English प्रगती नोंदी
- ·
Speaks in English confidently
- ·
Speaks in English fluently.
- ·
Asks questions in English.
- ·
Tries to learn new words.
- ·
Listens classroom teaching carefully.
- ·
Makes meaningful sentences in English.
- · व्यवस्थित आणि टापटीप अक्षरात लिहितो/ लिहिते
- ·
Participates in dialogue presentation
- · लक्षपूर्वक ऐकून लेखन करतो/ करते
- ·
Listens and follows the instructions properly.
- ·
Completes work in time
- ·
Does all the work confidently
- ·
Participates in activities enthusiastically.
- ·
Observes neatness while writing in the notebook.
- ·
Show curiosity in understanding linguistic items.
- ·
Likes to learn new things.
- ·
Tries hard to learn new topics.
- ·
Participates in classroom activities actively.
- · दिलेले प्रकल्प पूर्ण करतो /करते
- · तालासुरात कवितेचे गायन करतो /करते
- ·
Expresses his / her thoughts in English.
- ·
Makes use of known english words in routine.
- ·
Narrates experiences in English.
- · वेगवेगळ्या वस्तूंचे स्पेलिंग तयार करतो/ करते
- ·
Reading skill is improved.
- · शब्दसंपत्ती वाढवण्याचा प्रयत्न करतो /करते
- ·
Completes homework with understanding.
- · वाचन सुस्पष्ट व अचूक करण्याचा प्रयत्न आढळतो.
- · शब्द समजपूर्वक वाचण्याचा प्रयत्न आढळतो
- · चित्राचे निरीक्षण करून संबंधित शब्दांची यादी तयार करतो /करते .
- · वर्गउपक्रमात सहभाग घेतो/ घेते.
- · शब्दांचा स्पष्ट उच्चार करते/ करतो.
- · वर्गात क्रियाशील असतो./असते .
- · विविध विषयांवर आधारित संदेश तयार करतो/ करते
- · इंग्रजीत संवाद लेखन करतो /करते
- ·
Reads with appropriate pronunciations.
- · मराठीत भाषांतर करतो/ करते
- · इतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो/ करते
- · दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे गोष्ट सांगतो/ सांगते
- · विषयाला अनुसरून चित्रसंग्रह करतो /करते
- · आकलनात्मक प्रश्नांची उत्तरे लिहिता येतात
- · प्रश्न समजून घेऊन उत्तर देतो/ देते
- · योग्य चढ-उतारांसहवाचन करतो/ करते
- · उतारा वाचून प्रश्नांची उत्तर लिहितो/ लिहिते
- ·
Sings poem in rhythem
- ·
Tells rhyming words from poem
- · संभाषणात सहभागी होतो./ होते.
- · प्रश्नांची उत्तरे देतो./ देते.
- · शब्दांचे स्पेलिंग लेखनाचा प्रयत्न करतो./ करते.
- · स्वत: च्या कल्पना सांगण्याचा प्रयत्न करतो/करते.
- · भेटकार्ड तयार करतो/करते.
- · साधे शब्द बोलण्याचा प्रयत्न करतो/ करते
- · दिलेल्या सुचना समजुन कृती करतो/करते.
- · पेन्सिल निट पकडून लेखनाचा प्रयत्न करतो/ करते.
- · चाररेघी ओळीत लेखन करण्याचा प्रयत्न करतो/करते.
- · वेगवेगळ्या वस्तुंची नावे सांगतो/ सांगते.
- · गोष्टीतील संवाद समजून घेतो/ घेते.
- · सावल्या सुचना देतो व त्यांचे पालन करतो/ करते.
- · संधी मिळाली की कविता साभिनय सादर करतो/ करते.
- · चित्र पाहुन त्यांची नावे सांगतो./सांगते.
- · स्पेलिंग पाठांतराचा प्रयत्न करतो/ करते.
- · अर्थपूर्ण वाक्य तयार करण्याचा प्रयत्न करतो/ करते.
- · वाक्य मातृभाषेत भाषांतर करून सांगतो /सांगते.
- ·
A to z small and capital
लेखन करतो /करते.
- · कृतीयुक्त शब्द सांगतो.
- · अर्थपूर्ण वाक्य तयार करतो.
- · शब्द अचूक लिहितो./लिहिते .
- · समानार्थी व विरुद्ध अर्थी शब्द सांगतो / सांगते .
- · कविता तालासुरात म्हणतो / म्हणते .
- · सुचनेप्रमाणे कृती करतो / करते .
- · लक्षपूर्वक ऐकतो / ऐकते व कृती करतो / करते .
- · यमक जुळ्णारे शब्द सांगतो / सांगते .
- · लहान संदेश लिहिण्याचा प्रयत्न करतो.
- · प्रश्नांची अचूक उत्तरे देतो
- ·
Tells self information in English.
- · स्वत:चा दिनक्रम सांगतो
- · झाडे व पक्षी याविषयी माहिती सांगतो
- · वेळेत प्रकल्प पूर्ण करतो
- · स्पेलिंग पाठांतर चांगले
- · इंग्लिश वाक्य मराठीत रुपांतर करतो
- · विविध वाक्प्रचारांचे संकलन करतो.
- · छोटे संवाद तयार करतो
- · विविध विषयांशी संबंधित घोषवाक्य तयार करतो
- · प्रश्नार्थी वाक्य तयार करतो.
- · उताऱ्याचे वाचन करतो
- · इंग्रजी वाक्याचे मराठीत रूपांतर करतो
- · विविध फळांची चित्रे जमवतो
- · आवडत्या फळावरून माहिती लिहितो
- · शरीराच्या विविध अवयवांची माहिती सांगतो./सांगते.
- · सुचवलेली कृती करतो.
- · इंग्रजी वाक्याचे मराठी रूपांतर करतो.
- · शहरी भाग व ग्रामीण भाग यातील फरक सांगतो
- · किराणा दुकानातील विविध वस्तूंची यादी करतो.
- · इंग्रजी अक्षरापासून शब्द तयार करतो.
- · सारखे इंग्रजी शब्द ओळखतो.
- · चित्र वाक्य जोड्या जुळवतो
- · दिलेल्या शब्दांच्या आधारे तुन गोष्ट पूर्ण करतो.
- · चेहऱ्याच्या विविध हावभावाचे वर्णन करतो / करते .
- · शाळे बाबत माहिती सांगतो.
- · स्वतःच्या कुटुंबाविषयी माहिती सांगतो.
- · विविध पक्षांची चित्रे मिळवतो
- · आवडत्या पक्षाविषयी माहिती देतो.
- · गटामध्ये सहभागी होऊन संभाषणाचे सादरीकरण करतो.
- · किराणा दुकानातील विविध वस्तूंची यादी करतो.
- · मुकाभिनय करतो
- · संवादाचे सादरीकरण करतो.
- · प्रश्नार्थी वाक्य तयार करतो
- · शब्दांचा अर्थ सांगतो /सांगते
- ·
Rhyming words सांगतो /सांगते
- ·
Garden ऑफ words मधून a
ने सुरू होणारे शब्द सांगतो /सांगते
- · कविता चालीवर म्हणतो /म्हणते
- · इंग्रजीतून दिलेल्या सूचनाचे पालन करतो /करते
- · लक्षपूर्वक एकतो व कृती करतो /करते
- · चित्रांचे वचन करतो /करते
- · शब्दांचे उच्चार स्पष्ट करतो /करते
- · 1 ते 100 अंकांचे स्पेलिंग अचूक लिहातो
- · शब्द अचूक वर्णानुक्रमे लिहातो /लिहाते
- ·
a ,an, the या उपपदांचा योग्य ठिकाणी वापर
करतो /करते
- · अपूर्ण वाक्य योग्य शब्द वापरुन पूर्ण करता येते
- · शब्द कार्ड तयार करतो /करते
- · वाक्यातील शब्द बदलून समांतर शब्दांची योजना करतो /करते
- · शब्दतालिकेवरून अर्थपूर्ण वाक्य तयार करतो /करते
- · मोठ्या शब्दापासून लहान शब्द बनवितो /बनविते
- · नत्यिकरनात भाग घेतो /घेते
- · शब्दकोशांचे वापर करतो /करते
- · चित्रे व वर्णनात्मक वाक्यांची जोडी लावतो /लावते
- · वाक्य पूर्ण करण्याची शर्यत पूर्ण करतो /करते
- · महिन्यांचे नावे लिहातो /लिहाते
- · चित्र पाहून पुढे काय होईल ते सांगतो /सांगते
- · संवाद हावभावसह सादर करतो /करते
- · गाळलेल्या जागी योग्य शब्द लिहितो /लिहिते
- ·
Keeping quiet हावभावसह सादर करतो /करते
- · कृती व अर्थ यांच्या योग्य जोड्या लावतो /लावते
- · संवादासाठी योग्य ते चित्र सोधतो / शोधते
- ·
Let ने सुरू होणारी वाक्य बनवतो /बनवते
- ·
Related वर्ड्स सांगता येतात
- · चित्रे व वर्णनात्मक वाक्याची अचूक जोडी लावतो
- · वर्तमानपत्रातील जाहिरातींचा संग्रह करतो/करते
- · कार्व्हरची गोष्ट मातृभाषेत सांगतो /सांगते
- · चित्रातील भागांना नावे देतो/देते
- ·
WH Type Questions तयार करतो /करतो
- · गोष्टीतील पात्रांची चित्रे ओळखतो /ओळखते
- ·
News headline सांगतो /सांगते
- ·
WH Questions चे अर्थ समजतात
- ·
दोन वाक्येbecause ने
जोडतो/जोडते
- ·
Action words सांगतो/ सांगते
- ·
Dialogue /conversation लिहितो/लिहिते
- ·
Animal बॉडी पार्टची नावे सांगतो
- ·
Opposite words च्या जोड्या लावतो/लावते
- ·
Loudly/clearly वाचन करतो /करते
- ·
Garden ऑफ words मधील
शब्द सांगतो/सांगते.
- ·
मोठ्या शब्दांचे spellings सगतो /सांगते
- ·
कवितेतील action words ची
यादी करतो/करते
- ·
Location game साठी प्रश्न विचारतो/विचारते
- ·
English text गोळा करतो/करते
- · आकारांची नावे सांगतो/सांगते
- · विविध आकार वापरुन नकाशा काढते/काढतो
- · ऐकून कोड्याचे उत्तर देतो /देते
- · सब्द्ध ऐकून आवाज कशाचा ते सांगतो/सांगते
- · कालरेषेवरील सब्द्ध गट वापरुन अर्थपूर्ण वाक्य बनवतो/बनवते
- · प्रंसंगा साठी संवाद लिहितो/ लिहिते
- · बागकामाचे वर्णन करणार्या ओळी पाहून लिहितो /लिहिते
- · सब्द्ध साखळी गुंफन्याचा प्रयत्न करतो/करते
- · संबंधित शब्ध लिहितो /लिहिते
- · विरुद्धर्थी सब्द्धांचा संग्रह करतो/करते
- · सूर्यमालेतील ग्रहांची नावे उतार्यात शोधतो /शोधते
- · पैसा या विषयावर मातृभाषेत टिप्पण लिहितो /लिहिते
- · कविता तालासुरात म्हणतो/म्हणते.
- · संभाषणात सहभाग घेतो /घेते .
- · अंकांचे स्पेलिंग अचूक लिहतो / लिहते .
- · विरूद्ध अर्थाचे शब्द लिहितो / लिहिते .
- ·
Rhyming words सांगतो / सांगते .
- ·
Ordinal numbers लिहिता वाचता येतात .
- · निरनिराळ्या रितीने तारीख लेखन करता येते .
- · चित्र वाचन करतो / करते .
- ·
Human बॉडी पार्टस ची नावे सांगता येतात .
- · वाक्याचे प्रमुख चार प्रकार सांगता येतात .
- · कथेचे वाचन करतो /करते.
- · चित्रांचा योग्य क्रम लावतो / लावते .
- ·
Nouns ओळखतो /ओळखते
- ·
Sentence board वरून अचूक वाक्य तयार करता
येतात .
- ·
Do it yourself ची list तयार करतो / करते .
- ·
Prepositions चा स्वतः च्या वाक्यात उपयोग
करतो /करते.
- ·
English story चे मराठीत भाषांतर करतो / करते
.
- ·
One / many ओळख्रतो / ओळखते .
- · नाट्यीकरणात भाग घेतो / घेते .
- · प्रभावीपणे वाचन करतो / करते .
- ·
wh question तयार करतो / करते .
- · समान अर्थाचे शब्द सांगता येतात .
- ·
वाक्यात आलेले adjective ओळखतो/ओळखते
- ·
Adjective चा वाक्यात उपयोग करतो/करते
- ·
Sign (') apostrophe चा वापर करतो/करते
- ·
Verb म्हणजे काय? हे
सांगतो.Verbs ची यादी करतो/करते
- ·
Ful, less, ly ने शेवट होणारे शब्द सांगतो / सांगते
- · कविता म्हणून अभिनय करता येतो
- ·
How many चे प्रश्न तयार करता येतात
- ·
शब्दांतील silent letter ओळखता
येते
- ·
Identifies tenses.
- · मूळक्रियापदाचे भूतकाळी रूप लिहितो/लिहिते
- · सण समारंभाच्या नावाची यादी करतो /करते
- · मित्राला /नातेवाईकांना पत्र लिहितो /लिहिते
- ·
Marbling paper तयार करण्याची कृती क्रमाने
सांगता येते
- · वॅटरिंग कॅन तयार करतो /करते
- ·
Same sound but different spelling असलेल्या
शब्दांची यादी करतो /करते
- ·
वाक्यात आलेल्या adverb ची यादी करतो /करते
- ·
शेवटी ly असलेल्या adverbs
ची यादी करतो /करते
- · चित्रे आणि बातम्या यांच्या जोड्या लावता येतात
- · शब्द कोडे तयार करतो /करते
- · शब्द कोडे सोडवतो /सोडवते
- ·
Counting आणि measuring मधील फरक ओळखतो ओळखते
- ·
Imaginary advertisement बनवतो /बनवते
- · जॉर्ज वाशिंग्टन यांची गोष्ट मातृभाषेत सांगण्याचा प्रयत्न करतो /करते
- · लहान कथांचा संग्रह करतो /करते
- · पुस्तक परीक्षणासाठी लागणार्या मुद्यांची यादी करतो /करते
- · शब्दांचा वर्णानुक्रम लावता येतो
- ·
Eco friendly celebrationचा स्वीकार करतो
/करते
- · अपूर्णाका चे वाचन करतो /करते
- · इंग्रजीतील म्हणींचा संग्रह करतो /करते
- · मोलाईच्या जंगलांची गोष्ट सांगतो /सांगते
- · अक्षर वळणदार आहे
- · लेखन अचूक करतो /करते
- ·
Riddles सोडवतो /सोडवते
- ·
नविन riddleतयार करतो /करते
- ·
Letter व composition मध्ये
दिलेले शब्द अचूक भरण्याचा प्रयत्न करतो /करते How many चे
प्रश्न तयार करावे
- ·
How many चे प्रश्न तयार करता येतात
- · संभाषण सादरीकरण करतो /करते.
- ·
दिलेल्या table मधील शब्द
पंधरा सेकंदात वाचतो/वाचते
- ·
Two minute activity मध्ये गती आहे
- ·
दिलेला शब्द वापरुन meaningful
phrases तयार करता येतात
- · पुस्तकासाठी बुकमार्क तयार करता येते
- · दिलेले चुकीचे वाक्य बरोबर करून लिहिता येतात
- · दिलेल्या शब्दावरून वाक्य बनवता येते
- ·
Articles चा अचूक उपयोग करतो /करते
- ·
Wh question आणि Verbal question यातील फरक माहिती आहे
- ·
The parts of speech सांगता येतात
- ·
DIALOGUES तयार करतो /करते
- ·
दिलेल्या माहितीवरून Tree diagram काढता येते
- ·
दिलेल्या वाक्यातील Adverb ओळखता येते
- · ईस्टर कसा साजरा करतात याची माहिती मिळवतो /मिळवते
- · शब्द न वापरता गोष्टींचे सादरीकरण करता येते
- ·
क्रियापदाचे past tense forms माहीत आहे
- · नामाचे प्रकार माहीत आहे
- · सन वुकाँगच्या व्यक्तिरेखेतील वैशिष्टये सांगता येतात
- ·
Prefix आणि Suffix यातील
फरक माहीत आहे
- ·
Related word लिहिता येतता
- ·
Inspiring Songs चा संग्रह करतो /करते
- ·
Adverb वापरुन वाक्य बनवता येतात
- ·
Country लाइफ आणि Town लाइफ
यांची वैशिष्टे सांगता येतात
- ·
Regular आणि Irregular verbs माहिती आहेत
- · मेनूकार्ड तयार करता येते
- ·
Teeny-tiny सारखे दुसरे शब्द लिहिता येतात
- ·
Main Verbs आणि Auxilariy Verbs यातील फरक माहिती आहे
- · पॉजिटिव चे निगेटिव सेंटेन्स बनविता येते
- · विविध शस्त्रड्यानची माहिती मिळवते /मिळवतो
- ·
वाक्यातील Subject आणि Predicate
ओळखता येते
- ·
सिविल Right movement in the USA याविषयी माहिती मिळविते/ मिळवतो
- · आवडत्या गोष्टीची यादी करतो
- · वाक्यातील काळ ओळखता येता
- ·
Common Nouns चे उपप्रकर माहिती आहे
- · आवडत्या गीतांची यादी तयार करतो /करते
- · इंग्रजी कविता प्रकारांच्या नावाचे मातृभाषेत भाषांतर करतो /करते
- ·
ing या प्रत्येयाने शेवट होणारे शब्द सांगता
येतात
- · दिलेल्या बातम्यांचे वर्गीकरण करता येते
- · नाटयीकरणात भाग घेतो
- ·
The Wwlcome नाटकातील पात्रांची यादी करतो
/करते
- ·
Be,Have, DO ने सुरू होणारे प्रश्न तयार करता
येतात
- ·
English dictionary
चा वापर करतो /करते
- ·
Bicycle Users Manual ची यादी करतो /करते
- · ङ्ग्रजी वाक्यांचे मराठीत भाषांतर करता येते
- ·
शेवटी Iy असलेल्या adverbs
ची यादी करतो /करते
- · गटचर्चेत सहभागी होतो /होते
- · सायकलच्या टायरमध्ये हवा भरण्याच्या पद्धती चे टप्पे सांगतो /सांगते
- · वाक्यातील कर्ता ओळखता येतो
- · वाक्यातील कर्म ओळखता येते
- ·
Two minutes of oral work मध्ये भाग घेतो
/घेते
- ·
Opposite word सांगतो /सांगते
- ·
Transitive आणि Intransitive verb सांगता येतात
- · दिलेल्या घटना क्रमाने लिहिता येतात
- ·
From the selfish giant याकथेतील ऋतु विषयी
आलेल्या नावांची यादी करतो
- · आभार व्यक्त करण्या विषयी चिठ्ठी लिहिता येते
- · विडंबन काव्य म्हणजे काय ते समजते
- · रेल्वे किंवा बस सबंधित शब्दांची यादी करतो
- · लांबी रुंदी मोजण्याची विविध मापे सांगतो /सांगते
- ·
How to be a good listener चे मुद्दे सांगतो
/सांगते
- ·
How not to be a good listener चे मुद्दे
सांगतो /सांगते
- · प्रभावी वाचन करतो /करते
- · अचूक स्पेलिंग सांगता येते
- · शब्दांचे स्पेलिंग अचूक लिहितो /लिहिते
- · कविता वाचण्याचा आनंद दाखवतो /दाखवते
- ·
कवितेचा संदर्भ ,संदेश
लवकर समजतो
- · छोट्या व मोठ्या शब्दांचे वर्गीकरण करता येते
- · नवीन शब्दांचा अर्थ शोधतो /शोधते
- · कविता समजून घेऊन उत्तरे देण्याचा प्रयत्न करतो /करते
- · कविता समजून घेऊन उत्तरे देण्याचा प्रयत्न करतो /करते
- · पाठातील व्यवसायकांची माहिती सांगतो /सांगते
- ·
three syllabic ओळखता येतात
- ·
homophones उदाहरणे सांगतो /सांगते
- · मराठीतील आणि इंग्रगितील वेगवेगळ्या ऋतुबद्दल माहिती आहे
- ·
Alliteration या अलंकारचे उदाहरण सांगता येते
- · दिलेल्या शब्दापासून अनेक शब्द तयार करता येतात
- ·
describing words सांगता येतात
- ·
कवितेतून rhyming words सोधून
लिहातो /लिहाते
- ·
Tense चा उपयोग करून वाक्य बदलतो
- · वर्गातील अभ्यास वेळेत पूर्ण करतो /करते
- ·
Indirect speech ची वाक्य सोडवता येते
- ·
Story writing competitionमध्ये भाग घेतो
/घेते
- ·
Group activity मध्ये भाग घेतो /घेते
- ·
सहाय्यकारी क्रियापदाचे short forms व full forms ओळखतो /ओळखते
- ·
chait-chat
activity मध्ये सहभागी होतो /होते
- ·
श्बदांची Alphabetical मांडणी
करतो /करते
- ·
wh-queshtion frame करतो /करते
- ·
मुदद्यांच्या आधारे apreciation of
the poem लिहिता येते
- ·
word and meaning यांच्या जोड्या लावता येतात
- · विविध शंका विचारतो
- ·
opposite words सांगतो /सांगते
- ·
synonyms words सांगता येतात
- ·
Name of months and seasons सांगता येतात
- ·
Rhyming word सांगता येतात
- ·
Think and write activity मधील तीन
प्रकारातील फरक ओळखतो
- ·
योग्य त्या ठिकाणी punction marks व कॅपिटल लेटर वापरतो /वापरते
- ·
compound words ओळखतो /ओळखते
- ·
Note लिहता येते
- ·
Question Tag तयार करता येते
- ·
Wh-tyep प्रश्नांची सविस्तर उत्तर लिहातो
/लिहाते
- · योग्य प्रस्नार्थक शब्द वापरुन प्रश्न तयार करता येतात
- ·
action words वापरुन वाक्य तयार करतो /करते
- ·
Yes-No Types questions ची उत्तरे सांगतो
/सांगते
- ·
Figer of speech ओळखता येते
- ·
Interview question तयार करता येते
- ·
related words लिहिता येतात
- ·
word chain activity मध्ये भाग घेते /घेतो
- ·
Indian/ Westen musical instrument चे नावे
सांगतो /सांगते
- ·
Word phrases वापरुन वाक्य तयार करता येते
- · वाक्याचे प्रकार इंग्रजीत सांगता येतात
- ·
rhyming word लिहिता येतात
- ·
proper rhythm ने कविता वाचतो /वाचते
- ·
synonyms लिहिता येतात
- ·
adjectives वापरुन वाक्य तयार करता येतात
- ·
internet वर माहिती सर्च करता येते
- · इंग्रजीत संभाषण करण्याचा प्रयत्न चांगला करतो /करते
- ·
True and fals भेद ओळखता येते
- ·
rhyme scheme of stanza लिहिता येते
- ·
puzzle of words पूर्ण करता येतात
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- Thakare App Download -https://play.google.com/store/apps/details?id=com.thakare.blogapp
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS