शारीरिक शिक्षण विद्यार्थी प्रगती नोंदी | Physical education Student Progress Nondi

 शारीरिक शिक्षण विद्यार्थी प्रगती नोंदी | Physical education Student Progress Nondi

शारीरिक शिक्षण विद्यार्थी प्रगती नोंदी | Physical education Student Progress Nondi

  • ·        नियमित स्वच्छ व नीटनेटका राहतो./राहते.
  • ·        वाईट सवयी कशा घातक हे इतरांना सांगतो/सांगते.
  • ·        दररोज व्यायाम नियमित करतो/करते.
  • ·        नखें व केस नियमित कापतो./कापते.
  • ·        प्रामाणिकपणा हे महत्वाचे गुण आहेत.
  • ·        खेळाडू वृत्तीने प्रत्येक खेळ खेळतो / खेळते .
  • ·        रोज रात्री झोपण्या पूर्वी दात घासतो.
  • ·        दररोज किमान एक तरी आसन करतो.
  • ·        वाईट सवयी पासून स्वतः दूर राहतो / राहते .
  • ·        दररोज एक खेळ नावीन्यपूर्ण  खेळतो./खेळते.
  • ·        दूरदर्शन वरील खेळांची sambe
  • ·        नियमित स्वच्छ व नीटनेटका राहतो./राहाते.
  • ·        दूरदर्शन वरील खेळांची सामने आवडीने पाहतो.
  • ·        व्यायाम प्रकार कशी केली ते सांगतो.
  • ·        विचारलेल्या प्रश्नांची योग्य व अचूक उत्तरे देतो / देते .
  • ·        आवडत्या खेळाचे नियम अचूक सांगतो.
  • ·        इशाऱ्यावर हालचाली करतो.
  • ·        शिकवलेले सर्व व्यायाम प्रकार करतो / करते .
  • ·        विविध प्रकारे उड्या मारत पुढे जातो / जाते .
  • ·        विविध प्रकारे तोल सांभाळतो / सांभाळते .
  • ·        सर्व हालचालींचा सराव करतो / करते .
  • ·        मैदान स्वच्छ ठेवण्यास मदत करतो / करते .
  • ·        अनुकरणात्मक हालचाली करतो.
  • ·        खेळात सहभागी होतो / होते .
  • ·        सावधान, विश्राम कृती करतो / करते .
  • ·        आरोग्य विषयक चांगल्या सवयीचे पालन करतो / करते .
  • ·        नियमित स्वच्छ व नीटनेटका राहतो /राहते.
  • ·        वाईट सवयी कशा घातक हे इतरांना सांगतो /सांगते.
  • ·        व्यायामाचे महत्त्व जाणतो/ जाणते
  • ·        दररोज नियमित व्यायाम करतो /करते.
  • ·        विविध खेळाडूंची नावे सांगतो/ सांगते.
  • ·        आरोग्याच्या चांगल्या सवयी जाणतो /जाणते.
  • ·        खेळाडू वृत्तीने खेळ खेळतो /खेळते.
  • ·        वैयक्तिक स्वच्छता पाळतो /पाळते.
  • ·        खेळाडूंचा संग्रह करते /करतो.
  • ·        आवडत्या खेळाडूंविषयी माहिती मिळवतो /मिळवते.
  • ·        क्रीडा महोत्सवात सहभागी होतो/ होते.
  • ·        सांघिक स्पर्धेत सहभाग घेतो /घेते.
  • ·        वैयक्तिक स्पर्धेत सहभाग घेतो/ घेते.
  • ·        निवडलेल्या खेळाचा नियमित सराव करतो/ करते.
  • ·        सकस आहाराचे महत्त्व जाणतो/ जाणते.
  • ·        प्रथमोपचार पेटी चा वापर योग्य पद्धतीने करतो/ करते.
  • ·        मैदानावरील कचरा उचलून घेतो/ घेते.
  • ·        टारगेट बॉल खेळाचे नियम जाणतो/ जाणते.
  • ·        फुटबॉल खेळाचे नियम जाणतो /जाणते.
  • ·        ड्रॉप रो बॉल खेळाचे नियम जाणतो /जाणते.
  • ·        सुदृढ आरोग्याचे महत्त्व जाणतो/ जाणते.
  • ·        मूलभूत हालचाली करतो /करते.
  • ·        नैसर्गिक व्यायाम प्रकार करतो/ करते.
  • ·        वर्ग स्वच्छतेकडे लक्ष देतो /देते.
  • ·        मैदनी खेळामधील सहभाग चांगला आहे .
  • ·        नियमित स्वच्छ व नीटनेटका राहतो/ राहते.
  • ·        वाईट सवयी कशा घातक हे इतरांना सांगतो/सांगते.
  • ·        दररोज व्यायाम नियमित करतो/ करते.
  • ·        नखे व केस नियमित कापतो/कापते.
  • ·        प्रामाणिकपणा हे महत्वाचे गुण आहे.
  • ·        नियमित स्वच्छ व  नीटनेटका राहतो / राहते.
  • ·        वाईट सवयी कशा घातक हे इतरांना सांगतो / सांगते.
  • ·        दररोज व्यायाम नियमित करतो / करते.
  • ·        नखे व केस नियमित कापतो / कापते.
  • ·        प्रामाणिकपणा हे महत्वाचे गुण आहे.
  • ·        नियमित स्वच्छ व नीटनेटका राहतो/राहते.
  • ·        वाईट सवयी कशा घातक हे इतरांना सांगतो/सांगते.
  • ·        दररोज व्यायाम नियमित करतो/करते.
  • ·        नखे व केस नियमित कापतो/कापते.
  • ·        रोज रात्री झोपण्यापूर्वी दात घासतो/घासते.
  • ·        खेळाडू वृत्तीने खेळ खेळते
  • ·        कोणत्या खेळात किती खेळाडू असतात ते सांगतो/ सांगते.
  • ·        विविध खेळाडूंची नावे माहित आहेत.
  • ·        विविध शालेय उपक्रमात सहभागी होतो/ होते.
  • ·        पसायदानासारखे आध्यात्मिक श्लोक म्हणतो / म्हणते.
  • ·        खेळ व विश्रांतीचे  महत्त्व सांगतो/सांगते.
  • ·        मनाची एकाग्रता वाढविण्याचा प्रयत्न करतो / करते.
  • ·        योगासने / कवायत इ.शारीरिक हालचालींचा व्यायाम करतो / करते.
  • ·        शारीरिक आरोग्याचे नियम पाळतो/ पाळते.
  • ·        व्यक्तिगत व सार्वजनिक स्वच्छतेकडे लक्ष देतो/ देते.
  • ·        पर्यावरणाचे समतोल राखण्यासाठी प्रयत्न करतो/करते.
  • ·        झाडांना पाणी, खत घालतो / घालते.
  • ·        शालेय आवारातील झाडांची निगा राखतो/राखते.
  • ·        आवडत्या खेळाची माहिती देतो/देते.
  • ·        विविध समस्यांना सामोरे जावून शिक्षण घेण्यासाठी धडपड करतो/करते.
  • ·        स्पर्धेच्या वेळी आपल्या गटाचे नेतृत्व करतो/करते.
  • ·        विविध  वस्तूंचे आजचे बाजारभाव सांगतो/सांगते.
  • ·        घरांतील / वर्गातील/ शाळेतील वस्तूची निगा ठेवतो/ठेवते.
  • ·        शेक्षणिक सहलीत सहभागी होतो/होते.
  • ·        सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होतो/होते.
  • ·        बोलण्यात नम्रता आहे.
  • ·        दैनंदिन वागणे इतरांना मार्गदर्शक आहे.
  • ·        वडीलधार्‍यांचा मान राखतो/राखते.
  • ·        प्रार्थनेच्या वेळेस रांगेत उंचीप्रमाणे  उभा राहतो/राहते.
  • ·        परिपाठात पुर्णपणे सहभागी असतो/असते.
  • ·        शाळेविषयी आत्मीयता आहे.
  • ·        व्यायामाचे फायदे इतरांना पटवून देतो/देते.
  • ·        क्रीडांगणातील कचरा उचलून टाकतो/टाकते.
  • ·        शिक्षकांच्या अनुपस्थितीत गटात खेळाचे आयोजन करतो/करते.
  • ·        आवडत्या खेळाचे नियम सांगतो /सांगते.
  • ·        चांगल्या सवयीचे अनुकरण करतो /करते.
  • ·        वाईट सवयींना विरोध करतो/करते.
  • ·        स्वावलंबनाचा अंगीकार करतो/करते.
  • ·        सांघिक खेळ खेळतो/खेळते.
  • ·        धावण्याचा व्यायाम करतो/करते.
  • ·        मैदानी स्पर्धेत सहभाग घेतो/घेते.
  • ·        रोज नियमित योगासने करतो/करते.
  • ·        छोटे वजन उचलण्याचा प्रयत्न करतो/करते.
  • ·        लांब पल्याच्या  शर्यतीत भाग घेतो/घेते.
  • ·        सामूहिक कवायतीत सहभाग घेतो/घेते.
  • ·        परिश्रम करण्याची तयारी ठेवतो/ठेवते.
  • ·        शिक्षक खेळाचे नियम सांगताना काळजीपूर्वक लक्ष देतो/देते.
  • ·        देशापुढील समस्या माहीत आहेत.
  • ·        रोज नियमित प्राणायाम  करतो/करते.
  • ·        १०० मीटर धावणे शर्यतीत भाग घेतो/घेते.
  • ·        व्यायामाकडे लक्ष देतो / देते .
  • ·        अवघड व्यायाम कृती सावकाश करतो / करते .
  • ·        स्पर्धेत उस्फुर्तपणे सहभागी होतो / होते .
  • ·        विविध खेळांची नावे माहित आहेत .
  • ·        विविध खेळातील खेळाडूंची नावे माहित आहेत .
  • ·        विविध खेळांचे साहित्य ओळखतो / ओळखते .
  • ·        मनोरंजनात्मक खेळात सहभाग घेतो / घेते .
  • ·        क्रिकेट ची आवड आहे .
  • ·        कौशल्यपूर्ण खेळ खेळण्याचा प्रयत्न करतो / करते .
  • ·        वैयक्तिक खेळ चांगले खेळतो / खेळते .
  • ·        पारंपारिक खेळ व त्यांची नावे माहित आहेत .
  • ·        शालेय खेळात उस्त्फुर्तपणे सहभाग घेतो / घेते .
  • ·        इतरांशी खिलाडूवृत्ती ने वागतो / वागते .
  • ·        100 मीटर धावणे शर्यतीत भाग घेतो / घेते .
  • ·        व्यायामाकडे लक्ष द्यावे .
  • ·        शारीरिक आरोग्याचे पालन करतो /करते
  • ·        राष्ट्रध्वजाचा मान राखतो / राखते
  • ·        वडीलधार्‍यांचा मान राखतो /राखते
  • ·        वैयक्तिकस्पर्धेत भाग घेतो / घेते
  • ·        आपल्या गटाचे नेतृव्व करतो / करते व मार्गदर्शन करतो / करते
  • ·        क्रीडांगणावरील विविध कामे आवडीने करतो / करते
  • ·        कवायतीचे प्रकार सलगपणे करतो / करते .
  • ·        इतरांच्या \चांगल्या गुणांचे कौतुक करतो / करते
  • ·        सर्वासमोर धीटपणे प्रात्यक्षिक करून दाखवितो / दाखविते
  • ·        सुचविलेल्या  कृती अचूकपणे करतो / करते
  • ·        आपल्या व्यक्तिमत्वाचा नीटनेटकेपणा जपायचा प्रयत्न करतो / करते
  • ·        संघटन कौशल्य आहे
  • ·        नखे व केस नियमितपणे कापतो/कापते.
  • ·        प्रामाणिकपणां व माणुसकी इत्यादी महत्वाचे गुण जोपासतो / जोपासते
  • ·        सांघिक वृत्ती जोपासतो/जोपासते
  • ·        200 मीटर धावण्याच्या शर्यतीत भाग घेतो
  • ·        राष्ट्रीय पुरुषांचा आदर बाळगतो
  • ·        कुठल्याही खेळात / स्पर्धेत स्वत:हून भाग घेतो/घेते.
  • ·        विविध खेळांची नावे सांगतो/सांगते.
  • ·        विविध खेळांतील खेळाडूंची नावे सांगतो/सांगते.
  • ·        सुचविलेल्या व्यायाम प्रकार संदर्भाने योग्य माहिती देतो/देते.
  • ·        चौरस आहार घेण्याबाबत जागृत राहतो/राहते.
  • ·        राष्ट्रीय कार्यक्रमात सहभागी होतो / होते.
  • ·        राष्ट्रगीताचा मान राखतो /राखते.
  • ·        वडीलधार्‍यांशी बोलताना नम्रपणे बोलतो/ बोलते.
  • ·        सांघिक स्पर्धेत भाग घेतो/ घेते.
  • ·        नेतृत्व करण्यास उत्सुक असतो / असते.
  • ·        नियमित योगासने करतो/करते.
  • ·        शारीरिक श्रम आनंदाने करतो/ करते.
  • ·        पारंपारिक खेळ व त्याची नावे यांची माहिती स्पष्ट करतो / करते.
  • ·        शारीरिक विकासात्मक व्यायाम करतो/ करते.
  • ·        कबड्डी खेळाच्या कौशल्याचा सराव करतो/ करते.
  • ·        वाईट सवई व व्यसनांपासून स्वत: दूर राहतो/ राहते.
  • ·        जलतरण स्पर्धेत सहभागी होतो/ होते.
  • ·        क्रीडांगणाशी संबधित चांगल्या सवयी  पाळतो / पाळते.
  • ·        विविध एरोबीक्सच्या  कृती स्वयंप्रेरणेने करतो/ करते.
  • ·        शालेय वस्तूंची निगा राखतो / राखते.
  • ·        खेळाच्या तासिकेला शिस्तीचे पालन करतो / करते.
  • ·        लेझीम खेळाचा सराव करतो / करते.
  • ·        खिलाडु वृत्तीने प्रत्येक खेळ चुरशीने खेळतो/खेळते.
  • ·        ४०० मीटर धावणे शर्यतीत भाग घेतो/ घेते.
  • ·        मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेतो/ घेते.
  • ·        सांघिक खेळ खेळताना सर्वांशी नम्रपणे वागतो / वागते.
  • ·        राष्ट्रीय एकात्मतेची भावना जोपासतो/ जोपासते.
  • ·        विविध खेळांची नावे सांगून त्यांचे वर्णन करतो/ करते.
  • ·        एरोबिक्स व्यायाम प्रकार मन लावून करतो/करते.
  • ·        विविध खेळातील खेळाडूंची नावे सांगून त्यांचे वर्णन करतो / करते.
  • ·        सुचविलेला व्यायाम प्रकार करतो/ करते.
  • ·        सामाजिक जाणीव ठेवतो/ ठेवते.
  • ·        विद्यालयात राष्ट्रीय सण साजरे करण्यासाठी  नेतृत्व करतो/करते.
  • ·        राष्ट्रभक्तिपर गीते पाठ करतो / करते.
  • ·        सांघिक खेळाचे नेतृत्व करतो/ करते.
  • ·        वैयक्तिक व सांघिक स्पर्धेत स्वत: हून भाग घेतो/ घेते.
  • ·        सर्वांना सहकार्य करतो/ करते.
  • ·        शाळेविषयी आत्मीयता आहे.
  • ·        सूर्यनमस्कारचा व्यायाम करतो / करते.
  • ·        कबड्डी स्पर्धेत सहभागी होतो / होते .
  • ·        विविध शालेय उपक्रमात सहभागी होतो / होते .
  • ·        मनाची एकाग्रता वाढविण्याचा प्रयत्न करतो / करते.
  • ·        आध्यात्मिक श्लोक म्हणतो / म्हणते.
  • ·        दूरदर्शनवरील खेळांचे सामने आवडीने पाहतो/ पाहते.
  • ·        स्वत:च्या पोषाखाबाबत अतिशय दक्ष असतो.
  • ·        सदृढ शरीर सदृढ मन ही बाब पटवून देतो.
  • ·        खोखो खेळाची आवड जोपासतो व स्पर्धेत सहभागी होतो.
  • ·        कवायतीचे व्यायाम प्रकारांचा सराव करतो / करते.
  • ·        लेझिम उत्कृष्ठपणे  खेळतो / खेळते.

कुणीही ब्लॉगवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.

या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url