विद्यार्थ्याना करिअर मार्गदर्शनासाठी आयोजित वेबिनार | दि.
१७ जून २०२२
राज्यातील इयत्ता ९ वी ते इयत्ता १२ वी च्या वर्गामध्ये
शिकणाऱ्या विद्यार्थ्याना शालेय शिक्षण व सोबतच भविष्यातील करिअर च्या विविध संधी, आव्हाने
याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी परिषदेमार्फत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत
असते या अंतर्गतच करिअरच्या विविध विषयांचे मार्गदर्शन होण्यासाठी वेबिनारचे आयोजन
करण्यात आलेले आहे.
- विषय - करिअर निवडताना
- वेळ – दुपारी 3 ते ४ वाजेपर्यंत
LIVE
NOW
COMMENTS