सा.विज्ञान विद्यार्थी
सुधारणा नोंदी | Science Student Improvement Records Nondi
- · विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे देण्याचा प्रयत्न करावा
- · नकाशावाचन करता येणे आवश्यक
- · विज्ञान प्रयोग करतांना काळजी घेणे
- · ज्ञानेद्रीयाची स्वच्छता ठेवणे आवश्यक.
- · ज्ञानेंद्रीयाची निगा ठेवणे आवश्यक.
- · सुचविलेल्या भागाचा नकाशा काढता येणे आवश्यक.
- · परीसरातील माहिती देतो.
- · परिसरातील सजीवाची माहिती सांगता येणे आवश्यक.
- · सुचविलेल्या घटना सांगता येणे आवश्यक.
- · नकाशा वाचन सराव आवश्यक.
- · ऐतिहासिक स्थळाची काळजी घेणे आवश्यक.
- · आकृती काढण्याचा सराव करावा.
- · प्रयोगाची मांडणी व्यवस्थित करावी.
- · परिसरातील बदलांची माहिती ठेवावी.
- · विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करावा.
- · आरोग्यदायी सवयींचे पालन करावे.
- · प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करावा.
- · वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवावा.
- · सुचविलेल्या घटनेमागील कारण सांगण्याचा प्रयत्न करावा
- · घटनेबाबत अनुभव सांगण्याचा प्रयत्न करावा
- · सुचविलेल्या विषयाची माहिती सांगावी
- · स्वतः प्रयोग करून निरीक्षण सांगण्याचा प्रयत्न करावा
- · विषयासंदर्भात ज्ञान वाढवावे
- · इतिहासाची व्याख्या सांगता यावी
- · काळाची एकरेखिक विभागणी स्पष्ट करता यावी
- · परिसरातील एतिहासिक वस्तूंची माहिती संकलित करावी
- · शाळेचा इतिहास जाणून घेण्याच प्रयत्न करावा.
- · सूक्ष्मदर्शकचा उपयोग करावा.
- · परिसरातील प्राण्यांची यादी करावी.
- · प्राण्यांच्या उत्क्रांतीचे टप्पे सांगता यावे.
- · सस्तन प्राण्यांचे वैशिष्टे सांगता यावे.
- · पृष्ठवंशीय सजीवांचे नावे सांगता यावे.
- · प्राचीन धार्मिक स्थळांची चित्रे जमा करावी.
- ·
आनुवशिकता म्हणजे काय ? सांगता
यावे.
- · शक्तिमान मानवाची विशेस सांगता यावी.
- · कालरेषा काढून त्यावर सन दाखवता यावे.
- · कालगणणेच्या प्रचलित पद्धतीचे नावे सांगता यावी.
- · इतिहासाच्या अभ्यासाचे फायदे सांगता यावे.
- · सूर्यमालेची आकृती काढण्याचा प्रयत्न करावा .
- ·
झाडावरून पाने ,फुले
,फळे गळण्याचे कारण स्पष्ट करावे .
- · अवकाश प्रक्षेपण तंत्रविषयी माहिती घ्यावी .
- · इस्रो ने राबवलेल्या मोहिमांची माहिती गोळा करावी .
- · रॉकेटचा उपयोग सांगता यावा.
- · कृत्रिम उपग्रहांचे कार्य स्पष्ट करता यावे .
- · सजीवसृष्टी असलेल्या ग्रहांची नावे सांगता यावी .
- · विषुववृत्तामुळे निर्माण होणारे पृथ्वीचे दोन भाग सांगता यावे .
- · पौर्णिमा व अमावस्या यातील फरक स्पष्ट करता यावा .
- · चांद्रमास ही संकल्पना स्पष्ट करता यावी .
- · महासागरांची नावे सागता यावी .
- · किनारपट्टीवर तयार होणारे जलरूपांविषयी माहिती घ्यावी .
- · आपल्या परिसरातील भुरुपांची यादी करावी .
- · बाष्पीभवन ही क्रिया स्पष्ट करता यावी .
- · पर्यावरणाचे संतुलन राखण्याचे उपाय सांगावे .
- · सुक्ष्म जीवांचे महत्त्व विषद करता यावे .
- · पर्यावरणातील वेगवेगळी चक्रे माहित असावे .
- · शांततेचे फायदे माहित असावे .
- · सार्वजनिक समस्या माहित असाव्या .
- · सार्वजनिक सेवा माहित असावी .
- · अश्मयुगाचे तीन कालखंड सांगता यावी
- · आघात तंत्राची व्याख्या सांगता यावी
- · आघाततंत्राचा वापर मानवाने कसा केला ते स्पष्ट करता यावे
- · गाव -वसाहती विषयी माहिती सांगता यावी
- · विविध प्रकारच्या घरांची माहिती गोळा करता यावी
- · पशुपालनाची व्याख्या सांगता यावी
- · प्राणिजत माणसाळवण्याच्या प्रक्रियेच्या पायर्या स्पष्ट करता याव्यात
- · पोलिस दलात कोणत्या प्राण्याचा उपयोग केला जातो ते सांगता यावे
- · चाकाच्या शोधामुळे मानवाला झालेला फायदा स्पष्ट करता यावा
- ·
लोहयुग ,अश्मयुग ,ताम्रयुग यांचा योग्य क्रम लावता यावा
- · मानव आणि इतर प्राणी यांच्यातील फरक स्पष्ट करता यावा
- · हडप्पा संस्कृतीतील कारागिरबद्दल माहिती लिहिता यावी
- · नागरी संस्कृतीतील खेळांची माहिती सांगता यावी
- · नदीचे उपयोग व तिचे संरक्षण या विषयावर वर्गात चर्चा करता यावी
- · प्राचीन इजिप्त मधील खेळांची नावे सांगता यावी
- ·
मसाल्याचे पदार्थ कोणते याची , माहिती
घ्यावी
- · सुक्ष्म जीवांचे उपयोग माहित असावे .
- · वाहतुकीचे फायदे माहित असावे .
- · वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी उपाय सुचवावेत .
- · संगणकाचे महत्त्व जाणून घ्यावे .
- ·
जलव्यवस्थापन म्हणजे काय ? ते
माहित असावे .
- · दुष्काळात निर्माण होणारी परिस्थिती जाणून घ्यावी .
- · हव्यास म्हणजे काय ते सांगता यावे .
- · कुपोषण संकल्पना स्पष्ट करता यावी .
- · संतुलित आहार माहित असावा .
- · भावनिक समायोजन स्पष्ट करता यावे .
- · रागाचे दुष्परिणाम माहित असावे .
- · रक्ताभिसरण क्रिया स्पष्ट करता यावी .
- · आनुवंशिकता म्हणजे काय ते सांगता यावे .
- · संसर्गजन्य रोग माहित असावे .
- · साथीच्या रोगांची माहिती मिळवावी .
- · पदार्थांच्या अवस्था माहित असाव्यात .
- · सजीवांची लक्षणे सांगता यावीत .
- · सजीव व निर्जीव मधील फरक सांगता यावा
- · हवेतील विविध घटकांचे प्रमाण माहिती असावे .
- · वातावरणाचे पाच थर माहिती असावे .
- · पाण्याचे उपयोग सांगता यावे
- · मृदा तयार होण्याच्या क्रियेची माहिती असावी
- · जीवाश्म इंधनाचे नावे सांगता यावी
- · प्रकाश संश्लेषणाची व्याख्या सांगता यावी .
- · प्राणी व वनस्पतीचे आयुर्मान माहित असावे
- · एकपेशीय व बहुपेशीय सजीवांमधील फरक सांगता यावा
- · उपयुक्त सजीवांचे नावे सांगता यावी
- · अपायकारक सजीवांचे नावे सांगता यावी
- · वनस्पतींचे अवयव सांगता यावे
- · मुळांचे कार्य माहित असावे .
- · वनस्पतींच्या वर्गीकरणाची आवश्यक माहिती असावी
- · स्वयंपोषी व परपोषी वनस्पतींची नावे सांगता यावे
- · वनस्पतींचे वर्गीकरण करता यावे.
- · प्राण्यामधील विविधता व वर्गीकरण करता यावे .
- · पृष्ठवंशीय प्राणी आणि अपृष्ठवंशिय प्राण्यांमधील फरक सांगता यावा
- · उभयचर प्राणी ओळखता यावे .
- · आपत्तीची व्याख्या सांगता यावी
- · आपत्तीचे कारणे माहित असावी .
- · भूकंपाचे परिणाम सांगता यावे
- · वणव्याचे दुष्परिणाम सांगता यावे
- · वणव्याचे दुष्परिणाम सांगता यावे
- · आपत्ती व्यवस्थापनाचे मूळघटक सांगता यावे
- · गतीचे प्रकार सांगता यावे .
- · गतीच्या प्रकाराची उदाहरणे सांगता यावीत.
- · रेषीय गतीचे उदाहरणे सांगता यावीत.
- · नैकरेषीय गतीचे उदाहरणे सांगता यावीत.
- · चालचे एकक सांगता यावे .
- · बलाचे प्रकार सांगता यावे.
- · "यांत्रिक बल व गुरुत्वीय बलाची उदाहरणे सांगता यावीत.
- · यांत्रिक बलाचे उदाहरण सांगता यावे .
- · चुंबकीय बलाचे उदाहरण सांगता यावे .
- · कार्य व ऊर्जा यांची उदाहरणे सांगता यावीत .
- · कार्य व ऊर्जा यातील सबंध जाणून घ्यावा .
- · ऊर्जेचे रुपांतर ओळखता यावे.
- · पारंपारिक ऊंर्जा स्रोतांची नावे सांगता यावे .
- · अपारंपरिक ऊर्जा स्रोतांची नावे सांगता यावे .
- · साधी यंत्राची उदाहरणे सांगता यावी.
- · गुंतागुंतीच्या यंत्रा विषयी माहिती सांगता यावी.
- · तरफाचे उपयोग सांगता यावे.
- · तरफाचे प्रकार सांगता यावे.
- · यंत्राची निगा राखणे जाणून घ्यावे.
- · ध्वनीचे स्रोत सांगता यावे.
- · ध्वनी प्रदूषणाचे माध्यम सांगता यावे.
- · ध्वनी प्रदूषणाची कारणे सांगता यावे.
- · ध्वनी प्रदूषणाचे उपाय सांगता यावे.
- · प्रकाशाचे संक्रमण जाणून घ्यावे .
- · प्रकाशाच्या परिवर्तनाची व्याख्या सांगण्याचा प्रयत्न करावा.
- · ऊर्जेची विविध रुपे सांगण्याचा प्रयत्न करावा.
- · वनस्पतीच्या अवयवतील विविधता ओळखण्याचा प्रयत्न करावा.
- · सजीवांमध्ये झालेले बादल ओळखता यावेत
- · शारीरिक हालचाली अ स्नायूचा सहसबंध ओळखता यावा.
- · "अन्नग्रहण ते अन्नपचन प्रक्रियेतील क्रम सांगण्याचा प्रयत्न करावा
- · नैसर्गिक साधनसंपत्तीचे महत्व सांगण्याचा प्रयत्न करावा.
- · सजीवांची लक्षणे सांगण्याचा प्रयत्न करावा.
- · सजीवांचे वर्गीकरण करता यावे
- · वनस्पतीचे अवयव सांगण्याचा प्रयत्न करावा. .
- · "मुळाचे प्रकार सांगण्याचा प्रयत्न करावा
- · पानाचे विविध भाग सांगता यावेत .
- · फुलांचे भाग सांगता यावेत .
- · काटेरी फळे असणार्या वनस्पतीची नावे सांगण्याचा प्रयत्न करावा.
- · पाण्याचे गुणधर्म सांगता यावेत.
- · पाण्याच्या अवस्था सांगण्याचा प्रयत्न करावा.
- · मृदेचे उपयोग सांगता यावेत .
- · स्वयंपोषी व परपोषी सजीवा यातील फरक सांगण्याचा प्रयत्न करावा.
- · कीटकभक्षी वनस्पतीचे नावे सांगण्याचा प्रयत्न करावा.
- · अन्न प्रकारानुसार प्राण्याचे वर्गीकरण करता यावे
- · प्रमुख अन्नघटकाचे नावे सांगण्याचा प्रयत्न करावा.
- · भौतिक राशींची नावे सांगता यावीत
- · स्थितीक विद्युत प्रभाराचे प्रकार सांगण्याचा प्रयत्न करावा.
- · तडीकरक्षाकाचे उपयोग सांगता यावेत.
- · "थर्मासफ्लास्कचा उपयोग सांगता यावा
- · आपत्तीचे प्रकार सांगण्याचा प्रयत्न करावा.
- · महापूरचे परिणाम सांगण्याचा प्रयत्न करावा.
- · आपत्ती काळात करावयाचे उपाय सांगण्याचा प्रयत्न करावा.
- · पोषणाचे टप्पे सांगता यावेत.
- · परिरक्षक रसायनचे नावे सांगता यावीत.
- · एकपेशीय सजीवांची नावे सांगून रचना सांगण्याचा प्रयत्न करावा.
- · विविध पेशीच्या आकारविषयी माहिती सांगण्याचा प्रयत्न करावा.
- · सूक्ष्मजीव म्हणजे काय ते सांगण्याचा प्रयत्न करावा.
- · सूक्ष्मजीवाचे विविध प्रकार सांगण्याचा प्रयत्न करावा.
- · स्नायू आणि हाडे यात कोणता परस्पर संबध आहे ते सांगता यावे .
- · स्नायूचे प्रकार सांगण्याचा प्रयत्न करावा..
- · पचनसंस्था विषयी माहिती सांगण्याचा प्रयत्न करावा..
- · परिवर्तन बदल म्हणजे काय ते सांगता यावे.
- · भौतिक व रासायनिक बदल यातील फरक उदाहरणसह स्पष्ट करता यावा .
- ·
मुलद्रव्ये , संयुगे
आणि मिश्रण यातील फरक उदाहरणसह स्पष्ट करता यावा .
- · ऊध्वपतन पद्धत स्पष्ट करून सांगण्याचा प्रयत्न करावा.
- · नैसर्गिक व मानवनिर्मित पदार्थ उदाहरणसह सांगून स्पष्ट करावा.
- · "साबण व संशिलष्ट आपमा
- · नैसर्गिक साधनसंपत्तीची विविध उदाहरणे सांगण्याचा प्रयत्न करावा.
- · खनिजे आणि धातुके विषयी माहिती सांगण्याचा प्रयत्न करावा.
- · जीवाश्म इंधन म्हणजे काय ते सांगण्याचा प्रयत्न करावा.
- · सागरी व्यवसायाविषयी माहिती सांगण्याचा प्रयत्न करावा.
- · सूर्यग्रहण व चंद्रग्रहण कसे होते ते सांगण्याचा प्रयत्न करावा.
- · प्रच्छया व उपच्छाया मधील फरक प्रयोगातून सांगण्याचा प्रयत्न करावा.
- · विविध संगीत वाद्याची नावे सांगण्याचा प्रयत्न करावा.
- ·
दोलक , दोलन व दोलनगती उदहरणासह
स्पष्ट करता यावी .
- · ध्वनीची निर्मिती काशी होते ते सांगण्याचा प्रयत्न करावा.
- · चुंबकीय वैशिष्टे सांगण्याचा प्रयत्न करावा.
- · होकायंत्राची माहिती सांगण्याचा प्रयत्न करावा.
- · धातुशोधक यंत्राविषयी माहिती सांगण्याचा प्रयत्न करावा.
- · ता-याचे विविध प्रकार सांगता यावे.
- · विविध तरकासमूहाविषयी माहिती सांगण्याचा प्रयत्न करावा.
- · आयुका सस्थाविषयी माहिती सांगण्याचा प्रयत्न करावा.
- · नक्षत्र म्हणजे काय ते सांगण्याचा प्रयत्न करावा.
- · ग्रह तारे नक्षत्र यांचा मानवी जीवनावर प्रभाव पडतो का ते सांगता यावे..
- · आकाशगंगे विषयी माहिती सांगण्याचा प्रयत्न करावा.
- · वर्गीकरण करता यावे
- · सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण करता यावे.
- · आरोग्य म्हणजे काय सांगता यावे.
- · रोग म्हणजे काय सांगता यावे.
- · संसर्गजन्य रोगांची नावे व लक्षणे सांगता यावे.
- · अस्वच्छातेमुळे होणा-य रोगांची नावे सांगता यावीत.
- · प्राण्यांमार्फत होणा-या रोगांची नावे सांगता यावा.
- · असंसर्गजन्य रोगांची लक्षणे सांगता यावीत.
- · जेनेरिक औषधाबददल माहिती मिळवावी
- · संसर्गजन्य व असंसर्गजन्य रोग यातील फरक सांगता यावा.
- · संपर्क बल व असंपर्क बल सांगता यावा.
- · संतुलित बलाची व्याख्या सांगता यावी.
- · जडत्व म्हणजे काय ते सांगण्याचा प्रयत्न करावा.
- · आर्किमिडीजचे तत्व सांगता यावे.
- · दाबाचे एकक सांगता यावे.
- · सापेक्ष घनता काढता यावी.
- · विभावंतर म्हणजे काय ते सांगता यावे.
- · विद्युतघटाचे प्रकार सांगता यावे.
- · अणूचे घटक सांगता यावेत.
- · संयुगांची व्याख्या सांगता यावी.
- · समस्थानिके व्याख्या सांगण्याचा प्रयत्न करावा.
- · अणूवस्तुमानांक म्हणजे काय ते सांगता यावे.
- · द्रव्याच्या अवस्था सांगण्याचा प्रयत्न करावा .
- · पदार्थाचे वर्गीकरण करता यावे.
- · द्रावक व द्रव्य ओळखता यावे.
- · धातूंचे भौतिक गुणधर्म सांगण्याचा प्रयत्न करावा.
- · अधातूंचे भौतिक गुणधर्म सांगण्याचा प्रयत्न करावा.
- · धातू व आधातु फरक सांगता यावा.
- · सोने शुद्धतेचे एकक सांगता यावे.
- · क्षरण म्हणजे काय सांगता यावे.
- · प्रदुषके म्हणजे काय सांगण्याचा प्रयत्न करावा.
- · प्रदुषके म्हणजे काय सांगता यावे.
- · प्रदुषकाचे प्रकार सांगता यावे.
- · हवा प्रदूषणाची कारणे सांगता यावेत..
- · जलप्रदूषणाची कारणे सांगता यावीत.
- · प्रदुषणाचे सजीव सृष्टीवर होणारे परिणाम सांगता यावेत.
- · भूकंपात घ्यायची दक्षता सांगता यावी.
- · आग लागल्यावर घ्यायची काळजी व उपाय सांगता यावेत.
- · दरड कोसळण्याची कारणे व उपाय सांगण्याचा प्रयत्न करावा.
- · इंद्रिय संस्थाची माहिती करावी.
- · हृदयाचे कार्य जाणून घ्यावे.
- · रक्ताची कार्य माहीत असावी.
- · "रक्तगटाची नावे सांगता.
- · दर्शक पदार्थाची नावे सांगण्याचा प्रयत्न करावा.
- · आम्लाची उदाहरणे सांगावे.
- · आम्लाचे गुणधर्म माहीत असावे.
- · आम्लाचे उपयोग जाणून घ्यावे.
- · आम्लारीचे उपयोग माहीत असावे
- · "भौतिक बदलांची उदाहरणे सांगण्याचा
- · रासायनिक बदलांची उदाहरणे सांगण्याचा प्रयत्न करावा.
- · रसायनिक समीकरणे लिहिण्याचा सराव करावा.
- · भौतिक बदल व रसायनिक बदल फरक जाणून घ्यावा.
- · उष्णतेचे स्रोत माहीत असावे.
- · उष्णता व तापमान यातील फरक माहीत असावा.
- · उष्णतेचे एकक माहीत असावे.
- · तापमापीचे उपयोग सांगता यावे.
- · तंतुवाद्याची उदाहरणे माहीत असावी
- · ध्वनी प्रदूषणाची दुष्परिणाम जाणून घ्यावे.
- · विविध पशुपक्ष्यांचे आवाज ओळखता यावे.
- · प्रकाश परावर्तनाचे नियम माहीत असावे.
- · पशु पक्ष्यांचा आवाज ओळखता येतो
- · परीदर्शीची आकृतीला नावे देता यावी.
- ·
प्लास्टिकचे गुणधर्म माहीत असावे,
- · राष्ट्रीय उद्यान व अभयारण्याची नावे माहीत करावी.
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- Thakare App Download -https://play.google.com/store/apps/details?id=com.thakare.blogapp
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS