इंग्रजी विद्यार्थी
सुधारणा नोंदी | English Student Improvement Records Nondi
- ·
Must learn to read properly.
- ·
Can do much better.
- ·
Need to learn to write neatly and properly in a single
line notebook.
- ·
Need to participate in classroom activities.
- ·
Need to listen carefully.
- · वाचतांना कुठे थांबावे याचे निरीक्षण करावे
- · 2/3 शब्दांचे गट करून वाचावे
- · शाळेत दररोज उपस्थित राहणे गरजेचे आहे.
- · अभ्यास वेळच्या वेळी व नियमितपणे करावा.
- · एकरेघी वहीत लिहिण्याचा सराव करावा.
- · दोन शब्दांमध्ये योग्य अंतर राखून लिहावे.
- ·
b/d यातील लिखानपद्धतीतील फरक समजून घेणे
गरजेचे.
- · वाचनकौशल्यात सुधारणा होणे अत्यंत आवश्यक आहे.
- · वाचन व लेखनाचा नियमित सराव आवश्यक.
- · गृहाभ्यास वेळच्या वेळी पूर्ण करावा.
- · स्वतचे नाव इंग्रजीत लिहावे .
- ·
Necessary to read with proper intonation pattern.
- · वळणदार अक्षरात लिहिण्याचा प्रयत्न करावा.
- · मराठी व इंग्रजी भाषेतील लेखन फरक समजून घेणे गरजेचे आहे.
- · अभ्यासात सातत्य राखणे आवश्यक आहे.
- · दिलेले उपक्रम/प्रकल्प वेळच्यावेळी पूर्ण करणे आवश्यक आहे.
- ·
Should participate in classroom activities.
- · दररोज वाचन लेखन घरीदेखील करणे आवश्यक आहे.
- · लेखन नीटनेटके व वाचण्यायोग्य असावे.
- ·
Make use of English words and sentnences in daily
speaking.
- · परिचित शब्दांचे स्पेल्लींग्ज पाठ करणे अत्यंत आवश्यक आहे.
- · प्रश्नवाचक शब्दांचा अर्थ समजून घेणे आवश्यक.
- · इंग्रजीत बोलण्यास घाबरतो /घाबरते
- · इंग्रजीत बोलण्यास घाबरतो /घाबरते
- · प्रश्नांची चुकीची उत्तरे देतो /देते
- · वाचताना अवघड शब्द गाळून वाचतो/ वाचते
- · इंग्रजीत बोलायला लाजतो/ लाजते
- · चुकीची वाक्यरचना करतो/ करते
- ·
Need to develope vocabulary.
- ·
Learn more and more spellings.
- · कविता तालासुरात म्हणणे आवश्यक आहे.
- ·
Should try to speak in class in English.
- · स्पेलिंग पाठांतराचा सराव करावा.
- · चाररेघी ओळीत लेखन सराव करावा.
- ·
Participate in conversations.
- · शब्द पुन्हा पुन्हा म्हणून त्याचा उच्चार समजून घ्यावा.
- · वेगवेगळ्या गोष्टी ऐकाव्या.
- · साधे शब्द बोलण्याचा प्रयत्न करावा.
- ·
A to z लिहून पाठ करावे.
- · अर्थपूर्ण वाक्य तयार करण्याचा प्रयत्न आवश्यक
- · अचूक संदेश लिहिण्याचा प्रयत्न करावा
- · शब्दांचे अचूक अर्थ सांगण्याचा प्रयत्न करावा
- · संवाद करणे आवश्यक
- · कठीण शब्दांचे अर्थ समजून घेणे आवश्यक
- · प्रश्नांची अचूक उत्तरे लिहिणे आवश्यक
- · त्यांची उत्तरे लिहिण्याचा जास्तीत जास्त सराव करावा.
- · चित्रांचे संकलन विषयाशी संबंधित असावे
- · गट कार्यात सहभागी व्हावे
- ·
Need to take part in all activities / group activities.
- · नवीन इंग्रजी शब्द वाक्य आत्मसात करण्यात रस दाखवावा
- · इंग्रजीतून संभाषण करण्याचा प्रयत्न आवश्यक
- ·
g ,q व p यामधील n-
h यांतील संबोध समजावून घेणे आवश्यक आहे
- · ओळीवर व ओळीखाकी येणारे अक्षर समजून घेण्याचा प्रयत्न करावा
- · नियमित वाचन आवश्यक आहे
- · एका वेळी एकाच विषयावर मन एकाग्र करावे
- · लक्षपूर्वक एकावे व कृती करावी
- · चित्रांचे वचन करावे
- · इंग्रजीत दिलेल्या सूचनांचे पालन करावे
- · शब्दांचे उच्चार स्पष्ट करावे
- · 1 ते 100 आंकांचे स्पेलिंग अचूक लिहावे
- · शब्द अचूक वर्णानुक्रमे लिहावे
- ·
a ,an, the या उपपदांचा योग्य ठिकाणी वापर करावा
- · अपूर्ण वाक्य योग्य शब्द वापरुन पूर्ण करावे
- ·
Greeting कार्ड बनवावे
- · शब्द कार्ड तयार करावे
- · वाक्यातील शब्द बदलून समांतर शब्दांची योजना करावी
- · शब्द तालिकेवरून अर्थपूर्ण वाक्य तयार करावे
- · मोठ्या शब्दापासून लहान शब्द बनवावे
- ·
Should participate in dramatisation.
- ·
Use dictionary to develope vocabulary.
- · मातृभाषेत अनुवाद करावा
- · चित्रे व वर्णनात्मक वाक्यांची जोडी लावावी
- · वाक्य पूर्ण करण्याची शर्यत पूर्ण करावी
- · महिन्यांची नावे लिहीयचा सराव करावा
- · चित्रा पाहून पुढे काय होईल ते सांगण्याचा प्रयत्न करावा
- · संवाद हावभावसह सादर करावा
- · गाळलेल्याजागी योग्य शब्द लिहीयचा सराव करावा
- ·
Keeping quiet हावभावसह सादर करावे
- · कृती व अर्थ यांच्या योग्य जोड्या लावण्याचा सराव करावा
- · संवादासाठी योग्य ते चित्र शोधावे
- ·
Let ने सुरू होणारी वाक्य बनवावे
- · शुभेछ्पत्र तयार करावीत
- · दोन शब्द्धांमद्धे योग्य आंतर ठेवणे आवश्यक
- · शब्द्धांचा सुस्पष्ट उच्चार करण्याचा प्रयत्न करावा.
- · चित्रे व वर्णनात्मक वाक्यांची अचूक जोडी लावावी
- · वर्तमान पत्रातील जाहिरातींचा संग्रह करावा
- · कार्व्हर ची गोष्ट मातृभाषेत सांगण्याचा प्रयत्न करावा
- · आकृतीमधील भागांना नावे द्यावीत
- ·
Learn to make WH type questions.
- · गोष्टीतील पात्राची चित्रे ओळखता यावीत
- ·
news headline सांगण्याचा प्रयत्न karava
- ·
wh questions चे अर्थ समजून घ्यावे
- ·
WH questionsतयार करावे
- ·
दोन वाक्ये because ने जोडण्याचा प्रयत्न करवा
- · अॅक्शन वोर्ड्स सांगावे
- ·
Dialogue/conversation लिहिण्याचा प्रयत्न
करावा
- ·
animal बॉडी पार्टची नावे सांगण्याचा प्रयत्न
करावा
- ·
Opposite words च्या जोड्या लावाव्यात
- ·
Loudly/clearly वाचन करावे
- ·
मोठ्या शब्द्धांचे spellings अचूक वाचावे
- ·
Garden ऑफ words मधील
सब्द्ध सांगण्याचा प्रयत्न कारवा
- ·
कवितेतील ation words ची यादी
करण्याचा सराव करावा
- · लोकेशन गेम साठी प्रश्न विचारावीत
- ·
English text गोळा करावीत
- · आकारांची नावे सांगण्याचा प्रयत्न करावा
- · विविध आकार वापरुन नकाशा काढवित
- · ऐकून कोड्याचे उत्तर देण्याचा सराव करावा
- · शब्ध ऐकून आवाज कशाचा ते सांगण्याचा प्रयत्न करावा
- · कालरेषेवरील सब्द्ध गट वापरुन अर्थपूर्ण वाक्य बनवावीत
- · प्रसंगासाठी संवाद लिहिण्याचा प्रयत्न करावा
- · बागकामाचे वर्णन करणार्या ओळी पाहून लिहावीत
- · शब्दसाखळी गुफन्याचा प्रयत्न करावा .
- · संबंधित शब्ध लिहिण्याचा सराव करावा
- · विरुद्धार्थी शब्दांचा संग्रह करावा.
- · पैसा या विषयावर मातृभाषेत टिप्पण लिहावीत
- · कविता तालासुरात म्हणावी .
- · संभाषणात सहभाग घ्यावा .
- · अंकांचे स्पेलिंग अचूक लिहावे
- · विरुद्ध अर्थाचे शब्द लिहावे
- ·
Rhyming words सांगता यावेत
- ·
ordinal numbers लिहिता वाचता यावीत .
- · निरनिराळ्या रीतीने तारीख लेखन करता यावे
- · चित्रवाचन करता यावे
- ·
Human body parts ची नावे सांगावी
- ·
Should be able to tell kinds of sentences.
- · कथेचे वाचन करावे .
- · चित्रांचा योग्य क्रम लावायचा प्रयत्न करावा
- ·
Nouns ओळखता यावे
- ·
Sentence board वरून अचूक वाक्य तयार करता
यावीत
- ·
do it yourself ची list तयार करावी
- ·
prepositions चा स्वतः च्या वाक्यात उपयोग
करावा .
- ·
english story चे मराठीत भाषांतर करता यावे
- ·
one / many ओळखावे / नामाचे अनेकवचन
सांगावी .
- · नाट्यींकारणात भाग घ्यावा
- ·
Wh' questions तयार करण्याचा प्रयत्न करावा
- · समान अर्थाचे शब्द सांगता यावीत .
- ·
वाक्यात आलेले adjective ओळखता यावीत
- ·
Adjective चा वाक्यात उपयोग करण्याचा प्रयत्न
करावा
- ·
Sign(') apostrophe चा वापर करता यावा
- ·
Verb म्हणजे काय? हे
सांगतो.Verbs ची यादी करावी
- · उताऱ्यातून प्रश्नांची अचूक उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करावा
- ·
श्ब्दातील silent letter शोधावेत
- · वाक्यातील क्रियापदाचा काळ ओळखता यावा
- · मुळ क्रियापदाचे भूतकाळी रूप लिहिण्याचा प्रयत्न करावा
- · सण समारंभाच्या नावाची यादी करता यावी
- · मित्राला /नातेवाईकांना पत्र लिहिता यावे
- ·
Marbling paper तयार करण्याची कृती क्रमाने
सांगता यावी
- · वाँटरिंग कॅन तयार करावा
- ·
same sound but different spelling असलेल्या
शब्दांची यादी करावी
- ·
वाक्यात आलेले adverbs ची यादी करावी
- ·
शेवटी ly असलेल्या adverbs
ची यादी करावी
- · चित्रे आणि बातम्या यांच्या जोड्या लावता याव्यात
- · शब्द कोडे तयार करावी
- · शब्द कोडे सोडवावीत
- ·
countingआणि measuring मधील
फरक ओळखता यावा
- ·
Imaginary advertisment बनवावी
- · जॉर्ज वाशिंग्टन यांची गोष्ट मातृभाषेत सांगण्याचा प्रयत्न करावा
- · लहान कथांचा संग्रह करावा
- · पुस्तक परीक्षणासाठी लागणार्या मुद्यांची यादी करावी
- · शब्द वर्णानुक्रमाने लिहावीत
- ·
Eco friendly celebration स्वीकार करावा
- · अपूर्णाकाचे वाचन करावे
- · इंग्रजीतील म्हणींचा संग्रह करावा
- · मोलाईच्या जंगलांची गोष्ट सांगावी
- · अक्षर वळणदार काढावे
- · लेखन अचूक करावे
- · सुस्पष्ट व वळणदार लेखनाचा प्रयत्न करावा
- · योग्य त्या ठिकाणी विरामचिन्हे वापरण्याचा प्रयत्न करावा
- · संभाषण सादरीकरण करता यावे
- · दिलेल्या टेबल मधील शब्द पंधरा सेकंदात वाचण्याचा प्रयत्न करावा
- ·
two minute activity मध्ये गती यावी
- ·
दिलेल्या शब्द वापरुन meaningful
phrases तयार करता याव्यात
- · पुस्तकासाठी बुकमार्क तयार करता यावे
- · दिलेले चुकीचे वाक्य बरोबर करून लिहिता यावे
- · दिलेल्या शब्दावरून वाक्य बनवता यावे
- ·
Articles चा अचूक उपयोग करता यावा
- ·
Wh questions आणि Verbal questions यातील फरक माहिती असावा
- ·
Need to study parts of speech.
- ·
Should try to write dialogues in English.
- ·
दिलेल्या माहितीवरून Tree diagram काढता यावे
- ·
दिलेल्या वाक्यातील Adverb ओळखता यावे
- · ईस्टर कसा साजरा करतात याची माहिती मिळवावी
- · शब्द न वापरता गोष्टींचे सादरीकरण करता यावे
- ·
क्रियापदाचे past tense forms माहीत
असावे
- · नामांचे प्रकार माहीत असावेत
- · सन वुकोगच्या व्यक्तिरेखेतील वैशिष्टये सांगता यावीत
- ·
Prefix आणि Suffix यातील
फरक माहीत असावा
- ·
Should be able to write related words.
- ·
Inspiring Songs चा संग्रह करावा
- ·
Adverbs वापरुन वाक्य बनवता यावेत
- ·
Country लाइफ आणि Town लाइफ
यांची वैशिष्टे सांगता यावीत
- ·
Regular आणि Irregular verbs माहिती असावेत
- · मेनूकार्ड तयार करता यावी
- ·
Teeny-tiny सारखे दुसरे शब्द लिहिता यावे
- ·
Main Verbs आणि Auxilariy Verbs यातील फरक माहिती असावा
- ·
Positive चे Negative sentence बनवता यावे
- · विविध शास्त्रज्ञांची माहिती मिळवावी
- ·
वाक्यातील Subject आणि Predicate
ओळखता यावे
- ·
Civil Right movement in the USA याविषयी
माहिती मिळवावी
- · आवडत्या गोष्टीची यादी करावी
- · वाक्यातील काळ ओळखता यावा
- ·
Comman Nouns चे उपप्रकर माहिती असावेत
- · आवडीच्या गीतांची यादी तयार करावी
- · इंग्रजी कविता प्रकारांच्या नावाचे मातृभाषेत भाषांतर करता यावे
- ·
ing या प्रत्येयाने शेवट होणारे शब्द सांगता
यावे
- · दिलेल्या बातम्यांचे वर्गीकरण करता यावे
- · नाट्यकरणात भाग घ्यावा
- ·
TheWelcome नाटातील पात्राची यादी करावी
- ·
Be,Have, DO ने सुरू होणारे प्रश्न तयार करता
यावेत
- ·
English dictionary
चा वापर करावा
- ·
Bicycle Users Manual ची यादी करावी
- · इंग्रजी वाक्यांचे मराठीत भाषांतर करता यावे
- ·
शेवटी ly असलेल्या adverbs
ची यादी करावी
- · गटचर्चेत सहभागी व्हावे
- · सायकलच्या टायरमध्ये हवा भरण्याच्या पद्धती चे टप्पे सांगता यावी
- · वाक्यातील कर्ता ओळखता यावे
- · वाक्यातील कर्म ओळखता यावे
- ·
two minutes of oral work मध्ये भाग घ्यावा
- ·
Opposite word सांगावे
- ·
Transitive आणि Intransitive verb सांगता यावे
- · दिलेल्या घटना क्रमाने लिहावेत
- ·
from the selfish giant याकथेतील ऋतु विषयी
आलेल्या नावांची यादी करावी
- · आभार व्यक्त करण्या विषयी चिठ्ठी लिहिता यावे
- · विडंबन काव्य म्हणजे काय ते समजून घ्यावे
- · रेल्वे किंवा बस सबंधित शब्दांची यादी करावी
- · लांबी रुंदी मोजण्याची विविध मापे सांगता यावीत
- ·
How to be a good listener चे मुद्दे
सांगावीत
- ·
How not to be a good listener चे मुद्दे
सांगता यावेत
- · प्रभावी वाचन करावे
- · अचूक स्पेलिंग सांगता यावे
- · शब्दांचे स्पेलिंग अचूक लिहावे
- · इंग्रजी वाचनकडे विशेस लक्ष द्यावे
- ·
Degrees of comparision चा अभ्यास करावा
- ·
Group activity मध्ये सहभाग घ्यावा
- · समानार्थी शब्दांच्या जोड्या सांगता याव्यात
- ·
seasons ची इंग्रजी नावे सांगता यावी
- ·
Wh-queshtion तयार करता यावे
- ·
दिलेल्या शब्दांची Alphabetical
order नुसार मांडणी करता यावी
- ·
सहाय्यकारी क्रियापदांची contracted forms
ओळखता यावे
- · वाचनात सुधारणा करावी
- · शब्ध संग्रह वाढवावा
- ·
Opposite words सांगता यावे
- ·
Traffic sign चा अभ्यास करावा
- ·
Chait-chat
activity मध्ये
सहभागी व्हावे
- ·
योग्य ठिकाणी punctuation
marks चा वापर करावा
- ·
Yes-No Types questions तयार करता यावे
- ·
Words and compound words यातील फरक ओळखता
यावा
- ·
Should be able to add prefixes and sufixes to the given
words
- ·
Parts of speech सांगता यावे
- · व्याकरण दृष्ट्या वाक्यरचनेकडे लक्ष द्यावे
- · कविता आणि गोष्टी वाचण्यात आनंद दाखवावा
- ·
कवितेचे संदर्भ , संदेश
समजून घेण्याचा प्रयत्न करावा
- · चित्रातील घटनाक्रम बुद्धीचातुर्याने लावण्याचा प्रयत्न करावा
- · नवीन शब्दधांचा अर्थ सोधण्याचा प्रयत्न करावा
- · कविता समजून घेऊन उत्तर देण्याचा प्रयत्न करावा
- · पाठातील व्यावसायिकांची माहिती सांगता यावी
- ·
Three syllabic ओळखता यावे
- ·
Homophones चे उधारणे सांगण्याचा प्रयत्न
करावा
- · मराठीतील आणि इंग्रजीतील वेगवेगळ्या ऋतुबद्दल ची माहिती सांगण्याचा प्रयत्न करावा
- ·
Onematopoetic word सांगता यावे
- ·
दिलेल्या शब्धपआसून अनेक words सांगायचा प्रयत्न करावा
- ·
Describing words सांगण्याचा प्रयत्न करावा
- · वर्गातील अभ्यास वेळेत पूर्ण करावा
- ·
Indirect speech ची वाक्य व नियम समजून
घ्यावे
- ·
story writing competition मध्ये भाग घ्यावा
- ·
Wh-type question उत्तर लिहिता यावी
- ·
योग्य rhyming words लिहिण्याचा
प्रयत्न करावा
- ·
action words वापरुन वाक्य तयार करता यावे
- ·
Yes-no type प्रश्न तयार करता यावीत
- ·
figer of speech ओळखता यावेत
- · इंटरनेट वर माहिती सर्च करता यावी
- ·
related word लिहिता यावीत
- ·
word chain activity
मध्ये भाग घ्यावा
- ·
Indian/ Westen musical instrument चे नावे
सांगता यावीत
- ·
word phrases वापरुन वाक्य तयार करता यावी
- · वाक्याचे प्रकार सांगता यावे
- ·
rhyming word लिहिता यावी
- ·
proper rhythm ने कविता वाचावी
- ·
synonyms लिहिता यावे
- ·
adjectives वापरुन वाक्य तयार करता यावी
- · इंग्रजीत संभाषण करता यावे
- ·
True and false ओळखता यावे
- ·
rhyme scheme लिहिता यावे
- ·
puzzle of words पूर्ण करता यावे
- ·
word phrases वापरुन वाक्य तयार करता यावे
- ·
acrostic तयार करता यावे
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- Thakare App Download -https://play.google.com/store/apps/details?id=com.thakare.blogapp
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS