विद्यार्थ्याना करिअर मार्गदर्शनासाठी आयोजित वेबिनार | दि. १ जुलै २०२२
राज्यातील इयत्ता ९ वी ते इयत्ता १२ वी च्या वर्गामध्ये
शिकणाऱ्या विद्यार्थ्याना शालेय शिक्षण व सोबतच भविष्यातील करिअर च्या विविध संधी, आव्हाने
याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी परिषदेमार्फत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत
असते या अंतर्गतच करिअरच्या विविध विषयांचे मार्गदर्शन होण्यासाठी वेबिनारचे आयोजन
करण्यात आलेले आहे.
- विषय - सद्यस्थितीतील दुपारी आव्हाने आणि करिअर निवड
- वेळ – दुपारी 3 ते ४ वाजेपर्यंत
LIVE
NOW
Webinar organized for career guidance to students,career
guidance to students,career guidance college students,career development
students,career counseling students,career guide to students,importance of
career guidance to students,career guidance to high school students,career
guidance for students in secondary schools,career guidance for students in
secondary schools pdf,career guidance for students in secondary schools ppt
COMMENTS