सा.विज्ञान
विद्यार्थी प्रगती नोंदी | Science Student Progress Nondi
- · आरोग्यदायी सवयीचे पालन करतो/करते.
- · विज्ञानातील गंमती जमती सांगतो
- · स्वतःला पडलेले प्रश्न विचारतो
- · आरोग्यदाई सवयीचं पालन करतो /करते.
- · कोणत्या सवयी योग्य आहे ते इतरांना पटवून देतो/देते.
- · परिसरात घडणाऱ्या बदलांची तात्काळ नोंद घेतो /घेते.
- · विविध छोटेखाणी प्रयोग स्वतः करून बघतो /बघते.
- · नकाशात परिसरातील सुचविलेले ठिकाण शोधतो. /शोधते.
- · प्राथमिक गरजा व संवर्धन याबाबत बोलतो /बोलते.
- · प्रश्न लक्षपूर्वक ऐकतो / ऐकते व अचूक उत्तर देतो / देते .
- · संशोधकाची पुस्तके वाचतो/वाचते.
- · सार्वजनिक ठिकाणाची काळजी घेतो/घेते.
- · विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देतो / देते .
- · प्रत्येक गोष्टीकडे जिज्ञासू वृत्तीने बघतो.
- · प्रयोगाची प्रमाण बद्ध आकृती काढतो /काढते.
- · विचारलेल्या प्रश्नाची अचूक उत्तर देतो /देते.
- · दिलेल्या घटनेबाबत स्वतः चा अनुभव सांगतो / सांगते .
- · परिसरात घडणाऱ्या घटनांची तत्काळ नोंद घेतो / घेते .
- · विज्ञानातील गमती जमती सांगतो.
- · विज्ञानाविषयी स्वतः चे प्रश्न विचारतो
- · विषयातील घटकाची योग्य माहिती सांगतो / सांगते .
- · स्वतः प्रयोग करून अनुमान लिहितो .
- · आहाराविषयी जागरूक राहून अन्न भेसळ ओळखतो .
- · निरीक्षणावरुन पदार्थ व सजीव ओळखतो / ओळखते .
- · प्रयोगाची आकृती रेखीव व ठळक नावे देऊन काढतो.
- · स्वतः ला पडलेले प्रश्न विचारतो.
- · केलेली कृती कशी केली ते सांगतो .
- · आरोग्यदायी सवयीचे पालन करतो / करते .
- · विज्ञानातील गमती जमती सांगतो
- · उपक्रमात सहभागी होतो / होते .
- · छोटे प्रयोग स्वतः करुन बघतो
- · प्रयोगातील साहित्य व्यवस्थित हाताळतो / हाताळते .
- · स्पेलिंग पाठांतर करतो
- · स्वतःला पडलेले प्रश्न विचारतो /विचारते
- · सुचविलेल्या विषयाची माहिती व्यवस्थित सांगावी
- · विज्ञानातील गमती जमती सांगतो
- · प्राथमिक गरजा व संवर्धन या बाबत बोलतो.
- · इतिहासाची व्याख्या सांगतो /सांगते
- · शास्त्रीय पद्धतीची व्याखा सांगतो /सांगते
- · इतिहासाच्या साधनांचे वर्गीकरन करतो /करते
- · कालगणना करण्याची एकके सांगतो /सांगते
- · सूर्यमालेतील ग्रहांची क्रमवार नावे सांगतो /सांगते
- · प्राण्यांची वैशिष्ट्ये सांगतो /सांगते
- · परिसरातील प्राण्यांची यादी करतो /करते
- · प्राण्यांची उत्र्कांतीचे टप्पे सांगतो /सांगते
- · सस्तन प्राण्यांचे वैशिष्टे सांगतो /सांगते
- · प्राचीन धार्मिक स्थळांची चित्रे जमा करतो /करते
- · कालरेषा काढून त्यावर सन दाखवतो /दाखविते
- · हिजरी या कालगांनंनेविषयी माहिती सांगतो /सांगते
- · इतिहासाच्या अभ्यासाचे फायदे सांगतो /सांगते
- · उत्क्रांती व क्रांती यातील फरक सांगतो /सांगते
- · तारे व ग्रह यातील फरक स्पष्ट करता येतो
- · सूर्यमालेतील ग्रहांचे नावे सांगता येते
- · पृथ्वीच्या उपग्रहाचे नाव सांगता येते
- · सूर्यमालेची आकृती काढण्याचा प्रयत्न करतो /करते
- · इस्त्रों ने राबविलेल्या मोहिमांची माहिती गोळा करतो /करते
- · भारतीय अंतराळवीरांची नावे सांगता येतात
- · पृथ्वी गोलावर विषुववृत दाखवता येते
- · पौर्णिमा व अमावास्या यातील फरक स्पष्ट करता येतो
- · खंडांची नावे सांगता येतात.
- · महासागरांची नावे सांगता येतात
- · आपल्या परिसरातील भुरुपांची यादी करतो /करते
- · जलचक्र ची आकृती काढता येते
- · परिसरातील वेगवेगळ्या सजीवांची यादी करता येते
- · पर्यावरणातील अन्नसाखळ्या सांगता येतात
- · कुटुंबातील निर्णय प्रक्रियेत सहभाग घेतो /घेते .
- · प्रामाणिक हा गुण दिसून येतो .
- · शांततेचे फायदे माहित आहेत .
- · सार्वजनिक समस्या माहित आहेत .
- · भारताची राजधानी माहित आहे .
- · भारतातील राज्यांची नावे सांगता येतात .
- ·
अश्मयुग म्हणजे काय ?ते
सांगतो /सांगते
- · अश्मयुगाचे तीन कालखंड सांगता येतात
- · आघात तंत्राची व्याख्या सांगता येते
- · नावाश्मयुगीन संस्कृतीचे वैशिष्ट सांगता येतात
- · नवाश्मयुगीन खेडे व आधुनिक खेडे यांची तुलना करतो /करते
- · विविध प्रकारच्या घरांची माहिती गोळा करतो /करते
- · पशुपालनाची व्याख्या सांगता येते
- · पाळीव प्राण्यांचे विविध उपयोग सांगतो /सांगते
- · नवाश्मयुगीन घरांची रचना स्पष्ट करतो /करते
- · शेतीच्या आवजारांची नावे सांगतो /सांगते
- · पोलिस दलात कोणत्या प्राण्याचा उपयोग केला जातो ते सांगतो /सांगते
- · चाकाच्या शोधामुळे मानवाला झालेला फायदा स्पष्ट करतो /करते
- · घरातील विविध वस्तूंची यादी करतो /करते
- · हडप्पा संस्कृतीतील कारागिरांबद्दल लिहितो /लिहिते
- · नदीचे उपयोग व तिचे संरक्षण या विषयावर वर्गात चर्चा करतो /करते
- · प्राचीन इजिप्त मधील खेळांची नावे सांगतो /सांगते
- · अन्न टिकवण्याच्या पद्धती माहित आहेत .
- · परिरक्षकांचा उपयोग माहित आहे .
- · मसाल्याचे पदार्थ माहित आहेत .
- · सूक्ष्मजीवांचे महत्त्व जाणतो .
- · वाहतुकीचे फायदे माहित आहेत .
- · वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी उपाय सुचवतो .
- · जलशुद्धीकरणाच्या घरगुती पद्धती माहित आहे .
- · दुष्काळात निर्माण होणारी परिस्थिती माहित आहे .
- · पक्ष्यांचा जीवनक्रम सांगता येतो .
- · हवा प्रदूषनाची कारणे सांगता येतात .
- · तंतुमय पदार्थांचे स्रोत सांगता येतात .
- · रागाचे दुष्परिणाम माहित आहेत .
- · शरीरात कार्य करणार्या संस्था माहित आहेत .
- · रक्ताभिसरण क्रिया स्पष्ट करतो .
- · आंतरिंद्रियांची कामे माहित आहेत .
- · संसर्गजन्य रोग माहित आहेत .
- · लसीकरणविषयी माहिती मिळवतो /मिळविते.
- · साथीच्या रोगांची माहिती आहे .
- · पदार्थाच्या अवस्था माहित आहेत .
- · ऊर्जेचे स्रोत माहित आहेत .
- · सजीवांची लक्षणे सांगता येतात .
- · सजीव व निर्जीव मधील फरक सांगतो / सांगते .
- · हवेतील विविध घटकांचे प्रमाण माहिती आहे .
- · वातावरणाचे पाच थर जाणतो / जाणते .
- · पाण्याचे उपयोग सांगतो / सांगते .
- · मृदा तयार होण्याची क्रिया जाणतो / जाणते .
- · जीवाश्म इंधनाचे नावे सांगतो / सांगते .
- · प्रकाश संश्लेषणाची व्याख्या सांगतो / सांगते .
- · प्राणी व वनस्पतीचे आयुर्मान जाणतो / जाणते .
- · एकपेशीय व बहुपेशीय सजीवांमधील फरक जाणतो / जाणते
- · उपयुक्त सजीवांचे नावे सांगतो / सांगते .
- · अपायकारक सजीवांचे नावे सांगतो / सांगते .
- · वनस्पतीचे अवयव सांगतो / सांगते .
- · मुळांचे कार्य जाणतो / जाणते .
- · वनस्पतीच्या वर्गीकरणाची आवश्यकता जाणतो / जाणते .
- · स्वयंपोषी व परपोषी वनस्पतींची नावे सांगतो / सांगते
- · वनस्पतींचे वर्गीकरण करतो / करते .
- · प्राण्यामधील विविधता व वर्गीकरण सांगतो / सांगते .
- · विविध प्राण्यामधील फरक सांगतो / सांगते .
- · उभयचर प्राणी ओळखता येतात .
- · आपत्ती चा अर्थ सांगतो / सांगते .
- · आपत्तीचे प्रकार सांगतो / सांगते .
- · भूकंपाचे परिणाम जाणतो/जाणते
- · वनव्याचे दुष्परिणाम सांगतो/सांगते
- · आपत्ती व्यवस्थापनाचे मूळघटक जाणतो /जाणते
- · गतीचे प्रकार सांगता येतात
- · गतीच्या प्रकाराचे उदाहरणे सांगता येतात
- · रेषीय गतीचे उदाहरणे सांगतो/सांगते
- · नैकरेषीये गतीचे उदाहरणे सांगतो/सांगते
- · चाल चे एकक सांगता येतात
- · बलाचे प्रकार सांगतो/सांगते
- · यांत्रिक बल व गुरुत्वीय बलातील फरक जाणतो / जाणते
- · यांत्रिक बलाची उदाहरणे सांगतो/सांगते.
- · कार्य व ऊर्जा यांची उदाहरणे सांगता येतात.
- · कार्य व ऊर्जा याचा संबध सांगता येतात.
- ·
कार्य व ऊर्जा याचा संबध जाणतो / जाणते ,
- · ऊर्जेचे रुपांतर ओळखता येते
- · पारंपरिक ऊर्जा स्रोतांची नावे सांगतो / सांगते .
- · अपारंपरिक ऊर्जा श्रोतांची नावे सांगतो / सांगते .
- · साधी यंत्राची उदाहरणे सांगता येतात .
- · गुंतागुंतीच्या यंत्रा विषयी माहिती सांगतो / सांगते .
- · तरफाचे उपयोग सांगतो / सांगते .
- · तरफाचे प्रकार सांगता येतात॰
- · यंत्राची निगा राखणे जाणतो / जाणते .
- · ध्वनीचे स्रोत सांगतो / सांगते .
- · ध्वनी प्रदूषणाचे माध्यम सांगता येते .
- · ध्वनी प्रदूषणाचे कारणे सांगता येतात .
- · ध्वनी प्रदूषणाचे उपाय सांगता येतात .
- · प्रकाशाचे संक्रमण जाणतो / जाणते .
- · प्रकाशाच्या परिवर्तनाची व्याख्या सांगतो / सांगते .
- · ऊर्जचे विविध रुपे सांगतो / सांगते .
- · वनस्पतीच्या अवयवतील विविधता ओळखतो / ओळखते .
- · सजीवमध्ये झालेले बदल ओळखतो / ओळखते .
- · शारीरिक हालचाली व स्नायूचा सहसबंध ओळखता येतो .
- · अन्नग्रहण व अन्नपचन प्रक्रियेतील क्रम सांगता येतो.
- · नैसर्गिक साधनसंपतीचे महत्व सांगता येते.
- · सजीवांची लक्षणे सांगतो / सांगते .
- · सजीवांची वर्गीकरण करता येते
- · वनस्पतीचे अवयव सांगतो / सांगते .
- · मुळाचे प्रकार सांगतो / सांगते .
- · पानांचे विविध भाग सांगता येतात.
- · फुलांचे भाग सांगता येतात.
- · काटेरी फळे असणार्या वनस्पतीची नावे सांगतो / सांगते.
- · पाण्याचे गुणधर्म सांगता येतात.
- · पाण्याच्या अवस्था सांगतो / सांगते.
- ·
"मृदेचे उपयोग सांगता येतात,"
- · "स्वयंपोषी व परपोषी सजीव यातील फरक सांगता येतो."
- · कीटकभक्षी वनस्पतीचे नवे सांगतो /सांगते .
- · अन्न प्रकारानुसार प्राण्याचे वर्गीकरण करता येते.
- · प्रमुख अन्नघटकाचे नावे सांगतो /सांगते .
- · भौतिक राशीची नावे सांगतो /सांगते .
- · "स्थितिक विद्युत प्रभाराचे प्रकार सांगतो/सांगते
- · तडीतरक्षकाचा उपयोग सांगतो /सांगते .
- · थर्मासफ्लास्कचा उपयोग सांगतो /सांगते .
- · आपत्तीचे प्रकार सांगतो /सांगते .
- · महापूरचे परिणाम सांगतो /सांगते .
- · आपत्ती काळात करावयाचे उपाय सांगतो /सांगते .
- · पोषणाचे टप्पे सांगतो /सांगते .
- · परिरक्षक रसायनचे नावे सांगतो /सांगते .
- · एकपेशीय सजीवांची नावे सांगून रचना सांगतो / सांगते .
- · विविध पेशीच्या आकारविषयी माहिती सांगतो / सांगते .
- · सूक्ष्मजीव म्हणजे काय ते सांगतो / सांगते .
- · सूक्ष्मजीवाचे विविध प्रकार सांगतो / सांगते .
- · स्नायू आणि हाडे यात कोणता परस्पर संबध आहे ते सांगतो / सांगते .
- · स्नायूचे प्रकार सांगतो / सांगते .
- · पचनसंस्था विषयी माहिती सांगतो / सांगते .
- · परिवर्तन बदल म्हणजे काय ते सांगतो / सांगते .
- ·
"मुलद्रव्ये, संयुगे
आणि मिश्रण यातील फरक उदहरणसह स्पष्ट करतो / करते ."
- · ऊध्वपतन पद्धत स्पष्ट करून सांगतो / सांगते .
- · नैसर्गिक व मानवनिर्मित पदार्थ उदाहरणसह सांगून स्पष्ट करतो / करते.
- · साबण व संशिलष्ट आपमार्जक मधील सारखेपणा व फरक सांगतो / सांगते .
- · नैसर्गिक संसाधनचि विविध उदाहरणे सांगतो / सांगते .
- · खनिजे आणि धातुके विषयी माहिती सांगतो / सांगते .
- · जीवाश्म इंधन म्हणजे काय ते सांगतो / सांगते .
- · सागरी व्यवसायाविषयी माहिती सांगतो / सांगते .
- · सूर्यग्रहण व चंद्रग्रहण कसे होते ते सांगतो / सांगते .
- · प्रच्छया व उपच्छाया मधील फरक प्रयोगातून सांगतो / सांगते .
- · विविध संगीत वाद्याची नावे सांगतो / सांगते .
- ·
दोलक , दोलन व दोलनगती उदहरणासह
स्पष्ट करतो / करते .
- · ध्वनीची निर्मिती काशी होते ते सांगतो / सांगते .
- · चुंबकीय वैशिष्टे सांगतो / सांगते .
- · होकायंत्राची माहिती सांगतो / सांगते .
- · धातुशोधक यंत्राविषयी माहिती सांगतो / सांगते .
- · ता-याचे विविध प्रकार सांगतो / सांगते .
- · विविध तारका समूहाविषयी माहिती सांगतो / सांगते .
- · आयुका सस्थाविषयी माहिती सांगतो / सांगते .
- · नक्षत्र म्हणजे काय ते सांगतो / सांगते .
- · ग्रह तारे नक्षत्र यांचा मानवी जीवनावर प्रभाव पडतो का ते सांगतो / सांगते .
- · आकाशगंगे विषयी माहिती सांगतो / सांगते .
- · वर्गीकरण करता येते.
- · सृष्टी - मोनेरा लक्षणे सांगता येतात.
- · सृष्टी - प्रोटीस्टा लक्षणे सांगता येतात.
- · कवके लक्षणे सांगता येतात.
- · सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण करता येते.
- · आरोग्य म्हणजे काय ते सांगता येते.
- · रोग म्हणजे काय ते सांगता येते .
- · रोगाचे प्रकार सांगतो / सांगते .
- · संसर्गजन्य रोगांची लक्षणे सांगतो / सांगते .
- · अस्वच्छते मुळे होणारे रोग सांगतो / सांगते .
- · सद्य स्थितितील रोगांची नावे सांगतो / सांगते .
- · सद्य स्थितितील रोगांची लक्षणे सांगतो / सांगते .
- · प्राण्यामार्फत होणा-या रोगांची नावे सांगतो / सांगते .
- · संसर्गजन्य रोग म्हणजे काय ते सांगतो / सांगते .
- · असंसर्गजन्य रोगांची लक्षणे सांगतो / सांगते .
- · जेनेरिक औषधांविषयी सांगता येते.
- · संसर्गजन्य व असंसर्गजन्य रोग यातील फरक सांगता येतो. .
- · संपर्क बल व असंपर्क बल सांगता येतात.
- · संतुलित बल म्हणजे काय ते सांगता येते .
- · जडत्व म्हणजे काय ते सांगता येते.
- · आर्किमिडीजचे तत्व सांगता येते.
- · दाबाचे उदा सोडविता येते.
- · सापेक्ष घनता काढता येते.
- · "दिलेल्या माहितीवरून घनता
- · विभावंतर म्हणजे काय ते सांगता येते.
- · विद्युतघट म्हणजे काय ते सांगतो / सांगते.
- · विद्युतघटाचे प्रकार सांगतो / सांगते.
- · अणूचे घटक सांगता येतात.
- · संयुगांची व्याख्या सांगता येते.
- · "मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन संरूपन
- · समस्थानिके म्हणजे काय सांगता येते.
- · समस्थानिके उदा सांगतो / सांगते
- · अनुवस्तुमानांक म्हणजे काय सांगता येते.
- · द्रव्याच्या अवस्था सांगता येतात.
- · मूलद्रव्यांची व्याख्या सांगता येते.
- · संयुगाचे व्याख्या सांगतो / सांगते .
- · मिश्रणाची व्याख्या सांगतो / सांगते .
- · पदार्थांचे वर्गीकरण करता येते.
- · संयुगांचे प्रकार ओळखतो
- · मिश्रणाची व्याख्या सांगता येते.
- · द्रावण म्हणजे काय सांगता येते.
- · मूलद्रव्याचे रेणुसूत्र तयार करता येते.
- · धातूची उदा सांगतो / सांगते.
- · क्षरण म्हणजे काय सांगतो / सांगते.
- · "प्रादुषके म्हणजे काय ते सांगतो / सांगते.
- · हवा प्रदूषनाची करणे सांगतो / सांगते.
- · जलप्रदूषणा वर उपाय सांगतो / सांगते.
- · "मृदा प्रदूषणाचे परिणाम सांगता येतात.
- · भूकंप म्हणजे काय सांगता येते.
- · आपत्ती निरवण मदत कार्य सांगतो / सांगते.
- · इंद्रिय संस्थाची नावे सांगतो / सांगते .
- · हृदयाचे कार्य सांगतो / सांगते .
- · रक्ताचे कार्य सांगतो / सांगते .
- · रक्तगटाची नावे सांगतो / सांगते .
- · दर्शक पदार्थाची नावे सांगतो / सांगते .
- · आम्लाची उदाहरणे सांगतो / सांगते .
- · आम्लाचे गुणधर्म सांगतो / सांगते .
- · आम्लाचे उपयोग सांगतो / सांगते .
- · "आम्लारीचे उपयोग सांगतो / सांगते.
- · भौतिक बदलांची उदाहरणे सांगतो / सांगते.
- · रासायनिक बदलांची उदाहरणे सांगतो / सांगते.
- · रसायनिक समीकरणे लिहितो /लिहिते.
- · भौतिक बदल व रसायनिक बदल फरक सांगतो / सांगते.
- · उष्णतेचे स्रोत सांगतो / सांगते.
- · उष्णता व तापमान यातील फरक सांगतो / सांगते.
- · उष्णतेचे एकक लिहितो / लिहिते.
- · तापमापीचे उपयोग सांगतो / सांगते.
- · "तंतुवाद्याची माहिती देतो.
- · ध्वनी प्रदूषणाची दुष्परिणाम सांगतो / सांगते.
- · ध्वनी प्रदूषण टाळण्याचे उपाय सांगतो / सांगते.
- · विविध पशुपक्ष्यांचे आवाज ओळखतो / ओळखते.
- · "प्रकाश परिवर्तन माहिती देतो /देते
- · परीदर्शीची आकृती काढतो / काढते .
- · नियमित व अनियमित परावर्तन यातील फरक ओळखतो / ओळखते .
- · परीवर्तित कोनाची आकृती काढतो /काढते.
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- Thakare App Download -https://play.google.com/store/apps/details?id=com.thakare.blogapp
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS