सामाजिक शास्त्र विद्यार्थी
सुधारणा नोंदी | Sociology Student Improvement Records Nondi
- · पुरातन वस्तूंची काळजी घ्यावी .
- · नकाशा वाचन करण्याचा सराव आवश्यक आहे.
- · ऐतिहासिक घटना सांगण्याचा सराव वाढवावा .
- · ऐतिहासिक स्थळांचे महत्त्व जाणून घ्यावे .
- · इतिहास आणि भूगोल यांच्यातील सहसंबंध ओळखावा.
- · सुबक आकृत्या काढण्याचा सराव वाढवावा .
- · अश्मयुगीन माणसाची वैशिष्ट्ये सांगता यावी.
- · आपले हक्क व कर्तव्ये समजून घ्यावे .
- · सार्वजनिक ठिकाणी नियमांचे पालन करावे.
- · धर्मनिरपेक्षतेची जाणीव असावी .
- · समाजातील विविधता सांगता यावी.
- · इतिहास म्हणजे काय हे समजून घ्यावे .
- · सविस्तर उत्तरे लिहिण्याचा सराव वाढवावा .
- · प्रात्यक्षिकात सक्रिय सहभाग घ्यावा .
- · नकाशात सूचीचा वापर यावा.
- · वाक्यरचना सुधारणे आवश्यक.
- · संगणकाचा भागांचे स्पेलिंग पाठ करणे आवश्यक.
- · योग्य प्रकारे प्रात्यक्षिक करणे गरजेचे.
- · एकाग्रता आवश्यक.
- · एक्सेल मध्ये योग्य प्रकारे डेटा टाईप करणे आवश्यक.
- · पावर पॉंईंट मध्ये योग्य स्लाईडचा वापर करणे गरजेचे.
- · एक्सेल मध्ये प्रकारे फॉर्म्युला टाकणे आवश्यक.
- · रंगाचे ज्ञान आवश्यक.
- · स्पेलिंग पाठ करणे आवश्यक.
- · दोन्ही हातांनी टाइपिंग करणे आवश्यक.
- · वाक्यरचना सुधारणे आवश्यक.
- · संगणकांच्या भागांचे स्पेलिंग पाठ करणे आवश्यक.
- · योग्य प्रकारे प्रात्यक्षिक करणे गरजेचे.
- · एकाग्रता आवश्यक.
- · एक्सेल मध्ये योग्य प्रकारे डेटा टाईप करणे आवश्यक.
- · पावर पॉंईंट मध्ये योग्य स्लाईडचा वापर करणे गरजेचे.
- · एक्सेल मध्ये योग्य प्रकारे फॉर्म्युला टाकणे आवश्यक.
- · रंगाचे ज्ञान आवश्यक.
- · स्पेलिंग पाठ करणे आवश्यक.
- · दोन्ही हातांनी टाइपिंग करणे आवश्यक.
- · भारताच्या पूर्वेस असलेली बेटे सांगण्याचा प्रयत्न करावा
- · खुश्कीच्या मार्गांची माहिती जाणून घ्यावी
- · इतिहासाची साधने माहित असावीत .
- · हडप्पाकालीन लोकांच्या घरांची रचना माहित असावी
- · हडप्पासंस्कृतीतील मुद्यांविषयी माहिती द्यावी
- · वेदकालीन समाजातील आश्रम व्यवस्थेची माहिती घ्यावी .
- · वेदकालीन धर्म कल्पनेची माहिती सांगायचा प्रयत्न करावा
- · पंचशील तत्वांची माहिती सांगावी .
- · बौध्द संघांची माहिती घ्यावी.
- · महास्नानगृहाची माहिती असावी
- · समाज कसा तयार होतो हे जाणून घ्यावे
- · सहकार्याविषयी माहिती असावी .
- · सहकार्याचे फायदे माहित असावे .
- · आपले समाजजीवन परस्परावलंबी आहे याची माहिती करून घ्यावी .
- · समाजातील विविधतेचे फायदे माहित असावेत .
- · प्रमुख आवृत्ते माहित असणे गरजेचे आहे .
- · वृत्तजाळीची माहिती सांगता यावी .
- · मोठ्या व्यक्तीशी आदराने वागावे
- · प्रमुख आवृत्ते माहित असावे
- · द्विमित व त्रिमित साधनांच्या वैशिष्ट्यांची माहिती असावी
- · क्षेत्रभेट अभ्यास पद्धतीची माहिती असावी
- · हवा व हवामान यातील फरक माहिती सांगता यावी .
- · वायुदाबाविषयी माहिती असावी
- · हवामानावर परिणाम करणारे घटक माहित असावे
- · तापमान मोजण्याचे एकेक माहित करून घ्यावी
- · खंडांतर्गत भागातील तापमानाची माहिती असावी
- · वैदेकेतर कालखंडातील जनपदांची माहिती असावी
- · न्ंद राजाची माहिती करून घ्यावी
- · मौर्यकालीन राज्यव्यवस्थेची माहिती घ्यावी
- · मौर्यकलेविषयी माहिती करून घ्यावी.
- · सम्राट अशोकची लोकोपयोगी कामे सांगण्याचा प्रयत्न करावा
- · सम्राट कनिष्काची माहिती असावी
- · हर्षवर्धनच्या करिकेर्दीची माहिती घ्यावी
- · गुप्त घरान्याच्या राज्यविस्ताराची माहिती सांगावी
- · गाथासप्तशीची माहिती सांगावी
- · सातवाहन काळातील व्यापाराविषयी माहिती करून घ्यावी
- · त्रिपिटकविषयी माहिती सांगावी
- · प्राचीन भारतातील विद्यापीठांची नावे सांगता यावी
- · गंगाधर शिल्प शैलीची माहिती घ्यावी
- · नालंदा विद्यापीठाची माहिती सांगता यावी
- · ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाची साधने सांगता यावी
- · जिल्हापरिषदेच्या अध्यक्षांची अधिकार माहिती असावे
- · पंचायत समितीच्या उत्पन्नाची साधने सांगता यावी
- · नगरपरिषदेच्या अध्यक्षांची कामे सांगता यावी
- · तहसीलदाराची कामे माहीत करून घ्यावी
- · जिल्हाधिकार्याची कामे माहिती करून घ्यावी.
- · महासागरतून मिळणार्या वस्तूंची नावे सांगता यावी
- · महासागराच्या प्रदूषनाची करणे सांगन्यचा प्रयत्न करावा
- · पर्जन्य चक्राची माहिती असावी
- · अग्निजन्य खडकाची वैशिष्टे माहीतीचे वाचन करावे
- · रूपांतरित खडकांची वैशिष्ट्ये माहीती करून घ्यावे.
- · वनांतून मिळणारी उत्पादने माहीत असावे
- · अध्ययुगीन भारतीय इतिहासाची साधने ओळखता यावी
- · ऐतिहासिक साधंनांचे वर्गीकरण करता यावे
- · ऐतिहासिक साधंनांचे महत्व ओळखता यावे
- · किल्यांची नावे सांगता येतात
- · प्राचीन नांण्याविषयी माहिती सांगता यावी
- · मौखिक साधनांची नावे सांगता यावी
- · शिवपूर्व कालीन समाजजीवन सांगता यावे
- · ऐतिहासिक घटना स्पष्ट करता येतात
- · संतांची माहिती सांगता यावी
- · सुफी पंथाची माहिती सांगता यावी
- · गाव कसबा परगणा या विषयी माहिती सांगावी
- · संतांची नावे सांगता यावी
- · संतांचे कार्य माहीत हवी
- · शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीची माहिती असावी
- · राजमुद्रेचा अर्थ सांगता यावा
- · शिवाजी महाराजांच्या सहकार्यांची नावे सांगता यावी
- · अफजलखानाच्या वधाची माहिती सांगता यावी
- · जवळच्या किल्यांचे महत्व सांगता यावे
- · आग्र्यावरून सुटकेची माहिती सांगता यावी
- · सविधांनाची माहिती सांगता यावी
- · सविधांनाची आवशकता सांगता यावी
- · विशिष्ट प्रदेशाविषयीच्या माहितीचे संकलन व परीक्षण करता यावे
- · भौगोलिक माहितीच्या आधारे विविध प्रश्न विचारता यावे
- · ग्रहां विषयी माहिती सांगण्याचा प्रयत्न करावा
- · ग्रहण एक खगोलीय घटना हे माहीत असावे
- · भरती ओहटीचे कारणे सांगण्याचा प्रयत्न करावा
- · त्सुनामी लाटांविषयी माहिती सांगण्याचा प्रयत्न करावा
- · प्रत्यक्ष निरीक्षणानुसार सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळा नोदविता याव्यात
- · छायाचित्राची निरीक्षण करून उत्तरे सांगण्याचा प्रयत्न करावा
- · आकृत्या काढून भागांना नावे सांगण्याचा प्रयत्न करावा
- · चित्राचे निरीक्षण करून माहिती लिहिता यावी
- · आकृतीचे निरीक्षण करून प्रर्श्नांची उत्तरे देता यावी
- · कृष्ण पक्ष व शुक्ल पक्ष याविषयी माहिती सांगाण्याचा प्रयत्न करावा
- · उपभू स्थिती व अपभू स्थिती याविषयी माहिती सांगण्याचा प्रयत्न करावा
- · भरती ओहटीचे विषयी माहिती सांगण्याचा प्रयत्न करावा
- · लाटांचे शीर्ष व द्रोने रचना सांगण्याचा प्रयत्न करावा
- · लाटांचे परिणाम सांगता यावीत
- · आवर्त वार्यांची कारणे व परिणाम सांगण्याचा प्रयत्न करावा
- · पाठातील प्रात्यक्षिक करता यावीत
- · शिवाजी महाराजांच्या आष्टप्रधान मंडळाची माहिती सांगावी
- · लढाऊ जहाजाची नावे सांगता यावी
- · महाराणी ताराबाई यांच्या विषयी माहिती असावी
- · संताजी व धनाजी यांच्या कार्याची माहिती असावी
- · मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार सांगता यावा
- · पानीपतच्या युद्धाची माहिती सांगता यावी
- · पानीपतच्या लढाईचे परिणाम सांगता यावे
- · महाराष्ट्रातील जीवना विषयी माहिती सांगता यावी
- · सविधांनातील नागरिकांची कर्तव्य सांगता यावे
- · सविधांनातील मार्गदर्शक तत्वे माहीत असावी
- · समानतेच्या हक्काबद्दल माहिती सांगता यावी
- · नागरिकांच्या हक्क व कर्तव्याची जाणीव हवी
- · पेशव्यांनी केलेल्या कार्याची माहिती द्यावी
- · किल्ल्याची प्रतिकृती तयार करण्याचा प्रयत्न करावा
- · मृदेचे प्रकार सांगता यावेत
- · सूर्याच्या भासमान भ्रमनाची करणे सांगण्याचा प्रयत्न करावा
- · कृषिसबंधि विविध व्यवसाय सांगण्याचा प्रयत्न करावा
- · शेतीचे प्रकार सांगण्याचा प्रयत्न करावा
- · कृषिपर्यटन याविषयी माहिती सांगण्याचा प्रयत्न करावा
- · मानवी वस्तीचे विविध प्रकार स्पष्ट करता यावीत
- · सेंद्रिय शेती विषयी माहिती असावी
- · तैगा प्रदेशा विषयी माहिती सांगण्याचा प्रयत्न करावा
- · ऋतुंनिर्मिती विषयी माहिती सांगण्याचा प्रयत्न करावा
- · समोच्यता रेषेविषयी माहिती सांगण्याचा प्रयत्न करावा
- · भारतातील महानगरे कोणती ते सांगता यावीत
- · शेतीसाठी जलसिचणाचे महत्त्व सांगता यावे
- · पृथ्वीच्या परिवलनाची दिशा सांगण्याचा प्रयत्न करावा
- · स्थानिक वेळेची माहिती असावी
- · जंतर-मंतर खगोल शास्त्रीय वेधशाळेची माहिती सांगण्याचा प्रयत्न करावा
- · पृथ्वीच्या निर्मितीचा कालावधी सांगता यावा
- · पृथ्वीच्या अंतरंगातील विविध थरांमधील मूलद्रव्ये माहीत करून घ्यवेत
- · भुकवचाचे दोन भाग सांगता यावे
- · किल्ल्यांची नावे माहीत असावे
- · पृथ्वीच्या अंतरंगाची आकृती काढून भागांना नावे देण्याचा प्रयत्न करावा
- · सागरताळतील विविध भुरुपे माहीत असावीत
- · क्षितिज समांतर पृष्टीय सागरी प्रवाहाविषयी माहीती असावी
- · खोल सागरी प्रवाहांचे महत्व सांगता यावे
- · ऋतूची माहिती असावी
- · इतिहासाची लिखित साधने माहीती करून घ्यावेत
- · भारतीय स्वातंत्र्यलढयातील नेते व त्यांची कार्य सांगण्याचा प्रयत्न करावा
- · आगाखान पॅलेस विषयी माहिती मिळवावी
- · लिओनार्दो-द-विंची चे कार्य माहीत असावे
- · मेरिकन स्वातंत्र्ययुद्धाची माहिती असावी
- · भारतातील जुन्या उद्योगधंद्याच्या -हासाची करणे सांगण्याचा प्रयत्न करावा
- · ब्रिटिश सत्तेचे भारतावरील परिणाम माहीती करून घ्यवे
- · इंग्रजांच्या भारतातील प्रशासनाचे प्रमुख आधारस्तंभ माहीत असावे
- · पाइकांचा उठाव माहीत असावा
- · उमाजी नाईक यांनी दिलेल्या लढयांची माहिती करून घ्यावी
- · ब्राम्हो समाजाची स्थापना सांगता यावी
- · भारतातील समाज सुधारकांची माहिती असावी
- · महर्षि धोंडो केशव कर्वे यांचे कार्य सांगता यावे
- · भारताचा प्राचीन इतिहास माहीत असावा
- · मोर्ले-मिंटो कायद्याविषयी माहिती असावी
- · जालियनवाला बाग हत्याकांड या घटनेची माहिती असावी
- · संसदेची रचना माहीत असावी
- · राज्य सभेची एकूण सदस्य संख्या सांगता यावी
- · भारतातील एकूण घटकराज्ये व केंद्रशाशीत प्रदेशाची नावे सांगता यावी
- · लोकसभेची सदस्य संख्या सांगता यावी
- · प्रधानमंत्र्याची कार्य माहीत असावे
- · राष्ट्रपतींना दिल्या जाणार्या शपथेच्या मसुदयातील आशय समजून घ्या
- · मंत्रिमंडळाची कार्य माहीत असावीत
- · संसदेचे मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवण्याचे मार्ग सांगता यावे
- · क्रांतीकारकाविषयी माहिती सांगता यावी
- · अभ्यासात सातत्य ठेवावे
- · स्वातंत्र्य चळवळीतील भारतावरील परिणामांची माहिती असावी
- · पहिल्या महायुद्धाविषयी माहिती असावी
- · दांडी यात्रा मधील महात्मा गांधीजींच्या योगदांनाविषयी माहिती असावी
- · स्वातंत्र्य काळातील बलिदान देणार्य व्यक्तीची माहिती असावी
- · स्रीसुधारकांची माहिती गोला करावी
- · चालू घडामोडींची कात्रणे गोळा करावी
- · स्वातंत्र्याचा इतिहास जाणून घ्यावा
- · संस्थानाचे भारतात विलींनीकरण कसे झाले याची माहिती समजून घ्यावी
- · इतिहासातील सर्व घटकांचे वाचन बारकाईने करावे
- · प्रश्न उत्तरे लिहिताना कृतीचा वापर करावा
- · आकृत्या सुबक काढाव्यात
- · अति लोकसंख्या वाढीचे परिणाम समजून घ्यवे
- · कृषिप्रधान देशविषयी माहिती गोला करावी
- · तंत्रज्ञांनाचा वापर योगेपद्धतीने करता यावा
- · प्रगत राष्ट्रांचा इतिहास जाणून घ्यावा
- · क्षेत्रभेटीसाठी सर्व साहित्य सोबत घ्यावे
- · गड किल्ल्यांचे संरक्षण करावे.
- · भारतीय संविधान पाठ करावे.
- · राष्ट्रीय प्रतिकांचा आदर बाळगा.
- · गड किल्ल्यांची माहिती संग्रह करावी.
- · जगातील नैसर्गिक प्रदेशांची माहिती असावी.
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- Thakare App Download -https://play.google.com/store/apps/details?id=com.thakare.blogapp
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS