कार्यानुभव विद्यार्थी
प्रगती नोंदी | Work experience Student Progress Nondi
- · वर्ग सजावटीत सहभागी होतो / होते .
- · बडबड गीत गातो / गाते .
- · परिसराची माहिती सांगतो / सांगते .
- · पिण्याच्या पाण्याविषयी माहिती सांगतो / सांगते .
- · पाण्याविषयी बडबड गीत म्हणतो / म्हणते .
- · चित्र पाहून ते कशाचे आहे ते ओळखतो/ ओळखते
- · कागदापासून विविध वस्तू बनवते/ बनवतो
- · कापसाच्या साध्या वाती तयार करतो /करते
- · ठसे घेऊन सौंदर्य कृती करतो / करते .
- · कागदा पासून बाहुली तयार करते / करतो.
- · विविध फळांची नावे सांगतो/ सांगते
- · फळांचे रंग आणि चव सांगतो /सांगते
- · फळ बियांची माहिती सांगतो /सांगते
- · प्राण्यांचे चित्र ओळखतो /ओळखते
- · मातीपासून आवडीच्या वस्तू बनवतो /बनवते
- · घडी कामातून वस्तू तयार करतो /करते
- · विविध वस्तूंचा संग्रह करतो /करते
- · टाकाऊ वस्तूपासून विविध वस्तू तयार करतो/ करते
- · काड्या पासून विविध आकार तयार करते/ करतो
- · कापडांचे विविध प्रकार सांगतो/ सांगते
- · विविध चित्रांचा संग्रह करतो /करते
- · परिसर सहलीत उत्साहाने सहभागी होतो/ होते
- · धाग्यांचे प्रकार ओळखतो /ओळखते
- · दिलेले प्रात्यक्षिक पूर्ण करतो / करते
- · नोटपॅड मध्ये योग्य प्रकारे टाईप करतो / करते .
- · संगणकाच्या सर्व भागांची नावे सांगतो / सांगते
- · एक्सेल मध्ये योग्य प्रकारे डेटा टाईप करतो / करते
- · इलेक्टॉनिक्स मशीनची नावे सांगतो /सांगते
- · इनपुट साधनांन विषयी माहिती सांगतो /सांगते
- · पावर पॉईंट मध्ये स्लाईड तयार करतो /करते
- · संगणकाचे उपयोग सांगतो /सांगते
- · एक्सेस विषयी माहिती सांगतो / सांगते.
- · लोगो विषयी माहिती सांगतो /सांगते
- · एक्सेस मध्ये योग्य प्रकारे टेबल लिंक करतो / करते .
- · लोगो मधील कमांड स्वतः तयार करतो /करते
- · संगणकाच्या आऊट पुट साधनांची नावे सांगतो /सांगते
- ·
एक्सेल मधील रो,कॉलम
विषयी माहिती सांगतो /सांगते .
- · कृती करताना नवीन तंत्रज्ञानाचा वापर करतो/ करते
- · कीबोर्ड वरील कीज योग्य प्रकारे ओळखतो /ओळखते
- · इंटरनेट वर दिलेली माहिती शोधतो /शोधते
- · स्वतः चा इमेल आय-डी तयार करतो/करते .
- · मेल टाईप करून योग्य प्रकारे सेंड करतो /करते .
- · ऑन लाईन शॉपिंग करतो /करते.
- ·
विविध पक्षी,प्राणी
यांचे प्रात्यक्षिक करून दाखवतो/दाखवते .
- ·
वासाची ,बिनवासाच्या
फुलांचे वर्गीकरण करतो /करते .
- · काडीपेटी बॉक्स पासून गाडी बनवतो /बनवते.
- · कागदी पटट्यांपासून फुलांचे आकार तयार करतो / करते.
- · मित्र/ मैत्रिणींसाठी कागदी भेट कार्ड तयार करतो/ करते.
- · मातीकाम पासून खेळणी तयार करतो / करते.
- ·
परिसरातील वनस्पतींच्या बिया,फुले
,पाने यांचा संग्रह
करतो / करते.
- · मित्र/ मैत्रिणींना वस्तू बनवताना मदत करतो / करते.
- · सुचवलेला प्रयोग काळजी पूर्वक करतो / करते.
- · तयार केलेले कोलाज काम सर्वांना दाखवतो / दाखवते व कृती सांगतो / सांगते.
- · दिलेल्या साहित्याचा योग्य व उत्कृष्ट वापर करतो / करते .
- · सुचवलेल्या पदार्थांची पाककृती अचूक तयार करतो /करते .
- · संगणकाची योग्य काळजी घेतो /घेते
- · स्वत:प्रात्यक्षिक करून कागदी वस्तू तयार करते / करतो .
- · सीपीयू च्या युनिटची माहिती सांगतो/सांगते
- · कॅल्क्युलेटर वर गणिते सोडवितो/सोडविते.
- · योग्य प्रकारे डेस्कटॉप वरील चित्र बदलतो/बदलते.
- · टायटल बार विषयी माहिती सांगतो/सांगते.
- · कन्ट्रोल बॉक्स मधील बटणांची नावे सांगतो/सांगते
- · एम.एस.वर्ड विषयी माहिती सांगतो/सांगते.
- · एम.एस.वर्ड मध्ये टेबल तयार करतो/करते.
- · संगणक वापरल्या जाणाऱ्या क्षेत्रांची नावे सांगतो / सांगते .
- · स्क्रीन सेव्हर योग्य प्रकारे बदलतो/बदलते.
- · ऑपरेटिंग सिस्टीमची नावे सांगतो/सांगते.
- ·
संगणकाची वेळ,तारीख
योग्य प्रकारे बदलतो/बदलते.
- · मॉनिटर चे प्रकार सांगतो/सांगते .
- · वर्ड पॅड मध्ये योग्य प्रकारे टाईप करतो/करते.
- · नोट पॅड मध्ये स्पेलिंग टाईप करतो/करते.
- · वर्ड पॅड मध्ये टाइम व डेटचा वापर करतो/करते.
- · हिडर व फुटर विषयी माहिती सांगतो/सांगते.
- · अलाईनमेंट विषयी माहिती सांगतो/सांगते.
- · वर्ड आर्ट चा वापर करतो/करते.
- · एम.एस.वर्ड मध्ये चेंज केसचा वापर करतो/करते.
- · आउट डोअर इनडोअर मशीनची नावे सांगतो/सांगते.
- · पेंट मध्ये पेन्सिल द्वारे चित्र काढतो/काढते.
- · संगणकाच्या प्रोसेसिंग विषयी माहिती सांगतो/सांगते.
- · पावर पॉंईट मध्ये साउंडचा वापर करतो/करते.
- · पावर पॉंईंट मध्ये ऍनिमेशन्सचा वापर करतो/करते.
- · स्लाईडला योग्य प्रकारे डिझाईन देतो/देते.
- · संगणकाची व्याख्या सांगण्याचा प्रयत्न करतो /करते
- · संगणकाचे मुख्य भाग सांगतो /सांगते
- · इनपुट विषयी माहिती सांगतो /सांगते
- · आउटपुट विषयी माहिती सांगतो /सांगते
- · की-बोर्डची माहिती सांगतो /सांगते
- · मॉनिटरचे प्रकार सांगतो /सांगते
- · सी.पी.यू.विषयी माहिती सांगतो /सांगते
- · स्पेसबार विषयी माहिती सांगतो /सांगते
- · एंटर- की विषयी माहिती सांगतो /सांगते
- · माऊस विषयी माहिती सांगतो /सांगते
- · स्कॅनर विषयी माहिती सांगतो /सांगते
- · वेब कॅमेरा विषयी माहिती सांगतो /सांगते
- · बारकोड रीडर विषयी माहिती सांगतो /सांगते
- · प्रिंटरचे प्रकार सांगतो /सांगते
- · संगणकाच्या मेमरी विषयी माहिती आहे
- · हार्ड डिस्क विषयी माहिती सांगतो /सांगते
- · संगणकाचे उपयोग सांगतो /सांगते
- · ऑपरेटिंग सिस्टिम विषयी माहिती सांगतो /सांगते
- · बुटिंगच्या प्रकाराविषयी माहिती सांगतो /सांगते
- ·
Desktop विषयी माहिती सांगतो /सांगते
- ·
Title Bar विषयी माहिती सांगतो /सांगते
- ·
Menu bar विषयी माहिती सांगतो /सांगते
- ·
Tool Bar विषयी माहिती सांगतो /सांगते
- · स्टेटस बार विषयी माहिती सांगतो /सांगते
- · संगणकाच्या भागांची नावे सांगता येतात
- · संगणकाच्या विविध साधनाची माहिती सांगता येते
- · सॉफ्टवेअरचे प्रकार सांगता येतात
- · मिनिमाईझ मॅक्सिमाईझ रिस्टोअर बटनांची माहिती आहे
- ·
मेन्यूबारमधील Insert मेन्यू विषयी माहिती सांगता येते
- ·
Home मेन्यू विषयी माहिती सांगता येते
- ·
Page Layout मेन्यू विषयी माहिती सांगता येते
- ·
Paint मध्ये फुलाची पाकळी काढता येते
- ·
Paint मधील Tool ची माहिती सांगता येते
- ·
Paint मधील Tool box ची माहिती सांगता येते
- · प्रिंट कमांडचा उपयोग सांगता येतो
- ·
Calculator चा उपयोग सांगता येतो .
- ·
Calculator चे प्रकार सांगता येतात
- ·
Display Box चा उपयोग सांगता येतो
- ·
Date and Time संगणकात सेट करता येते
- · कॅलेंडरवर महिना तारीख वार बदलता येतो
- · संगणक प्रयोगशाळेत कशाप्रकारे दक्षता घ्यावी याची माहिती सांगतो /सांगते
- · तांत्रिक दक्षता विषयी माहिती सांगतो /सांगते
- · भू-संपर्क विषयी माहिती सांगता येते
- · संगणक जोडणी विषयी माहिती सांगता येते
- · कम्प्युटर व्हायरस विषयी माहिती सांगता येते
- ·
UPS विषयी माहिती सांगता येते
- · मॉनिटरचे प्रकार सांगता येतात
- · संगणक प्रयोगशाळेबद्दल सविस्तर माहिती आहे
- · संगणकाचे विविध प्रकार सांगता येतात
- · सी.पी.यू.पेटीबद्दल माहीती आहे
- · संगणकाचा इतिहास सांगतो / सांगते .
- · अबॅकस विषयी माहिती सांगतो / सांगते .
- · नेपियर्स बोन विषयी माहिती सांगतो / सांगते .
- · मल्टी मिडिया विषयी माहिती सांगतो / सांगते .
- · मल्टिमीडिया चे फायदे सांगतो / सांगते .
- ·
microphone ची माहिती सांगतो / सांगते .
- · स्पिकारची माहिती सांगतो / सांगते .
- · हेडफोनची माहिती सांगतो / सांगते .
- ·
sound card ची माहिती सांगतो / सांगते .
- ·
टी व्ही tunner विषयी
माहिती सांगतो / सांगते .
- · सी डी रॉम विषयी माहिती सांगतो / सांगते .
- ·
vdieo कार्ड ची माहिती सांगतो / सांगते .
- · वेब कॅमेरा विषयी माहिती सांगतो / सांगते .
- · ध्वनीमुद्रण करता येते .
- · ध्वनी पुनर्निर्मिती करता येते .
- ·
सी डी player चा वापर करता
येतो .
- ·
scanner चा उपयोग करता येतो .
- ·
scanner च्या रचना व कार्यपद्धती विषयी
माहिती आहे
- ·
slide rul विषयी माहिती सांगतो / सांगते .
- ·
call संबंधी माहिती सांगतो / सांगते .
- · द्विमान पद्धत म्हणजे काय समजून घेतो / घेते .
- ·
scanner कार्यामधील तत्व सांगतो / सांगते .
- · पास्कलाईन यंत्रा विषयी माहिती सांगते/सांगतो
- · रेकनर विषयी माहिती सांगते/सांगतो
- · डिफरन्स इंजिन विषयी माहिती सांगते/सांगतो
- · अनालिटीकल इंजिन विषयी माहिती सांगतो/सांगते.
- · नेटवर्क संबंधी माहिती सांगतो/सांगते
- · नेटवर्किंग संबंधी माहिती सांगतो/सांगते
- · कॉम्प्युटर नेटवर्किंगच्या विकासा संबंधी माहिती सांगतो/सांगते
- · नेटवर्क वापरण्याचे फायदे सांगतो/सांगते
- · नेटवर्कसाठी लागणाऱ्या साधनासंबंधी माहिती सांगतो/सांगते
- · सर्व्हर संबंधी माहिती सांगतो/ सांगते
- · सर्व्हरचे प्रकार सांगतो/ सांगते
- · क्लायंट सर्व्हर संबंधी माहिती सांगतो/सांगते
- · नेटवर्क चे प्रकार सांगतो/ सांगते
- ·
LAN विषयी माहिती सांगतो/ सांगते
- ·
MAN विषयी माहिती सांगतो/ सांगते
- ·
WAN विषयी माहिती सांगतो/ सांगते
- · नेटवर्कचे तोटे सांगतो/ सांगते
- · नेटवर्क टोपोलोजी माहिती सांगतो/ सांगते
- · बस टोपोलोजी माहिती सांगतो/ सांगते
- · रिंग टोपोलोजी माहिती सांगतो/ सांगते
- · स्टार टोपोलोजी माहिती सांगतो/ सांगते
- · मेश टोपोलोजी माहिती सांगतो/ सांगते
- · नेटवर्कचे फायदे व तोटे सांगतो/ सांगते
- · माहितीची देवाण घेवाण विषयी माहिती सांगतो/ सांगते
- · इलेक्ट्रॉनिक माध्यमातील बदल सांगता येतात
- · सर्वसाधारण कालावधी नुसार संगणकाच्या पिढ्या सांगता येतात
- · मायक्रोप्रोसेसर विषयी माहिती सांगतो / सांगते
- · सुपर कम्प्युटर च उपयोग सांगतो / सांगते
- · तांत्रिक क्षेत्रात संगांकचा उपयोग काय होतो ते सांगतो / सांगते
- · ई - कॉमर्सविषयी माहिती सांगता येते
- · व्हिडिओ कॉन्फरन्सची माहिती आहे
- · पेन ड्राइव्हचे उपयोग सांगता येतात
- · माहिती साठवण्यासाठी कोणती साधने लागतात ते सांगता येतात
- · अवकाशात असलेल्या अनेक उपग्रहांवरील माहिती सांगतो /सांगते
- · भविष्यात संगणकाचा उपयोग कशाप्रकारे होईल याचा उपयोग सांगतो /सांगते
- · संगणकाच्या मेमरीचे प्रकार सांगता येतात
- · सेकंडरी मेमरीची साधने सांगता येतात
- · प्रादेशिक व उपग्रह वाहिन्यांबद्दल माहिती आहे
- · टेलिकोंफरन्सचे उपयोग सांगता येतात
- · टेलिफोन सेवा देणार्या कंपन्यांची नावे सांगता येतात
- · अंतराळ संशोधनाची माहिती सांगता येते
- · सुपर संगणकाचा उपयोग सांगता येतो
- · हार्ड डिस्कचा उपयोग सांगता येतो
- · वायरलेस् माऊसविषयी माहिती आहे
- · एल सी डी प्रोजेक्टरबद्दल माहिती आहे
- · इंटरनेट जोडणीविषयी माहिती सांगतो /सांगते
- · इंटरनेट जोडणीसाठी लागणारे साधणांविषयी माहिती सांगतो /सांगते
- · अवश्य असलेली माहिती मिळवण्यासाठी इंटरनेटचा वापर करता येतो
- · मर्जसेल या कमांडचा वापर टेबलमध्ये करता येतो
- · टाईपराईटर मशीनची माहिती सांगतो /सांगते
- · बुलेट्स अँड नंबरिंगची माहिती आहे
- · वर्ड डॉक्क्युमेंट्च्या फाइलचे एक्सटेंशन माहिती आहे
- · स्लाईडवरील मजकुरासाठी दिलेल्या ठिपक्यांच्या चौकटीची माहिती आहे
- · स्लाईडमध्ये चित्र आकृत्या घेता येतात
- · वर्ड विंडोतील असणार्या टुलबारची माहिती आहे
- · वर्डमध्ये टेबलला बॉर्डर देता येते
- ·
Microsoft Internet Explorer ओपन करता येते
- ·
सर्च इंजिनच्या सहाय्याने Nasa चे होमपेज ओपन करता येते
- ·
Format Painter या कमांडचा उपयोग करता येतो
- ·
MS Word मध्ये Symbol घेता
येतात
- · सी डी वरील माहिती संगणकात कॉपी करता येते
- · सी डी द्वारे संगणकावर गाणे लावता येतात
- ·
MS Word मध्ये वर्गाचे वेळापत्रक तयार करता
येते
- · अंतराळ संशोधनासाठी लागणारे साधनांची माहिती सांगता येते
- · वेबसाइटमध्ये वापरल्या जाणार्या डोमेन नेमची माहिती आहे
- · वेबपेज वाचण्याच्या प्रोटोलची माहिती आहे
- · हायपर लिंकची माहिती आहे
- · ई-मेल साठी कोणती सॉफ्टवेअर वापरतात त्याची माहिती आहे
- · इंटरनेट कनेक्शन साठी लागणारी साधनांची माहिती आहे
- ·
E-mail पाठविण्याची क्रिया माहिती आहे
- ·
HTML म्हणजे काय याची माहिती आहे
- ·
MS office मधील सॉफ्टवेअरची नावे माहिती आहे
- · ड्रॉईंग टुलबारवरील कमांडसची माहिती आहे
- ·
Word Art ची माहिती आहे
- · सेलची व्याख्या सांगतो
- · रोविषयी माहिती सांगतो
- · एक्सेलमध्ये विद्यार्थ्यांची नावे टाईप करतो
- · एक्सेलमध्ये विद्यार्थ्यांची नावे टाईप करतो
- · अॅक्टिव शिटविषयी माहिती सांगतो /सांगते
- ·
Column ची माहिती सांगतो /सांगते
- · फाईलनेममधील दोन भागांची नावे सांगतो
- · अॅक्टिव सेलची व्याख्या येते
- · वर्कबूक ची व्याख्या सांगण्याचा प्रयत्न करतो /करते
- · सेल अॅड्रेस विषयी माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो /करते
- · सर्च इंजिनची नावे सांगण्याचा प्रयत्न करतो /करते
- · एक्सेल सुरू करण्याचा प्रयत्न करतो /करते
- · कॉलमच्या नावाची सुरुवात व शेवट सांगतो /सांगते
- · रोची सुरुवात व शेवट सांगतो /सांगते
- · एक्सेलचे उपयोग सांगतो
- · सर्च इंजिनचे फायदे सांगतो /सांगते
- · सर्च करण्याचा प्रयत्न करतो /करते
- · सेल सिलेक्ट करता येतात
- · रो ची लांबी व ऊंची वाढविता येते
- · मेनुंची नावे सांगता येतात
- · एक्सेल बंद करता येते
- · अॅंटीवायरस विषयी थोडक्यात माहिती सांगतो
- · रो ची ऊंची वाढविन्याचा प्रयत्न करतो
- · एक्सेलमध्ये संख्यांची बेरीज करता येते
- · ओपन कमांडविषयी माहिती सांगतो
- ·
recycle Bin विषयी माहिती सांगतो
- · न्यू सब मेनूचा उपयोग सांगतो
- · ओपन सबमेनूचा उपयोग सांगतो .
- ·
desktop चे सेटिंग करता येतात .
- ·
word मध्ये फॉन्ट बदलता येतात .
- ·
excel मध्ये पाढे तयार करतो .
- ·
powerpoint मध्ये slide तयार करतो .
- ·
computer मध्ये software ची हाताळणी करतो .
- ·
slide ला animation effect व्यवस्थित करतो /करते .
- ·
word मध्ये पत्र तयार करतो .
- ·
word मध्ये mail merge व्यवस्थित
करतो .
- ·
slide चे background बदलतो
.
- ·
computer वर paint चांगले
करता येते .
- ·
internet ची माहिती सांगता येते .
- ·
computer वर गाणे ऐकतो /ऐकते .
- ·
slides ला sound effect देतो /देते.
- ·
computer वरील photo पहातो
/पहाते .
- ·
computer वर माहिती Type करतो /करते .
- ·
Desktop वरील Wallpaper सेट करतो
- ·
Powerpoint मध्ये Slide Show पाहतो /पाहते
- ·
Typing ची practice करावी
- ·
Hardware ची माहिती आहे
- ·
Slide ची व्याख्या सांगतो /सांगते
- ·
Slide ची विविध व्हयु विषयी माहिती सांगतो
/सांगते
- ·
speaker Note विषयी माहिती सांगतो /सांगते
- ·
Slide show विषयी माहिती सांगतो /सांगते
- ·
slide sorter ची व्यवस्थित माहिती सांगतो
/सांगते
- ·
वर्ड मध्ये Font Effect देता येतात
- ·
वर्ड मध्ये Table मेन्यूचे उपयोग सांगतो /सांगते
- · फाइल सेव्ह करता येते
- · वर्डमध्ये टायपिंग करता येते
- ·
Edit menu विषयी माहिती सांगतो /सांगते
- ·
Format विषयी माहिती सांगतो /सांगते
- · स्लाइड शो तयार करता येतो
- ·
स्लाइडमध्ये Clipart मधील Picture टाकता येते
- ·
स्लाइडला Slide Transition देता
येतात
- · की-बोर्डची माहिती सांगता येते
- · की- बोर्डची बटणे व्यवस्थित हाताळावी
- · इनपुट साधनांची नावे सांगता येतात
- · आउटपुट साधनांची नावे सांगता येतात
- ·
RAM चे प्रकार सांगतो /सांगते
- ·
Moniter चे प्रकार सांगतो /सांगते
- ·
Google मध्ये माहिती शोधतो /शोधते
- · मोबाईल मधील एस एम एस विषयी माहिती आहे
- · मायक्रो प्रोसेसर चे घटक सांगतो /सांगते
- ·
3G विषयी माहिती आहे
- ·
Tele Conference विषयी माहिती सांगतो /सांगते
- ·
Video Conference विषयी माहिती सांगतो
/सांगते
- ·
Call Center विषयी माहिती आहे
- · इंटरनेट विषयी माहिती आहे
- ·
E-mail ID तयार करता येतो
- ·
E-mail पाठविता येतो
- · प्रिंटर चा उपयोग सांगता येतो
- · माऊसचे प्रकारांविषयी माहिती सांगता येते
- ·
Hardware व Software चे
प्रकार सांगता येतात
- ·
Paint मध्ये फुलाची पाकळी काढता येते
- ·
Word मध्ये माहिती टाईप करता येते
- ·
word मध्ये फॉन्ट बदलता येतात .
- · पादचाऱ्यांन विषयी नियम जाणतो / जाणते.
- · फूटपाथचा वापर करतो / करते.
- · झेब्रा क्रॉसिंग वरुनच रस्ता ओलांडतो / ओलांडते.
- ·
थांबा, पहा आणि मगच रस्ता ओलांडा
या नियमांचे पालन करतो / करते.
- · अपघातग्रस्तांना त्वरित मदत करतो / करते.
- · वळण्यापूर्वी योग्य इशारा करतो / करते.
- · ओव्हरटेक नेहमी उजव्या बाजूनेच करतो / करते.
- · मादक द्रव्यांचे सेवन करून मोटारसायकल चालू नये हे जाणतो / जाणते.
- · लेनची शिस्त पाळतो / पाळते.
- · हेल्मेटचे महत्त्व जाणतो / जाणते.
- ·
लाल, पिवळा व हिरवा या
दिव्यांविषयी जाणतो / जाणते.
- ·
अंत्ययात्रा, फायर
ब्रिगेड, ॲम्बुलन्स ला रस्ता मोकळा करुन द्यावा हे जाणतो /
जाणते.
- · रहदारी नियमनासाठी लावलेल्या फलकांचे पालन करतो / करते.
- · इंडिकेटर बरोबरच हाताच्या इशाऱ्या चे महत्त्व जाणतो / जाणते.
- · वाहन चालविताना शर्यतीच्या खेळाचे दुष्परिणाम जाणतो / जाणते.
- ·
लहान मुले, वृद्ध, अपंग यांना रस्ता ओलांडतांना मदत करतो / करते.
- · रस्त्यावरील केळीच्या साली उचलून कचरा कुंडीत टाकतो / टाकते.
- · पोलिसांच्या इशाऱ्याचे महत्त्व जाणतो / जाणते.
- · घाटामध्ये चढणाऱ्या वाहनांना प्रथम प्राधान्याचे महत्त्व जाणतो / जाणते.
- · वाहन चालकाचे डोळे दीपतील असे दिव्याचे दुष्परिणाम जाणतो / जाणते.
- · वाहन चालविताना ड्रायव्हिंग लायसन्स व कागदपत्रांचे महत्त्व जाणतो / जाणते.
- · वाहन बंद पडल्यास दुसऱ्या वाहनांना अडथळा होऊन देत नाही.
- · वाहतुकीच्या सर्व नियमांविषयी माहिती मिळवितो / मिळविते.
- · वाहतुकीच्या सर्व चिन्हां विषयी जाणतो / जाणते.
- · आपले वाहन व्यवस्थित असल्याची खात्री करतो / करते.
- · वाहन कर याविषयी जाणतो / जाणते.
- · वाहनाच्या विम्याविषयी माहिती मिळवितो / मिळविते.
- · सीट बेल्ट चे महत्त्व जाणतो / जाणते.
- · वाहन चालविताना मोबाईलवर संभाषण करू नये हे जाणतो / जाणते.
- · स्काऊट-गाईडचे नियम सांगतो / सांगते.
- · स्काऊट-गाईड ची प्रार्थना म्हणतो / म्हणते.
- · स्काऊट-गाईडचे ध्वज गीत म्हणतो / म्हणते.
- · राष्ट्रगीत म्हणतो / म्हणते.
- · स्काऊट-गाईडचे वचन सांगतो/ सांगते.
- · स्काऊट-गाईडचे ध्येय सांगतो / सांगते.
- · प्रथमोपचार पेटीतील साहित्य सांगतो / सांगते.
- · प्रथमोपचार या विषयी माहिती सांगतो / सांगते.
- · स्काऊट-गाईड चळवळीचा इतिहास सांगतो / सांगते.
- · बेडन पॉवेल यांचे कार्य सांगतो / सांगते.
- · स्काऊट-गाईड शिबिरात सहभागी होतो / होते.
- · खरी कमाई साठी उस्फूर्तपणे प्रयत्न करतो / करते.
- · स्काऊट-गाईड नियमांचे पालन करतो / करते.
- · स्काऊट-गाईडच्या माध्यमातून विविध उपक्रमात सहभाग घेतो / घेते.
- · वृक्षारोपण कार्यक्रमात सहभाग घेतो / घेते.
- · स्वच्छता अभियानात सहभाग घेतो / घेते.
- · स्काऊट-गाईडचे ध्वजाची माहिती सांगतो / सांगते.
- · राष्ट्रीय ध्वजाची माहिती सांगतो / सांगते.
- · गोरगरिबांना मदत करतो / करते.
- · आजारी व्यक्तींची काळजी घेतो / घेते.
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- Thakare App Download -https://play.google.com/store/apps/details?id=com.thakare.blogapp
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS