Contact Us
संपर्क करा (Contact Us)
प्रिय वाचक,
आम्ही www.aapalathakare.com द्वारे तुम्हाला
शालेय शिक्षण व शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित योग्य आणि अद्ययावत माहिती देण्याचा
प्रयत्न करतो. आमच्या वेबसाईटवरील सर्व माहिती अधिकृत स्रोत, शासकीय विभाग किंवा विश्वासार्ह संकेतस्थळांवर आधारित असते.
आम्ही दिलेल्या माहितीसोबत संबंधित अधिकृत वेबसाइटची लिंक देखील उपलब्ध करून देतो. कृपया अधिकृत वेबसाइटला भेट देऊन माहितीची खात्री करून घ्या. अधिकृत स्त्रोतांमध्ये कोणताही बदल झाल्यास आम्ही ते अद्ययावत करण्याचा पूर्ण प्रयत्न करू. मात्र, वापरकर्त्यांनी कोणत्याही माहितीचा वैयक्तिक उपयोग करण्यापूर्वी त्याची सत्यता पडताळून पाहावी.
महत्त्वाची सूचना:
आमच्या वेबसाईटवरील माहितीचा वापर संपूर्णपणे आपल्या
जबाबदारीवर करा. दिलेल्या माहितीमुळे झालेल्या कोणत्याही प्रकारच्या गैरसोयी, नुकसानी
किंवा वादग्रस्त परिस्थितींसाठी आम्ही जबाबदार राहणार नाही.
आमच्याशी संपर्क साधा:
जर तुम्हाला आमच्या कोणत्याही लेखाशी संबंधित प्रश्न किंवा शंका असल्यास, तुम्ही आम्हाला खालील ईमेल आयडीवर संपर्क करू शकता किंवा वेबसाईटवरील टिप्पणी बॉक्समध्ये तुमच्या शंका विचारू शकता. आम्ही लवकरात लवकर तुमच्या मदतीसाठी प्रयत्न करू.
📧 ईमेल:
कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.
comment url