कार्यानुभव विद्यार्थी
सुधारणा नोंदी | Work experience Student Improvement Records
Nondi
- · साहित्यातून सौंदर्य कृती करता येणे आवश्यक
- · कागद घडी कामातून वस्तू तयार करता येणे आवश्यक
- · धाग्यांचे प्रकार ओळखता येणे आवश्यक
- · संग्रहवृत्ती असणे आवश्यक
- · मातीच्या वस्तू बनवता येणे .
- · कोलाज काम करता येणे आवश्यक
- · चिकट कामात नीटनेटकेपणा असणे आवश्यक
- · श्लोक पाठांतर असणे आवश्यक
- · बडबड-गीत पाठांतर असणे आवश्यक
- · वाक्यरचना सुधारणे आवश्यक.
- · संगणकाचा भागांची माहिती करणे आवश्यक.
- · योग्य प्रकारे प्रात्यक्षिक करणे गरजेचे.
- · एकाग्रता आवश्यक.
- · एक्सेल मध्ये योग्य प्रकारे डेटा टाईप करणे आवश्यक.
- · पावर पॉंईंट मध्ये योग्य स्लाईडचा वापर करणे गरजेचे.
- · एक्सेल मध्ये प्रकारे फॉर्म्युला टाकणे आवश्यक.
- · रंगाचे ज्ञान आवश्यक.
- · स्पेलिंग पाठ करणे आवश्यक.
- · दोन्ही हातांनी टाइपिंग करणे आवश्यक.
- · संगणकाची व्याख्या सांगण्याचा प्रयत्न करावा
- · संगणकाचे मुख्य भाग सांगण्याचा प्रयत्न करावा
- · इनपुट विषयी माहिती सांगण्याचा प्रयत्न करावा
- · आऊटपुट विषयी माहिती सांगण्याचा प्रयत्न करावा
- · की-बोर्ड विषयी माहिती सांगण्याचा प्रयत्न करावा
- · मॉनिटरचे प्रकार सांगण्याचा प्रयत्न करावा
- · सी.पी.यू.विषयी माहिती सांगण्याचा प्रयत्न करावा
- · स्पेस बार सांगण्याचा प्रयत्न करावा
- · एंटर- की विषयी माहिती सांगता यावी.
- · माऊस विषयी माहिती सांगता यावी.
- · स्कॅनर विषयी माहिती सांगता यावी.
- · वेब कॅमेरा विषयी माहिती सांगता यावी.
- · बारकोड रीडर विषयी माहिती सांगता यावी.
- · संगणकाच्या मेमरी विषयी माहिती सांगण्याचा प्रयत्न करावा.
- · हार्ड डिस्क विषयी माहिती सांगण्याचा प्रयत्न करावा.
- · संगणकाचे उपयोग सांगण्याचा प्रयत्न करावा.
- · ऑपरेटिंग सिस्टिम विषयी माहिती सांगण्याचा प्रयत्न करावा.
- · बूटिंगचे प्रकाराविषयी माहिती सांगण्याचा प्रयत्न करावा.
- ·
Desktopविषयी माहिती सांगण्याचा प्रयत्न
करावा.
- ·
Title Bar विषयी माहिती सांगण्याचा प्रयत्न
करावा.
- ·
Menu bar विषयी माहिती सांगण्याचा प्रयत्न
करावा.
- · वर्गात सापडलेल्या वस्तू काळजीपूर्वक वर्ग शिक्षकाकडे देण्याचा प्रयत्न करणे .
- · चप्पल स्टँडवर चप्पल काळजीपूर्वक ठेवण्याचा प्रयत्न करणे.
- · संगणकाच्या विविध साधनाची माहिती सांगता यावी
- · कृती करण्यासाठी योग्य साहित्याची निवड करण्याचा प्रयत्न करणे.
- ·
दप्तरातील वस्तू,पुस्तके,
वह्या नीटनेटके ठेवण्याचा प्रयत्न करणे.
- · जेवणाचा डबा काळजीपूर्वक संपवण्याचा प्रयत्न करणे.
- · इतरांनी तयार केलेल्या वस्तू काळजी पूर्वक हाताळण्याचा प्रयत्न करणे.
- · शालेय गणवेशाची काळजी घेण्याचा प्रयत्न करणे.
- · शाळा सुटल्यानंतर बाटली मधील उरलेले पाणी झाडांना टाकण्याचा प्रयत्न करणे.
- · शाळेच्या परिसरातील वस्तू काळजीपूर्वक हाताळण्याचा प्रयत्न करणे.
- ·
Paint मधील colour box ची
माहिती सांगता यावी
- · उपक्रमात उस्फूर्तपणे सहभाग घेण्याचा प्रयत्न करणे.
- · शाळेच्या परिसरातील वनस्पतीची काळजी घेण्याचा प्रयत्न करणे.
- ·
Calculator उपयोग सांगता यावा
- ·
Calculator चे प्रकार सांगता यावे
- ·
Display Box चा उपयोग सांगता यावा
- ·
Date and Time संगणकात सेट करता यावी
- ·
Date and Time संगणकात सेट करता यावी
- · कॅलेंडरवर महिना तारीख वार बदलता यावी
- · संगणक प्रयोगशाळेत संगणकाची व साहित्याची दक्षता घ्यावी
- · तांत्रिक दक्षता विषयी माहिती सांगता यावी
- · भू-संपर्क विषयी माहिती सांगता यावी
- · संगणक जोडणी विषयी माहिती सांगता यावी
- · कॉम्प्युटर व्हायरस विषयी माहिती सांगता यावी
- ·
UPS विषयी माहिती सांगता यावी
- · मॉनिटरचे प्रकार सांगता यावेत
- · संगणक प्रयोगशाळेबद्दल सविस्तर माहिती सांगता यावी
- · संगणकाचे विविध प्रकार सांगता यावेत
- · सी.पी.यू.पेटीबद्दल माहीती सांगता यावी
- · संगणकाचा इतिहास सांगायचा प्रयत्न करावा
- · अॅबस्कस विषयी माहिती सांगता यावी
- · नेपिअर्स बोन विषयी माहिती सांगता यावी
- · मल्टी मिडिया विषयी माहिती सांगता यावी .
- · मल्टिमिडिया विषयी फायदे सांगायचा प्रयत्न करावा
- · मायक्रोफोनची माहिती सांगायचा प्रयत्न करावा
- · स्पीकरविषयी माहिती सांगायचा प्रयत्न करावा
- · हेडफोनची माहिती सांगायचा प्रयत्न करावा .
- · साउंड कार्डची माहिती सांगायचा प्रयत्न करावा
- · टि. व्ही . टुनर विषयी माहिती सांगायचा प्रयत्न करावा
- · सी.डी.रॉम विषयी माहिती सांगायचा प्रयत्न करावा
- · व्हिडीओ कार्ड विषयी माहिती सांगायचा प्रयत्न करावा
- · वेबकॅमेऱ्या विषयी माहिती सांगायचा प्रयत्न करावा
- · ध्वनीमुद्रण करायचा प्रयत्न करावा
- · ध्वनी पुननिर्मित करायचा प्रयत्न करावा
- · सी.डी प्लेअर वापरण्याचा प्रयत्न करावा
- · स्कॅनरचा उपयोग करायचा प्रयत्न करावा
- · स्कॅनरची रचना व कार्यपद्धतीची माहिती सांगायचा प्रयत्न करावा
- · स्लाईड रूल विषयी माहिती सांगायचा प्रयत्न करावा
- · क्यलक्यूलेटर] क्लॉक संबंधी माहिती सांगायचा प्रयत्न करावा
- · द्विमान पद्धत म्हणजे काय समजून घेण्याचा प्रयत्न करावा
- · स्कॅनरचे कार्य सांगायचा प्रयत्न करावा
- · पास्कलाइन यंत्राविषयी माहिती सांगण्याचा प्रयत्न करावा
- · रेकनर विषयी माहिती सांगण्याचा प्रयत्न करावा
- · डिफरन्स इंजिन विषयी माहिती सांगण्याचा प्रयत्न करावा
- · अनालिटीकल इंजिन विषयी माहिती सांगण्याचा प्रयत्न करावा
- · नेटवर्क संबधी माहिती सांगण्याचा प्रयत्न करावा
- · नेटवर्किंगच्या संबधी माहिती सांगण्याचा प्रयत्न करावा
- · कम्प्युटर नेटवर्किंगच्या विकासा संबंधी माहिती सांगावी
- · नेटवर्क वापरण्याचे फायदे सांगण्याचा प्रयत्न करावा
- · नेटवर्क साठी लागणार्या साधनांची माहिती सांगावी
- · सर्वर संबंधी माहिती सांगण्याचा प्रयत्न करावा
- · सर्वरचे प्रकार सांगण्याचा प्रयत्न करावा
- · क्लायंट सर्वर संबंधी माहिती सांगण्याचा प्रयत्न करावा
- · नेटवर्कचे प्रकार सांगण्याचा प्रयत्न करावा
- ·
LAN विषयी माहिती सांगण्याचा प्रयत्न करावा
- ·
MAN विषयी माहिती सांगण्याचा प्रयत्न करावा
- ·
WAN विषयी माहिती सांगण्याचा प्रयत्न करावा
- · नेटवर्कचे फायदे व तोटे सांगण्याचा प्रयत्न करावा
- · नेटवर्क टोपोलोजी विषयी माहिती सांगण्याचा प्रयत्न करावा
- · बस टोपोलोजी माहिती सांगण्याचा प्रयत्न करावा
- · रिंग टोपोलोजी माहिती सांगण्याचा प्रयत्न करावा
- · स्टार टोपोलोजी माहिती सांगण्याचा प्रयत्न करावा
- · मेश टोपोलोजी माहिती सांगण्याचा प्रयत्न करावा
- · नेटवर्कची गरज सांगण्याचा प्रयत्न करावा
- · माहितीची देवाण घेवाण विषयी माहिती सांगण्याचा प्रयत्न करावा
- · इलेक्ट्रोनिक माध्यमातील बादल सांगण्याचा प्रयत्न करावा
- · सर्वसाधारण कालावधीनुसार संगणकाच्या पिढ्या सांगता याव्यात
- · मायक्रो प्रोसेसर विषयी माहिती असावी
- · सुपर संगणकाचा उपयोग सांगता यावा
- · तांत्रिक क्षेत्रात संगणकाचा उपयोग होतो ते सांगण्याचा प्रयत्न करावा
- · ई-कॉमर्स विषयी माहिती सांगण्याचा प्रयत्न करावा
- · व्हिडिओ कॉन्फरन्सची माहिती जाणून घ्यावी
- · पेन ड्राइव्हचे उपयोग सांगता यावा
- · माहिती साठवण्यासाठी कोणती साधने लागतात ते सांगन्याचा प्रयत्न करावा
- · अवकाशात असलेल्या अनेक उपग्रहांवरील माहिती सांगन्याचा प्रयत्न करावा
- · भविष्यात संगणकाचा उपयोग कशाप्रकारे होईल ते सांगन्याचा प्रयत्न करावा
- · संगणकाच्या मेमरीचे प्रकार सांगता यावेत
- · सेकंडरी मेमरीची साधने सांगता यावीत
- · प्रादेशिक व उपग्रह वाहिन्यांबद्दल माहिती असावी
- · टेलिकॉन्फरन्सचे उपयोग सांगता यावे
- · टेलिफोन सेवा देणार्या कंपन्यांची नावे सांगता यावीत
- · अंतराळ संशोधनाची माहिती सांगता यावी
- · सुपर संगणकाचा उपयोग सांगता यावा
- · हार्ड डिस्कचा उपयोग सांगता यावा
- · वायरलेस् माऊसविषयी माहिती ते सांगन्याचा प्रयत्न करावा
- · एल सी डी प्रोजेक्टरबद्दल माहिती ते सांगन्याचा प्रयत्न करावा
- · इंटरनेट जोडणीविषयी माहिती ते सांगन्याचा प्रयत्न करावा
- · इंटरनेट जोडणीविषयी लागणारे साधणांविषयी माहिती सांगता यावी
- · अवश्य असलेली माहिती मिळवण्यासाठी इंटरनेटचा वापर करता यावा
- · मर्ज सेल या कमांडचा टेबलमध्ये वापर करता यावा
- · टाइपरायटर मशीनची माहिती करून घ्यावी
- · बुलेट्स अँड नंबरिंगची प्रॅक्टिस करावी
- · वर्ड डॉक्युमेंटच्या फाइलचे एक्स्टेंशन माहिती करून घ्यावे
- · स्लाईडवरील मजकुरासाठी दिलेल्या ठिपक्यांच्या चौकटीची माहिती घ्यावी
- · स्लाईडमध्ये चित्र आकृत्या घेण्याचा सराव करावा
- · वर्ड विंडोतील असणार्या टुलबारची माहिती घ्यावी
- · वर्डमध्ये टेबलला बॉर्डर देता यावी
- ·
Microsoft Internet Explorer ओपन करण्याचा
प्रयत्न करावा
- ·
सर्च इंजिनच्या सहाय्याने Nasa चे होमपेज ओपन करावे
- ·
format Painter या कमांडचा उपयोग करता यावा
- ·
MS Word मध्ये Symbol घेण्याचा
प्रयत्न करावा
- · सी डी वरील माहिती संगणकात कॉपी करण्याचा प्रयत्न करावा
- · सी डी द्वारे संगणकावर गाणे लावण्याचा प्रयत्न करावा
- ·
MS Word मध्ये वर्गाचे वेळापत्रक तयार करावे
- · अंतराळ संशोधनासाठी लागणारे साधनांची माहिती सांगावी
- · वेबसाईटमद्धे वापरल्या जाणार्या डोमेन नेमची माहिती सांगावी
- · वेबपेज वाचण्याच्या प्रोटोलची माहिती सांगण्याचा प्रयत्न करावा
- · हायपर लिंकची माहिती सांगण्याचा प्रयत्न करावा
- · ई-मेल साठी कोणती सॉफ्टवेअर वापरतात त्याची माहिती सांगण्याचा प्रयत्न करावा
- · इंटरनेटच्या कनेक्शनसाठी लागणारी साधनांची माहिती आहे
- ·
E-mail पाठविण्याची क्रिया सांगण्याचा
प्रयत्न करावा
- ·
HTML म्हणजे काय याची माहिती सांगण्याचा
प्रयत्न करावा
- ·
MS office मधील सॉफ्टवेअरची नावे माहिती
सांगावीत
- · ड्रॉईंग टुलबारवरील कमांडसची माहिती सांगण्याचा प्रयत्न करावा
- ·
Word Art ची माहिती सांगण्याचा प्रयत्न करावा
- ·
वेबसाईटमध्ये वापरल्या जाणार्या wwwची माहिती मिळवावी
- ·
Excel मध्ये सरासरी काढण्याचा सराव करावा .
- ·
Word मध्ये स्पेलिंग चेक करण्याचा सराव करावा
.
- ·
Word मध्ये मेलमर्जचा सराव करावा .
- ·
Excel मध्ये Result Sheet तयार करण्याचा सराव करावा .
- · संगणकाविषयी अधिकाधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करावा .
- ·
Powerpoint मध्ये Background बदलण्याचा सराव करावा .
- ·
MS . Word मध्ये Table तयार
करण्याचा सराव करावा .
- ·
Excel मध्ये पाढे तयार करण्याचा सराव करावा .
- ·
Powerpoint मध्ये Slide Sound Effect देण्याचा सराव करावा .
- ·
Powerpoint मध्ये Clipart मधून चित्र घेण्याचा सराव करावा .
- ·
Powerpoint मध्ये Slide Design बदलण्याचा सराव करावा .
- · फाईल सेव्ह करायचा सराव करावा
- ·
पेंट मध्ये माऊसच्या सहाय्याने drawing काढायचा सराव करावा
- · एक्सेलमधील सूत्रांचा सरावाकडे लक्ष देणे
- · संगणकाची विविध माहिती जमा करावी
- · इंटरनेटची अवश्य माहिती मिळवावी
- · टाईपिंगचा वेग वाढविण्यासाठी सराव करणे आवश्यक आहे
- · हार्डवेअरची माहिती मिळविणे
- · एक्सेलमध्ये बेरजेचा सराव करणे
- ·
वर्ड मध्ये spell Check चा सराव करणे
- ·
पॉवर पॉइंटमध्ये slide Transition
Effect चा सराव करणे
- ·
पॉवर पॉइंटमध्ये Background Slide
Design चा सराव करणे
- ·
Desktop ची माहिती करून घेणे
- · विंडोज मधील मेन्यूची माहिती करून घेणे
- ·
Animation ची प्रॅक्टिस करावी
- ·
Slide Transition ची प्रॅक्टिस करावी
- · बारकोड रीडरची माहिती घ्यावी
- · कॉम्प्युटरचे सेटिंग बदलू नये
- · कॉम्प्युटर मधील सॉफ्टवेअर डिलिट करू नये
- ·
C. P. U .ची माहिती गोळा करणे
- ·
Moniter ची स्क्रीन खराब करू नये
- · मॉनिटर स्क्रीनचे अंतर योग्य प्रमाणात ठेवून संगणक हाताळावे
- · आवडते पेज साठवून ठेवण्याची प्रॅक्टिस करावी
- ·
संगणक बंद करताना Start बटनावर जाऊनच स्टेपप्रमाणे बंद करावा
- · संगणकातील कोणतीही फाईल परवानगीशिवाय डिलीट करू नये
- ·
Slide ला Sound effect देण्याची प्रॅक्टिस करावी
- · अर्थिंगची माहिती व्यवस्थित सांगावी
- · तांत्रिक दक्षता कशी घ्यावी याबद्दल माहिती सांगावी
- · अॅंटीव्हायरस प्रोग्रामची नावे सांगावी
- ·
संगणकाला U.P.S. उपयोग काय
होतो ते सांगावे
- ·
C. P. U .मधील पार्ट्सची नावे सांगता यावीत
- ·
संगणकामध्ये Calculator चा वापर चांगल्या प्रकारे करता यावा
- · संगणकामध्ये माहिती कॉपी करता यावी
- ·
Calculator चा वापर करून टक्केवारी काढता
यावी
- ·
Date and Time चा वापर करून तारीख बदलता यावी
- ·
Power Point मध्ये Slide Insert करण्याची प्रॅक्टिस करावी
- · वळण्यापूर्वी योग्य इशारा करावा.
- · ओव्हरटेक नेहमी उजव्या बाजूने करावे.
- · लेनची शिस्त पाळावी.
- · हेल्मेट चे महत्व जाणावे.
- · सिग्नल चे नियम पाळावे.
- · रस्त्याच्या डाव्या बाजूने चालावे.
- · अपघातग्रस्तांना मदत करावी.
- ·
थांबून, पाहून रस्ता
ओलांडावा.
- · झेब्रा क्रॉसिंगचा वापर करावा.
- · फूटपाथचा वापर करावा.
- · रस्त्यावरील केळीच्या साली उचलून डस्टबीन मध्ये टाकाव्यात.
- · पोलिसांच्या इशाऱ्याचे महत्व जाणावे.
- · घाटामध्ये चढणाऱ्या वाहनांना प्रथम प्राधान्य द्यावे.
- · वाहन चालविताना ड्रायव्हिंग लायसन्स व कागदपत्रे सोबत ठेवावीत.
- · वाहतुकीच्या चिन्हांची माहिती करून घ्यावी.
- · सीट बेल्ट वाहन चालविताना लावावा.
- · वाहन कर वेळेवर भरावा.
- · इंडिकेटर बरोबरच हाताने इशारा द्यावा.
- · वाहन चालविताना मोबाईलचे संभाषण टाळावे.
- ·
लहान मुले, वृद्ध, अपंग यांना रस्ता ओलांडताना मदत करावी.
- · ट्रक वरील धोकादायक चिन्हे ओळखावी.
- · रस्त्याच्या कडेला लावलेल्या बोर्डवरील चिन्हाची माहिती करून घ्यावी.
- · वाहनाचा विमा वेळच्यावेळी भरावा.
- · ट्राफिक पार्क ला भेट द्यावी.
- ·
ट्रॅफिक पोलिसांचे नियम, इशारा
पाळावा.
- · ठराविक वेग मर्यादेत वाहन चालवावे.
- · वाहन चालविताना शर्यत लावू नये.
- · मनस्थिती ठीक असेल तरच वाहन चालवावे.
- · स्काऊट-गाईड प्रार्थना तालासुरात म्हणण्याचा प्रयत्न करावा.
- · गाठीचे प्रकार सांगण्याचा प्रयत्न करावा.
- · स्काऊट-गाईड संचलनात सक्रिय सहभाग घ्यावा.
- · प्रथमोपचार साहित्याची माहिती असावी.
- · लेडी बेडन पावेल यांची माहिती जाणून घ्यावी.
- · खरी कमाई करण्यातून कष्टाची सवय लावावी.
- · स्काऊट-गाईड गणवेश परिपूर्ण असावा.
- · स्वच्छता अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा.
- · वृक्षारोपणात लागवड केलेल्या वृक्षांचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करावे.
- ·
आजारी व्यक्तींची मदत, सुशृषा
करावी.
- · विविध धर्मीयांच्या प्रार्थना म्हणण्याचा प्रयत्न करावा.
- · स्काऊट-गाईड शिबिरांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा.
- · शालेय परिसरात स्वच्छता राखावी.
- · स्काऊट-गाईडच्या नियमांचे पालन करावे.
- · स्काऊट-गाईड शिबिरातील दिनक्रम समजून घ्यावा.
- · स्वतःची कामे स्वतः करण्याची सवय लावावी.
- · इतरांना कामात पुढे होऊन मदत करावी.
- · होकायंत्राची माहिती समजून घ्यावी.
- · विविध सांस्कृतिक कार्यक्रमातून समाज प्रबोधन करावे.
- · शीड गाठ बांधण्याचा सराव करावा.
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- Thakare App Download -https://play.google.com/store/apps/details?id=com.thakare.blogapp
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS