच्या बाबतीत हेच प्रमाण मिनिटास 20 ते 50 पडते. व्हेल मासा हत्ती पेक्षा प्रचंड असून त्याचे प्रमाण हत्तीपेक्षाही कमी भरते. शीतरक्ताच्या प्राण्यांमध्ये बेडूक आणि कासव यांची गणना होते. बेडकाच्या नाडीचे ठोके मिनिटास 30 तर कासवाच्या हृदयाचे ठोके 20 पडतात. प्रश्न- कोणत्या पक्ष्याचे नाव उतार्यात आले आहे ?
Explanation:
76.
उतारा 04: अकबराचा नवरत्न दरबार म्हणजे फार मोठे भूषणच. त्यात बिरबल शिरोमणीच होता. अत्यंत चतुर,हजरजबाबी आणि मिश्किल. बादशहाच्या दरबारात एक चित्रकार आला. त्याने काढलेले अत्यंत सुंदर चित्र पाहून बादशहा खुश झाला. मोठी रक्कम मिळणार म्हणून चित्रकारही खुश झाला. पण काही मत्सरी दरबारी जळफळले. त्यातलाच एक मोठ्या साळसूदपणाने म्हणाला,”खाविंद,चित्र सुंदर आहे. पण इतकं मोठं बक्षीस देण्यापूर्वी सर्वसामान्य लोकांचं मतही आपण अजमावून पाहावं.” “ते कस शक्य आहे ?” बादशहा म्हणाला. “सहज शक्य आहे जहापनाह ! हे चित्र महालाबाहेरच्या चौकात लावा. कुणीही ते पाहू शकेल. त्यास ज्याला जी चूक आढळेल ,तो तिथे फुली मारेल.” दरबाऱ्याने सल्ला दिला. झाले, चित्र चौकात टांगले गेले आणि चित्रकाराचा जीव टांगणीला लागला. जो तो येता जाता ते चित्र पाहून फुल्या मारू लागला. संपूर्ण चित्र फुल्यानी भरले. चित्रकाराला वाईट वाटले. रक्कम तर मिळाली नाही ; पण सुंदर चित्र वाया गेले. तो बिरबला कडे आला. बिरबलाने तसेच दुसरे चित्र काढायला लावले आणि बादशहाच्या संमतीने पुन्हा चौकात टांगले. फक्त चित्राखाली एक वाक्य लिहिले, “जो असेच हुबेहूब चित्र काढू शकतो त्यानेच फुली मारावी .” चित्रावर एकही फुली पडली नाही. चित्रकाराला मोठी रक्कमही बक्षीस मिळाली. प्रश्न-अकबराच्या दरबारात किती नवरत्ने होती ?
Explanation:
77.
उतारा 04: अकबराचा नवरत्न दरबार म्हणजे फार मोठे भूषणच. त्यात बिरबल शिरोमणीच होता. अत्यंत चतुर,हजरजबाबी आणि मिश्किल. बादशहाच्या दरबारात एक चित्रकार आला. त्याने काढलेले अत्यंत सुंदर चित्र पाहून बादशहा खुश झाला. मोठी रक्कम मिळणार म्हणून चित्रकारही खुश झाला. पण काही मत्सरी दरबारी जळफळले. त्यातलाच एक मोठ्या साळसूदपणाने म्हणाला,”खाविंद,चित्र सुंदर आहे. पण इतकं मोठं बक्षीस देण्यापूर्वी सर्वसामान्य लोकांचं मतही आपण अजमावून पाहावं.” “ते कस शक्य आहे ?” बादशहा म्हणाला. “सहज शक्य आहे जहापनाह ! हे चित्र महालाबाहेरच्या चौकात लावा. कुणीही ते पाहू शकेल. त्यास ज्याला जी चूक आढळेल ,तो तिथे फुली मारेल.” दरबाऱ्याने सल्ला दिला. झाले, चित्र चौकात टांगले गेले आणि चित्रकाराचा जीव टांगणीला लागला. जो तो येता जाता ते चित्र पाहून फुल्या मारू लागला. संपूर्ण चित्र फुल्यानी भरले. चित्रकाराला वाईट वाटले. रक्कम तर मिळाली नाही ; पण सुंदर चित्र वाया गेले. तो बिरबला कडे आला. बिरबलाने तसेच दुसरे चित्र काढायला लावले आणि बादशहाच्या संमतीने पुन्हा चौकात टांगले. फक्त चित्राखाली एक वाक्य लिहिले, “जो असेच हुबेहूब चित्र काढू शकतो त्यानेच फुली मारावी .” चित्रावर एकही फुली पडली नाही. चित्रकाराला मोठी रक्कमही बक्षीस मिळाली. प्रश्न- अकबराच्या नवरत्न दरबारातील प्रमुख नवरत्न कोणते ?
Explanation:
78.
उतारा 04: अकबराचा नवरत्न दरबार म्हणजे फार मोठे भूषणच. त्यात बिरबल शिरोमणीच होता. अत्यंत चतुर,हजरजबाबी आणि मिश्किल. बादशहाच्या दरबारात एक चित्रकार आला. त्याने काढलेले अत्यंत सुंदर चित्र पाहून बादशहा खुश झाला. मोठी रक्कम मिळणार म्हणून चित्रकारही खुश झाला. पण काही मत्सरी दरबारी जळफळले. त्यातलाच एक मोठ्या साळसूदपणाने म्हणाला,”खाविंद,चित्र सुंदर आहे. पण इतकं मोठं बक्षीस देण्यापूर्वी सर्वसामान्य लोकांचं मतही आपण अजमावून पाहावं.” “ते कस शक्य आहे ?” बादशहा म्हणाला. “सहज शक्य आहे जहापनाह ! हे चित्र महालाबाहेरच्या चौकात लावा. कुणीही ते पाहू शकेल. त्यास ज्याला जी चूक आढळेल ,तो तिथे फुली मारेल.” दरबाऱ्याने सल्ला दिला. झाले,चित्र चौकात टांगले गेले आणि चित्रकाराचा जीव टांगणीला लागला. जो तो येता जाता ते चित्र पाहून फुल्या मारू लागला. संपूर्ण चित्र फुल्यानी भरले. चित्रकाराला वाईट वाटले. रक्कम तर मिळाली नाही ; पण सुंदर चित्र वाया गेले. तो बिरबला कडे आला. बिरबलाने तसेच दुसरे चित्र काढायला लावले आणि बादशहाच्या संमतीने पुन्हा चौकात टांगले. फक्त चित्राखाली एक वाक्य लिहिले, “जो असेच हुबेहूब चित्र काढू शकतो त्यानेच फुली मारावी .” चित्रावर एकही फुली पडली नाही. चित्रकाराला मोठी रक्कमही बक्षीस मिळाली. प्रश्न-लोकांनी चौकात आधी टांगलेल्या चित्रावर फुल्या मारल्या म्हणजे त्यांना चित्र –
Explanation:
79.
उतारा 04: अकबराचा नवरत्न दरबार म्हणजे फार मोठे भूषणच. त्यात बिरबल शिरोमणीच होता. अत्यंत चतुर,हजरजबाबी आणि मिश्किल. बादशहाच्या दरबारात एक चित्रकार आला. त्याने काढलेले अत्यंत सुंदर चित्र पाहून बादशहा खुश झाला. मोठी रक्कम मिळणार म्हणून चित्रकारही खुश झाला. पण काही मत्सरी दरबारी जळफळले. त्यातलाच एक मोठ्या साळसूदपणाने म्हणाला,”खाविंद,चित्र सुंदर आहे. पण इतकं मोठं बक्षीस देण्यापूर्वी सर्वसामान्य लोकांचं मतही आपण अजमावून पाहावं.” “ते कस शक्य आहे ?” बादशहा म्हणाला. “सहज शक्य आहे जहापनाह ! हे चित्र महालाबाहेरच्या चौकात लावा. कुणीही ते पाहू शकेल. त्यास ज्याला जी चूक आढळेल ,तो तिथे फुली मारेल.” दरबाऱ्याने सल्ला दिला. झाले,चित्र चौकात टांगले गेले आणि चित्रकाराचा जीव टांगणीला लागला. जो तो येता जाता ते चित्र पाहून फुल्या मारू लागला. संपूर्ण चित्र फुल्यानी भरले. चित्रकाराला वाईट वाटले. रक्कम तर मिळाली नाही ; पण सुंदर चित्र वाया गेले. तो बिरबला कडे आला. बिरबलाने तसेच दुसरे चित्र काढायला लावले आणि बादशहाच्या संमतीने पुन्हा चौकात टांगले. फक्त चित्राखाली एक वाक्य लिहिले, “जो असेच हुबेहूब चित्र काढू शकतो त्यानेच फुली मारावी .” चित्रावर एकही फुली पडली नाही. चित्रकाराला मोठी रक्कमही बक्षीस मिळाली. प्रश्न- बिरबलाच्या स्वभावाचे कोणते गुण उतार्यात आले आहे ?
Explanation:
80.
उतारा 04: अकबराचा नवरत्न दरबार म्हणजे फार मोठे भूषणच. त्यात बिरबल शिरोमणीच होता. अत्यंत चतुर,हजरजबाबी आणि मिश्किल. बादशहाच्या दरबारात एक चित्रकार आला. त्याने काढलेले अत्यंत सुंदर चित्र पाहून बादशहा खुश झाला. मोठी रक्कम मिळणार म्हणून चित्रकारही खुश झाला. पण काही मत्सरी दरबारी जळफळले. त्यातलाच एक मोठ्या साळसूदपणाने म्हणाला,”खाविंद,चित्र सुंदर आहे. पण इतकं मोठं बक्षीस देण्यापूर्वी सर्वसामान्य लोकांचं मतही आपण अजमावून पाहावं.” “ते कस शक्य आहे ?” बादशहा म्हणाला. “सहज शक्य आहे जहापनाह ! हे चित्र महालाबाहेरच्या चौकात लावा. कुणीही ते पाहू शकेल. त्यास ज्याला जी चूक आढळेल ,तो तिथे फुली मारेल.” दरबार्याने सल्ला दिला. झाले, चित्र चौकात टांगले गेले आणि चित्रकाराचा जीव टांगणीला लागला. जो तो येता जाता ते चित्र पाहून फुल्या मारू लागला. संपूर्ण चित्र फुल्यानी भरले. चित्रकाराला वाईट वाटले. रक्कम तर मिळाली नाही ; पण सुंदर चित्र वाया गेले. तो बिरबला कडे आला. बिरबलाने तसेच दुसरे चित्र काढायला लावले आणि बादशहाच्या संमतीने पुन्हा चौकात टांगले. फक्त चित्राखाली एक वाक्य लिहिले, “जो असेच हुबेहूब चित्र काढू शकतो त्यानेच फुली मारावी .” चित्रावर एकही फुली पडली नाही. चित्रकाराला मोठी रक्कमही बक्षीस मिळाली. प्रश्न- चित्रकाराच्या दृष्टीने कलेची खरी पारख कोणाला होती ?
Explanation:

परीक्षा सूचना :
|
नवोदय सराव परीक्षा 2023 | माध्यम- मराठी | गुण ८०
this is result
जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा मॉक टेस्ट
कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.
comment url