गणित विद्यार्थी
प्रगती नोंदी | Math Student Progress Nondi
- · ऑनलाईन तासिकेला नियमित हजर राहते
- · भौमितिक आकृत्या व नावे अचूक सांगतो / सांगते .
- · संख्या कशा तयार होतात हे स्पष्ट करतो /करते
- · मापनाची विविध परिमाणे व उपयोग जाणतो/जाणते.
- · गणिताचा व्यावहारिक जीवनात उपयोग करतो/करते .
- · चित्र पाहून त्यावर आधारित माहिती सांगतो/सांगते
- · विविध प्रकारच्या संख्या ओळ्खून सांगतो/सांगते
- · परिसरातील भौमितिक आकार सांगतो/सांगते.
- · सुचविलेली आकृती प्रमाणबद्ध व अचूक काढतो / काढते .
- · आकृत्यांची योग्य नावे सांगतो / सांगते .
- · शाब्दिक उदाहरणाची क्रिया समजून घेऊन उदाहरणे सोडवतो / सोडवते .
- · सुचविलेले पाढे अचूकपणे म्हणतो / म्हणते .
- · चित्र पाहून भौमितिक आकार ओळखतो /ओळखते.
- · संख्याचा क्रम अचूकपणे ठरवतो /ठरवतें
- · संख्यांवरील प्रत्येक स्थान व किमत सांगतो/सांगते .
- · संख्याची अगदी योग्य तुलना करतो.
- · दिलेला अपूर्णांक योग्य पध्दतीने सांगतो/सांगते.
- · सुचविलेल्या वाचन योग्य रीतीने करतो.
- · विविध वस्तूंचे वर्गीकरण करतो / करते.
- · कमी अधिक तुलना करतो / करते .
- · लहान-मोठा हे संबोध समजून घेतो / घेते.
- · गणितीय बडबड-गीत म्हणतो
- · गीता द्वारे वारांचा परिचय देतो
- · फलकावरील संख्या ओळखतो / ओळखते .
- · संख्यांचा लहान मोठेपणा ओळखतो / ओळखते .
- · बेरजेचा संबोध सांगतो
- · शुन्य या संख्ये ची माहिती सांगतो
- · एक ते नऊ संख्यांची माहिती सांगतो/सांगते .
- · एकक दशक संख्या ओळखतो / ओळखते .
- · संख्या कार्डांचे वाचन करतो / करते .
- · बेरजेचा संबोध समजून घेतो / घेते .
- · वजाबाकी चा संबोध सांगतो / सांगते .
- · परिसरातील वस्तूंविषयी उदाहरणे सांगतो
- · दिलेल्या संख्यांची पुढील मागील संख्या ओळखतो / ओळखते .
- · खेळातून विविध वस्तू ओळखतो
- · एक ते पाच पर्यंतच्या वजाबाकी चे उदाहरण सोडवतो / सोडवते .
- · दिनक्रमात आधी-नंतर च्या शब्दांचा वापर करतो
- · सामान्य त्रिकोणी आकार ओळखून त्यांची नावे सांगतो
- · द्विमितीय आकार ओळखतो
- · सरळ आणि वक्ररेषा वेगळ्या करतात
- · सरळ रेषा वेगवेगळ्या रूपात दाखवितात करतात
- · दोन अंकी संस्थांवर कृती करतात
- · 99 पर्यंतच्या संख्यांचे वाचन लेखन करतात
- · एक ते वीस पर्यंतच्या संख्यांवर कृती करतो / करते .
- · एक ते नऊ अंकांचा वापर करून वस्तू मोजतात
- · वीस पर्यंतच्या संख्यांची तुलना करतो
- · दैनंदिन व्यवहारात बेरीज वजाबाकी ची उदाहरणे सोडवतो / सोडवते .
- · दोन अंकी संखेच्या स्थानिक किमतीचा वापर करतो
- · गणिती स्वाध्याय आवडीने सोडवतो / सोडवते .
- · भौमितिक आकृत्यांची नावे अचूक सांगतो / सांगते .
- · मापणाची परिमाणे व उपयोग सांगतो / सांगते.
- · संख्यांचे क्रम अचूकपणे ठरवतो / ठरवते .
- · संख्यांची अगदी योग्य तुलना करतो.
- · संख्यांची ओळख व नामे अचूकपणे सांगतो.
- · दैनंदिन जीवनातील हिशोबाची गणिते अचूक सोडवतो.
- · संख्यावरील क्रिया जलद व सफाईने करतो.
- · तोंडी हिशोब बिनचूक करतो./करते .
- · संख्येतील प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत सांगतो / सांगते .
- · विविध आकृत्या जलदगतीने काढतो.
- · सुचविलेले पाढे जलद गतीने व सफाईदारपणे म्हणतो.
- · आलेख / चित्रे पाहून त्यावर आधारित माहिती सांगतो.
- · विविध गणितीय संकल्पना स्वतःच्या भाषेत मांडतो.
- · दिलेली तोंडी उदाहरणे अतिशय जलद व अचूकपणे सोडवतो.
- · दिलेल्या माहितीच्या आधारे अचूक उदाहरणे तयार करतो.
- · शाब्दिक उदाहरणे समजपूर्वक सोडवतो.
- · स्तंभालेख समजपूर्वक काढते / काढतो.
- · गणिती क्रिया समजपूर्वक करतो / करते.
- · गणित विषयाची विशेष आवड आहे.
- · उदाहरणे फळ्यावर उत्साहाने सोडवितो / सोडविते.
- · उदाहरणे समजपूर्वक सोडविण्याचा प्रयत्न आढळतो.
- · हातच्या च्या बेरजा भराभर करतो /करते
- · वजाबाकी ची क्रिया पटकन करतो /करते
- · संख्या अंक व अक्षरात लिहितो /लिहितो
- · लहान मोठ्या संख्या सांगतो /सांगते
- · भागाकरची उदाहरणे अचूक सोडवतो /सोडवते
- · संख्या वाचन करतो /करते
- · अक्षरी संख्या लिहिता येतात
- · गुणाकराची क्रिया करता येते
- · भागाकाराची क्रिया करता येते
- · आंतरराष्ट्रीय अंक लिहितो /लिहिते
- ·
L,C,D,M ही रोमन चिन्हे ओळखतो /ओळखते
- · आंतरराष्ट्रीय अंक रोमन संख्या चिन्हात लिहितो /लिहिते
- · संख्येतील अंकाची स्थानिक किंमत लिहितो /लिहिते
- · संख्या विस्तारीत रूपात लिहितो /लिहिते
- · संख्याचा लहान मोठेपणा सांगतो /सांगते
- · हातच्या च्या बेरजा करतो /करते
- · सममूल्य अपूर्णांक तयार करतो /करते
- · समच्छेद अपूर्णांक ओळखतो /ओळखते
- · अपूर्णांकचा लहान मोठेपणा ओळखतो /ओळखते
- · अपूर्णांकचे छेद समान करून बेरीज करतो /करते
- · पूर्णांक युक्त अपूर्णांक वाचतो /वाचते
- · कोनाचे शिरोबिंदू ओळखतो /ओळखते
- · कोनमापकाच्या सहय्याने कोन काढतो /काढते
- · समांतर रेषा काढतो /काढते
- · परिसरात आढळणार्या लंब रेषा ची उदाहरणे सांगतो /सांगते
- · वर्तुळाची त्रिज्या काढतो
- · वर्तुळाचा व्यास काढतो /काढते
- · वर्तुळाचा जीवा काढतो /काढते
- ·
एकाच वर्तुळात केंद्र ,त्रिज्या
,व्यास ,जीवा काढतो /काढते
- · वर्तुळाचा परीघ मोजतो /मोजते
- · संख्याचे विभाजक लिहितो /लिहिते
- · मूळ संख्या ओळखतो /ओळखते
- · संयुक्त संख्या ओळखतो /ओळखते
- · सहमुळ संख्या ओळखते /ओळखतो
- · विभाज्यतेच्या कसोट्या सांगता येतात
- · दशांश अपूर्णांक ओळखता येतो
- · अपूर्णकाचे दशमान लिहिता येते
- · मीटरचे सेमी करता येते
- · सेमी चे मिमी करता येते
- · लिटरचे मिलि करता येते
- · धारकतेचे एकक सांगता येते
- · दिलेल्या लांबीच्या रेषाखंड काढता येतो
- · आयताचे घटक सांगता येतात
- · कंपसाच्या साह्याने दिलेल्या त्रिज्येचे वर्तुळ काढता येते
- · त्रिज्येवरून व्यास काढता येतो
- · परिमितीचे सूत्रे सांगण्याचा प्रयत्न करतो /करते
- · क्षेत्रफळाचे व्याख्या सांगता येते
- · क्षेत्रफळाचे एकक सांगता येते
- · संख्याकी माहितीचे चित्ररूप तयार करता येते
- · आकृत्या चांगल्या काढतो
- · अपूर्णांकांचे छेद समान करून बेरीज करतो/ करते
- · घडयाळ पाहून किती वाजले ते सांगता येते
- · दशांश अपूर्णांक ओळखतो/ओळखते
- ·
दशांश अपूर्णांकाचे स्थान ,स्थानिक
किंमत सांगता येते
- · दशांश अपूर्णांकची बेरीज करतो /करते
- · दशांश अपूर्णांकची वजाबाकी करतो /करते
- · घड्याळात दाखवलेली वेळ सांगता येते
- · 24 ताशी कालमापन पद्धती सांगता येते
- · मापनावरील उदा.सोडवते /सोडवतो
- · सूत्रावरून आकृतीची परिमिती काढतो /काढते
- · आयताचे क्षेत्रफळ काढतो /काढते
- · चौरसचे क्षेत्रफळ काढतो /काढते
- · सांख्यिकी माहिती चटकन समजते
- · त्रिमितीय दृश्य ओळखतो /ओळखते
- · कागदावर घडणी काढतो /काढते
- · त्रिकोणी किवा चौरसी संख्या ओळखतो /ओळखते
- · आकृतीबंधाचा वापर करून चौकटी पूर्ण करतो /करते
- · अक्षरांचा वापर करून गुणधर्म लिहितो /लिहिते
- · एकसंपाती रेषा ओळखतो / ओळखते .
- · संपात बिंदू ओळखतो / ओळखते .
- · एकरेषीय व नैकरेषीय बिंदू ओळखतो / ओळखते .
- · प्रतल म्हणजे काय ते सांगतो / सांगते .
- · समांतर रेषा ओळखतो / ओळखते .
- · कोनांचे प्रकार सांगतो / सांगते .
- · पूर्ण कोनाचे माप सांगतो / सांगते .
- · कंपास पेटीतील साहित्यांचा उपयोग सांगतो / सांगते .
- · कोनाची रचना करतो / करते .
- · कोन दुभाजक काढतो / काढते .
- · संख्या रेषेवर पूर्णाक संख्या दाखवितो / दाखविते .
- · धन पूर्णाक संख्या व ऋण पूर्णाक संख्यांचे वर्गीकरण करतो / करते
- · पूर्णाक संख्या ओळखतो / ओळखते .
- · पूर्णांक संख्यांची बेरीज करतो / करते .
- · पूर्णांक संख्यांची वजाबाकी करतो / करते .
- · पूर्णाक संख्येचा लहानमोठेपणा ठरवतो / ठरविते .
- · अंशाधिक अपुर्णाकाचे पूर्णांकयुक्त अपुर्णाकांत रुपांतर करतो / करते
- · पूर्णाकयुक्त अपुर्णाकांचे अंशाधिक अपुर्णाकात रुपांतर करतो / करते
- · पूर्णांकयुक्त अपुर्णाकांची बेरीज व वजाबाकी करतो / करते
- · संख्यारेषेवर अपूर्णांक दाखवतो /दाखविते .
- · अपुर्णाकाचे प्रकार सांगतो / सांगते .
- · गुणाकार व्यस्त म्हणजे काय ते सांगतो / सांगते .
- · अपूर्णांकाचा भागाकार करतो/करते
- · संख्यारेषेवर दशांश अपूर्णांक दर्शवितो/दर्शवते
- · व्यवहारी अपूर्णांकाचे दशांश अपुर्णाकात रुपांतर करतो/करते
- · दशांश अपूर्णांकाचे व्यवहारी अपुर्णाकात रुपांतर करतो/करते
- · संख्येचे विभाजन शोधतो / शोधते
- · संख्येचा मसावि काढतो /काढते
- · संख्येचा लसावि काढतो /काढते
- · समीकरण म्हणजे काय ते सांगतो/सांगते
- · समीकरण तयार करतो /करते
- · समिकरणाची उकल शोधतो /शोधते
- · समीकरण सोडवतो /सोडवते
- · गुणोत्तर व प्रमाण ओळखतो /ओळखते
- · एकमान पद्धत म्हणजे काय ते सांगतो / सांगते.
- · शेकडेवारीची माहिती अपूर्णकाच्या रूपात लिहितो/ लिहिते
- · नफा आणि तोटा यातील फरक समजतो
- · शेकडा नफा आणि शेकडा तोटा काढतो / काढते
- · माहितीच्या आधारे नफा तोटा यातील उदाहरणे सोडवतो/सोडवते
- ·
मुद्दल ,मुदत व व्याजाचा दर
दिला असता सरळव्याज काढतो/काढते
- · सरळव्याजचा उपयोग बँक व्यवहारात करतो/करते
- · त्रिकोणाचे शिरोबिंदू ओळखते /ओळखतो
- · त्रिकोणाचे कोनांवरून प्रकार ओळखतो /ओळखते
- · त्रिकोणाचे गुणधर्म ओळखतो /ओळखते.
- · त्रिकोणाचे बाजूवरुन प्रकार सांगतो /सांगते.
- · चौकोनाचे वाचन व लेखन करतो/करते
- · चौकोनाचे शिरोबिंदू सांगतो /सांगते
- · चौकोनाचे लगतचे कोन सांगतो /सांगते
- · चौकोनाचे संमुख कोन ओळखतो /ओळखते
- · बहुभुजाकृती म्हणजे काय ते सांगतो/सांगते
- · रेषेवरील बिन्दुतून रेषेला लंब काढतो /काढते
- · रेषेबाहेरील बिन्दुतून रेषेला लंब काढतो /काढते
- · रेषाखंडाचा लंबदुभाजक काढतो /काढते
- · इष्टीकाचीती म्हणजे काय ते सांगतो/सांगते
- · त्रिकोणमिती म्हणजे काय ते सांगतो/सांगते
- · वृत्तचिती म्हणजे काय ते ओळखतो /ओळखते
- · दिलेल्या मापाचा कोण काढता येतो
- · कर्ण व एक बाजू दिली असता काटकोन काढता येतो
- · एकरूप रेषाखांड ओळखतो
- · एकरूप कोन ओळखतो
- · एकरूप वर्तुळाची व्याख्या सांगता येते
- · पूर्णांक सख्यांचा गुणाकार बिनचूक करतो /करते
- · पूर्णांक सख्यांचा भागाकार बिनचूक करतो /करते
- · सहमूळ संख्या सांगता येतात
- · जोडमुळ सांख्यांचे उदाहरणे देतो/देते
- · दिलेल्या सख्यांचे मूळ अवयव पडतो/पाडते
- · दिलेल्या संख्येचे मसावी काढतो
- · दिलेल्या संख्येचे भागाकर पद्धतीने मसावी काढतो/ काढते
- · दिलेल्या मसावी व लसवी काढतो /काढते
- · मसावी व लासवि यांचा उपयोग उदाहरणे सोडवण्यासाठी करतो /करते
- · अपूर्णांकांना संक्षिप्तरूप देता येते
- · कोनांचा अंतर्भाग व बाहयभाग सांगता येतो
- · कोटीकोनाची व्याख्या सांगता येते
- · पूरक कोनावरील उदाहरणे सोडवतो /सोडवते
- · विरुद्ध कोंनांचा गुणधर्म सांगतो/ सांगते
- · परिमेय संख्यांची वजाबाकी व बेरीज अचूक करते/करतो
- · परिमेय संख्यांचे दशांश रूपात लेखन करता येते.
- · दिलेल्या पदावली सोडवता येतात
- · मोठ्या व लहान संख्येचे घातांक रूपात लेखन करता यते
- · घातांकाचे नियम जाणतो /जाणते
- · पूर्णवर्ग सांख्यांचे वर्गमूळ काढता येते
- · जोड्स्तंभालेखाचे वाचन करता येते
- · जोडस्तंभालेख काढता येतो
- · बैजिक राशीचे प्रकार सांगतो /सांगते
- · बैजिक राशीची बेरीज व वजाबाकी करतो /करते
- · समप्रमाणावरील व व्यस्तप्रमाणावरील आधारित उदाहरणे सोडवण्याचा प्रयत्न करावा
- · प्रमाणावरील आधारित उदाहरणे सांगतो / सांगते
- · भागीदारीवरील उदाहरणे सांगतो/सांगते
- · नफा तोटा व्यवहारात कधी होतो हे सांगता येते
- · नफा तोट्याचे लेखी उदाहरणे अचूक सोडवतो / सोडवते
- · सरळव्याजाचे सूत्र सांगतो/सांगते
- · सरळव्याजावरील उदाहरणे सोडवतो /सोडवते
- · व्यास व परीघ यांमधील संबंध पडताळतो /पडताळते
- · वर्तुळातील लघुकंस व विशालकंस ओळखतो /ओळखते
- · केंद्रीय कोनाची व्याख्या सांगतो /सांगते
- · परिमितीवर आधारित उदाहरणे अचूक सोडवतो
- · चौरसाचे व आयताचे क्षेत्रफळाचे सूत्र सांगतो/सांगते
- · काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळावरील उदाहरणे सोडवतो /सोडवते
- · पृष्ठफळ म्हणजे काय हे जाणतो /जाणते
- · इष्टीकाचीती व घन यांचे पृष्ठफळ काढता येते
- · पायथागोरसचा सिद्धांत स्पष्ट करतो /करते
- · पायथागोरसच्या त्रिकुटाची व्याख्या सांगतो /सांगते
- · पायथागोरसचा सिद्धांत वापरुन उदाहरणे सोडवतो /सोडवते
- · विस्तारसूत्राचा वापर करून उदाहरणाची किंमत काढतो
- · विस्तारसुत्राच्यासाहाय्याने उदाहरणाचा विस्तार अचूक करतो
- · द्विपदी बैजिक राशीचे अवयव पाडता येतात
- · बैजिक राशीचे अवयव पाडण्याचा प्रयत्न करतो /करते
- · सरासरीचे सूत्र सांगतो /सांगते
- · सरासरीवरील लेखी उदाहरणे सोडवतो /सोडवते
- · वारंवारता सारणी तयार करता येते
- · वारंवारता सारणीचा वापर करून उदाहरणे सोडवतो /सोडवते
- · परिमेय संख्या संख्यारेषेवर दाखवतो /दाखवते
- · परिमेय संख्यांमधील लहानमोठेपणा ठरवितो /ठरविते
- · परिमेय संख्या दशांश रूपात लिहितो /लिहिते
- · परिमेय संख्या व अपरिमेय संख्यांमधील फरक ओळखतो
- · संगत कोनांच्या गुणधर्मावर आधारित उदाहरणे सोडवितो /सोडविते
- · आंतरकोनांच्या गुणधर्मावर आधारीत उदाहरणे सोडवितो /सोडविते
- · व्युत्क्रम कोनाच्या गुणधर्मावर आधारीत उदाहरणे सोडवितो /सोडविते
- · दिलेल्या रेषेला रेषेबाहेरील बिंदूतून समांतर रेषा काढतो /काढते
- · दिलेल्या रेषेला दिलेल्या अंतरावर समांतर रेषा काढतो /काढते
- · घातांकाचे नियम वापरुन उदाहरणे सोडवितो /सोडविते
- · दिलेल्या संख्येचे मूळ अवयव पद्धतीने घनमूळ काढतो /काढते
- · दिलेल्या मापाचा त्रिकोण काढतो /काढते
- · त्रिकोणाचा शिरोलंब काढतो /काढते
- · त्रिकोणाच्या मध्यगा काढतो /काढते
- · त्रिकोणाच्या बाजूंचे लंबदुभाजक काढतो /काढते
- · त्रिकोणाच्या मध्यसंपात बिन्दुच्या गुणधर्मावर आधारीत उदाहरणे सोडवितो /सोडविते
- · वर्ग त्रिपदी ओळखतो /ओळखते
- · वर्ग त्रिपदीचे अवयव पाडतो /पाडते
- · दोन घनांच्या बेरजेच्या अवयव सूत्रांवर आधारीत उदाहरणे सोडवितो /सोडविते
- · दोन घनांच्या बेरजेच्या अवयव सूत्रांवर आधारीत उदाहरणे सोडवितो /सोडविते
- · गुणोत्तरीय बैजिक राशींवर आधारीत उदाहरणे सोडवितो /सोडविते
- · समचलन व व्यस्तचलन यांच्यामधील फरक ओळखतो /ओळखते
- · व्यस्त चलनावर आधारीत उदाहरणे सोडवितो/सोडविते
- · चौकोनाच्या चार बाजू व एक कर्ण दिला असता चौकोन रचना करतो /करते
- · चौकोनाच्या तीन बाजू व दोन कर्ण दिला असता चौकोन रचना करतो /करते
- · चौकोनालगतच्या दोन बाजू व तीन कोन दिले असता चौकोन रचना करतो /करते
- · चौकोनाच्या तीन बाजू आणि त्यांनी समाविष्ट केलेले कोन दिले असता
- · आयताचे गुणधर्म सांगतो /सांगते
- · चौरसाचे गुणधर्म सांगतो
- · समभुज चौकोनाचे गुणधर्म सांगतो /सांगते
- · समांतरभुज चौकोनाच्या गुणधर्मावर आधारीत उदाहरणे सोडवितो /सोडविते
- · चौरसाच्या गुणधर्मावर आधारीत उदाहरणे सोडवितो /सोडविते
- ·
सूट, विक्री किंमत, छापील किंमत यांच्यावर आधारीत उदाहरणे सोडवितो /सोडविते
- · कमिशनवर आधारीत उदाहरणे सोडवितो /सोडविते
- · रिबेटवर आधारीत उदाहरणे सोडवितो /सोडविते
- · आयताच्या गुणधर्मावर आधारीत उदाहरणे सोडवितो /सोडविते
- · बहुपदींची कोटी ओळखता येते
- · बहुपदींचा विस्तार करता येतो
- · बहुपदींचा भागाकार करता येतो
- · बहुपदींचा गुणाकार करता येतो
- · दिलेल्या सांख्यिकीय महितीवरुन सरासरी काढता येते
- · विभाजित स्तंभालेख व जोड स्तंभालेख यातील फरक ओळखतो
- · दिलेली गुणोत्तरे शतमानात रूपांतरित करता येतात
- · एकचल समीकरणाची उकल करता येते
- · शाब्दिक उदाहरणे सोडविता येतात
- · एकरूप आकृत्या ओळखता येतात
- · त्रिकोणांच्या एकरूपतेच्या कसोट्या सांगता येतात
- · चक्रवाढ व्याज काढण्याचे सूत्र पाठ आहे
- · चौकोनाचे प्रकार ओळखता येतात
- · समांतरभुज चौकोनाचे गुणधर्म सांगता येतात
- · समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ काढता येते
- · अनियमित आकाराच्या जागेचे क्षेत्रफळ काढता येते
- · पृष्ठफळ व घनफळ यांचे सूत्र पाठ आहे
- · एककाचे रूपांतर करता येते
- · त्रिकोणाचे कोनांवरून प्रकार ओळखतो /ओळखते
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- Thakare App Download -https://play.google.com/store/apps/details?id=com.thakare.blogapp
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS