मराठी प्रगती
नोंदी | Marathi progress
nondi
- · संभाषणात म्हणींचा वापर
- · मराठी वाक्प्रचारांचा संभाषणात वापर करतो/करते.
- · लेखकांची माहिती गोळा करते/करतो.
- · ब्रेसलेट तयार करणे
- · इचित्रावरून गोष्टी तयार करते / करतो.
- · गाड्याचे चित्र गोळा करणे
- · गाणी ऐकणे.
- · टायपिंग करणे
- · घरकाम करणे
- · कागदापासून वस्तू तयार करते.
- · वनस्पतीच्या बिया गोळा करणे
- · कोडे सोडविणे
- · टाकाऊ इलेक्ट्रिक वस्तूपासून नवीन वस्तू बनविणे
- · विविध प्राणी पक्षी यांची माहिती गोळा करणे
- · प्राणी पक्षी यांचे आवाज काढणे
- · इंग्रजी बातम्या वाचणे व ऐकणे
- · स्वतःचे ग्रंथालय तयार करणे
- · कवितांचा संग्रह करणे
- · गिरीभ्रमण करणे
- · फुलाच्या चित्रांचे कात्रण गोळा करणे
- · वादकांची माहिती गोळा करणे
- · यंत्रांचे लहान लहान भाग गोळा करणे
- · उपग्रहाची चित्र गोळा करणे
- · आईस्क्रिमच्या कड्यापासून आकार बनविणे
- · भरत काम करणे
- · इलेक्ट्रिक साहित्य गोळा करणे
- · श्लोकांचा संग्रह करणे
- · सुभाषितांचा संग्रह करणे
- · मराठीच्या नोंदी भरतो / भरते.
- · प्रश्नांची अगदी योग्य व व्यवस्थित उत्तरे देतो.
- · सवांद साधण्याचे कौशल्य उत्तम आहे
- · शब्द व वाक्य योग्य व स्पष्ट आवाजात म्हणतो/म्हणते.
- · कडवे ऐकतो व पुर्ण कविता म्हणतो / कवितेच्या ओळी
- · दिलेल्या सूचना लक्षपूर्वक ऐकतो व तंतोतंत पालन करतो
- ·
सुचवलेले गीत,कविता
तालासुरात म्हणतो /म्हणते .
- · वाचताना अर्थपूर्ण व लक्षणीय वाचतो
- · मजकूर लक्षपूर्वक ऐकतो व अचूक लिहितो/लिहिते
- · सर्वासमोर बोलताना अगदी धीटपणे बोलतो
- · प्रसंग सुंदर रीतीने सांगतो / कथा / सुचविलेला भाग
- · अक्षर व चित्र ओळखतो/ ओळखते.
- · कार्डावरील शब्दाचे वाचन करतो /करते.
- ·
वाक्य वाचतो, वाचनाचा
सराव करतो/करते.
- · नवीन अनुभव सांगतो/सांगते.
- · शब्दाची फोड करुन वाचन करतो/ करते.
- · पुस्तकातील चित्रांचे निरीक्षण करतो/करते.
- · कथा हावभावासहीत सांगतो /सांगते.
- · मित्रांशी मुक्तपणे गप्पा मारतो /मारते.
- · भाषिक खेळ खेळतो/ खेळते.
- · संख्या कशा तयार हे स्पष्ट करतो /करते
- · स्वतःच्या भावना योग्य शब्दात प्रकट करतो/ करते
- · फलकावरील शब्द ओळखतो /ओळखते.
- · पाठ्यपुस्तकातील स्वाध्याय सोडवतो/सोडवते.
- · चित्रवर्णन करतो/करते.
- · दिलेल्या सुचना ऐकतो व तशी कृती करतो / करते.
- ·
स्वतः चे नाव ,कुटुंब
विषयी माहिती सांगतो/ सांगते.
- · आपल्या दिनक्रमाची माहिती सांगतो /सांगते.
- · आवडीच्या मजकुराचे वाचन करतो /करते.
- · कवितेच्या ओळी ऐकून तशी कृती करतो / करते.
- · सुचविलेल्या कडव्यांचे अर्थ सांगतो /सांगते .
- · बडबडगीताचे समूहात गायन करतो/करते.
- · आकार भेद ओळखतो /ओळखते.
- · शब्दाचे योग्य आकारात लेखन करतो/करते.
- · आकृतीमधील साम्यभेद ओळखतो /ओळखते.
- · वर्गमित्रांशी संवाद करतो /करते.
- · परिसरातील निसर्गाची माहिती सांगतो /सांगते.
- ·
प्राणी, पक्ष्यांची माहिती
सांगतो /सांगते.
- · शब्द वाचून शब्द सांगतो/सांगते.
- · प्रश्नांची अचूक उत्तरे देतो
- · पत्रलेखन मुद्देसुद करतो / करते
- · वर्गकार्य पूर्ण करतो / करते.
- · आवडीच्या विषयावर लेखन करतॊ
- · प्रकल्प व उपक्रम वेळेवर पूर्ण करतो / करते.
- · स्वत:च्या भावना योग्य शब्दात व्यक्त करतो/करते
- · ध्वनींमधील साम्यभेद ओळखतो /ओळ्खते
- · बोलीभाषेत प्रमाणभाषेचा वापर करतो/करते
- ·
चित्रकथा वाचतो,माहिती
सांगतो/सांगते
- ·
स्वतःचे भावना ,विचार
व्यक्त करतो/करते
- · शब्द वाक्य यांचे वाचन करतो/करते
- · बोलतांना शब्दांचा स्पष्ट उच्चार करतो /करते
- · स्वतःहून प्रश्न विचारतो / विचारते
- · अचूक अनुलेखन करतो /करते
- · कविता तालासुरात साभिनय म्हणतो/म्हणते
- · आत्मविश्वासपूर्वक बोलतो/बोलते
- · मजकुराचे समजपूर्वक वाचन करतो/करते
- · प्रसंगाचे वर्णन .करते / करतो.
- · शालेय उपक्रमात सहभाग घेतो /घेते
- · दिलेला अभ्यास वेळेत पूर्ण करतो/करते
- · तोंडी प्रश्नांची उत्तरे सांगतो/सांगते
- · गतकार्यात सहभाग घेतो /घेते
- · कथा संवाद लक्षपूर्वक ऐकतो /ऐकते.
- · स्वत:चे अनुभव श्रवणीय भाषेत सांगतो /सांगते .
- · दिलेल्या सूचनांप्रमाणे कृती करतो/करते.
- · दिलेल्या शब्दांवरुन कथा तयार करतो / करते.
- · कविता तालासुरात म्हणतो / म्हणते.
- · दैनंदिन व्यवहारात भाषेचा वापर करतो / करते.
- · चित्रावरून प्रश्न तयार करतो/करते
- · मजकूर लक्षपूर्वक ऐकतो / ऐकते व लिहितो / लिहिते .
- · प्रश्नांची अचूक उत्तरे देतो/देते .
- · निबंधलेखनात म्हणी व वाक्प्रचार वापरतो / वापरते.
- · व्याकरणावर आधारित प्रश्नोत्तरे लिहितो /लिहिते.
- · अभिनयासहित संवाद सादरीकरण करतो /करते
- · दिलेल्या घटनांचे योग्य क्रम लावतो / लावते.
- · मुद्द्यांवर आधारित गोष्टी तयार करतो/करते
- · उदाहरणे पटवून देतांना म्हणींचा वापर करतो .
- · भाषा वापरतांन व्याकरणीय नियम पाळतो / पाळते.
- · मुद्द्यांच्या आधारे कथा तयार करतो / करते.
- · संवादलेखन योग्यरित्या करतो / करते.
- · लेखनात विरामचिन्हांचा वापर करतो / करते.
- · चर्चासत्रात सहभागी होतो / होते.
- · शब्द व वाक्य योग्य व स्पष्ट आवाजात म्हणतो / म्हणते .
- · प्रश्नांची अगदी योग्य व व्यवस्थित उत्तरे देतो / देते .
- · कडवे ऐकतो व पूर्ण कविता म्हणतो./ कवितेच्या ओळी
- · दिलेल्या सूचना लक्षपूर्वक ऐकतो / ऐकते व तंतोतंत पालन करतो / करते .
- · कविता तालासुरात म्हणतो /सुचवलेले गीत
- · वाचतांना अर्थपूर्ण लक्षणीय वाचतो
- · मजकूर लक्षपूर्वक ऐकतो व अचूक लिहितो /शब्द
- · सर्वांसमोर बोलताना अगदी धीटभेटणे बोलतो.
- · प्रसंग सुंदर रीतीने सांगतो /कथा /सुचविलेला भाग
- · दिलेले प्रकल्प पूर्ण करतो
- · नाट्यीकरणात सहभागी होतो / होते .
- · विरुद्धार्थी समानार्थी शब्दांची यादी करतो.
- · सुचवलेल्या कडव्यांचे अर्थ सांगतो.
- · खेळाडूंची कात्रणे जमा करतो
- · प्रगती/
- · प्रगती चांगली लेखन कौशल्य चांगले
- · कविता करतो.
- · मराठी भाषेची थोरवी जाणतो / जाणते.
- · "बंडूचा दिनक्रम सांगतो / सांगते
- · इजारीची चड्डी कशी झाली कथा सांगतो / सांगते
- · वस्तूंसाठी अवयवांची नावे शोधतो / शोधते
- · नावाडी माहीत आहे
- · स्वातंत्र्य दौलत मोलाची कशी याची जाण आहे
- · वाक्यातील नामे ओळखता येतात
- · वाक्यातील सर्वनामे ओळखतो / ओळखते
- · कविता अव्वल धावपटू कशी बनली हे माहीत आहे
- · पाण्याचे महत्व जाणतो / जाणते
- · मुंग्यांच्या जाती माहीत आहेत
- · मूंग्यांचे प्रकार ओळखतो / ओळखते
- · किटकवर्गातील उद्योगी किटक माहीत आहेत
- · मुंग्या कशासाठी तत्पर असतात हे सांगतो / सांगते
- · अन्नाचा साठा करणारे प्राणी / कीटक माहीत आहेत
- · वाक्यातील आशय न बोलता व्यक्त करतो / करते
- · मुंग्यांवरील कविता म्हणतो
- · मुंग्यांची वसाहत जाणतो / जाणते
- · नागपंचमीची गाणी म्हणतो / म्हणते
- · नद्यांची नावे सांगता येतात
- · मातीचे प्रकार माहीत आहेत
- · चिकणमातीचा उपयोग जाणतो / जाणते
- · सोजी म्हणजे काय ते सांगतो / सांगते
- · अरण्यलिपीचा अर्थ सांगतो / सांगते
- · परिसरातील प्राण्यांच्या पावलांचे ठसे ओळखतो / ओळखते
- · वाघाचे क्षेत्र या विषयी माहिती सांगतो / सांगते
- · जोडशब्द तयार करता येतात
- · शब्दांची सामान्य रुपे करतो / करते
- · बैठे खेळ व मैदानी खेळ नावे सांगतो / सांगते
- · पत्रलेखन करता येते
- · संदेशवहनाची माध्यमे माहीत आहे
- · सापांचे प्रकार सांगतो / सांगते
- · वाक्यात संयोग चिन्हे वापरतो
- · इंद्रधनुष्याचे सात रंग सांगता / येतात
- · जंगली प्राणी सांगता येतात
- · आपत्ती व्यवस्थापन जाणतो / जाणते
- · अपघात स्थळी मदत आवश्यक याची जाण आहे
- · माळिण गावातील दुर्घटना याविषयी बोलतो / बोलते
- · संकटकाळी प्रसंगावधान कसे राखावे याची जाण आहे
- · नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती फरक समजतो
- · वाक्यातील विशेषणे सांगता येतात
- · बैलांचा सण कोणता याविषयी माहिती सांगतो / सांगते .
- · बैलांचे वेगवेगळे प्रकार सांगता येतात
- · बैलांचा उपयोग जाणतो
- · बैलांऐवजी शेतीसाठी पर्याय माहीत आहे
- · तुकडोजी महाराजांचे कार्य सांगतो / सांगते.
- · श्री गुरुदेव सेवामंडळाचे उपक्रम माहीत आहेत
- · जपानमधील तुकडोजी महाराजांचें कार्य सांगतो / सांगते
- · वाहतूक कोंडीमुळे होणार्या समस्या ज्ञात आहेत
- · प्रदूषणाविषयी मित्रांबरोबर चर्चा करतो / करते
- · कचर्याची विल्हेवाट या समस्येवर उपाय सांगतो / सांगते
- · प्रतिज्ञेत माझा शब्द का वापरला आहे ते सांगतो / सांगते
- · माझा भारत - स्वच्छ भारत कल्पना समजावून घेतो / घेते
- · स्वच्छते विषयीची घोष वाक्य तयार करतो / करते
- · सेनापती बापट यांचे कार्य जाणते / जाणतो
- · पाठयपुस्तके व्यवस्थित वापरते / वापरतो
- · पुस्तकाचे मनोगत माहीत आहे
- · मातीच्या भांड्याची नावे सांगता येतात
- · परडीचा उपयोग माहीत आहे
- · टिपक्यांची रांगोळी काढता येते
- · निर्मितीचा धनी माहीत आहे
- · कारागीर व कलाकार फरक जाणतो / जाणते
- · कारागिरांची नावे सांगता येतात
- · स्वच्छंदी वासराचे वर्णन करतो / करते
- · सूचना फलक व जाहिरात तयार करतो / करते
- · सभेची तयारी व कार्यक्रमाचे नियोजन करतो / करते.
- · टाकाऊ पासून टिकाऊ विषयी माहिती सांगतो / सांगते
- · जुन्या कोर्या कागदापासून वह्या बनवतो / बनवते
- · विजेवर चालणारी उपकरणे माहीत आहेत
- · विजेची बचत कशी करावी हे सांगतो / सांगते
- · वटवाघूळ प्राण्याविषयी माहिती सांगतो / सांगते
- · परिसरातील प्राणी / पक्षी नावे सांगतो / सांगते
- · वाक्यावरुन प्रश्न तयार करता येतात
- · विरुद्धार्थी शब्द सांगतो / सांगते
- · अति तिथं माती या पाठाचे वर्णन करतो / करते
- · वाक्यातील क्रियापदे अधोरेखित करतो / करते
- · शाहू महाराजांच्या लोककल्याण योजना माहीत आहेत
- · चक्रमादित्य राजाची गोष्ट सांगते / सांगतो
- · पीक कापणी ते धान्य क्रमाने सांगता येते
- · शेतीच्या कामात झालेले बदल जाणते / जाणतो
- · तुषार सिंचन / ठिबक सिंचन जाणते / जाणतो
- · होळी सणाची माहिती सांगते / सांगतो
- · पाण्याची बचत या विषयी चर्चा करतो / करते
- · स्वच्छते संबधी घोषवाक्ये तयार करतो / करते
- · अभंगाचे अर्थ समजून घेतो / घेते
- · दिलेल्या म्हणी पूर्ण करतो / करते
- · वाचन करता येते.
- · अभ्यास वेळेवर पूर्ण करतो / करते
- · गृहपाठ वेळेत पूर्ण करतो / करते
- · कविता तालासुरात पाठ करतो / करते
- · शाळेतील विविध उपक्रमात सहभागी होतो / होते
- ·
गाणे, कविता,समूहगीते इत्यादींचा ध्वनिफीत समजपूर्वक ऐकतो / ऐकते
- · कवितेचा आशय समजून घेतो / घेते
- · सायकलचे उपयोग सांगता येतात
- · सायकलच्या विविध भागांची नावे सांगता येतात
- · शब्दांच्या आठ जातींची नावे सांगतो / सांगते
- · नामाचे प्रकार सांगता येतात
- · वाक्यातील नाम ओळखता येते
- · विविध वर्तमान पत्रांची नावे सांगता येतात
- · दिलेल्या शब्दांचा वाक्यात उपयोग करता येतो
- · सुविचार सांगतो/सांगते.
- · माळावर पतंग उडविता येतो
- · गवत फुलाचे वर्णन करता येते
- · दुसर्यांना मदत करतो/करते.
- · सर्वनामाचे विविध प्रकार सांगता येतात
- ·
कारगील, काश्मीर येथील
प्रदेशातील माहिती सांगतो / सांगते
- · परमवीर चक्राची माहिती सांगतो/सांगते.
- · नियमित वाचन करतो / करते
- · कवितेच्या ओळींचा अर्थ सांगतो / सांगते
- · न अडखळता भरभर वाचता येते
- · उच्चार स्पष्ट करतो / करते
- · वाचनात चढ उतार आहे
- · लक्षपूर्वक ऐकतो / ऐकते
- · वाचनाचे कौशल्य आहे
- · कौटुंबिक माहिती / जबाबदारीची जाणीव आहे
- · वाचन केल्यानंतर त्या विषयावर प्रभावीपणे बोलतो / बोलते
- ·
आत्मविश्वास, स्पष्ट उच्चार, कथाकथन कौशल्य अवगत आहे
- · चालू घडामोडींविषयी माहिती सांगतो / सांगते
- · सूर्य उगवताना होणारे बदल सांगता येतात.
- · पर्यावरण दिनानिमित्त घोष वाक्य बनविता येतात
- · मेट्रो बद्दल माहिती सांगता येते
- · कर्तुत्ववान महिलांची नावे सांगता येतात
- · वसंत ऋतुबद्दल माहिती सांगता येते
- · प्लॅस्टिकच्या वापरामुळे होणारे परिणाम सांगता येतात
- · वाक्यातील क्रियापद ओळखता येते
- · काळाचे प्रकार सांगता येतात
- · ऑलिंपिक स्पर्धा बद्दल माहिती आहे
- · खेळात प्राविण्य मिळविल्याबदल मिळणार्या पदकांची नावे सांगता येतात
- · विविध खेळांची नावे सांगता येतात
- · तांदळाची विविध नावे सांगता येतात
- · संदेशवहनाच्या साधनांची नावे सांगता येतात
- · पत्र लेखन कसे करावे याची माहिती करून घेतो/घेते.
- · पेपर मधील कात्रणे काढतो/काढते.
- · रोजनिशी लिहितो/लिहिते.
- · संतांचे विचार समजून घेतो/घेते.
- · प्रकट वाचन करतो/करते.
- · स्पष्ट उच्चारांसह योग्य पद्धतीने वाचता येते
- · परिच्छेदाचे अचूक अनुलेखन व श्रुतलेखन करता येते
- · दिलेल्या विषयावर आठ ते दहा ओळीत लिहिता येते
- · वाकप्रचार व म्हणींचा लेखनात वापर करता येतो
- · शब्द कोडी सोडविता येतात
- · वाक्यातील सर्वनामे ओळखतो / ओळखते
- · जोडाक्षरांचा उच्चार बरोबर करतो / करते
- · विविध प्रसंगात आत्मविश्वास पुर्वक बोलतो / बोलते
- · विषयाला अनुसरून पत्रलेखन करतो / करते
- · सांगितलेले शब्द / जोडशब्द अचूक लिहितो / लिहिते
- · उच्चारलेले शब्द समजतात
- · सार्वजनिक उत्सवात सहभागी होतो / होते
- · भाषण कौशल्य अवगत आहे
- · विविध विषयांवर आपणहून विचार व्यक्त करतो / करते
- · संस्कृती व इतिहासाचा सार्थ अभिमान आहे
- · महाराष्ट्रातील नद्यांची नावे सांगतो / सांगते
- · स्वप्न विकणार्या माणसाचा गावात येण्याचा उद्देश सांगतो / सांगते
- · मूळ शब्द व प्रत्यय सांगतो / सांगते
- · प्रकट वाचन करतो / करते
- · वसंतचे शिक्षणाबाबतचे प्रेम दर्शवणारी वाक्य सांगतो / सांगते
- · साखरशाळेची माहिती सांगते / सांगतो
- · वाकप्रचार अर्थ सांगतो / सांगते
- · शब्दांचे लिंग आणि वचन सांगतो / सांगते
- · ब्रीद वाक्य सांगतो / सांगते
- · श्रावणमासचे निसर्ग वर्णन सांगतो / सांगते
- · श्रावण महिन्यातल्या आकाशातील बदल सांगतो / सांगते
- · वाक्यातील क्रियाविशेषण ओळखतो / ओळखते
- · कविता तालासुरात म्हणता येते
- · जुन्या / नव्या भांड्यांची नावे सांगतो / सांगते
- · भांड्यांचे उपयोग सांगतो / सांगते
- · डॉक्टर खानखोजे यांच्या शेती विषयी प्रयोगांची माहिती सांगतो / सांगते
- · मराठी भाषेची वैशिष्टये सांगतो / सांगते
- · छोटे छोटे विनोद सांगतो / सांगते
- · वाक्यातील विशेषणे ओळखतो / ओळखते
- · मुक्या प्राण्यावर प्रेम करतो / करते
- · उभयान्वयी अवयवांचा वाक्यात उपयोग करतो / करते
- · कोकणातील निसर्गाचे वर्णन करतो / करते
- · बाली बेटांचा देश सांगतो / सांगते
- · बाली बेटाच्या निसर्ग सौंदर्याचे वर्णन करतो / करते
- · वाक्यातील केवलप्रयोगी अव्यये ओळखतो / ओळखते
- · वाहतुकीचे नियम माहीत आहेत
- · परिसरातील गरजू व्यक्तींना मदत करतो / करते
- · देशाचे रक्षण करणार्या सैनिकांची जाण आहे
- · सैनिकांच्या अनामवीर राहण्याचे कारण माहीत आहे
- · स्वतःच्या भविष्याचा विचार करतो / करते
- · वाक्याच्या अर्थानुसार म्हण सांगता येते
- · चित्रांच्या साह्याने आपल्या कल्पना विचार प्रकट करतो / करते
- · दिलेल्या विषयावर कविता करण्याचा प्रयत्न करतो / करते
- · असे जगावे कविते मधील संदेश सांगतो / सांगते
- · कोळींनीच्या घरट्याची वैशिष्टये माहीत आहेत
- · पाण्याचे महत्व जाणतो / जाणते
- · वाक्याचे प्रकार माहीत आहेत
- · पर्यावरनाचे रक्षण कसे करावे सांगते / सांगतो
- · मराठी वर्णमाला माहीत आहे
- · श्रुतीचा नवीन वर्षाचा संकल्प माहीत आहे
- · राजूला सापडलेल्या दगडाचे वर्णन करतो / करते
- · मल्लखांबाचा उपयोग सांगतो / सांगते
- · पृथ्वीवरील अरीष्ट कसे टळेल हे सांगता येते
- · तत्सम शब्द सांगता येतात
- · प्रकृती / विकृती व संस्कृती म्हणजे काय ते सांगते / सांगतो
- · इंधन जपून वापरण्याचे फायदे सांगतो / सांगते
- · अन्नाची नासाडी थांबवण्याचे उपाय सांगतो / सांगते
- · तदभव शब्दांची उदाहरणे सांगतो / सांगते
- · विद्यार्थ्याची कार्ये जाणतो / जाणते.
- · कविता गायन करतो / करते
- · भारत मातेबदल प्रेम व्यक्त करतो / करते
- · विभक्ती प्रत्यय माहीत आहे
- · वैज्ञानिक शोधांची माहिती सांगतो / सांगते
- · अंतरजालातुन लेखक व कविता विषयी माहिती मिळवितो / मिळविते
- · ग्रामीण जीवनाची माहिती आहे
- · विविध पक्ष्यांची व प्राण्यांची माहिती सांगतो / सांगतो
- · प्रयोगांची नावे सांगतो / सांगते
- · श्रावण महिन्या विषयी माहिती सांगतो / सांगते
- · विविध साहसी स्रियांची नावे सांगतो
- ·
स्वर, व्यंजन व विसर्ग ओळखता
येतात
- · जाहिरातींची माहिती आहे
- · शिक्षणातून होणारे फायदे सांगते / सांगतो
- · विविध कलावंतांची नावे सांगतो / सांगते
- · विरामचिन्हे ओळखता येतात
- · हस्ताक्षर सुंदर आहे
- · वाक्यातील सर्वनामे ओळखता येतात
- · भावना व कल्पना परिणामकारक व्यक्त करतो / करते
- · नियमित वाचन करतो / करते
- · प्रसंगानुसार योग्य भाषेचा वापर करतो / करते
- · विषयाला अनुसरून पत्रलेखन करतो / करते
- · वाकप्रचारांचा वाक्यात उपयोग करतो / करते
- · न अडखळता भरभर वाचता येते
- · वाचनात चढ उतार आहे
- · लेखीकाम वेळच्यावेळी पूर्ण करतो / करते
- · लक्षपूर्वक ऐकतो / ऐकते
- · कल्पनाक्षमता आहे
- · वाचनाचे कौशल्य आहे
- · सुविचार सांगतो / सांगते
- · मोठ्या व्यक्तींशी आदराने वागतो / वागते
- · सर्व गोष्टीमध्ये समायोजन साधतो / साधते
- · सुनियोजित अभ्यास करतो / करते
- · सखोल अभ्यास करतो / करते
- · वैयक्तिक प्रश्नउत्तरे सोडवतो / सोडविते
- · मोठ्या व्यक्तींशी आदराने वागतो / वागते
- · स्वामी विवेकानंदाबदल माहिती आहे
- · उस तोडणी कामगाराबद्दल माहिती आहे
- · अलंकारांचा श्ब्द्शा अर्थ सांगतो / सांगते
- · आदिवासी समाजाबदल माहिती आहे
- · फुलपाखराबद्दल माहिती सांगतो / सांगते
- · विविध फुलांची नावे ओळखतो / ओळखते
- · समासाचे प्रकार सांगतो/सांगते
- · शेतीविषयी माहिती आहे
- · शेतीतील पिकांची नावे सांगतो/ सांगते
- · विविध पक्ष्यांची नावे सांगतो/सांगते
- · दैनदिन व्यवहारातील म्हणी सांगते/सांगतो
- · निसर्गातील जैविक घटकांची माहिती आहे
- · पाण्याचे महत्व विशद करतो/करते
- · मित्र-मैत्रिणींशी संवाद करतो/करते
- · मातृभूमीबद्दल अभिमान आहे
- · शब्दाचे अर्थ सांगतो/सांगते
- · विविध संताची नावे सांगतो/सांगते
- · स्त्री संताची नावे सांगते/सांगतो
- · सामासिक शब्दांचा विग्रह करतो/करते
- · मुद्द्यावरून निबंध तयार करतो/करते
- · मुद्द्यावरून गोष्ट तयार करतो/करते
- · दिलेल्या उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे सांगतो/सांगते
- · बोलीभाषेत म्हणीचा वापर करतो/करते
- · कवितेच्या ओळी पूर्ण करतो/करते
- · हस्ताक्षर आकर्षक आहे
- · दररोज शुद्धलेखन करतो
- · उच्चारलेला शब्द समजतात
- · समासाचे प्रकार सांगतो
- · शब्द संग्रह समृद्ध आहे
- · व्याकरणानुसार भाषेचा वापर करतो/करते
- · मातृभाषेतील साहित्यांचा आस्वाद घेतो/घेते
- · प्रमाणभाषा व बोली भाषा फरक माहिती आहे
- · सार्वजनिक उत्सवात सहभागी होतो/होते
- · राष्ट्रीय खेळांची माहिती सांगतो/सांगते
- · ऐतिहासिक स्थळांची माहिती देतो/देते
- · भौगोलिक परिसराची माहिती आहे
- · सामाजिक विषयवार चर्चा करतो/करते
- · नेत्यांची जयंती पुण्यतिथीला भाषण करतो/करते
- · कथाकथन कौशल्य अवगत आहे
- · चालू घडामोडीची माहिती सांगतो/सांगते
- · राष्ट्रीय खेळात सहभाग.
- · वाक्याचा अर्थ न बदलता समानार्थी शब्द वापरुन वाक्य तयार करतो /करते.
- · वाचन समज पूर्वक करतो.
- · शब्द कोडी उत्तम तयार करतो.
- · कविता ताला सुरात /हावभाव युक्त गायन करतो/करती.
- · मराठी वाचन चागल्या प्रकारे करतो
- · चर्चेत सहभागी होतो व इतरांना मार्गदर्शन करतो
- · ऑनलाईन टेस्ट सोडवतो. तासाला लक्ष देतो .
- · स्वाध्याय सोडवून दाखवतो विरुद्धार्थी शब्द लेखन अचूक करतो.
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- Thakare App Download -https://play.google.com/store/apps/details?id=com.thakare.blogapp
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS