कला विद्यार्थी सुधारणा नोंदी | Art Student Improvement Records Nondi

कला विद्यार्थी सुधारणा नोंदी | Art Student Improvement Records Nondi 

कला विद्यार्थी सुधारणा नोंदी | Art Student Improvement Records Nondi

  • ·        दिलेल्या विषयावर चित्र काढण्याचा सराव करावा.
  • ·        चित्राचा आकार मोठा
  • ·        चित्राचा आकार मोठा असावा.
  • ·        सुंदर ऱंग भरण्याचा सराव करावा.
  • ·        चित्र प्रकार ओळखण्याचा सराव करवा.
  • ·        चित्र कला स्पर्धेत सहभाग वाढवावा.
  • ·        अक्षर लेखन वळणाकडे लक्ष द्यावे.
  • ·        नाट्यीकरणाचा सराव करावा
  • ·        गायन स्पर्धेत सहभाग वाढवावा.
  • ·        स्वर  ओळखण्याचा सराव करावा.
  • ·        कला विषयाची आवड निर्माण करण्याचा प्रयत्न करावा.
  • ·        वर्ग सजावटीसाठी नेहमी प्रयत्नशील असावे.
  • ·        प्रत्येक कार्यक्रमात उपक्रमात स्वतःहून सहभाग घ्यावा.
  • ·        स्वतः नेतृत्व करून इतरांना मदत व मार्गदर्शन करावे.
  • ·        वस्तुविषयाचे योग्य विश्लेषणासह वर्गीकरण करावे.
  • ·        सर्वाना उपयोगी वस्तूबाबत माहिती द्यावी.
  • ·        नृत्याची विशेष आवड आहे सुंदर नृत्य करावे.
  • ·        चित्रकलेत फारच रुची घ्यावी आकर्षक चित्र काढावे.
  • ·        हस्ताक्षर खूपच सुंदर मोत्याप्रमाणे ठळक काढावे.
  • ·        चित्रकलेच्या प्रत्येक स्पर्धेत भाग घ्यावा.
  • ·        योग्य हावभावासह संवाद कौशल्यपूर्ण रीतीने साधावा.
  • ·        छोट्या छोट्या अभिनयाच्या गमती करून इतरांना हसविण्याचा प्रयत्न करावा.
  • ·        देहबोलीचा खूपच सुंदर रीतीने वापर करावा.
  • ·        कोणतीही कृती अधिक सरस होण्यासाठी मेहनत घ्यावी.
  • ·        कोणतीही कृती अधिक सरस होण्यासाठी मेहनत घ्यावी.
  • ·        सराव करताना अगदी समरस होऊन सराव करण्याचा प्रयत्न करावा.
  • ·        संवाद फेकिचे कौशल्य उत्तम असावे.
  • ·        आवाजात ओहाकता ठेवून बोलावे.
  • ·        पुस्तकातील गीतांना /कवितांना स्वतःच्या चाली लावून म्हणावे..
  • ·        कथा सांगताना प्रत्येक भावना अचूक व्यक्त करण्याचा प्रयत्न करावा.
  • ·        मातीकाम विशेष मन लावून व आकर्षक करावे.
  • ·        नाटकांची पुस्तके वाचावी.
  • ·        मातीपासून सुंदर व सुबक खेळणी , शिल्प तयार करावे.
  • ·        अभिनय कौशल्य असावे.
  • ·        एकदा ऐकलेले गाणे जसेच्या तसेच पूर्ण म्हणावे.
  • ·        संकल्प चित्र चांगले काढावे.
  • ·        चित्राचे विविध प्रकार अचूकपणे ओळखण्याचा प्रयत्न करावे.
  • ·        मातीकाम कारतानाची दक्षता व कृतींची पायरी समजावून घ्यावी.
  • ·        नृत्यामध्ये वापरण्यात येणाऱ्या विविध मुद्रा ओळखण्याचा प्रयत्न करावे.
  • ·        चित्रात अतिशय सुंदर व आकर्षक रंग भरण्याचा प्रयत्न करावे.
  • ·        चित्रात सुंदर रंग भरावे व रंगकाम अतिजलद पण उत्कृष्ट करावे.
  • ·        कृतींद्वारे आकर्षक व सुबक वस्तू निर्मिती करण्याचा प्रयत्न करावे.
  • ·        सुचविलेल्या हातांच्या मुद्रा/नृत्याच्या प्रकारांचे प्रात्यक्षिक करावे.
  • ·        मनातील अव्यक्त कल्पना व भावना चित्रात काढण्याचा प्रयत्न करावा.
  • ·        स्वनिर्मीतीतून आनंद मिळविण्याचा प्रयत्न करावा
  • ·        मनाप्रमाणे रंग देऊन चित्रास सुंदर बनवावे
  • ·        निरनिराळ्या पद्धतीने रेखाटन करण्याचा प्रयत्न करावा
  • ·        नृत्य , नाटकात सहभागी व्हावे .
  • ·        शरीराची आवश्यक योग्य प्रमाणबद्ध हालचाल करायचा प्रयत्न करावा
  • ·        नृत्यातील तांत्रिक बारकावे आत्मसात करण्याचा प्रयत्न करावा
  • ·        गीत गाताना आवाजात चढ ,उतार  करून गायन करण्याचा प्रयत्न  करणे .
  • ·        संवादाशिवाय शरीराची भाषा कृती करून दाखविण्याचा प्रयत्न करावा
  • ·        प्रत्येक कृती करतांना त्यामध्ये समरस व्हावे
  • ·        सांघिक कृती सहकार्याने करावी
  • ·        पाठ्यपुस्तकातील कविता तालासुरात म्हणायचा प्रयत्न करावा.
  • ·        पाठ्यपुस्तकातील प्रसंग अभिनय युक्त  सादर करावे
  • ·        सुचविलेले गीत ताल, सुर, लयीच्या प्रकारात म्हणायचा प्रयत्न करावा
  • ·        गीत ठेक्यावर सादर करण्याचा प्रयत्न करावा
  • ·        स्वरांची ओळख करून घ्यावी व स्वर वाद्यावरील स्वर ओळखावे   .
  • ·        गीतमंचावर गीत स्वत: वैयक्तिक सादर  करावे
  • ·        कार्यक्रमाची रूपरेषा ठरविताना नियोजन करावे
  • ·        गटाचे नेतृव्व करून इतरांना मार्गदर्शन करावे
  • ·        इतरांच्या कलाकृतीची प्रशंसा स्वयंप्रेरणेने करावी
  • ·        निरनिराळ्या रंग छटातील फरक ओळखण्याचा प्रयत्न करावा
  • ·        मुक्त हस्ते कलाकृतीची रचना करावी
  • ·        मातीचे सुचविलेले आकार व्यवस्थितपणे बनवावे
  • ·        विविध प्रकारची नक्षी काढून चित्र काढण्याचा प्रयत्न करावा
  • ·        प्राण्यांचे मुखवटे तयार करण्याचा प्रयत्न करावा
  • ·        चित्रात व्यक्तिरेखा सुंदर काढण्याचा प्रयत्न करावा
  • ·        संगीत साहित्य ओळखून त्यांची नावे सांगण्याचा प्रयत्न करावा
  • ·        शिल्पकलेतील  आवड जोपासावी
  • ·        दिलेल्या विषयांचे रेखाटन सुव्यवस्थित करण्याचा प्रयत्न करावा.
  • ·        निसर्ग देखावा चांगला काढण्याचा प्रयत्न करावा
  • ·        चित्र सांगितल्या बरोबर काढण्याचा प्रयत्न करावा
  • ·        कागदकाम , मातीकाम सुंदर करण्याचा प्रयत्न करावा
  • ·        हस्तकलेच्या वस्तु सुंदर बनविण्याचा प्रयत्न करावा
  • ·        गायन ताल, सुर, लयात करावे
  • ·        मुक्तहस्त चित्र चांगले काढण्याचा प्रयत्न करावा
  • ·        कलेची आवड जोपासवी.
  • ·        चित्राचे विविध प्रकार अचूकतेने ओळखून माहिती देता यावी.
  • ·        रेखांकन करण्याचा प्रयत्न करावा.
  • ·        विषयानुसार स्वत: रंगकाम करण्याचा प्रयत्न करावा.
  • ·        चित्र संग्रह करण्याचा प्रयत्न करावा.
  • ·        कलेविषयी शोधक वृती जोपासवी.
  • ·        विविध टाकाऊ वस्तूंपासून कोलाज काम करण्याचा प्रयत्न करावा.
  • ·        वेगवेगळ्या ठशांपासून विविध चित्र निर्मिती करण्याचा प्रयत्न करावा.
  • ·        चित्र प्रदर्शनात भाग घ्यावा.
  • ·        रंगज्ञान समजून घ्यावे .
  • ·        चित्र रंगीवताना विविध रंगाचा वापर करावा.
  • ·        चित्र काढताना साहित्याचा योग्य वापर करावा.
  • ·        चित्र रंगकाम करताना विविध रंगसंगतीचा वापर करावा .
  • ·        स्मरणाने विविध रेखाटन  करण्याचा प्रयत्न करावा.
  • ·        लेणी व मंदिराविषयी माहिती सांगण्याचा प्रयत्न करावा.
  • ·        चित्रकारांची माहिती व नावे सांगण्याचा प्रयत्न करावा .
  • ·        रंगसंगतीची  माहिती सांगण्याचा प्रयत्न करावा .
  • ·        कल्पनाशक्तिनुसार वेगवेगळी चित्र निर्मिती करावी.
  • ·        विविध निसर्ग चित्रांचे रेखांकन करावे.
  • ·        विविध वस्तु बनविण्याचा प्रयत्न करावा.
  • ·        स्मरणाने स्वत: अंगी असलेल्या कलेचा योग्य वापर करावा.
  • ·        आपल्या अंगी असलेले कालगुणांनाचा चित्रात योग्य वापर करावा .
  • ·        गायन वादन, व नृत्य या तीन कलांमद्धील फरक सांगण्याच प्रयत्न करावा .
  • ·        समूहगित, देशभक्तीपर गीत, प्रार्थणा तालासुरात म्हणावी.
  • ·        सामूहिक /व्यक्तीगत गीत म्हणणायचा प्रयत्न् करावा .
  • ·        नृत्यातील पायांच्या हालचाली योग्य पद्धतीने करावी.
  • ·        पारंपरिक नृत्यातील पोषाखांची माहिती सांगन्याचा प्रयत्न करावा.
  • ·        नाट्य अभिनय ,संवादातील चढउतार योग्य पद्धतीने करावा .
  • ·        वाद्य वादन उस्फूर्तपणे करावे
  • ·        निरनिराळ्या वाड्यांची माहिती सांगण्याचा प्रयत्न करावा.
  • ·        संस्कृतिक कार्यक्रमात सहभागी व्हावे.
  • ·        चित्र /लेणी याविषयी माहिती संग्रहीत करावी.
  • ·        आकार काढताना निरीक्षणाकडे लक्ष द्यावे .
  • ·        हस्ताक्षर सुंदर काढतो शुद्धतेकडे लक्ष द्यावे.
  • ·        अक्षरलेखण रंगविण्याचा प्रयत्न करावा.
  • ·        आवाज चांगला आहे गायनाचा सराव करावा.
  • ·        गायन स्पर्धेत सहभाग घेतो आवाजाकडे लक्ष द्यावे .
  • ·        ठिपक्याच्या रांगोळ्या चांगल्या काढण्याचा प्रयातनक करावा.
  • ·        मुक्तहस्तात रंगोली चांगली कढतो/काढते.आकरकडे लक्ष द्यावे.
  • ·        आवाज चांगला आहे गायनचा सराव करन्यास हरकत नाही.
  • ·        गायण स्पर्धेत सहभाग घेतो आवाजाकडे लक्ष द्यावे.
  • ·        चित्र काढताना निरीक्षणाकडे लक्ष द्यावे .
  • ·        चित्र छान काढण्याचा प्रयत्न करावा .
  • ·        नाट्यासाठी पाठांतर चांगले आहे आवाजात चढउतार असावा.
  • ·        स्वर बर्‍यापैकी समजतात सरावाकडे लक्षं द्यावे.
  • ·        शिल्प कलेत आवड आहे आकरकडे लक्ष द्यावे .
  • ·        पेन्सिलने रेखांकन चांगले करतो योग्य प्रमाणकडे लक्ष द्यावे .
  • ·        हस्तकलेत चांगले काम करतो आकार आकर्षक द्यावे .
  • ·        दुसर्‍यांना मदत करण्यास तत्पर असावे.
  • ·        सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करून नेतृत्त्व करावे
  • ·        सुचविलेल्या मातीच्या सुंदर वस्तू बनवून त्या रंगवाव्यात.
  • ·        सुचविलेल्या कविता योग्य उच्चारानिशी स्पष्ट कराव्यात.
  • ·        चित्रात सुंदर रंग भरावेत.
  • ·        एकदा ऐकलेले गीत जसेच्या तसे म्हणावे.
  • ·        नृत्यप्रकाराचे नावे अचूक व स्पष्ट सांगावीत.
  • ·        रंगकाम अतिजलद पण उत्कृष्ट करावे.
  • ·        हस्ताक्षर खूपच सुंदर मोत्याप्रमाणे ठळक काढावे.
  • ·        चित्र काढताना रंगसंगतीचा उत्कृष्ट वापर करावा.
  • ·        संवाद योग्य हावभावासह व अभिनयासह सादर करावे.
  • ·        उत्तम नक्कल करावी.
  • ·        सुंदर रीतीने देहबोलीचा उत्कृष्ट वापर करावा.
  • ·        पाहिलेल्या चित्रातील, नृत्यातील उणीवा शोधाव्यात.
  • ·        सजावट / सुशोभनासाठी आवश्यक असणारे घटक स्पष्ट करावे.
  • ·        सुचविलेल्या विषयावर अतिशय सुंदर रेखाटन करण्याचा प्रयत्न करावा.
  • ·        सुचवलेल्या विविध कलाकृतींच्या उपयोगाची अचूक माहिती सांगण्याचा प्रयत्न करावा.
  • ·        सुचविलेले गीत योग्य कृतीसह सादर करावे.
  • ·        कथा सांगताना पात्राशी समरस व्हावे.
  • ·        मातीकाम करताना घ्यावयाच्या दक्षतांची प्रत्येक पायरी समजावून घ्यावी.
  • ·        नाटक व आत्मचरित्रपर पुस्तके वाचावी.
  • ·        मातीपासून सुंदर व सुबक खेळणी, शिल्प तयार करावे.
  • ·        अभिनय कौशल्य जोपासावे.
  • ·        एकदा ऐकलेले गाणे जसेच्या तसेच पूर्ण म्हणावे
  • ·        निसर्ग चित्र , संकल्प चित्र चंगले काढण्याचा प्रयत्न करावे
  • ·        चित्राचे विविध प्रकार जलद व अचूकपणे ओळखावे
  • ·        मातीकाम करताना घ्यावयाच्या दक्षता व कृतीची पायरी समजावून घ्यावी
  • ·        सुचविलेल्या हातांच्या मुद्रांचे सुंदर प्रात्यक्षिक करण्याचा प्रयत्न करावा.
  • ·        स्वनिर्मितीतून आनंद मिळविण्याचा प्रयत्न करावा
  • ·        चित्रात सुंदर रंग भरतो पण रंगकाम अतिजलद पण उत्कृष्ट करावे.
  • ·        कृतीद्वारे आकर्षक व सुबक वस्तू निर्मिती करण्याचा प्रयत्न करावा.
  • ·        सुचविलेल्या हातांच्या मुद्रा/नृत्याच्या प्रकारांचे प्रात्यक्षिक करावे.

कुणीही ब्लॉगवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.

या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url