| विद्यार्थी आवड,छंद |
- · नाणी व नोटा यांचा संग्रह करणे.
- · चित्र काढतो व रंग भरतो/भरते
- · व्हॉलीबॉल खेळ खेळणे
- · अवांतर वाचनाची आवड आहे.
- · क्रिकेट खेळायला आवडते
- · व्हॉलीबॉल खेळाची आवड आहे.
- · रंगकाम उत्तम करतो/करते .
- · चित्रकलेची आवड आहे
- · सायकल चालवतो
- · कोलाजकाम आवडीने करतो/करते
- · सायकल चालवतो
- · रांगोळी आवडीने काढणे.
- · वारली पेंटिंग कौशल्याने काढतो
- · चित्र काढणे
- · नृत्य करणे
- · पेपरक्विलिंगचे आकार बनविणे
- · थ्रो बॉल खेळणे
- · गोष्टी वाचणे
- · सॉफ्टबेस बोल खेळणे
- · ड्रॉप रो बोल खेळणे
- · क्रिकेट खेळणे
- · गाणं म्हणायला आवडतं
- · गाणे ऐकणे
- · तबला वाजवणे
- · फुटबॉल खेळणे
- · टी.व्ही. पाहणे
- · मेंहदी काढणे
- · खेळ आवडतो
- · कविता छान म्हणते.
- · कविता छान म्हणते./म्हणते.
- · फुटबॉल खेळणे
- · वस्तूंचा संग्रह करणे.
- · टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तु तयार करणे.
- · जुनी नाणी संग्रह करणे.
- · तिकीटांचा संग्रह करणे.
- · वस्तु चित्रांचा संग्रह करणे.
- · क्रिकेट खेळाची आवड
- · प्राचीन वस्तूंचा संग्रह करणे
- · जुनी नाणी गोळा करणे.
- · खेळाडूंच्या छायाचित्रांचा संग्रह करणे
- · कात्रणांचा संग्रह करणे
- · सुविचारांचा संग्रह करणे
- · विविध देशांच्या नाण्यांचा संग्रह करणे
- · म्हणींचा संग्रह करणे
- · सूत्रांचा संग्रह करणे
- · क्रांतिकारकांच्या चित्रांचा संग्रह करणे
- · लेखकांच्या व साहित्यिकांच्या माहितीचा संग्रह करणे
- · भारतीय नेते चित्र व कार्यांचा संग्रह करणे
- · शिवकालीन वस्तूंचा संग्रह करणे
- · वाक्प्रचारांचा संग्रह करणे
- · काव्यपंक्ती श्लोक व अर्थ यांचा संग्रह करणे
- · सुवचनांचा संग्रह करणे
- · बोधकथांचा संग्रह करणे
- · मातीपासून विविध वस्तूंचे आकार बनविणे
- · वाळुतुन विविध प्रकारचे शंख शिंपले गोळा करणे
- · कवितांना चाली लावणे
- · विविध प्रकारची मृदा जमविणे
- · वेगवेगळया प्राण्यांच्या व पक्षांच्या आवाजाची नक्कल करणे
- · कागदापासून विविध प्राणी तयार करणे
- · नैसर्गिक वस्तूंचा वापर खेळण्यासाठी करणे
- · विविध वाद्य वाजविणे
- · गायनाची आवड
- · परसातील बागकामाची आवड
- · चित्र काढण्याची आवड
- · विविध प्रकारची फुलझाडी लावणे
- · चिकट चित्रे तयार करणे
- · रांगोळी काढण्याची आवड
- · विविध खाद्य पदार्थ बनविणे
- · गोष्टीची पुस्तके वाचणे
- · लिखान करणे
- · पोहणे
- · भाषेविषयी खेळ खेळणे
- · नाट्यछटा करणे
- · आलंकारिक शब्दांचा संग्रह करणे
- · कवि / लेखक यांच्या पुस्तकांची यादी करणे
- · पाठातील आवडलेली वाक्य लिहिणे
- · कविता करणे
- · छोटे छोटे सावंद लेखन करणे
- · गुड थॉटचा संग्रह करणे
- · बोधपर गोष्टी सांगणे
- · चित्रात रंग भरणे
- · दुसर्यास मदत करणे
- · गोष्टी तयार करणे
- · सायकल चालविणे
- · पक्षी निरीक्षण करणे
- · कबुतर उडविणे
- · पतंग उडविणे
- · लाकडाच्या वस्तु बनविणे
- · संगणकावर खेळ खेळणे
- · नृत्य करणे
- · झाडे लावणे
- · पेपर मधील बोधकथाचा संग्रह करणे
- · संतांची माहिती गोळा करणे
- · वर्गाची स्वच्छता करणे
- · प्रेक्षणीय स्थळांना भेटी देणे
- · ऐतिहासिक स्थळांची माहिती गोळा करणे
- · ऐतिहासिक स्थळांच्या फोटोचा संग्रह करणे
- · लोक गीतांचा संग्रह करणे
- · पोवाडे म्हणणे
- · भक्तीगीतांचे गायन करणे
- · विविध खेळ खेळणे
- · लेखकांची माहिती गोळा करणे
- · ब्रेसलेट तयार करणे
- · चित्रावरून गोष्टी तयार करणे
- · वाहनांचे चित्र गोळा करणे
- · गाणी ऐकणे
- · टायपिंग करणे
- · घरकाम करणे
- · शोपीस तयार करणे
- · वनस्पतींच्या बिया गोळा करणे
- · कोडे सोडविणे
- · टाकाऊ इलेक्ट्रिक वस्तूपासून नवीन वस्तु बनविणे
- ·
विविध प्राणी, पक्षी
यांची माहिती गोळा करणे
- ·
प्राणी, पक्षी यांचे आवाज
काढणे
- · इंग्रजी बातम्या वाचने व ऐकणे
- · स्वत: चे ग्रंथालय तयार करणे
- · कवितांचा संग्रह करणे
- · गिरी भ्रमण करणे
- · फूलांच्या चित्रांचे कात्रणे गोळा करणे
- · वादकांची माहिती गोळा करणे
- · यंत्रांचे लहान लहान भाग गोळा करणे
- · उपग्रहाची चित्र गोळा करणे
- · आईसक्रिमच्या काड्यापासून आकार बनविणे
- · भरत काम करणे
- · इलेक्ट्रिक साहित्य गोळा करणे
- · श्लोकांचा संग्रह करणे
- · सुभाषितांचा संग्रह करणे
- · लपंडाव खेळण्यास आवडते.
- · लपंडाव खेळण्यास आवडते.
- · विटी दांडू खेळणे.
- · फुलांचा गजरा करणे.
- · कवितांचा संग्रह करतो
- · कब्बडी खेळणे
- ·
वाचन करणे, गायन करणे
- · वाचन करते
- · स्वच्छ तेची आवड आहे
- · सँनिटायझरचा वापर करते
- · शारीरिक शिक्षण
- · रांगोळी काढणे
- · गायन करणे
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- Thakare App Download -https://play.google.com/store/apps/details?id=com.thakare.blogapp
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS