15 संख्यांची सरासरी 8 आहे.
त्यापैकी पहिल्या 8 संख्यांची सरासरी 10 आणि शेवटच्या 8 संख्यांची सरासरी 9 आहे तर 8 वी संख्या कोणती?
स्पष्टीकरण :-
15×8=120
8×10=80
8×9=72
120-80=40
120-72=48
40+48=88
120-88=32
सहा व्यक्तींचे सरासरी वय 39 वर्षे आहे. नवीन व्यक्ती
आल्याने वयाची सरासरी 1 ने कमी झाली, तर नवीन व्यक्तीचे वय
किती?
स्पष्टीकरण :-
➢ Short Trick
( सरासरी वय – एकूण व्यक्ती × कमी झालेली सरासरी )
= 39 – ( 7 × 1 ) = 39 –
7 = 32
एका बोटीमध्ये 10 व्यक्ती बसलेले आहेत. बोटीमधील 40 किलो
वजनाचा एक व्यक्ती उतरला व नवीन व्यक्ती त्या ठिकाणी आला तेव्हा वजनाची सरासरी 1.5
कि. ग्रॅ. ने वाढली, तर नवीन व्यक्तीचे वजन काढा?
स्पष्टीकरण :-
नवीन व्यक्तीचे वजन = उतरलेले व्यक्तीचे वजन + (एकूण
व्यक्ती ×
वाढलेली सरासरी)
= 40 + ( 10 × 1.5 )
= 40 + 15
= 55 किलो
एका वर्गात 10 विद्यार्थी असून, त्यांचे
सरासरी वय 20 वर्षे आहे. वर्गात शिक्षक आल्यास सरासरी 1 ने वाढते, तर शिक्षकाचे वय किती?
स्पष्टीकरण :
➜ सरासरी
फक्त 1 ने वाढल्यास
➜ शिक्षकाचे
वय = सर्व संख्यांची बेरीज
➜ 10 + 20 + 1 =
31 वर्षे
आठ संख्यांची सरासरी 21 आहे, तर
प्रत्येक संख्येला 5 ने गुणले तर तयार होणाऱ्या नवीन संख्यांची सरासरी किती?
स्पष्टीकरण :-
नवीन संख्यांची सरासरी = गुणक × सरासरी
➜ 5 × 21 = 105
पाच संख्यांची सरासरी 50 आहे व त्यापैकी तीन संख्यांची सरासरी 40 आहे,
तर उर्वरित दोन संख्यांची सरासरी किती?
स्पष्टीकरण :-
संख्या × सरासरी = एकूण
5 ×
50 = 250
3 ×
40 = 120
-----------------------------
= 250 – 120
= 130
130
➜ सरासरी
= -------- = 65
2
पाच संख्यांची सरासरी 27 आहे व त्यापैकी तीन संख्यांची सरासरी 28 आहे,
तर उर्वरित दोन संख्यांची सरासरी किती?
स्पष्टीकरण :-
संख्या × सरासरी = एकूण
5 ×
27 = 135
3 ×
28 = 84
-----------------------------
= 135 – 84
= 51
51
➜ सरासरी
= ------ = 25.5
2
पाच संख्यांची सरासरी 50 आहे व त्यापैकी तीन
संख्यांची सरासरी 40 आहे, तर उर्वरित
दोन संख्यांची सरासरी किती?
स्पष्टीकरण :-
संख्या × सरासरी = एकूण
5 ×
50 = 250
3 ×
40 = 120
-----------------------------
= 250 – 120
= 130
130
➜ सरासरी
= -------- = 65
2
पाच संख्यांची सरासरी 17 आहे, त्यापैकी पहिल्या चार संख्यांची सरासरी 16
आहे, तर पाचवी संख्या कोणती?
स्पष्टीकरण :-
संख्या × सरासरी = एकूण
5 × 17 ➜
= 85
4 × 16 ➜
= 64
-----------
21
द.सा.द.शे. 10 दराने 5000 रुपयाचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती?
स्पष्टीकरण :-
Short Trick :---
P = 5000 ; N = 2 वर्षे, R = 10%
पहिले वर्ष ➜ 500
दुसरे वर्ष ➜ 500
50 (500 चे 10%)
-----------------------------------
एकूण 1050 रूपये
COMMENTS