गणित विद्यार्थी सुधारणा
नोंदी | Mathematics Student Improvement Records Nondi
- · चार व पाच अंकी संख्या वाचता व लिहिता येणे आवश्यक.
- · पाढे पाठांतर आवश्यक.
- · शाब्दिक उदाहरणांची क्रिया ओळखता येणे आवश्यक.
- · गणितातील मुलभूत क्रियांचा सराव आवश्यक.
- · दिलेला अपूर्णांक ओळखता येणे आवश्यक.
- · गुणाकार व भागाकार सराव आवश्यक.
- · योग्य आकृतिबंध काढता येणे आवश्यक.
- ·
लांबी, वस्तुमान, धारकता रुपांतर करता येणे आवश्यक.
- · नाणी व नोटांचे अचूक मूल्य सांगता येणे आवश्यक.
- · संख्या वाचन व लेखन सराव आवश्यक.
- · संख्या उलट-सुलट क्रमाने म्हणता येणे गरजेचे.
- · आकृत्या रेखाटनाचा सराव आवश्यक.
- · गणिती स्वाध्याय सोडविण्यात रुची घेणे गरजेचे.
- · रुपये पैशाचे साधे व्यवहार करता येणे गरजेचे.
- · मापनाची परिमाणे व उपयोग समजून घेणे आवश्यक.
- · संख्येचे विस्तारित रूप मांडता येणे गरजेचे.
- · तीन अंकी संख्या वरील क्रियांचा सराव आवश्यक.
- · शाब्दिक उदाहरणांचा अर्थबोध होणे गरजेचे.
- · हातच्याची बेरीज सराव आवश्यक.
- · पाढे पाठांतर आवश्यक.
- · संख्याचा लहान मोठेपणा ठरवता येणे आवश्यक.
- · दर्शविलेल्या अंकाची स्थानिक किंमत सांगता येणे आवश्यक.
- · दिलेल्या अंकावरून वस्तू मोजता येणे आवश्यक
- · दैनंदिन व्यवहारात बेरीज वजाबाकी उदाहरणे सोडविता येणे आवश्यक
- · दोन अंकी संख्या वर कृती करता येणे आवश्यक
- · भौमितिक आकारांची नावे सांगणे आवश्यक
- · एकक व दशक अंक ओळखता येणे गरजेचे आहे
- · अंकी अक्षरी लेखनाचा सराव होणे आवश्यक
- · एक ते शंभर अंकांचे लेखन व वाचन दररोज करणे गरजेचे
- · शाब्दिक उदाहरणे सोडविण्याचा सराव करणे आवश्यक
- · लहान-मोठ्या संख्यांची तुलना करणे आवश्यक
- · लहान मोठेपणा नुसार वस्तूंचे वर्गीकरण करणे आवश्यक
- · वीस पर्यंतच्या अंकांची तुलना करता येणे आवश्यक
- · बेरीज वजाबाकी एक ते वीस पर्यंतच्या अंकांचा वापर करणे आवश्यक
- · नऊ पर्यंतच्या संख्यांची बेरीज वजाबाकी करता येणे आवश्यक
- ·
99 पर्यंतच्या संख्या अंकात लिहिणे आवश्यक
- · दिलेल्या तोंडली उदाहरणे सोडविण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे
- · गणिती क्रिया समजपूर्वक करता येणे आवश्यक.
- · शाब्दिक उदाहरणांचे आकलन व सराव गरजेचा आहे.
- · दशांश चिन्हांकित संख्यांवरील क्रियांचा सराव करणे.
- · उदाहरणांचे आकलन व सराव आवश्यक आहे.
- · चढता उतरता क्रम लिहिण्याचा सराव करावा.
- · बेरीज करताना हातचे मनात धरण्याचा सराव करावा
- · वजाबाकी करताना हातचे मनात धरण्याचा सराव करावा.
- ·
उदाहरणे सोडविताना शोधायचे काययाचा
विचार करावा.
- · गुणाकार करताना हातचे मनात धरण्याचा सराव करावा.
- · पाढा तयार करण्याचा सराव करावा
- · मूळ संख्या ओळखण्याचा सराव करावा
- · संयुक्त संख्या ओळखण्याचा सराव करावा
- · विभाजक शोधण्याचा सराव करावा
- · गुणाकार करण्याचा सराव करावा
- · आंतर राष्ट्रीय अंक ओळखता यावेत
- · रोमन संख्या चिन्हे आंतरराष्ट्रीय अंकात लिहिता यावेत
- · संख्या वाचनकडे लक्ष द्यावे
- · संख्येतील अंकाचे स्थान सांगता यावे
- · विस्तारीत रूपावरुन संख्या लिहिता यावी
- · संख्यांचा लहान मोठेपणा सांगता यावा
- · बेरजेच्या हातच्या कडे लक्ष द्यावे
- · भागाकार करण्याचा सराव करावा
- · गुणाकार करताना हातच्या कडे लक्ष द्यावे
- · आकृत्या काढण्याचा सराव करावा
- · वजाबाकीची क्रिया करण्याचा सराव करावा
- · कोन काढण्याचा सराव करावा
- · समांतर रेषा काढण्याचा सराव करावा
- · वर्तुळ काढण्याचा सराव करावा
- ·
वर्तुळाचे त्रिज्या ,व्यास
,जीवा ओळखता यावे
- · विभाज्यतेच्या कसोट्या सांगता याव्यात
- · संख्येचे विभाजक लिहिता यावेत
- · समच्छेद अपूर्णांक ओळखता यावेत
- · अपूर्णांकचा लहान मोठेपणा ओळखता यावा
- · कोनांचे प्रकार ओळखण्याचा सराव करावा
- · लंब रेषा काढण्याचा सराव करावा
- · त्रिकोणाच्या बाजूंची नावे सांगण्याचा सराव करावा
- · रोमन संख्या चिन्हे वापरण्याचा सराव करावा
- · सममूल्य दशांश अपूर्णांक सांगण्याचा सराव करावा
- · दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह लिहिण्याचा सराव करावा
- · दशांश अपूर्णांकाला अपूर्णांकने गुणण्याचा सराव करावा
- · दशांश चिन्हाचा विचार आलेल्या उत्तरात करावा
- · परस्पर संबंध लक्षात घेऊन रूपांतर करण्याचा सराव करावा
- · एकुणात बेरीज करताना मिलीचे लीटर करण्याचा सराव करावा
- · एकुणात गुणाकार करताना मीटरचे किमी करण्याचा सराव करावा
- · रुपये पैसे यांचे दशांशात लेखन करण्याचा सराव करावा
- ·
वर्तुळात त्रिज्या ,व्यास
,दाखविण्याचा सराव करावा
- · परिमिती काढण्याचा सराव करावा
- · क्षेत्रफळ काढण्याचा सराव करावा
- · अपूर्णांकांचा लहानमोठेपणा सांगण्याचा सराव करावा
- ·
समानता ,असमानता संबंध
ओळखता यावेत
- · आकृती बंधाचा वापर करता यावा
- · सांख्यिकी माहितीवरून चित्रलेख तयार करावा
- · चित्रालेखाचे खाली प्रमाण लिहावे
- · दिलेल्या माहितीवरून परिमिती काढावी
- · दिलेल्या मापावरून क्षेत्रफळ काढता यावे
- · आकृत्यांवरून परिमिती काढता यावी
- · घड्याळ समजून घ्यावे
- · दशांश अपूर्णांकांची बेरीज करण्याचा सराव करावा
- · दशांश व्यवहारी पूर्णांकयुक्त अपूर्णांक ओळखता यावेत
- · पाढे पाठांतर करावे.
- · दशांश चिन्ह व्यवस्थित द्यावे
- · अपूर्णांकांचे छेद समान करता यावेत
- · दशांश अपूर्णांकांची किंमत काढण्याचा सराव करावा
- · मूळ एकके सांगता यावीत
- · एकसंपाती रेषा ओळखायचा प्रयत्न करावा .
- · संपातबिंदू ओळखण्याचा प्रयत्न करावा
- · एकरेषीय व नैकरेषीय बिंदू ओळखण्याचा प्रयत्न करावा
- · प्रतल म्हणजे काय ते सांगायचा प्रयत्न करावा
- · समांतर रेषा ओळखायचा प्रयत्न करावा .
- · कोणाचे प्रकार सांगायचा प्रयत्न करावा
- · पूर्ण कोनाचे माप सांगायचा प्रयत्न करावा
- · कंपास पेटीतील साहित्यांचा उपयोग सांगायचा प्रयत्न करावा .
- · कोनांची रचना करावी
- · कोनदुभाजक काढायचा प्रयत्न करावा
- · संख्यारेषेवर पूर्णांक संख्या दाखवायचा प्रयत्न करावा
- · धन पूर्णाक संख्या व ऋण पूर्णाक संख्यांचे वर्गीकरण करावे
- · अपुर्णाक संख्या ओळखायचा प्रयत्न करावा
- · अपूर्णांक संख्यांची बेरीज करायचा प्रयत्न करावा
- · अपूर्णांक संख्यांची वजाबाकी करायचा प्रयत्न करावा
- · अपूर्णांक संख्येचे लहानमोठेपणा ठरवावा
- · अंशाधिक अपुर्णाकाचे पूर्णांकयुक्त अपुर्णाकांत रुपांतर करावे
- · अपुर्णाकांचे अंशाधीक अपूर्णांकात रुपांतर करावे
- · पूर्णांकयुक्त अपूर्णांकांची बेरीज व वजाबाकी करण्याचा प्रयत्न करावा
- · संख्यारेषेवर अपूर्णांक दाखवायचा प्रयत्न करावा
- · अपुर्णाकाचा गुणाकार करण्याचा प्रयत्न करावा.
- · गुणाकार व्यस्त म्हणजे काय ते सांगण्याचा प्रयत्न करावा
- · अपुर्णाकाचा भागाकार करण्याचा प्रयत्न करावा .
- · संख्यारेषेवर दशांश अपूर्णांक दर्शवावे
- · व्यवहारी अपूर्णांकाचे दशांश अपुर्णाकात रुपांतर करण्याचा प्रयत्न करावा
- · दशांश अपूर्णांकाचे व्यवहारी अपुर्णाकात रुपांतर करावे
- · संख्येचा विभाजक शोधण्याचा प्रयत्न करावा
- · संख्येचे मसावी काढण्याचा प्रयत्न करावा
- · संख्याचा लसावी काढण्याचा प्रयत्न करावा
- · समीकरण म्हणजे काय ते सांगण्याचा प्रयत्न करावा
- · समीकरण तयार करण्याचा प्रयत्न करावा
- · समीकरणाची उकल शोधण्याचा प्रयत्न करावा
- · समीकरणे सोडवावीत
- · गुणोत्तर व प्रमाण ओळखण्याचा प्रयत्न करावा
- · एकमान पद्धत म्हणजे काय ते सांगण्याचा प्रयत्न करावा
- · शेकडेवारीची माहिती अपूर्णांकाच्या रूपात लिहिण्याचा प्रयत्न करावा
- · नफा आणि तोटा यातील फरक समजून घ्यावा
- · शेकडा नफा आणि शेकडा तोटा काढण्याचा प्रयत्न करावा
- · माहितीच्या आधारे नफा तोटा यातील उदाहरणे सोडवण्याचा प्रयत्न करावा
- ·
मुद्दल,मुदत,व्याजाचा दर दिला असता सरळव्याज काढावे
- · सरळव्याजाचा उपयोग बँक व्यवहारात करावा
- · त्रिकोणाचे शिरोबिंदू ओळखण्याचा प्रयत्न करावा
- · त्रिकोणाचे नावावरून प्रकार ओळखण्याचा प्रयत्न करावा
- · त्रिकोणाचे गुणधर्म सांगावेत
- · त्रिकोणाच्या बाजूंवरून प्रकार सांगण्याचा प्रयत्न करावा
- · चौकोनाचे वाचन व लेखन करण्याचा प्रयत्न करावा
- · चौकोनाचे शिरोबिंदू सांगण्याचा प्रयत्न करावा
- · चौकोणाचे लगतचे कोन ओळखण्याचा प्रयत्न करावा
- · चौकोनाचे संमुख कोन ओळखण्याचा प्रयत्न करावा
- · बहुभुजाकृती म्हणजे काय ते सांगण्याचा प्रयत्न करावा
- · रेषेवरील बिन्दुतून रेषेला लंब काढण्याचा प्रयत्न करावा
- · रेषेबाहेरील बिन्दुतून लंब काढण्याचा प्रयत्न करावा
- · रेषाखंडाचा लंबदुभाजक काढण्याचा प्रयत्न करावा
- · इष्टीकाचिती म्हणजे काय ते सांगण्याचा प्रयत्न करवा
- · त्रिकोणमिती म्हणजे काय ते सांगण्याचा प्रयत्न करावा
- · वृत्तचिती म्हणजे काय ते ओळखण्याचा प्रयत्न करावा
- · दिलेल्या मापाचा कोन काढण्याचा प्रयत्न करावा
- · कर्ण व एक बाजू दिली असता काटकोन काढ्न्याचा प्रयत्न करावा
- · एकरूप रेषाखंड ओळखण्याचा प्रयत्न करावा
- · एकरूप कोन ओळखण्याचा प्रयत्न करावा
- · एकरूप वर्तुळाची व्याख्या सांगण्याचा प्रयत्न करावा
- · पूर्णांक संख्यांचा गुणाकार बिनचूक करण्याचा प्रयत्न करावा
- · पूर्णांक संख्यांचा भागाकार बिनचूक करण्याचा प्रयत्न करावा
- · सहमुळ संख्या सांगण्याचा प्रयत्न करावा
- · जोडमुळ संख्यांचे उदाहरणे सांगण्याचा प्रयत्न करावा
- · दिलेल्या संख्याचे अवयव पाडावेत
- · दिलेल्या संख्येचे मसावि काढण्याचा प्रयत्न करावा
- · दिलेल्या संख्येचे भागाकर पद्धतीने मसावी काढण्याचा प्रयत्न करावा
- · दिलेल्या संख्येचे मसावि व लासवि काढण्याचा प्रयत्न करावा
- · मसावि व लासवि यांचा उपयोग उदाहरणे सोडवताना करावा
- · आपुर्णांकांना संक्षिप्त रूप देता यावे
- · कोंनांचा अंतर्भाग व बहयाभाग सांगण्याचा प्रयत्न करावा
- · कोटीकोनाची व्याख्या सांगण्याचा प्रयत्न करावा
- · पूरक कोनावरील उदाहरणे सोडवण्याचा प्रयत्न करावा
- · विरुद्ध कोंनांचा गुणधर्म सांगण्याचा प्रयत्न करावा .
- · परिमेय संख्यांची वजाबाकी व बेरीज अचूक करण्याचा प्रयत्न करावा
- · परिमेय संख्यांचे दशांश रूपात लेखन करता यावे
- · दिलेल्या पदावली सोडवायचा प्रयत्न करावा
- · मोठ्या व लहान संख्येचे घातांक रूपात लेखन करण्याचा प्रयत्न करावा
- · घातांकाचे नियम जाणावेत
- · पूर्ण वर्ग संख्येचे वर्गमूळ काढण्याचा प्रयत्न करावा
- · जोड्स्तंभालेखाचे वाचन करण्याचा प्रयत्न करावा
- · जोड्स्तंभालेख काढण्याचा प्रयत्न करावा
- · बैजिक राशींचे प्रकार सांगण्याचा प्रयत्न करावा
- · बैजिक राशींची बेरीज व वजाबाकी करण्याचा प्रयत्न करावा
- · समप्रमाणावरील व व्यस्तप्रमाणावरील आधारित उदाहरणे सोडवावीत
- · प्रमाणावरील आधारित उदाहरणे सांगण्याचा प्रयत्न करावा
- · भागीदारीवरील उदाहरणे सांगण्याचा प्रयत्न करावा
- · नफा तोटा व्यवहारात कधी होतो हे सांगता यावे
- · नफा तोट्याचे लेखी उदाहरणे अचूक सोडवण्याचा प्रयत्न करावा
- · अर्थनियोजनाच्या आर्थिक गुंतवणुकीच्या महितीचा उपयोग करून उदाहरणे सोडवा
- · सरळव्याजाचे सूत्र सांगण्याचा प्रयत्न करावा
- · सरळव्याजावरील उदाहरणे सोडवण्याचा प्रयत्न करावा
- · व्यास व परीघ यांमधील संबंध पडताळावेत
- · वर्तुळातील लघुकंस व विशालकंस ओळखण्याचा प्रयत्न करावा
- · केंद्रीय कोनाची व्याख्या सांगण्याचा प्रयत्न करावा
- · परिमितीवर आधारित उदाहरणे अचूक सोडवण्याचा प्रयत्न करावा
- · चौरसाचे व आयताचे क्षेत्रफळाचे सूत्र सांगण्याचा प्रयत्न करावा
- · काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळावरील उदाहरणे सोडवण्याचा प्रयत्न करावा
- · पृष्ठफळ म्हणजे काय हे समजून घ्यावे
- · इष्टीकाचीती व घन यांचे पृष्ठफळ काढण्याचा प्रयत्न करावा
- · पायथागोरसचा सिद्धांत स्पष्ट करता यावा
- · पायथागोरसच्या त्रिकुटाची व्याख्या सांगता यावी
- · पायथागोरसचा सिद्धांत वापरुन उदाहरणे सोडवायचा प्रयत्न करावा
- · विस्तारसूत्राचा वापर करून उदाहरणाची किंमत काढण्याचा प्रयत्न करावा
- · विस्तारसुत्राच्यासाहाय्याने उदाहरणाचा विस्तार अचूक करता यावा
- · द्विपदी बैजिक राशीचे अवयव पाडता यावेत
- · बैजिक राशीचे अवयव पाडण्याचा प्रयत्न करावा
- · सरासरीचे सूत्र सांगावे
- · सरासरीवरील लेखी उदाहरणे सोडवण्याचा प्रयत्न करावा
- · वारंवारता सारणी तयार करता यावी
- · वारंवारता सारणीचा वापर करून उदाहरणे सोडवण्याचा प्रयत्न करावा
- · संख्यारेषेवर परिमेय संख्या दाखवण्याचा सराव करावा
- · परिमेय संख्यांची तुलना यावरील उदाहरणे सोडविण्याचा सराव करावा
- · अपरिमेय संख्यावरील उदाहरणे सोडविण्याचा सराव करावा
- · संख्यारेषेवर अपरिमेय संख्या दाखवण्याचा सराव करावा
- · परिमेय आणि अपरिमेय संख्या यांवरील उदाहरणे सोडविण्याचा सराव करावा
- · छेदिकेमुळे तयार होणार्या कोनांच्या गुणधर्माचा सराव करावा
- · समांतर रेषा काढण्याचा सराव करावा
- · परिमेय घातांकावरील उदाहरणे सोडविण्याचा सराव करावा
- · घनमूळ काढा यावरील उदाहरणांचा सराव करावा
- · त्रिकोणाचे शिरोलंब काढणे यावरील उदाहरणांचा सराव करावा
- · गुरुत्वमध्याचा गुणधर्म वापरुन रेषाखंडाची लांबी काढा यावरील उदाहरणांचा सराव करावा
- · विस्तार सूत्रे वापरुन उदाहरणे सोडविण्याचा सराव करावा.
- · वर्ग त्रिपदीचे अवयव पाडण्याचा सराव करावा
- · दोन घनांच्या बेरजेच्या स्वरुपातील अवयव पाडण्याचा सराव करावा
- · दोन घनांच्या वजाबाकीच्या स्वरुपातील अवयव पाडण्याचा सराव करावा
- · तीन पदांच्या बेरजेचा वर्गविस्तार यांवरील उदाहरणे सोडविण्याचा सराव करावा
- · सम चलनावरील उदाहरणे सोडविण्याचा सराव करावा
- · व्यस्त चलनावरील उदाहरणे सोडविण्याचा सराव करावा
- · गुणोत्तरीय बैजिक राशींना सोपे रूप द्या यावरील उदाहरणांचा सराव करावा
- · चार बाजू व एक कर्ण दिला असता चौकोन काढा यावरील रचनांचा सराव करावा
- · तीन बाजू व दोन कर्ण दिले असता चौकोन काढा यावरील रचनांचा सराव करावा
- · दोन संलग्न बाजू व तीन कोन दिले असता चौकोन काढा यावरील रचनांचा सराव करावा
- · काटकोन चौकोनाचे (आयताचे)गुणधर्म वापरुन उदाहरणे सोडविण्याचा सराव करावा
- · चौरसाचे गुणधर्म वापरुन उदाहरणे सोडविण्याचा सराव करावा
- · समभुज चौकोनाचे गुणधर्म वापरुन उदाहरणे सोडविण्याचा सराव करावा
- · समांतरभुज चौकोनाचे गुणधर्म वापरुन उदाहरणे सोडविण्याचा सराव करावा
- · समलंब चौकोनाचे गुणधर्म वापरुन उदाहरणे सोडविण्याचा सराव करावा
- · पतंगाचे गुणधर्म वापरुन उदाहरणे सोडविण्याचा सराव करावा
- ·
सूट(discount) वरील उदाहरणे सोडविण्याचा सराव करावा
- · कमिशनवरील उदाहरणे सोडविण्याचा सराव करावा
- · बहुपदींची कोटी ओळखण्याचा सराव करावा
- · बहुपदींचा विस्तार करण्याचा सराव करावा
- · बहुपदींचा भागाकार करण्याचा सराव करावा
- · बहुपदींचा गुणाकार करण्याचा सराव करावा
- · दिलेल्या सांख्यिकीय महितीवरुण सरासरी काढण्याचा सराव करावा
- · विभाजित स्तंभालेख व जोड स्तंभालेख यातील फरक समजून घ्यावे
- · दिलेल्या संख्या शतमान रूपांतरित करण्याचा सराव करावा
- · एकचल समीकरणाची उकल करण्याचा सराव करावा
- · शाब्दिक उदाहरणे सोडविण्याचा सराव करावा
- · एकरूप आकृत्या ओळखण्याचा सराव करावा
- · त्रिकोणाच्या एकरूपतेच्या कसोट्यांचा अभ्यास करावा
- · चक्रवाढ व्याज काढण्याचे सूत्र पाठ करावे.
- · चक्रवाढ व्याजाचे लेखी उदाहरणे सोडविण्याचा सराव करावा
- · चौकोनाचे प्रकार ओळखण्याचा सराव करावा
- · समांतरभुज चौकोनाच्या गुणधर्माचा अभ्यास करावा.
- · समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ काढण्याचा सराव करावा.
- · वर्तुळाचे क्षेत्रफळ काढण्याचा सराव करावा.
- · अनियमित आकाराच्या जागेचे क्षेत्रफळ काढण्याचा सराव करावा.
- · वर्तुळाचे क्षेत्रफळळाच्या किमतीवरून त्रिज्या काढण्याचा सराव करावा.
- · त्रिकोणाचे शिरोबिंदू ओळखण्याचा प्रयत्न करावा.
- · चार अंकी बेरजेचा सराव करावा.
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- Thakare App Download -https://play.google.com/store/apps/details?id=com.thakare.blogapp
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS