अपूर्णांक शिष्यवृत्ती सराव परीक्षा | Fractional Scholarship Practice Exam

अपूर्णांक शिष्यवृत्ती सराव परीक्षा

Fractional Scholarship Practice Exam

परीक्षा सोडविण्यापूर्वी कृपया खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • (1) या सराव परीक्षेमध्ये गणित विषयासाठी १ ते २० असे एकूण २० प्रश्न आहेत. सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे.
  • (2) प्रत्येक प्रश्नासाठी 1 गुण आहेत.
  • (3) प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी एकूण २५ मिनिटांचा कालावधी दिला जाईल.
  • (4) एकदा नोंदविलेली उत्तरे पुन्हा बदलता येणार आहे.
  • (5) सराव परीक्षा देत असताना कच्चे काम करण्यासाठी वही पेन घेऊन बसने.
  • (6) परीक्षेस मर्यादित वेळ असल्याने एखादया प्रश्नाचे उत्तर तुम्हाला येत नसल्यास पुढील प्रश्न सोडवा. शेवटी वेळ शिल्लक राहिल्यास उरलेल्या प्रश्नांसाठी पुन्हा प्रयत्न करा.
  • (७) एखादया प्रश्नात त्रुटी/चूक आढळल्यास त्याबाबत आमच्या टीम सोबत संपर्क करावा.
(Update चालू राहील भेट देत रहा.)

परीक्षा क्रमांक टेस्ट लिंक्स
अपूर्णांक परीक्षा 1 Mock Test Open
अपूर्णांक परीक्षा 2 Mock Test Open
अपूर्णांक परीक्षा 3 Mock Test Open
अपूर्णांक परीक्षा 4 Mock Test Open
अपूर्णांक परीक्षा 5 Mock Test Open
अपूर्णांक परीक्षा 6 Mock Test Open
अपूर्णांक परीक्षा 7 Mock Test Open
अपूर्णांक परीक्षा 8 Mock Test Open
अपूर्णांक परीक्षा 9 Mock Test Open
अपूर्णांक परीक्षा 10 Mock Test Open

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.

या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url