सामाजिक शास्त्र विद्यार्थी प्रगती नोंदी | Sociology Student Progress Nondi

English प्रगती नोंदी |English Progress Nondi 

सामाजिक शास्त्र विद्यार्थी प्रगती नोंदी | Sociology Student Progress Nondi

  • ·        विविध उपक्रमात स्वतःहून भाग घेतो/घेते.
  • ·        सुचविलेल्या घटना अचूक आणि स्पष्ट शब्दात सांगतो/सांगते.
  • ·        घटना जशीच्या तशी सांगतो/सांगते.
  • ·        प्रश्न लक्ष देऊन ऐकतो/ऐकते व उत्तरे देतो/देते.
  • ·        विविध भौगोलिक जीवनाची माहिती देतो.
  • ·        ऐतिहासिक वस्तू किंवा चिञांचा संग्रह करतो.
  • ·        प्राचीन काळातील घडलेल्या घटना जाणतो.
  • ·        स्वाध्यायाची परिणामकारक उत्तरे देतो.
  • ·        सार्वजनिक ठिकाणी काळजी कशी घ्यावीहे सांगतो.
  • ·        प्राथमिक गरजा आणि संवर्धन ह्याबाबत बोलतो.
  • ·        नकाशात योग्य दिशा दाखवतो.
  • ·        नकाशावरून ठिकाण सांगतो.
  • ·        ऐतिहासिक चिञांचा संग्रह करतो.
  • ·        सुचविलेले भाग नकाशात अचूक आणि जलद गतीने रंगवितो.
  • ·        सुचविलेल्या प्रसंगाचे नाट्यीकरण हुबेहुब करतो.
  • ·        ऐतिहासिक ठिकाणांचे जतन करावे हे जाणतो.
  • ·        नकाशा कुतूहलाने बघतो आणि गावांचे नावे सांगतो.
  • ·        स्टोरेज डिव्हाइसेसची नावे सांगतो /सांगते
  • ·        सीपीयू च्या युनिटची माहिती सांगतो/सांगते
  • ·        कॅल्क्युलेटर वर गणिते सोडवितो/सोडविते.
  • ·        योग्य प्रकारे डेस्कटॉप वरील चित्र बदलतो/बदलते.
  • ·        टायटल बार विषयी माहिती सांगतो/सांगते.
  • ·        कन्ट्रोल बॉक्स मधील बटणांची नावे सांगतो/सांगते
  • ·        एम.एस.वर्ड विषयी माहिती सांगतो/सांगते.
  • ·        एम.एस.वर्ड मध्ये टेबल तयार करतो/करते.
  • ·        संगणक वापरल्या जाणाऱ्या क्षेत्रांची नावे सांगतो
  • ·        स्क्रीन सेव्हर योग्य प्रकारे बदलतो/बदलते.
  • ·        ऑपरेटिंग सिस्टीमची नावे सांगतो/सांगते.
  • ·        संगणकाची वेळ,तारीख योग्य प्रकारे बदलतो/बदलते.
  • ·        मॉनिटर चे प्रकार सांगतो/सांगते .
  • ·        वर्ड पॅड मध्ये योग्य प्रकारे टाईप करतो/करते.
  • ·        नोट पॅड मध्ये स्पेलिंग टाईप करतो/करते.
  • ·        वर्ड पॅड मध्ये टाइम व डेटचा वापर करतो/करते.
  • ·        हिडर व फुटर विषयी माहिती सांगतो/सांगते.
  • ·        अलाईनमेंट विषयी माहिती सांगतो/सांगते.
  • ·        वर्ड आर्ट चा वापर करतो/करते.
  • ·        एम.एस.वर्ड मध्ये चेंज केसचा वापर करतो/करते.
  • ·        आउट डोअर इनडोअर मशीनची नावे सांगतो/सांगते.
  • ·        पेंट मध्ये पेन्सिल द्वारे चित्र काढतो/काढते.
  • ·        संगणकाच्या प्रोसेसिंग विषयी माहिती सांगतो/सांगते.
  • ·        पावर पॉंईट मध्ये साउंडचा वापर करतो/करते.
  • ·        पावर पॉंईंट मध्ये ऍनिमेशन्सचा वापर करतो/करते.
  • ·        दिलेले प्रात्यक्षिक पूर्ण करतो / करते
  • ·        स्लाईडला योग्य प्रकारे डिझाईन देतो/देते.
  • ·        मेल-मर्ज मध्ये प्रकारे डेटा टाईप करतो /करते .
  • ·        शॉट कट की विषयी माहिती सांगतो /सांगते
  • ·        शॉटकट कीजचा वापर करतो /करते
  • ·        स्पेशल कीज ची नावे सांगतो /सांगते.
  • ·        माऊस चे कार्य सांगतो /सांगते.
  • ·        कीबोर्ड चे कार्य सांगतो /सांगते.
  • ·        कॉम्पुटरच्या मेमरी विषयी माहिती सांगतो /सांगते.
  • ·        पेंट मध्ये शेप्स द्वारे चित्र काढतो /काढते.
  • ·        पेंट मधील टूल्स विषयी माहिती सांगतो /सांगते
  • ·        इरेझर द्वारे चित्र काढतो /काढते .
  • ·        चित्रात योग्य रंगाचा वापर करतो /करते.
  • ·        संगणकाची योग्य काळजी घेतो /घेते.
  • ·        नोटपॅड मध्ये योग्य प्रकारे टाईप करतो / करते .
  • ·        संगणकाच्या सर्व भागांची नावे सांगतो / सांगते.
  • ·        एक्सेल मधील रो,कॉलम विषयी माहिती सांगतो /सांगते .
  • ·        कृती करताना नवीन तंत्रज्ञानाचा वापर करतो/ करते
  • ·        कीबोर्ड वरील कीज योग्य प्रकारे ओळखतो /ओळखते
  • ·        इंटरनेट वर दिलेली माहिती शोधतो /शोधते
  • ·        स्वतः चा इमेल आय-डी तयार करतो/करते .
  • ·        मेल टाईप करून योग्य प्रकारे सेंड करतो /करते .
  • ·        ऑन लाईन शॉपिंग करतो /करते.
  • ·        मेल-मर्ज विषयी माहिती सांगतो /सांगते .
  • ·        एक्सेल मध्ये योग्य प्रकारे डेटा टाईप करतो / करते
  • ·        संगणकाच्या आऊट पुट साधनांची नावे सांगतो /सांगते
  • ·        इलेक्टॉनिक्स मशीनची नावे सांगतो /सांगते
  • ·        लोगो विषयी माहिती सांगतो /सांगते
  • ·        एक्सेस मध्ये योग्य प्रकारे टेबल लिंक करतो / करते .
  • ·        लोगो मधील कमांड स्वतः तयार करतो /करते
  • ·        एक्सेस विषयी माहिती सांगतो / सांगते.
  • ·        इनपुट साधनांन विषयी माहिती सांगतो /सांगते
  • ·        संगणकाचे उपयोग सांगतो /सांगते
  • ·        पावर पॉईंट मध्ये स्लाईड तयार करतो /करते
  • ·        इलेक्टॉनिक्स मशीनची नावे सांगतो /सांगते
  • ·        इनपुट साधनांन विषयी माहिती सांगतो /सांगते
  • ·        पावर पॉईंट मध्ये स्लाईड तयार करतो /करते
  • ·        संगणकाचे उपयोग सांगतो /सांगते
  • ·        संगणकाच्या सर्व भागांची नावे सांगतो / सांगते
  • ·        एक्सेल मध्ये योग्य प्रकारे डेटा टाईप करतो / करते
  • ·        एक्सेस विषयी माहिती सांगतो / सांगते.
  • ·        दिलेले प्रात्यक्षिक पूर्ण करतो / करते
  • ·        नोटपॅड मध्ये योग्य प्रकारे टाईप करतो / करते .
  • ·        लोगो विषयी माहिती सांगतो /सांगते
  • ·        विविध उपक्रमात स्वतःहून भाग घेतो/घेते.
  • ·        एक्सेस मध्ये योग्य प्रकारे टेबल लिंक करतो / करते .
  • ·        लोगो मधील कमांड स्वतः तयार करतो /करते
  • ·        संगणकाच्या आऊट पुट साधनांची नावे सांगतो /सांगते
  • ·        एक्सेल मधील रो,कॉलम विषयी माहिती सांगतो /सांगते .
  • ·        कृती करताना नवीन तंत्रज्ञानाचा वापर करतो/ करते
  • ·        कीबोर्ड वरील कीज योग्य प्रकारे ओळखतो /ओळखते
  • ·        इंटरनेट वर दिलेली माहिती शोधतो /शोधते
  • ·        शॉट कट की विषयी माहिती सांगतो /सांगते
  • ·        शॉटकट कीजचा वापर करतो /करते
  • ·        स्पेशल कीज ची नावे सांगतो /सांगते
  • ·        माऊस चे कार्य सांगतो /सांगते
  • ·        कीबोर्ड चे कार्य सांगतो /सांगते
  • ·        कॉम्पुटरच्या मेमरी विषयी माहिती सांगतो /सांगते
  • ·        पेंट मध्ये शेप्स द्वारे चित्र काढतो /काढते
  • ·        पेंट मधील टूल्स विषयी माहिती सांगतो /सांगते
  • ·        इरेझर द्वारे चित्र काढतो /काढते .
  • ·        चित्रात योग्य रंगाचा वापर करतो /करते
  • ·        संगणकाची योग्य काळजी घेतो /घेते
  • ·        स्टोरेज डिव्हाइसेसची नावे सांगतो /सांगते
  • ·        सीपीयू च्या युनिटची माहिती सांगतो/सांगते
  • ·        कॅल्क्युलेटर वर गणिते सोडवितो/सोडविते.
  • ·        योग्य प्रकारे डेस्कटॉप वरील चित्र बदलतो/बदलते.
  • ·        टायटल बार विषयी माहिती सांगतो/सांगते.
  • ·        कन्ट्रोल बॉक्स मधील बटणांची नावे सांगतो/सांगते
  • ·        एम.एस.वर्ड विषयी माहिती सांगतो/सांगते.
  • ·        एम.एस.वर्ड मध्ये टेबल तयार करतो/करते.
  • ·        संगणक वापरल्या जाणाऱ्या क्षेत्रांची नावे सांगतो
  • ·        स्क्रीन सेव्हर योग्य प्रकारे बदलतो/बदलते.
  • ·        ऑपरेटिंग सिस्टीमची नावे सांगतो/सांगते.
  • ·        संगणकाची वेळ,तारीख योग्य प्रकारे बदलतो/बदलते.
  • ·        मॉनिटर चे प्रकार सांगतो/सांगते .
  • ·        वर्ड पॅड मध्ये योग्य प्रकारे टाईप करतो/करते.
  • ·        नोट पॅड मध्ये स्पेलिंग टाईप करतो/करते.
  • ·        वर्ड पॅड मध्ये टाइम व डेटचा वापर करतो/करते.
  • ·        हिडर व फुटर विषयी माहिती सांगतो/सांगते.
  • ·        अलाईनमेंट विषयी माहिती सांगतो/सांगते.
  • ·        वर्ड आर्ट चा वापर करतो/करते.
  • ·        एम.एस.वर्ड मध्ये चेंज केसचा वापर करतो/करते.
  • ·        आउट डोअर इनडोअर मशीनची नावे सांगतो/सांगते.
  • ·        पेंट मध्ये पेन्सिल द्वारे चित्र काढतो/काढते.
  • ·        संगणकाच्या प्रोसेसिंग विषयी माहिती सांगतो/सांगते.
  • ·        पावर पॉंईट मध्ये साउंडचा वापर करतो/करते.
  • ·        पावर पॉंईंट मध्ये ऍनिमेशन्सचा वापर करतो/करते.
  • ·        स्लाईडला योग्य प्रकारे डिझाईन देतो/देते.
  • ·        भारताच्या पूर्वेस असलेली बेटे सांगतो / सांगते.
  • ·        खुश्कीच्या मार्गांची माहिती  सांगतो / सांगते .
  • ·        इतिहासाची साधने माहित आहे .
  • ·        हडप्पा कालीन लोकांच्या घरांची रचना माहित आहे .
  • ·        हडप्पा संस्कृतीविषयी महिती  सांगतो / सांगते .
  • ·        वेदकालीन समाजातील आश्रम व्यवस्थेची माहिती आहे .
  • ·        वेदकालीन धर्म कल्पनेची माहिती  सांगतो / सांगते .
  • ·        पंचशील तत्वांची माहिती  सांगतो / सांगते .
  • ·        बौद्ध संघाची माहिती आहे .
  • ·        महास्नानगृहाची माहिती  सांगतो / सांगते .
  • ·        समाज कसा तयार होतो हे माहित आहे .
  • ·        सहकार्याविषयी माहिती आहे .
  • ·        सहकार्याचे फायदे माहित आहे .
  • ·        आपले समाजजीवन परस्परावलंबी आहे याची माहिती आहे .
  • ·        समाजातील विविधतेचे फायदे माहित आहे .
  • ·        प्रमुख आवृत्ते माहित आहे .
  • ·        वृत्तजाळीची माहिती आहे .
  • ·        मोठ्या व्यक्तींशी आदराने वागतो / वागते .
  • ·        प्रमुख आवृते माहित आहे .
  • ·        त्रिमित साधनांची माहिती सांगतो / सांगते .
  • ·        क्षेत्र भेट अभ्यास पद्धतीची माहिती सांगतो/सांगते.
  • ·        हवा व हवामान यातील फरक माहित आहे .
  • ·        वायुदाबाविषयी माहिती सांगतो / सांगते .
  • ·        हवामानावर परिणाम करणारे घटक माहित आहे
  • ·        तापमान मोजण्याचे एकेक माहित आहे
  • ·        खंडांतर्गत भागातील तापमानाची माहिती सांगतो / सांगते .
  • ·        वैदिकोत्तर कालखंडातील जनपदांची माहिती सांगतो/सांगते
  • ·        नंद राजाची माहिती सांगतो/सांगते.
  • ·        मौर्यकालीन राज्यव्यवस्थेची माहिती आहे
  • ·        मौर्यकलेविषयी माहिती सांगतो/सांगते
  • ·        सम्राट अशोकाची लोकोपयोगी कामे सांगतो/सांगते
  • ·        सम्राट कनिष्काची माहिती सांगतो/सांगते
  • ·        हर्षवर्धनच्या कारकिर्दीची माहिती आहे
  • ·        गुप्त घराण्याचा राज्यविस्तार माहीत आहे
  • ·        गाथासप्तशीची माहिती सांगतो / सांगते
  • ·        सातवाहन काळातील व्यापाराविषयी माहिती आहे
  • ·        त्रिपीटक विषयी माहिती सांगतो/सांगते.
  • ·        प्राचीन भारतातील विद्यापीठांची यादी करतो/करते.
  • ·        गंगाधर शिल्प शैलीची माहिती सांगतो/सांगते.
  • ·        नालंदा विद्यापीठाची माहिती सांगतो/सांगते.
  • ·        ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाची साधने सांगतो/सांगते.
  • ·        जिल्हापरिषदेच्या अध्यक्षांची अधिकार सांगतो/सांगते.
  • ·        पंचायत समितीच्या उत्पन्नाची साधने सांगतो/सांगते.
  • ·        नगरपरिषदेच्या अध्यक्षांची कामे सांगतो/सांगते.
  • ·        तहसीलदारांची कामे सांगतो/सांगते.
  • ·        जिल्हाधिकार्‍याची कामे सांगतो /सांगते.
  • ·        महासागरातून मिळणार्‍या वस्तूंची नावे सांगतो
  • ·        महासागराच्या प्रदूषणाची कारणे सांगतो/सांगते.
  • ·        पर्जन्यचक्राची  माहिती लिहितो /लिहिते.
  • ·        अग्निजन्य खडकाची वैशिष्टे माहीत आहेत.
  • ·        रूपांतरित खडकांची वैशिष्ट्ये माहीत आहेत
  • ·        वनांतून मिळणारी  उत्पादने माहीत आहे
  • ·        मध्येयुगीन भारतीय इतिहासाची साधने ओळखता येतात
  • ·        ऐतिहासिक साधनांचे वर्गीकरन करता येते
  • ·        ऐतिहासिक साधनांचे महत्व ओळखता  येते
  • ·        किल्यांची नावे सांगता येतात
  • ·        प्राचीन नाण्याविषयी माहिती सांगता येते
  • ·        मौखिक साधनांची नावे सांगता येतात
  • ·        शिवपूर्वकालीन समजजीवन सांगाता येते
  • ·        ऐतिहासिक घटना स्पष्ट करता येतात
  • ·        संतांची माहिती सांगता येते
  • ·        सुफी पंथाची माहिती सांगतो
  • ·        गाव कसबा परगणा या विषयी माहिती सांगतो
  • ·        संतांची नावे सांगता येते
  • ·        संतांची कार्य माहीत आहे
  • ·        शिवाजीमहाराजांच्या युद्धांनीतीची माहिती सांगतो
  • ·        राजमुद्राचा अर्थ सांगतो
  • ·        शिवाजी महाराजांच्या सहकर्यंची नावे सांगता येतात
  • ·        अफजलखानाच्या वधाची माहिती सांगतो
  • ·        जवळच्या किल्यांचे महत्व सांगता येते
  • ·        आग्र्यावरून सुटकेची माहिती सांगतो
  • ·        सविधांनाची माहिती सांगतो
  • ·        सविधांनाची आवशकता सांगता येते
  • ·        विशिष्ट प्रदेशविषयीच्या माहितीचे संकलन व परीक्षण करतो
  • ·        भैगोलिक माहितीच्या  आधारे विविध प्रशन विचारतो
  • ·        ग्रहणा विषयी सांगतो
  • ·        ग्रहण एक खगोलीय घटना हे माहीत आहे
  • ·        भारती ओहटीची करणे सांगता येतात
  • ·        त्सुनामी लाटांविषयी माहिती सांगतो
  • ·        प्रत्यक्ष निरीक्षणानुसार सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळा नोदवितो
  • ·        छायाचित्राचे निरीक्षण करून उत्तरे सांगतो
  • ·        आकृत्या काढून भागांना नावे सांगतो
  • ·        चित्राचे निरीक्षण करून माहिती लिहितो
  • ·        आकृतीचे निरीक्षण करून प्रर्श्नांची उत्तरे देतो
  • ·        कृष्ण पक्ष व शुक्ल पक्ष याविषयी माहिती सांगतो
  • ·        उपभू स्थिती व अपभू स्थिती याविषयी माहिती आहे
  • ·        भरती-ओहटी विषयी माहिती सांगतो
  • ·        लाटेची शीर्ष व द्रोही रचना सांगता येते
  • ·        लाटांचे परिणाम सांगतो
  • ·        आवर्त वार्‍यांची करणे व परिणाम सांगतो
  • ·        पाठातील प्रात्यक्षिक करतो
  • ·        शिवाजीमहाराजांच्या अष्टप्रधानमंडळाची माहिती सांगतो
  • ·        लढाऊ जहाजाची नावे सांगतो
  • ·        महाराणी ताराबाई यांच्या विषयी माहिती देतो
  • ·        संताजी व धनाजी यांच्या कार्याची माहिती सांगतो
  • ·        मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार सांगता येतो
  • ·        पानीपतच्या युद्धाची माहिती सांगतो
  • ·        पानीपतच्या लढाईचे परिणाम सांगता येतात
  • ·        महाराष्ट्रातील जीवना विषयी माहिती सांगतो
  • ·        सविधांनातील नागरिकांची कर्तव्य सांगता येतात
  • ·        सविधांनातील मार्गदर्शक तत्वे माहीत आहे
  • ·        समानतेच्या हक्काबद्दल माहिती सांगतो
  • ·        नागरिकांच्या हक्क व कर्तव्याची जाणीव आहे
  • ·        पेशव्यांनी केलेयल्या कार्याची माहिती देतो
  • ·        किल्याची प्रतिकृती तयार करण्याचा प्रयत्न करतो
  • ·        मृदेचे प्रकार सांगतो
  • ·        सूर्याच्या भासमान भ्रमनाची करणे सांगतो
  • ·        कृषिसबधी विविध व्यवसाय सांगता येतो
  • ·        शेतीचे प्रकार सांगतो
  • ·        कृषीपर्यटण या विषयी माहिती सांगतो
  • ·        मानवी वस्तीचे विविध प्रकार स्पष्ट करतो
  • ·        सेंद्रिय शेती विषयी माहिती आहे
  • ·        तैगा प्रदेशा विषयी माहिती आहे
  • ·        ऋतुनिर्मिती विषयी माहिती सांगतो
  • ·        सम्मोच्ता रेषेविषयी माहिती सांगतो
  • ·        भारतातील महानगरे कोणती ते सांगतो
  • ·        शेतीसाठी जलसिंचनाचे महत्त्व सांगतो
  • ·        पृथ्वीच्या परिवलनाचा कालावधी सांगतो
  • ·        मिर्झापूर येथील रेखावृताचे अंशात्मक मूल्य सांगतो
  • ·        पृथ्वीच्या अंतरंगाची रचना दाखविणारी प्रतिमा तयार करतो
  • ·        भूकंप लहरींचे प्रकार सांगतो
  • ·        भुकवचाचे थर सांगतो
  • ·        बाष्पीभावनाची विविध रुपे सांगतो
  • ·        महासागर तळरचनेची आकृती काढून नावे देतो
  • ·        मरियाना गर्ताची खोली सांगतो
  • ·        सागरी लाटांबरोबर वाहून येणार्‍या पदार्थाचे वर्गीकरण करतो
  • ·        सागरी प्रवाहांचे मानवी जीवनावरील परिणाम सांगतो
  • ·        सागरी प्रवाहाचे प्रकार सांगतो
  • ·        इतिहासाची भौतीक साधने सांगतो
  • ·        इतिहासाची मैखिक साधने सांगतो
  • ·        प्रबोधन युगाचा कालावधी सांगतो
  • ·        लिओनार्दे -विंची यांच्या कार्याची माहिती सांगतो
  • ·        ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना सांगतो
  • ·        ङ्ग्रजांच्या भारतातील प्रशासनाचे प्रमुख आधारस्तंभ सांगतो
  • ·        ब्रिटीसांच्या नव्या जमीन महसूल व्यवस्थेचे परिणाम सांगतो
  • ·        1857 च्या लढयांची करणे सांगतो
  • ·        रामकृष्ण मिशनची स्थापना सांगतो
  • ·        सावित्रीबाई फुले यांच्या स्त्रीविषयक सुधारणा सांगतो
  • ·        भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना सांगतो
  • ·        राष्ट्रीय सभेची चतू-सूत्री सांगतो
  • ·        मावाळ व जहाल नेत्यांची नावे सांगतो
  • ·        महात्मा गांधीजींचे दक्षिण आफ्रिकेतील कार्य सांगतो
  • ·        सत्याग्रहाचे तत्वज्ञान स्पष्ट करतो
  • ·        भारतीय संसदीय शासन पद्धतीची वैशिष्टे स्पष्ट करतो
  • ·        भारतीय संसदेच्या दोन सभागूहांची नावे सांगतो
  • ·        लोकसभेच्या अध्यक्षांची कामे स्पष्ट करतो
  • ·        संघशासनाचे घटक सांगतो
  • ·        भारताच्या राष्ट्रपतीची कार्य सांगतो
  • ·        मिठाच्या सत्याग्रहाविषयी माहीती सांगतो
  • ·        पुणे करारबद्दल माहिती अचूक सांगतो
  • ·        गोलमेज परिषद विषयी माहिती स्वतःच्या शब्दात सांगतो
  • ·        स्वातंत्र्य लढयातील क्रांतिकारकचे नावे सांगतो
  • ·        सातार्‍याच्या प्रतिसरकार यांच्या बाबत माहिती सांगतो
  • ·        चले जाव चळवळीचे महत्व सांगतो
  • ·        काकोरी कटाविषयी माहिती आहे
  • ·        स्वातंत्र्य समरातील सण व सनावळ्या सांगतो
  • ·        समतेच्या लढ्यातील विचारवंतांची माहिती मुखौद्गत आहे
  • ·        स्वाध्याय स्वच्छ अक्षरात वेळेवर पूर्ण करतो
  • ·        अभ्यासात उतुंग यश मिळवण्याचा प्रयत्न करतो
  • ·        अभ्यासात सातत्य व नियोजन सुंदर आहे
  • ·        स्वातंत्र्या विषयी आत्मीयता आहे
  • ·        गोवामुक्ती लढ्यात टी.बी कुन्हा यांचे योगदान सांगतो
  • ·        पहिल्या व दुसर्‍या महायुद्धातील परिणाम सांगतो
  • ·        लोकसंख्या वाढीचे दुष्परिणाम सांगतो
  • ·        लोकसंख्येवर परिणाम करणारे घटक स्वतःच्या शब्दात सांगतो
  • ·        लोकसंख्येचे लिंग गुणोत्तर प्रमाण काढता येते
  • ·        देशाच्या साक्षर्तेबाबत जागृती आहे
  • ·        औद्धोगिक वसाहतीच्या निर्मिती साठीचे घटक स्पष्ट करतो
  • ·        प्राथमिक,द्वितीय, तृतीय, व्यवसाय यांच्या बाबत सखोल माहिती आहे
  • ·        नकाशा अचूक भरतो.
  • ·        नकाशा मध्ये राज्य व राजधान्य महत्वपूर्ण ठिकाणची माहिती आहे
  • ·        क्षेत्रभेटी ची पूर्व तयारी संदर्भात सूची व साहित्याची माहिती आहे.

कुणीही ब्लॉगवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.

या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url