कला विद्यार्थी
प्रगती नोंदी | Art Student Progress Nondi
- · बडबडगीते अभिनयासह सादर करतो / करते .
- · विविध वाद्यांची नावे सांगतो / सांगते .
- · कलेची आवड आहे.
- · चित्रकला स्पर्धेत सहभाग घेतो / घेते .
- · दिलेल्या विषयावर आधारित चित्र काढतो / काढते .
- · चित्रात रंग भरतो/भरते.
- · चित्र रंगविताना विविध रंगाचावापरकरतो/करते
- · चित्राचे विविध प्रकार ओळखतो/ओळखते.
- · ठसे कामातुन चित्र निर्मिती करतो/करते.
- · रंग काम चांगले आहे.
- · रचनाचित्रात व्यक्ती रेखा काढतो/काढते.
- · मातीपासून वस्तु तयार करतो/करते.
- · ऱेशांचे विविध प्रकार सांगतो/सांगते.
- · वैयक्तिक व सामुहिक गीत तालसुरात म्हणतो/ म्हणते.
- · नृत्याची विशेष आवड आहे.
- · प्रत्येक कृती करताना समरस होतो / होते .
- · एकाग्रता आहे.
- · आभिनय कौशल्य आहे
- · आवाज चांगला आहे.
- · वाद्य वादन उस्फूर्त पणे करतो/करते.
- · चित्र काढावे
- · कला विषय फार आवडतो.
- · वर्ग सजावटीसाठी नेहमी प्रयत्नशील असतो/असते.
- · स्वतः नेतृत्व करून इतरांना मदत व मार्गदर्शन करतो/करते
- · वस्तुविषयांचे योग्य विश्लेषणासह वर्गीकरण करतो/करते
- · सर्वाना उपयोगी वस्तूबाबत माहिती देतो/देते
- · सर्वांना उपयोगी वस्तूबाबत माहिती देतो/देते
- · नृत्याची विशेष आवड आहे सुंदर नृत्य करतो/करतो
- · चित्रकलेत फारच रुची घेतो आकर्षक चित्र काढतो/काढते
- · चित्रकलेच्या प्रत्येक स्पर्धेत भाग घेतो/घेते
- · चित्रकलेच्या प्रत्येक स्पर्धेत भाग घेतो/घेते
- · छोट्या छोट्या अभिनयाच्या गमती करून इतरांना हसवितो/हसविते
- · देहबोलीचा खूपच सुंदर रीतीने वापर करतो/करते
- · देहबोलीचा खूपच सुंदर रीतीने वापर करतो/करते
- · कोणतीही कृती अधिक सरस होण्यासाठी मेहनत घेतो/घेते.
- · कोणतीही कृती अधिक सरस होण्यासाठी मेहनत घेतो/घेते.
- · सराव करताना अगदी समरस होऊन सराव करतो.
- · संवाद फेकिचे कौशल्य उत्तम आहे.
- · आवाजात मोहकता ठेवून बोलतो/बोलते.
- · कथा सांगताना प्रत्येक भावना अचूक व्यक्त करतो.
- · कथा सांगताना प्रत्येक भावना अचूक व्यक्त करतो.
- · मातीकाम विशेष मन लावून व आकर्षक करतो.
- · नाटकाची पुस्तके वाचतो/वाचते.
- ·
मातीपासून सुंदर व सुबक खेळणी , शिल्प
तयार करतो/करते.
- · अभिनय कौशल्य आहे.
- · एकदा ऐकलेले गाणे जसेच्या तसेच पूर्ण म्हणतो/म्हणते.
- · संकल्प चित्र चांगले काढतो/काढते.
- · चित्राचे विविध प्रकार अचूकपणे ओळखतो/ओळखते.
- · नृत्यामध्ये वापरण्यात येणाऱ्या विविध मुद्रा ओळखतो.
- · नृत्यामध्ये वापरण्यात येणाऱ्या विविध मुद्रा ओळखतो.
- · सुचविलेल्या विषयावर जलद व प्रमाणबद्ध रेखाटन करतो.
- · चित्रात अतिशय सुंदर व आकर्षक रंग भरतो.
- · कृतीद्वारे आकर्षक व सुबक वस्तू निर्मिती करतो.
- · कृतीद्वारे आकर्षक व सुबक वस्तू निर्मिती करतो.
- · मनातील अव्यक्त कल्पना व भावना चित्रात काढतो / काढते
- · स्वनिर्मितीतून आनंदित होतो / होते .
- · स्वनिर्मितीतून आनंदित होतो / होते .
- · मनाप्रमाणे कलाकृतीस रंग देऊन सुंदर बनवितो / बनविते
- · निरीक्षण शक्तीच्या साह्याने प्रमाणबद्ध रेखाटन करतो/करते.
- · नृत्य व नाटकात स्वयंप्रेरणेने सहभागी होतो / होते .
- · शरीराची आवश्यक योग्य प्रमाणबद्ध हालचाल करतो / करते
- · नृत्यातील तांत्रिक बारकावे आत्मसात करतो / करते .
- · संवाद स्पष्ट व गीत स्वरात मोठ्याने म्हणतो / म्हणते
- · प्रत्येक कृती करतांना त्यामध्ये समरस होतो / होते .
- · प्रत्येक कृती करतांना त्यामध्ये समरस होतो / होते .
- · सांघिक कृती सहकार्याने करतो / करते .
- · पाठ्यपुस्तकातील कविता तालासुरात म्हणतो / म्हणते .
- · पाठ्यपुस्तकातील प्रसंग सादर करतो / करते .
- · सुचविलेले गीत तालासुरात म्हणतो / म्हणते .
- · गीत ठेक्यावर सादर करतो / करते .
- · स्वरांची ओळख आहे .
- · गीतमंचा सोबोत गीत सादर करतो / करते .
- · कार्यक्रमाची रूपरेषा ठरविताना नियोजन करतो / करते
- · गटाचे नेतृव्व करून इतरांना मार्गदर्शन करतो /करते
- · निरनिराळ्या रंग छटातील फरक ओळखतो / ओळखते
- · मुक्त हस्ते कलाकृतीची रचना करतो / करते
- · मातीचे सुचविलेले आकार व्यवस्थितपणे बनवितो / बनविते
- · प्राण्यांचे मुखवटे तयार करतो व प्राण्यांचे आवाज काढतो/ काढते
- · रचना चित्रात व्यक्ती रेषा सुंदर काढतो / काढते
- · रचना चित्रात व्यक्ती रेषा सुंदर काढतो / काढते
- · संगीत साहित्य ओळखतो व नावे सांगतो / सांगते
- · शिल्पकलेत आवड फार आहे
- · दिलेल्या विषयांचे रेखाटन सुस्थितीत करतो / करते
- · निसर्ग देखावा चांगला काढतो / काढते .
- · चित्र सांगितल्यावर बरोबर काढतो / काढते
- ·
बागकाम ,मातीकाम सुंदर करतो
/ करते
- · हस्त्लेखाच्या वस्तू सुंदर बनवितो / बनविते
- ·
गायन ताल,सूर,लयात करतो/करते
- · मुक्तहस्त चित्र चांगले काढतो/काढते
- · कलेची आवड आहे.
- · रेखांकन करण्याचा प्रयत्न करतो/करते
- · रेखांकन करण्याचा प्रयत्न करतो/करते
- · विषयानुसार स्वत: रंगकाम करतो/करते
- ·
चित्र संग्रहाची आवड आहे, चित्र
संग्रह करतो/ करते
- · कलेविषयी शोधक वृत्ती आहे.
- · विविध टाकाऊ वस्तूंपासून कोलाज काम करतो/करतो
- · चित्र प्रदर्शनात भाग घेतो/घेते
- · चित्र प्रदर्शनात भाग घेतो/घेते
- · रंगज्ञान चांगले आहेत
- · चित्र रंगविताना विविध रंगांचा वापर करतो/करते
- · चित्र काढताना साहित्याचा योग्य वापर करतो./करते
- · स्मरणाने विविध रेखाटन करतो/करते.
- · स्मरणाने विविध रेखाटन करतो/करते.
- · लेणी व मंदिराविषयी माहिती सांगतो.
- · चित्रकारांची नावे व माहिती सांगतो/सांगते.
- · रंगसंगतीची माहिती सांगतो/सांगते.
- · कल्पनाशक्तीनुसार वेगवेगळी चित्रनिर्मिती करतो/करते.
- · विविध निसर्गचित्रांचे रेखांकन करतो/करते.
- · विविध वस्तु बनविण्याचा प्रयत्न करतो/करते.
- · आपल्या अंगी असलेल्या कलागुणांचा चित्रात योग्य वापर करतो.
- ·
गायन, वादन,व नृत्य य तीन कलांमधील फरक सांगतो/सांगते.
- ·
समुहगीत, देशभक्तीपर गीत ,
प्रार्थना तालासुरात म्हणतो/म्हणते.
- · सामूहिक/ व्यक्तीगत गीत म्हणतो/म्हणते.
- · सामूहिक/ व्यक्तीगत गीत म्हणतो/म्हणते.
- · नृत्यातील पायांच्या हालचाली योग्य पद्धतीने करतो .
- · पारंपरिक नृत्यातील पोषाखांची माहिती सांगतो.
- · वाद्य वादन उस्फूर्तपणे करतो .
- · वाद्य वादन उस्फूर्तपणे करतो / करते .
- · निरनिराळ्या वाद्याची माहिती सांगतो.
- · संस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होतो / होते .
- · आकार काढताना निरीक्षणाकडे देतो/देते.
- · आकार काढताना निरीक्षणाकडे देतो/देते.
- · हस्ताक्षर सुंदर काढतो शुद्धतेकडे लक्ष देतो.
- · अक्षरलेखन पूर्ण करतो वळणाकडे लक्ष देतो/देते.
- · अक्षरलेखण रंगवितो
- · आवाज चांगला आहे गायनचा सराव करतो/करते.
- · गयेण स्पर्धेत सहभाग घेतो आवाजाकडे लक्ष देतो/देते.
- · ठिपक्याचा रांगोळ्या चांगल्या काढतो/काढते
- · मुक्तहस्तात रंगोली चांगली कढतो/कढते.
- · आवाज चांगला आहे गायनचा सराव करतो/करते.
- · गायन स्पर्धेत सहभाग घेतो आवाजाकडे लक्ष देतो.
- · चित्र छान काढतो/काढते.
- · चित्र छान काढतो/काढते.
- · नाट्यासाठी पाठांतर चांगले आहे आवाजात चढउतार आहे .
- · स्वर बर्यापैकी समाजतात सरावाकडे लक्ष देतो/देते.
- · शिल्प कलेत आवड आहे .
- · हस्तकलेत चांगले काम करतो आकार आकर्षक काढतो/काढते .
- · हस्तकलेत चांगले काम करतो आकार आकर्षक काढतो/काढते .
- · दुसर्यांना मदत करण्यास तत्पर असतो.
- · सुचविलेल्या मातीच्या सुंदर वस्तू बनवितो/बनवते व रंगवतो/रंगवते
- · सुचविलेल्या कविता योग्य विचारानिशी स्पष्ट करतो/करते
- · चित्रात सुंदर रंग भरतो/भरते
- · चित्रात सुंदर रंग भरतो/भरते
- · एकदा ऐकलेले गीत जसेच्या तसे म्हणतो/म्हणते
- · नृत्यप्रकाराची नावे अचूक व स्पष्ट सांगतो/सांगते
- · रंगकाम अतिजलद पण उत्कृष्ट करतो/करते
- · चित्र काढताना रंगसंगतीचा उत्कृष्ट वापर करतो/करते
- · संवाद योग्य हावभाव व अभिनयासह सदर करतो/करते
- · उत्तम नक्कल करतो/करते
- · सुंदर रीतीने देहबोलीचा उत्कृष्ट वापर करतो/करते
- · सजावट / सुशोभनासाठी आवश्यक असणारे घटक स्पष्ट करतो/करते
- · सुचविलेल्या विषयावर अतिशय सुंदर रेखाटन करतो/करते
- · सुचविलेल्या विषयावर अतिशय सुंदर रेखाटन करतो/करते
- · सुचविलेल्या विविध कलाकृतींच्या उपयोगाची अचूक माहिती सांगतो/सांगते
- · चित्रात रंगसंगतीचा वापर कसा करावा हे सांगतो/सांगते
- · सुचविलेले गीत योग्य कृतीसह सादर करतो/करते
- · कथा सांगताना पात्राशी समरस होतो/होते
- · मातीकाम करताना घ्यावयाच्या दक्षतांची प्रत्येक पायरी समजावून घेतो/घेते
- · नाटक व आत्मचरित्रपर पुस्तके वाचतो/वाचते
- ·
मातीपासून सुंदर व सुबक खेळणी, शिल्प
तयार करतो/करते
- · अभिनय कौशल्य आहे
- · एकदा ऐकलेले गाणे जसेच्या तसेच पूर्ण म्हणतो/म्हणते
- ·
निसर्ग चित्र , संकल्प
चित्र चंगले काढतो/काढते
- · चित्राचे विविध प्रकार जलद व अचूकपणे ओळखतो/ओळखते
- · मातीकाम करताना घ्यावयाच्या दक्षतांची प्रत्येक पायरी समजावून घेतो/घेते
- · सुचविलेल्या हातांच्या मुद्रांचे सुंदर प्रात्यक्षिक करतो/करते
- · स्वनिर्मितीतून आनंद मिळवितो/मिळविते
- · चित्रात सुंदर रंग भरतो व रंगकाम अतिजलद पण उत्कृष्ट करतो/करते
- · कृतीद्वारे आकर्षक व सुबक वस्तू निर्मिती करतो/करते
- · सुचविलेल्या हातांच्या मुद्रा/नृत्याचा प्रकाराचे प्रात्यक्षिक करतो/करते
- · चित्रात रंगसंगतीचा वापर कसा करावा हे सांगण्याचा प्रयत्न करतो/करते
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- Thakare App Download -https://play.google.com/store/apps/details?id=com.thakare.blogapp
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS