जिल्ह्यानुसार RTE प्रवेश २०२२-२३ याद्या |
District wise RTE Admission 2022-23 lists
- लॉटरी लागलेल्या पालकांनी allotment letter ची प्रिंट काढण्यासाठी RTE पोर्टल वर जाऊन online application या टॅब वर क्लिक करावे
- User login या टॅब वर आपला प्रवेश अर्ज क्रमांक आणि पासवर्ड लिहून login करावे
- Login केल्यावर admit card वर क्लिक करावे आणि allotment लेटरची प्रिंट काढावी
- प्रवेश घेण्याकरता allotment letter ची प्रिंट आणि आवशयक कागदपत्रे घेऊन नजिकच्या पडताळणी केंद्रावर जावे आणि आपला प्रवेश निश्चित करावा व प्रवेश निश्चित झाल्याची रिसीट घेऊन मग शाळेत जावे.
- Allotment letter वरील सर्व सूचना काळजी पूर्वक वाचून मगच प्रवेश घेण्यास जावे
- अलॉटमेंट लेटरची प्रिंट काढण्यास अडचण आल्यास नजीकच्या पडताळणी केंद्राशी संपर्क करावा
- लॉगिन करत असताना पासवर्ड विसरल्यास फॉरगेट पासवर्ड करावे.
District wise RTE Admission 2022-23 Waiting List
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS