शारिरीक शिक्षण विद्यार्थी
सुधारणा नोंदी | Physical education Student Improvement Records Nondi
- · शा. शिक्षण ची वही पूर्ण करावी.
- · मैदानी खेळात सहभाग वाढवावा.
- · खेळामध्ये जास्तीत जास्त उत्साह वाढवण्यासाठी प्रयत्न करावा.
- · चांगल्या सवयीचे पालन करत नाही.
- · वाईट सवयीच्या आहारी लवकर जातो.
- · कोणत्याच खेळाची आवड नाही.
- · स्वच्छतेचे महत्त्व मानत नाही.
- · क्रिडांगणावर उगाचच कचरा करतो.
- · सांघिक खेळात खोटे पणाने खेळतो
- · खेळाची नावे माहित नाही.
- · सुचविलेले व्यायामाचे प्रकार करण्याचा प्रयत्न करतो.
- · वैयक्तिक शर्यतीत भाग घेण्याचा प्रयत्न करावा.
- · आसने करण्याचा सराव करणे.
- · आवडत्या खेळाचे नियम सांगण्याचा प्रयत्न करतो/ करते.
- · दिलेल्या खेळाच्या साहित्याचा वापर करणे.
- · शर्यती मध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करतो /करते.
- · विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देता येत नाही.
- · शिक्षकांच्या अनुउपस्थितीत गटात भांडण करतो.
- · मैदानी खेळात सहभाग वाढवावा.
- · सकस व प्रोटीन युक्त आहार घ्यावा.
- · वैयक्तिक स्वच्छतेकडे लक्ष द्यावे.
- · खिलाडी वृत्ती अंगी बाळगावी.
- · खेळाचे नियम समजून घ्यावेत.
- · नियमित व्यायाम करावा.
- · दररोज गुळ शेंगदाणे खावे.
- · लवकर झोपावे लवकर उठावे.
- · स्वच्छ व नीटनेटका पोशाख परिधान करावा.
- · शालेय गणवेश परिपूर्ण असावा.
- · नवनवीन खेळांची माहिती करून घ्यावी.
- · खेळताना कोणालाही इजा होणार नाही याची दक्षता बाळगावी.
- · परिपाठातील सहभाग वाढवावा.
- · नियमित योगासने करावेत.
- · विविध खेळाडूंची माहिती जमवावी.
- · खेळ व विश्रांतीचे महत्त्व सांगण्याचा प्रयत्न करावा.
- · मनाची एकाग्रता वाढविण्याचा प्रयत्न करावा.
- · योगासने / कवायत इ.शारीरिक हालचालींचा व्यायाम करावा.
- · शारीरिक आरोग्याचे नियम पाळावेत.
- · व्यक्तिगत व सार्वजनिक स्वच्छतेकडे लक्ष दयावे.
- · पर्यावरणाचे समतोल राखण्यासाठी प्रयत्न करावा.
- ·
झाडांना पाणी, खत
घालून त्यांची निगा राखावी.
- · शालेय आवारातील झाडांची निगा राखावी.
- · आवडत्या खेळाची माहिती दयावी.
- · विविध समस्यांना सामोरे जावून शिक्षण घेण्यासाठी धडपड करावी.
- · स्पर्धेच्या वेळी आपल्या गटाचे नेतृत्व करावे.
- · विविध वस्तूंचे आजचे बाजारभाव सांगण्याचा प्रयत्न करावा.
- · घरांतील / वर्गातील/ शाळेतील वस्तूची निगा ठेवावी.
- · शेक्षणिक सहलीत सहभागी व्हावे.
- · सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी व्हावे.
- · बोलण्यात नम्रता ठेवावी.
- · दैनंदिन वागणे इतरांना मार्गदर्शक असावे.
- · वडीलधार्यांचा मान राखावा.
- · कोणत्या खेळात किती खेळाडू असतात ते सांगावे.
- · विविध खेळाडूंची नावे माहित असावीत.
- · विविध शालेय उपक्रमात सहभागी व्हावे.
- · पसायदानासारखे आध्यात्मिक श्लोक म्हणावे.
- · प्राथनेच्या वेळेस रांगेत उंचीप्रमाणे उभे राहावे.
- · परिपाठात पुर्णपणे सहभागी व्हावे.
- · शाळेविषयी आत्मीयता असावी.
- · व्यायामाचे फायदे इतरांना पटवून दयावे.
- · क्रीडांगणातील कचरा उचलून टाकावा.
- · शिक्षकांच्या अनुपस्थितीत गटात खेळाचे आयोजन करावे.
- · आवडत्या खेळाचे नियम सांगण्याचा प्रयत्न करावा.
- · चांगल्या सवयीचे अनुकरण करावे.
- · वाईट सवयींना विरोध करावा.
- · स्वावलंबनाचा अंगीकार करावा.
- · सांघिक खेळ खेळावेत.
- · धावण्याचा व्यायाम करावा.
- · मैदानी स्पर्धेत सहभाग घ्यावा.
- · रोज नियमित योगासने करावीत.
- · छोटे वजन उचलण्याचा व्यायाम करावा.
- · लांब पल्याच्या शर्यतीत भाग घ्यावा.
- · सामूहिक कवायतीत सहभाग घ्यावा.
- · परिश्रम करण्याची तयारी ठेवावी.
- · शिक्षक खेळाचे नियम सांगताना काळजीपूर्वक लक्ष दयावे.
- · देशापुढील समस्या माहीत असाव्यात.
- · रोज नियमित प्राणायाम करावेत.
- · १०० मीटर धावणे शर्यतीत भाग घ्यावा.
- · अवघड व्यायाम कृती सावकाशपणे करावी .
- · लघुखेळात उत्स्फुर्तपणे सहभागी व्हावे .
- · विविध खेळांची नावे माहित असावी .
- · विविध खेळातील खेळाडूंची नावे माहित असावी .
- · विविध खेळांचे साहित्य ओळखतो / ओळखते .
- · मनोरंजनात्मक खेळात सहभागी व्हावे .
- · क्रिकेट ची आवड जोपासण्याचा प्रयत्न करावा .
- · कौशल्यपूर्ण खेळ खेळण्याचा प्रयत्न करावा .
- · वैयक्तीक खेळ चांगला खेळण्याचा प्रयत्न करावा.
- · पारंपारिक खेळ व त्यांची नावे माहित असावी.
- · दैनदिन शालेय खेळात उस्फूर्तपणे भाग घ्यावा.
- · इतरांशी खिलाडूवृत्ती ने वागायचा प्रयत्न करावा.
- · १०० मीटर धावणे शर्यतीत भाग घ्यावा.
- · शारीरिक आरोग्याचे पालन करावे.
- · राष्ट्रध्वजाचा मान राखावा.
- · वडीलधार्यांचा मान राखावा.
- · वैयक्तीक स्पर्धेत भाग घ्यावा.
- · आपल्या गटाचे नेतृत्व करावे व मार्गदर्शन करावे
- · क्रीडांवरील विविंध कामे आवडीने करावीत
- · कवायतीचे प्रकार सलगपणे करावी
- · इतरांच्या चांगल्या गुणांचे कौतुक करावे
- · सर्वांसमोर धीटपणे प्रात्यक्षिक करून दाखवावीत.
- · सुचवलेल्या कृती अचूकपणे कराव्यात.
- · आपल्या व्यक्तीमत्वाचा नीटनेटकेपणा जपण्याचा प्रयत्न करावा.
- · संघटन कौशल्य जोपासण्याचा प्रयत्न करावा.
- · नखे व केस नियमितपणे कापावे.
- · प्रामाणिकपणां व माणुसकी इत्यादी महत्वाचे गुण जोपासावे.
- · सांघिक वृत्ती जोपासावी.
- · 200 मीटर धावणे शर्यतीत भाग घ्यावा.
- · राष्ट्रीय पुरुषांचा आदर बाळगावा.
- · कुठल्याही खेळात / स्पर्धेत स्वत:हून भाग घ्यावा.
- · विविध खेळांची नावे सांगण्याचा प्रयत्न करावा.
- · विविध खेळांतील खेळाडूंची नावे सांगण्याचा प्रयत्न करावा.
- · सुचविलेल्या व्यायाम प्रकार संदर्भाने योग्य माहिती घ्यावी.
- · चौरस आहार घेण्याबाबत जागृत राहावे.
- · राष्ट्रीय कार्यक्रमात सहभागी व्हावे.
- · राष्ट्रगीताचा मान राखावा.
- · वडीलधार्यांशी बोलताना नम्रपणे बोलावे.
- · सांघिक स्पर्धेत भाग घ्यावा.
- · नेतृत्व करण्यास उत्सुक असावे.
- · नियमित योगासने करावीत.
- · शारीरिक श्रम आनंदाने करावीत.
- · पारंपारिक खेळ व त्याची नावे यांची माहिती स्पष्ट करावी.
- · शारीरिक विकासात्मक व्यायाम करावे.
- · कबड्डी खेळाच्या कौशल्याचा सराव करावा.
- · वाईट सवई व व्यसनांपासून स्वत: दूर राहावे.
- · जलतरण स्पर्धेत सहभागी व्हावे.
- · क्रीडांगणाशी संबधित चांगल्या सवयी अंगी बाळगाव्यात.
- · विविध एरोबीक्सच्या कृती स्वयंप्रेरणेने कराव्यात.
- · शालेय वस्तूंची निगा राखावी.
- · खेळाच्या तासिकेला शिस्तीचे पालन करावे.
- · लेझीम खेळाचा सराव करावा.
- · खिलाडू वृत्तीने प्रत्येक खेळ चुरशीने खेळावा.
- · ४०० मीटर धावणे शर्यतीत भाग घ्यावा.
- · मॅरेथॉन स्पर्धेत भाग घ्यावा.
- · सांघिक खेळ खेळताना सर्वांशी नम्रपणे वागावे.
- · राष्ट्रीय एकात्मतेची भावना जोपासावी.
- · विविध खेळांची नावे सांगून त्यांचे वर्णन करावे.
- · एरोबिक्स व्यायाम प्रकार मन लावून करावे.
- · विविध खेळातील खेळाडूंची नावे सांगून त्यांचे वर्णन करावे.
- · सुचविलेले व्यायाम प्रकार करण्याचा प्रयत्न करावा.
- · सामाजिक जाणीव ठेवावी.
- · विद्यालयात राष्ट्रीय सण साजरे करण्यासाठी नेतृत्व करावे.
- · राष्ट्रभक्तिपर गीते पाठ करावी.
- · सांघिक खेळाचे नेतृत्व करावे.
- · वैयक्तिक व सांघिक स्पर्धेत स्वत: हून भाग घ्यावा.
- · शाळेविषयी आत्मीयता असावी.
- · सूर्यनमस्कारचा व्यायाम करावा.
- · कबड्डी स्पर्धेत सहभागी व्हावे.
- · विविध शालेय उपक्रमात सहभागी व्हावे.
- · मनाची एकाग्रता वाढविण्याचा प्रयत्न करावा.
- · अध्यात्मिक श्लोक म्हणण्याचा प्रयत्न करावा.
- · दूरदर्शनवरील खेळांचे सामने पहावे.
- · स्वत:च्या पोषाखाबाबत अतिशय दक्ष असावे.
- · सदृढ शरीर सदृढ मन ही बाब पटवून दुसर्यांना पटवून दयावी.
- · खोखो खेळाची आवड जोपासून व स्पर्धेत सहभागी व्हावे.
- · कवायतीचे व्यायाम प्रकारांचा सराव करावा.
- · लेझिम उत्कृष्ठपणे खेळण्याचा प्रयत्न करावा.
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- Thakare App Download -https://play.google.com/store/apps/details?id=com.thakare.blogapp
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS