मराठी विद्यार्थी सुधारणा नोंदी | Marathi Student Improvement Records Nondi

 मराठी विद्यार्थी सुधारणा नोंदी | Marathi Student Improvement Records Nondi

मराठी विद्यार्थी सुधारणा नोंदी | Marathi Student Improvement Records Nondi

  • ·        नियमित वाचन आवश्यक आहे
  • ·        लिखाणाची भाषा अगदीच अशुद्ध वापरतो/वापरते.
  • ·        वर्णन सांगता येते पण लिहिता येत नाही
  • ·        भाषेच्या वापरात खूप व्याकरणीय चुका करतो/करते.
  • ·        भाग वाचताना शब्दोच्चार अशुद्ध करते/करतो.
  • ·        सुचविलेल्या प्रसंगाचे सादरीकरणकरता येत नाही
  • ·        दिलेल्या सूचनांचा अर्थ समजून घेत नाही
  • ·        सहजपणे भाषण करता येत नाही
  • ·        प्रश्नांची चुकीच्या पद्धतीने उत्तरे देतो
  • ·        बोलताना शब्द अस्पष्ट असतात
  • ·        मजकूर लक्षपूर्वक ऐकत नाही व चुकीचे लिहितो
  • ·        सहजपणे भाषण करता यायला हवे
  • ·        दिलेल्या चित्रावर व उताऱ्यावर प्रश्न तयार करता यावे
  • ·        अडखळत वाचन करतो
  • ·        दिलेल्या प्रश्नाचीं योग्य भाषेत व योग्य प्रकारे उत्तरे देता येत नाही
  • ·        स्वतःच्या भावना योग्य भाषेत व्यक्त करता यायला हव्या
  • ·        प्रसंगाचे व चित्रांचे वर्णन स्वतःच्या  भाषेत व्यक्त करता यायला हवे
  • ·        जोडशब्द व वाक्य यांचे स्पष्टपणे वाचन करता यायला हवे
  • ·        दैनंदीन व्यहारात भाषेचा योग्य वापर करावा
  • ·        इतरांशी सवांद साधता यायला हवा
  • ·        कविता योग्य  तालासुरात व योग्य म्हणता यायला हवी
  • ·        दीर्घोतर्री प्रश्नाची उत्तरे मुद्देसूद लिहिता यायला हवी
  • ·        बोलतांना शिष्टचार पाळावे
  • ·        दिलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक
  • ·        वाचन लेखनाकडे लक्ष द्यावे
  • ·        लेखनात सुवाच्छ व नीटनेटकेपणा असावा
  • ·        अभ्यासात सातत्य ठेवावे
  • ·        अवांतर वाचन करावे
  • ·        दिलेल्या विषयावर निबंध लेखन करता यायला हवे
  • ·        गटकार्यात सहभाग घ्यावा
  • ·        पत्रलेखन मुद्देसूद लिहिता यायला हवे
  • ·        संवाद कौशल्य वाढवावे
  • ·        शालेय उपक्रमात सहभाग घ्यावा
  • ·        व्याकरणातील विविध घटनांचा अभ्यास व सराव आवश्यक आहे
  • ·        हस्ताक्षरात सुधारणा करावी
  • ·        लक्षपूर्वक ऐकून लिहिता यायला हवे
  • ·        जोडाक्षर व शब्द वाचनाचा सराव  करावा
  • ·        पूर्ण वाक्यात उत्तरे सांगण्याचा सराव  करावा
  • ·        शालेय उपस्थिती वाढवावी
  • ·        लेखनात विरामचिनहाचा योग्य वापर करता यायला हवा
  • ·        दिलेला अभ्यास वेळेत पूर्ण करावा
  • ·        योग्य हावभाव सहित चढउतारसह  वाचन करता यायला हवे
  • ·        वाक्प्रचारांचा वाक्यात व लेखनात योग्य वापर करता यायला हवा
  • ·        वर्गाकार्य व स्वाध्याय दिलेल्या वेळेत पूर्ण करावे
  • ·        वर्गात दिलेले उपक्रम व प्रकल्प महत्व लक्षात घेऊन पूर्ण करावे
  • ·        सुचविलेली कविता तालसुरात म्हणतो /म्हणते .
  • ·        अवांतर माहिती मिळवता यायला हवी
  • ·        प्रश्नावली तयार करता यायला हवी
  • ·        अक्षरात सुधारणा आवश्यक .
  • ·        शुद्धलेखनात सुधारणा आवश्यक.
  • ·        कविता पाठांतर आवश्यक.
  • ·        आरोह- अवरोहानुसार वाचन सराव करावा .
  • ·        तोंडी प्रश्नांची उत्तरेला देण्याचा प्रयत्न आवश्यक.
  • ·        दीर्घोत्तरी प्रश्न्नोत्तरांचा सराव आवश्यक.
  • ·        शुद्धलेखनाचा सराव वाढवावा.
  • ·        वर्णन सांगून लिहिण्याचा प्रयत्न करावा.
  • ·        भाषेच्या वापरात व्याकरणीय चुका सुधारणे.
  • ·        शब्द उच्चार शुद्ध व स्पष्ट असावे.
  • ·        सुचवलेल्या प्रसंगाचे सादरीकरण करण्याचा प्रयत्न करावा
  • ·        प्रश्नांची उत्तरे जास्तीत जास्त लिहिण्याचा सराव वाढवावा.
  • ·        मराठी भाषेची थोरवी जाणावी
  • ·        "बंडूचा दिनक्रम सांगण्याचा प्रयत्न करावा
  • ·        इजारीची चड्डी कशी झाली कथा सांगता यावी
  • ·        वस्तुंसाठी अवयवांची नावे शोधता यावी
  • ·        नावाडी म्हणजे काय याची माहिती असावी
  • ·        स्वातंत्र्य दौलत मोलाची कशी याची जाण हवी
  • ·        वाक्यातील नामे ओळखता यावी
  • ·        वाक्यातील सर्वनामे ओळखता यावी
  • ·        कविता राऊत कडून प्रेरणा घ्यावी
  • ·        पाण्याचे महत्व जाणावे
  • ·        मुंग्यांच्या जाती सांगाव्यात
  • ·        मुंग्यांचे प्रकार ओळखता यावेत
  • ·        किटकवर्गातील उद्योगी किटक माहीत असावेत
  • ·        मुंग्या कशासाठी तत्पर असतात हे सांगता यावे
  • ·        अन्नाचा साठा करणारे प्राणी / कीटक यांची  माहीती घ्यावी
  • ·        वाक्यातील आशय न बोलता व्यक्त करता यावा
  • ·        मुंग्यावरील कविता म्हणता यावी
  • ·        मुंग्यांच्या वसाहती विषयी माहिती घ्यावी
  • ·        नागपंचमीची गाणी म्हणता यावी
  • ·        नद्यांची नावे सांगता यावी
  • ·        मातीच्या प्रकारांची  माहीती घ्यावी
  • ·        चिकणमातीचा उपयोग जाणावा
  • ·        सोजी म्हणजे काय ते सांगता यावे
  • ·        अरण्यलिपीचा अर्थ सांगता यावा
  • ·        परिसरातील प्राण्यांच्या पावलांचे ठसे ओळखता यावे
  • ·        वाघाचे क्षेत्र या विषयी माहिती सांगता यावी
  • ·        जोडशब्द तयार करता यावा
  • ·        शब्दांची सामान्य रुपे करता यावी
  • ·        बैठे खेळ व मैदानी खेळ नावे सांगता यावी
  • ·        "पत्रलेखन  करावे
  • ·        संदेशवहनाच्या माध्यमांविषयी माहिती घ्यावी
  • ·        सापांचे प्रकार सांगता यावे
  • ·        वाक्यात संयोग चिन्हे वापरता यावे
  • ·        इंद्रधनुष्याचे सात रंग सांगता यावे
  • ·        जंगली प्राणी सांगता यावे
  • ·        आपती व्यवस्थापान जाणावे
  • ·        अपघात स्थळी मदत आवश्यक याची जाण असावी
  • ·        माळिण गावातील दुर्घटना याविषयी बोलता यावे
  • ·        संकटकाळी प्रसंगावधान कसे रखावे जाण असावी
  • ·        नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती फरक समजून घ्यावा
  • ·        वाक्यातील विशेषणे सांगता यावी
  • ·        बैलांचा सण कोणता याविषयी माहिती सांगता यावी
  • ·        बैलांचे वेगवेगळे प्रकार सांगता यावे
  • ·        बैलांचा उपयोग जाणावा
  • ·        बैलांऐवजी शेतीसाठी पर्याय माहीत असावा
  • ·        तुकडोजी महाराजांचे कार्य सांगता यावे
  • ·        वाहतूक कोंडीमुळे होणार्‍या समस्या जाणाव्यात
  • ·        श्री गुरुदेव सेवामंडळाचे उपक्रम माहीत असावे
  • ·        प्रदूषण समस्येवर विचार करावा
  • ·        वर्ग स्वच्छतेत सहभागी व्हावे
  • ·        प्रतिज्ञेत माझा शब्द का वापरला याचा विचार करावा
  • ·        माझा भारत - स्वच्छ भारत कल्पना समजावून घ्यावी
  • ·        स्वच्छतेची घोषवाक्य तयार करावीत
  • ·        सेनापती बापट यांचे कार्य सांगावे
  • ·        पाठयपुस्तके व्यवस्थित वापरावीत
  • ·        पुस्तकांचे मनोगत जाणावे
  • ·        टिपक्यांची रंगोळी काढावी
  • ·        निर्मितीचा धनी विचार करावा
  • ·        कारागीर व कलाकार फरक जाणावा.
  • ·        कारागिरांची नावे सांगता यावीत
  • ·        स्वच्छंदी वासरू माहिती लिहावी
  • ·        सूचना तयारी व कार्यक्रमाचे नियोजन करावे
  • ·        सभेची तयारी व कार्यक्रमाचे नियोजन करावे
  • ·        कोर्‍या कागदापासून वह्या बनवाव्यात
  • ·        टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तु बनवाव्यात
  • ·        विजेवर चालणारी उपकरणे माहीत असावी
  • ·        विजेची बचत करावी
  • ·        वटवाघूळ प्राण्याविषयी माहिती सांगावी
  • ·        परिसरातील प्राणी / पक्षी यांचे निरीक्षण करावे
  • ·        दिलेल्या वाक्यावरुन प्रश्न तयार करावा
  • ·        विरुद्धार्थी शब्द सांगावेत
  • ·        अति तिथं माती या पाठाचे वर्णन करावे
  • ·        वाक्यातील क्रियापदे ओळखावीत
  • ·        शाहू महाराज यांच्या कार्याची माहिती द्यावी
  • ·        चक्रमादित्य राजाची गोष्ट सांगावी
  • ·        पीक कापणी ते धान्य क्रमाने सांगव्यात
  • ·        शेतीच्या कामात झालेले बदल जाणावेत
  • ·        तुषार सिंचन / ठिबक सिंचन याची माहिती घ्यावी
  • ·        होळी सणाची माहिती सांगावी
  • ·        स्वच्छते संबंधीची घोषवाक्य तयार करावीत
  • ·        अभंगाचे अर्थ समजून घ्यावे
  • ·        अपूर्ण म्हणी पूर्ण कराव्यात
  • ·        निबंध लिहिताना महणींचा उपयोग करावा
  • ·        संतांची नावे सांगावीत
  • ·        शाळेतील विविध उपक्रमात भाग घ्यावा
  • ·        वाचन करण्याचा प्रयत्न करावा
  • ·        अभ्यास वेळेवर पूर्ण करावा
  • ·        गृहपाठ वेळेत पूर्ण करावे
  • ·        कविता तालासुरात पाठ करावी
  • ·        शाळेतील विविध उपक्रमात सहभागी व्हावे
  • ·        स्पष्ट उच्चारांसह योग्य पद्धती वाचता यावे
  • ·        परिच्छेदाचे अचूक अनुलेखन व श्रुतलेखन करता यावे
  • ·        दिलेल्या विषयावर आठ ते दहा ओळींत माहिती लिहिता यावी
  • ·        वाकप्रचार व म्हणींचा लेखनात वापर करता यावा
  • ·        शब्द कोडी, सोडविता येतात
  • ·        गाणे, कविता,समूहगीते इत्यादींचा ध्वनिफीत समजपूर्वक ऐकावे
  • ·        कवितेचा आशय समजून घ्यावा
  • ·        सायकलचे उपयोग सांगता यावे
  • ·        सायकलच्या विविध भागांची नावे माहिती असावी
  • ·        शब्दांच्या आठ जातींची नावे सांगण्याचा प्रयत्न करावा
  • ·        नामाचे प्रकार सांगता यावे
  • ·        वाक्यातील नाम ओळखता यावे
  • ·        विविध वर्तमान पत्रांची नावे सांगता यावी
  • ·        दिलेल्या शब्दांचा वाक्यात उपयोग करता यावा
  • ·        सुविचार सांगता यावे
  • ·        माळावर पतंग उडविता यावा
  • ·        गवत फुलाचे वर्णन करता यावे
  • ·        दुसर्‍यांना मदत करता यावी
  • ·        सर्वनामाचे विविध प्रकार सांगता यावे
  • ·        कारगील, काश्मीर येथील प्रदेशाची माहिती असावी
  • ·        परमवीर चक्राची माहिती असावी
  • ·        अवतरण चिन्हांचा उपयोग करावा
  • ·        र्‍हस्व व दीर्घ उच्चारण योग्य करावे
  • ·        सूर्य उगवताना होणारे बदल सांगता यावे
  • ·        पर्यावरण दिनानिमित्त घोष वाक्य बनविता यावे
  • ·        शाळेतील विविध उपक्रमात सहभागी व्हावे
  • ·        मेट्रो बद्दल  माहिती सांगता यावी
  • ·        कर्तृत्ववान महिलांची नावे सांगता यावी
  • ·        वसंत ऋतुबदल माहिती असावी
  • ·        प्लॅस्टिकच्या वापरामुळे होणारे परिणाम सांगता यावे
  • ·        वाक्यातील क्रियापद ओळखता यावे
  • ·        काळाचे प्रकार सांगता यावे
  • ·        ऑलिंपिक स्पर्धा बदल माहिती असावी
  • ·        खेळात प्रावीण्य मिळणार्‍या पदकांची नावे माहिती असावी
  • ·        विविध खेळांची नावे सांगता यावी
  • ·        तांदळाची विविध नावे सांगता यावी
  • ·        संदेशवहनाच्या साधनांची नावे सांगता यावी
  • ·        पत्र लेखन कसे करावे याची माहिती करून घ्यावी
  • ·        शाळेच्या सहलीत सहभागी व्हावे
  • ·        पेपर मधील महत्वाची माहिती देणारे कात्रणे काढता यावी
  • ·        रोजनिशी लिहावी
  • ·        संतांचे विचार समजून घ्यावे
  • ·        प्रकट वाचन करता यावे
  • ·        शाळेतील विविध उपक्रमात सहभागी व्हावे
  • ·        स्पष्ट उच्चारांसह योग्य पद्धतीने वाचता यावे
  • ·        परीच्छेदाचे अचूक अनुलेखन व श्रुतलेखन करता यावे
  • ·        दिलेल्या विषयावर आठ ते दहा ओळींत माहिती लिहिता यावी
  • ·        वाकप्रचार व म्हणीचा लेखनात वापर करता यावा
  • ·        शब्द कोडी सोडविता यावी
  • ·        वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करण्याचा सराव करावा
  • ·        वाक्यातील नाम, सर्वनाम, विशेषण ओळखताना चुका टाळाव्यात
  • ·        सांस्कृतिक  कार्यक्रमात सहभागी व्हावे
  • ·        लिहिण्याचा वेग वाढवावा
  • ·        महाराष्ट्रातील नद्यांची नावे सांगता यावीत
  • ·        स्वप्न विकणार्‍या माणसाचा  गावात येण्याचा उद्देश सांगता यावा
  • ·        मूळ शब्द व प्रत्यय सांगता यावेत
  • ·        प्रकट वाचन करता यावे
  • ·        वसंतचे शिक्षणाबाबतचे प्रेम दर्शवणारी वाक्य सांगता यावीत
  • ·        साखर शाळेविषयी माहिती सांगता यावी
  • ·        वाक्प्रचारांचा अर्थ सांगता यावा
  • ·        शब्दांचे लिंग आणि वचन सांगता यावे
  • ·        ब्रीद वाक्य सांगता यावीत
  • ·        श्रावणमासाचे निसर्ग वर्णन सांगता यावे
  • ·        श्रावण महिन्यातले आकाशातील बदल सांगता यावेत
  • ·        वाक्यातील क्रियाविशेषण ओळखता यावेत
  • ·        कविता तालासुरात म्हणता यावी
  • ·        जुन्या / नव्या भांड्यांची नावे सांगता यावीत
  • ·        भांड्याचे उपयोग माहीत करून घ्यावेत
  • ·        डॉ खानखोजे यांच्या शेती विषयक प्रयोगांची माहिती सांगता यावी
  • ·        मराठी भाषेची वैशिष्टये सांगता यावीत
  • ·        छोटे छोटे विनोद सांगता यावेत
  • ·        वाक्यातील विशेषण सांगता यावे
  • ·        मुक्या प्राण्यावर प्रेम करता यावे
  • ·        मुद्यांच्या आधारे गोष्ट लिहिता यावी
  • ·        उभयान्वयी अवयवांचा वाक्यात उपयोग करता यावा
  • ·        कोकणातील निसर्गाचे वर्णन करता यावे
  • ·        विरुद्धार्थी शब्द सांगता यावेत.
  • ·        बाली बेटांचा देश सांगता यावा
  • ·        बाली बेटांच्या निसर्ग सौंदर्याचे वर्णन करता यावे
  • ·        वाक्यातील केवल प्रयोगी अव्यये ओळखता यावी
  • ·        वाहतुकीचे नियम माहीत असावेत
  • ·        परिसरातील गरजू व्यक्तींना मदत करावी
  • ·        देशाचे रक्षण करणार्‍या सैनिकांची जाण असावी
  • ·        सैनिक अनाम का राहिला याचा विचार करावा
  • ·        स्वतच्या भविष्याचा विचार करावा
  • ·        वाक्याच्या अर्थानुसार म्हण सांगता यावी
  • ·        चित्रांच्या साह्याने आपल्या कल्पना विचार प्रकट करावेत
  • ·        दिलेल्या विषयावर कविता करण्याचा प्रयत्न करावा
  • ·        असे जगावे कविते मधील संदेश सांगावा
  • ·        कोळींनीच्या घरट्याची वैशिष्टये सांगावीत
  • ·        पाण्याचे महत्व जाणावे
  • ·        वाक्याचे प्रकार माहीत असावेत
  • ·        पर्यावरणाचे रक्षण यावर विचार करावा
  • ·        मराठी वर्णमाला बिनचूक लिहावी
  • ·        श्रुतीचा नवीन वर्षाचा संकल्प माहीत असावा
  • ·        राजूला सापडलेल्या दगडाचे वर्णन करावे
  • ·        मल्लखांबाचे उपयोग माहीत असावे
  • ·        पृथ्वीवरील अरीष्ट कसे टळेल हे सांगावे
  • ·        तत्सम शब्द माहीत असावेत
  • ·        प्रकृती / विकृती व संस्कृती म्हणजे काय ते सांगता यावीत
  • ·        इंधन जपून वापरावे याची जाण असावी
  • ·        अन्नाची नासाडी टाळण्याचे उपाय सांगावेत
  • ·        तदभव शब्दांची उदाहरणे सांगता यावीत
  • ·        भारत मातेबदल अधिक माहिती घ्यावी
  • ·        प्रतिज्ञेचा अर्थ समजावून पाठांतर करावे
  • ·        विभक्ती सामान्यरूपे सांगता यावी
  • ·        विज्ञान विषयक कथा व कवितांचा संग्रह करावा
  • ·        क्यू. आर. कोड वापराची माहिती समजावून घ्यावी
  • ·        लोकगीतांचा संग्रह करावा
  • ·        पशूपक्ष्यांच्या जीवनावरील पुस्तके वाचावी
  • ·        प्रयोगाची लक्षणे सांगून उदा. देता यावी
  • ·        ई मेल द्वारे पत्र पाठविण्याचा सराव करावा
  • ·        श्रावणातल्या कवितांचा संग्रह करावा
  • ·        अण्णाभाऊ साठेंची पुस्तके वाचावी
  • ·        कर्तबगार महिलांच्या जीवन कार्याचा अभ्यास करावा
  • ·        स्वरसंधी, व्यंजनसंधी व विसर्ग संधी समजावून घ्यावी
  • ·        विविध ज्ञानशाखांची अधिक माहिती घ्यावी
  • ·        विविध काळांची सखोल माहिती घ्यावी
  • ·        विराम चिन्हांचा लेखनात अचूक वापर करावा
  • ·        अवांतर वाचन वाढवावे
  • ·        विराम चिन्हांचा उपयोग करावा
  • ·        हस्ताक्षर सुधारावे
  • ·        लेखी काम वेळच्यावेळी पूर्ण करावे
  • ·        अभ्यासावर लक्ष केंद्रीत करावे
  • ·        शब्दसंग्रह वाढवावा
  • ·        दररोज वर्तमानपत्र वाचावे
  • ·        निबंध स्पर्धेत सहभागी व्हावे
  • ·        हस्ताक्षर वळणदार काढावे
  • ·        पक्षी तज्ज्ञांबदल माहिती मिळवावी
  • ·        लेखनातील चुका टाळाव्यात
  • ·        आकारविल्ल्यांनुसार शब्दांचा क्रम लावता यावा
  • ·        यशस्वी व्यक्तिंची चरित्रे वाचावी
  • ·        पावसाच्या कवितांचा संग्रह करावा
  • ·        पत्रलेखन करताना योग्य काळजी घ्यावी
  • ·        समारंभात चांगली पुस्तके भेट म्हणून द्यावीत
  • ·        संकटात असलेल्या मित्राला मदत करावी
  • ·        व्याकरणाचा सखोल अभ्यास करावा
  • ·        कविता तयार करण्याचा प्रयत्न करावा
  • ·        पाण्याचा वापर योग्य करण्याविषयी इतरांचे प्रबोधन करावे
  • ·        लेखनात टापटिपपणा असावा
  • ·        आई या विषयावरील कवितांचा संग्रह करावा
  • ·        पाण्याचे महत्व जाणून घ्यावे
  • ·        स्वामी विवेकानंदाची देशभक्ती जाणून घ्यावी
  • ·        उस तोडी कामगाराच्या मुलांची शिक्षणाबद्दल माहिती घ्यावी
  • ·        अलंकाराचे प्रकार समजून घ्यावे
  • ·        आदिवासी वस्तीत भेट देऊन समस्या जाणून घ्याव्यात
  • ·        फुलपाखरांचे निरीक्षण करावे
  • ·        विविध फुलांचे वैशिष्टये समजून घ्यावी
  • ·        समासाचे विग्रह करता यावे
  • ·        शेतकऱ्यांच्या कष्टप्रद जीवनाची माहिती करून घ्यावी
  • ·        शेतीविषय कवितांचा संग्रह करावा
  • ·        पक्षी निरीक्षक लेखकांची माहिती मिळवावी
  • ·        विविध प्रकारच्या म्हणीचा संग्रह करावा
  • ·        निसर्गातील अन्नाजलांची माहिती करून घ्यावी
  • ·        नदीपात्रातील प्रदूषणाविषयी माहिती करून घ्यावी
  • ·        विविध समाज घटकांशी संवाद करावा
  • ·        देशभक्तीपर गीताचा संग्रह करावा
  • ·        शब्दकोशाचा उपयोग करावा
  • ·        संतांच्या अभंग रचनांचे  संकलन करावे
  • ·        संताचे जीवनकार्य समजून घ्यावे
  • ·        अवतरण चिन्हांचा उपयोग करावा
  • ·        प्रश्नचिन्हांचा लेखनात वापर करावा
  • ·        वाचन करताना चढउतार आवश्यक आहे
  • ·        विरामचिन्हांचा निबंध लेखनात वापर करावा
  • ·        अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे
  • ·        कवितेचे रसग्रहण करता यावे
  • ·        निबंध लेखनात व्याकरणातील नियमांचा उपयोग करावा
  • ·        नैसर्गिक कवितांचा संग्रह करावा
  • ·        कल्पनाक्षमता वाढवावी
  • ·        मातृभाषेतील साहित्यांचा आस्वाद घ्यावा
  • ·        दररोज दूरदर्शनवरील बातम्या बघाव्यात
  • ·        अवांतर वाचन वाढवावे
  • ·        सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग वाढवावा
  • ·        शुद्धलेखनाचा सराव वाढवावा
  • ·        खेळाडूंच्या छायाचित्राचा संग्रह करावा
  • ·        वर्तमानपत्रातील बोधकथांचा संग्रह करावा
  • ·        प्रेक्षणीय स्थळांची भेट द्यावी
  • ·        लोकगीताचा संग्रह करावा
  • ·        ऐतिहासिक स्थळांची माहिती संकलित करावी
  • ·        वर्गातील टीचर चर्चेत सहभाग घ्यावा
  • ·        म्हणी वाक्य प्रचारांचा संग्रह करावा
  • ·        भाषा विषयात प्रगती करावी.

कुणीही ब्लॉगवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.

या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url